माऊली खूप छान ऐकून आई बाबांची आठवण आल्या शिवाय राहणार नाही
@SahajiKale7 ай бұрын
4:50
@dattatrayayadav8871 Жыл бұрын
अतिशय सुंदर वा अभिनंदन
@ShalikKamdi3 ай бұрын
No, 1gayan, dada
@madhukarlamkhede804424 күн бұрын
लय.भारी.
@sunilhanumante99092 ай бұрын
Very Nice Song
@BhaskarMali-b1o Жыл бұрын
परिवर्तनात्मक अभंग खुप खुप धन्यवाद
@pundlikdobale982 Жыл бұрын
गोड आहे आवाज।महाराज
@ganeshdeshmane287 Жыл бұрын
फार छान प्रस्तुती व विस्लेशन करून मस्त गायीलात साहेब
@rajabhaugharjale704911 ай бұрын
आजच्या काळात या गीताची खूप गरज आहे.
@kamalakarmirjolkar3269Ай бұрын
खूप सुंदर 😂😂😂
@suryakantsonkambale26 күн бұрын
खूप सुंदर आवाज
@bhaunarayankadam22994 ай бұрын
आजच्या मुलांनी,सुनांनी ऐकलेच पाहीजे हे गाणे.
@bhaunarayankadam2299Ай бұрын
याचे कारण सुनांना मुलाच्या (नवऱ्याच्या) आईवडीलांपासुन वेगळे रहावयास आवडते. ही त्या सुनांची चुक नाही ही तिच्या आईवडिलांचे संस्कार आहेत. सगळेच नाहीत पण बहुतांशी.
@dhanrajdesale5227 Жыл бұрын
धन्यवाद सर भिमपलास मध्ये छान गायले तुम्ही,
@shivajikhatale65373 ай бұрын
Jai Jai Ram Krishna Hari Mauli Khoopach Chan Awaz 😊
@VarjanChavan-w6d Жыл бұрын
खरोखरच माऊली आई बापाची माया मिळत
@JotiChikhaleАй бұрын
❤❤❤❤
@marotipangul63264 ай бұрын
Khup shan
@sachinchandane199729 күн бұрын
🙌🙏❤️
@SureshSatpute-ee2uz2 ай бұрын
Chan
@Maheshbbendarkar3 ай бұрын
Sir tumi kiti sundar
@mrunalshelar2188Ай бұрын
Proud of you Chetan
@nandkishorgurav1953 Жыл бұрын
Va Kalpesh ji
@ajitkanade9999 Жыл бұрын
छान आहे अभंग वाणी
@sonalshedage43146 ай бұрын
Khup chan Dada
@SanjuDasvant5 ай бұрын
खुप सुंदर वादन.गायन 🌹🙏🏻👍🏻🥰👌🌟💯
@bhausahebbhuse9782 ай бұрын
आज जी धावपळ आपण करतो स्वतःसाठी वेळ नाही कितीही करा शेवटी एकट्यालाच जायचे आहे कोणी बरोबर येऊ शकत नाही जेव्हा जायचे क्षणात पारख व्हायचे आहे धन दौलत संपत्ती येथेच राहणार आहे म्हणूनच सत्य जाणून घ्या शरीर आहे तोपर्यंत संसारात रहा पण आतून हे जाणून असा की येथे आपले कोणीही नाही आपणही कोणाचे नाही एकटे आलो एकटे जायचे आहे तेव्हा एकटे रहाण्याचा अभ्यास करा हे शरीर जर आपलं नाही ते सुद्धा सोडून जायचे आहे तर बाकी कस आपलं असू शकत
@Sandipjayabhe8 ай бұрын
खूप छान आहे माहाराज ❤❤🎉🎉😢😢
@ashokmane1485 Жыл бұрын
Sir khup chhan geet gaylat aai vadilanche salut tumhala
@NitinThore-s6k4 ай бұрын
खुप छान 🙏🏽
@pandurangpawar3807 Жыл бұрын
खुप खुप छान सर
@ChandrahasyaGulave Жыл бұрын
खूप छान गाईला अभंग सर
@bapusudke29846 ай бұрын
तुमी माझ्या आजोबा ला पुस्तक दिले आहे
@EaknathPatil-k4k Жыл бұрын
🎉ऐकण्यासारखे आहे ऐकले तर कल्याण होणार सर्वांचे यात शंका नाही🎉 पटले तर आणखी मित्रांना पाठवा😢🎉 एकनाथ पाटील क रजई🎉
@vilasmokashi1298 Жыл бұрын
Khoob changale abhang sir
@ShyamDeshpande-g9d Жыл бұрын
आई वडिलांची महती खुप छान आहे.
@rajarammodak86734 ай бұрын
सुंदर आवाज आणि सांगीत साथ 🎉
@jijabraopatil55384 ай бұрын
Very very nice 👍👍
@dilipkhambe1065 Жыл бұрын
Khup chan khup chan mauli..... Sundar gayn
@anilsonawane2250 Жыл бұрын
Khup sundar 👍🙏
@avinashmedpalliwar5735 Жыл бұрын
माझी आई मायमाऊलीसाठी ,खुपचं सूंदर गीत आहे,
@vaibhavsalvisalvi31769 ай бұрын
खूप गोड आवाज दादा
@sandipbhoir4331 Жыл бұрын
मला तुमचे भजन खूप आवडते .
@MadhurilanjewarLanjewar Жыл бұрын
खूप सुंदर भाऊ ❤❤
@ParbhaSao-je2hb6 ай бұрын
❤😊 खूप छान
@avdutbhosle1490 Жыл бұрын
साहेब फार छान वाटले ऐकुन आई वडील यांची आठवण आली 😂😂
@ratnmalashevale2903 Жыл бұрын
नमस्कार सर किती गोड मधुर आवाजात आई वडीलांसाठी गीत गायले छान वाटले ऐकताना हदयाला स्पर्श करणारे गीत 👍👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺
@vithujadav332 Жыл бұрын
Mastq
@SavitaPatil-ik2hv Жыл бұрын
PPO to get lpppppppp
@bhaskarmathankar44159 ай бұрын
❤good❤❤❤
@ashokkote84087 ай бұрын
😢😢😢😢😢
@babanmalgond97297 ай бұрын
Jai gurudev tabala Maharaj yanna satsang dandavat 🎉
@sagarwaghmare8318 Жыл бұрын
मनाला माझ्या खुप आवडले,👌👌👌👌🌹🌹🌹🌹❔
@shubhamwadurkar81027 ай бұрын
एकदम माहोल..very good
@ankushjadhav1057 Жыл бұрын
आई व वडीलांची आठवण आली शिवाय रहात नाही फार दुख वाटत
@kuldipsutar7862 Жыл бұрын
सुंदर अवाज 🙏
@rampatil7100 Жыл бұрын
खूप छान अभंग गायले सर
@kailaslokhande2890 Жыл бұрын
खुपच छान शब्द रचना आहे.मनाला हेलावून सोडणारे.मनाला मुग्ध करनारे आहे.अभिनंदन. टिमचे❤❤❤
@sanjaygharat3942 Жыл бұрын
खुप छान आवाज, लय आणि संवाद ❤
@vaibhavsalvisalvi31769 ай бұрын
सुंदर तबलावादन
@gynandevkande6549 Жыл бұрын
खुपछानगायलाअभंगजयहरी
@komalgajbhiye1965 Жыл бұрын
Khup chan❤
@vidyarampurkar55629 ай бұрын
Nice sir 🙏🙏
@rajkumarsuroshe49975 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी आपत्या चरणी सांस्टाग दडवंत माउली 🙏 आपण गायईलेली सर्व अंभग माझ्या वॉटसंपला टाका माउली हि आपणास नम्र .🙏 जोडुन विनवी राजकुमार सुरोशे पुसद
@supriyamalandkar18426 ай бұрын
खुप सुंदर भजन
@purushottampant6842 Жыл бұрын
माय बापाची किमया हृदयामध्ये घट्ट कशी असते याच वर्णन भजनरुपी अभंगवाणी ने किती सुरेख गायिले आपले खूप खूप आभार!