No video

Vishal Gadh Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांचा संभाजीराजेंना टोला, सामना पिता- पुत्राचा

  Рет қаралды 292,780

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

A free encroachment campaign has been conducted at Vishalgarh since yesterday...70 encroachments were removed on the first day of the campaign...Today Shahu Maharaj went to inspect Vishalgarh....strict security has also been made on the road leading to Vishalgarh...Khasdar Shahu Maharaj and Satej Patal have been stopped. ...the road leading to Vishalgad has been closed in Pandhare Pani area....while Satej Patil and Shahu Maharaj have demanded the release of 15 people....
विशाळगडावर कालपासून अतिक्रमण मुक्त मोहिम राबवण्यात आलीय...मोहिमेच्या पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढण्यात आलीय...आज शाहू महाराज विशाळगडाची पाहणी करण्यासाठी गेलेयत....विशाळगडाकडे जाणाऱ्या मार्गावर कडक बंदोबस्तदेखील करण्यात आलाय...खासदार शाहू महाराजांना आणि सतेज पाटलांना अडवण्यात आलंय....पांढरे पाणी परिसरात विशाळगडाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय....तर 15 जणांना सोडण्याची मागणी सतेज पाटील आणि शाहू महाराजांनी केलीय....
#shahumaharaj #kolhapur #politics #sambhajirajechhatrapati #kolhapurincident #vishalgadnews #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 548
@bhushanjadhav216
@bhushanjadhav216 Ай бұрын
अख्खा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठिशी आहे ❤❤❤
@vishalbhure104
@vishalbhure104 Ай бұрын
राजकारणाने गादिही वाटली, भावाभावातली समजू शकतो लढाई आता बापलेकांत आली. नाव छत्रपती जोडतील अनेक,जाणते राजे होऊन गेले छत्रपती शिवराय एकुलते एक❤
@sagarshinde5229
@sagarshinde5229 Ай бұрын
संभाजीराजे बरोबर आहेत बसून बंटी पाटील स्वतःचा राजकारण खेळत आहे
@user-om5ms2ub3w
@user-om5ms2ub3w Ай бұрын
बाप लेकांच्यात भांडण लाऊन रिकामा झालाय 😂😂😂
@vishvajeetpatil3514
@vishvajeetpatil3514 Ай бұрын
Agdi barobar ahe
@krushnabargaje-tw1gz
@krushnabargaje-tw1gz Ай бұрын
5​@@vishvajeetpatil3514
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 Ай бұрын
शाहू महाराजांच स्थान आज मनातून कायमच उतरल
@awadutrane1418
@awadutrane1418 Ай бұрын
Amcha kadhich utarla hot
@gsj3312
@gsj3312 Ай бұрын
आया बहिणीची इज्जत ठेवणारे आपले मावळे, आणि आताचे काही नालायक मानस छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विसरलेत...लाज वाटायला हवी आपल्याला , जे काही अतिक्रमण होत ते प्रशासनाने हटवलं असत पण अशा पद्धतीनं हिंसा करन पटत काय आपल्या सारख्या मावळ्यांना
@user-ws6dr2kx4o
@user-ws6dr2kx4o Ай бұрын
BJP ne , Sambhaji bhide responsible!
@mujmmilShaikh-f5j
@mujmmilShaikh-f5j Ай бұрын
Tula Kon vicharlay.. Pal ithun..
@muhammedzaidmaner
@muhammedzaidmaner Ай бұрын
Ani amchyasathi te devdutha sarkhe zale
@user-vo7uh8mu5t
@user-vo7uh8mu5t Ай бұрын
पिता पुत्र यांच्यां विचारात पुत्र श्रेस्ट ठरत आहे , संभाजी राजे योग्य आहेत
@rushijadhav5822
@rushijadhav5822 Ай бұрын
लाज वाटते आज मला हे अशे महाराज छत्रपतींचे वारसदार आहेत 😔😔😔
@RanjitRajemahadik-qy7jm
@RanjitRajemahadik-qy7jm Ай бұрын
आम्हाला लाज वाटे तुझ्यासारख्या लोकांची
@aameransari3485
@aameransari3485 Ай бұрын
Ani mala andhbhakti var😂
@rahulg2915
@rahulg2915 Ай бұрын
कसला लाज दत्तक आहेत न
@pradippatil7029
@pradippatil7029 Ай бұрын
आम्ही कोल्हापूरकर संभाजीराजांच्या समर्थनात त्यांनी जो मुद्दा मांडला तोच योग्य अतिक्रमण हटवले पाहिजे
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
या लोकांना पर्यायी जागा द्या पन विशाळगड मुक्त झालाच पाहीजे आपला इतिहास वाचलाच पाहीजे
@netajigharage1414
@netajigharage1414 Ай бұрын
Yana ka jaga dyaychi fukatche atikram kele
@imthedevilog
@imthedevilog Ай бұрын
Tech tar pahije yanna direct haklun taka
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
पर्यायी जागा खशासाठी द्यायची हे काय जावंई आहेत का? अतीक्रमण केलं बेकादेशीर वागले म्हणुन खटले दाखल करायला हवेत.
@bhausahebtathe7640
@bhausahebtathe7640 Ай бұрын
एखाद्या ठिकाणी,गड किल्ल्याच्या ठिकाणी ,धार्मिक स्थानी व सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमण काढल्यानंतर अतिक्रमण करणाऱ्याला कशाला त्या बद्दल भरपाई म्हणून दुसर्‍या ठिकाणी जागा द्यावी. माहिती असूनही अतिक्रमण करणाऱ्या कुठलीही दयामाया दाखवून नवीन पायंडा पाडू नये. सध्याच्या परिस्थितीमध्ये गरिबीचा आव आणून अतिक्रमण करणे जागा बळकावणे असे प्रकार ठराविक लोक बऱ्याच ठिकाणी करीत आहे ‌.
@imthedevilog
@imthedevilog Ай бұрын
@@indrajitchavan1126 don't call him Mahatma
@sandipangne8135
@sandipangne8135 Ай бұрын
विशाल गड मुक्त कराच
@ishwarkhole2221
@ishwarkhole2221 Ай бұрын
शरद पवार च कार्यकर्ता म्हंटल्यावर मुस्लिम समाजाचे मागे उभे राहणार साहजिकच
@muhammedzaidmaner
@muhammedzaidmaner Ай бұрын
Ani bjp cha supporter mhanjech muslimana vinakaran tras denarch ki
@anket07
@anket07 Ай бұрын
Pakistan chale jao​@@muhammedzaidmaner
@user-xs9tk5km2q
@user-xs9tk5km2q Ай бұрын
​@@muhammedzaidmaner nuslim he desh bhakth nahit desh drohi ahet
@user-ut4pw2pf1c
@user-ut4pw2pf1c Ай бұрын
💯💯
@rameshraje1122
@rameshraje1122 Ай бұрын
शरद पवार ही च चाल chalato
@deepakdesai4149
@deepakdesai4149 Ай бұрын
सभांजी राजे विशाल गड मूक्त करा जय शिवाजी जय भवाणी
@satishmhakave3680
@satishmhakave3680 Ай бұрын
सदैव आम्ही छत्रपती संभाजी महाराज पाठीशी आहे
@Avinashs2009
@Avinashs2009 Ай бұрын
विशाल गड.... मुक्त झाले पाहिजे..... आई भवानी शक्ती दे... विशाल गडाला मुक्ती दे....
@amoghsalokhe9903
@amoghsalokhe9903 Ай бұрын
शाहू महाराज आज पासून तुम्ही कायमचे मनातून उतरलात
@SANJAYWADKAR-pw7bv
@SANJAYWADKAR-pw7bv Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना पुरेपूर पाठिंबा आहे
@Omhandeyvvjcccty
@Omhandeyvvjcccty Ай бұрын
फक्त सत्ता आणि सत्ता बाकी काही नाही.
@user-cr6vs3eg4j
@user-cr6vs3eg4j Ай бұрын
आपल्या राजांचा गड मोकळा झालाच पाहिजे. 🚩🚩🚩🚩
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
अतिक्रमण मुक्त विशाल गड़ झाला पाहिजे
@vaishaliubale9443
@vaishaliubale9443 Ай бұрын
शाहू महाराजांनी स्वतः त्यांना आपल्या खर्चातून घरं द्यावीत
@aslaminamdar6884
@aslaminamdar6884 Ай бұрын
बरोबर आहे आहे फक्त संभाजी राजेंनी स्व खर्च तुन भरपाई देवा
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
देतील ते जाणते आहेत
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 Ай бұрын
सतेज पाटील यांनी आपली सुंता करावी
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Ай бұрын
😂😂
@संदीपपाटील
@संदीपपाटील Ай бұрын
😂😂😂
@kiranpatil430
@kiranpatil430 Ай бұрын
😮
@संदीपपाटील
@संदीपपाटील Ай бұрын
@@namdevpakhare7934 बरोबर कारण काँग्रेस पार्टी फक्त मुस्लिमांचा विचार करणारी आहे
@KisanShinde-zh8kg
@KisanShinde-zh8kg Ай бұрын
संभाजी महाराज की जय
@pravinchougale4249
@pravinchougale4249 Ай бұрын
जय शंभू राजे
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 Ай бұрын
महाराष्ट्रातल्या कुठल्याच किल्ल्यावर कुठेच मज्जिद नकोय.याला माफी नाही
@aslaminamdar6884
@aslaminamdar6884 Ай бұрын
अरे कुत्र्या स्वतः छत्रपती राजे शिवाजी महाराजांनी त्याच्या मुस्लिम सरदारासाठी मस्जिद बांधून दिली होती इतिहास वाचला असेल तर अशी कमेंट करणार नाही
@radhikamasale6014
@radhikamasale6014 Ай бұрын
Ho mg ky
@sandipangne8135
@sandipangne8135 Ай бұрын
मोठे महाराज काकांचे पक्षाचे आहेत ते तसे बोलणारच ह्याच राजकारणाने मराठे शाही बुडाली मोठे साहेब हे वागणे चुकीचे BJP Kay करतेय,कडक action ध्या
@mayurnalawade2108
@mayurnalawade2108 Ай бұрын
N sambhaji raje uddhv kde jatil ........
@OnlyTrue101
@OnlyTrue101 Ай бұрын
गडाच्या परिसरात मज्जिद कशाला हवी... विशाल गड परिसर मोकळा करा❤❤❤
@shaileshshinde8383
@shaileshshinde8383 Ай бұрын
यात संभाजीराजेंना समर्थन
@sagadikhet1326
@sagadikhet1326 Ай бұрын
धार्मिक दंगल घडवून घराण्याचा लौकिक धुळीला मिळवणारा पहिला दंगलखोर वंशज. अतिक्रमण निव्वळ निमित्त.
@amoljagtap6426
@amoljagtap6426 Ай бұрын
काही नाही ओ जनतेला वेडं बनवायचं कामं चालंय गडावर्ती काय अचानक मशीद झ्हाली काय हे काय एवढ्या वर्षी झोपले होते काय 🙏
@vivekavasthi902
@vivekavasthi902 Ай бұрын
Are bhau te vishal gad vrchi masjid nave 4 km lamb aahe gav
@Asho959
@Asho959 Ай бұрын
fkt राजकारण चालु आहे. इतके दिवस झोपले होते काय.
@digambarsalunkhe3804
@digambarsalunkhe3804 Ай бұрын
ऐक नंबर काम माहा राज 🎉
@DIPAKJADHAV-on2kg
@DIPAKJADHAV-on2kg Ай бұрын
खरच आम्हाला या ठीकानी योगी आदित्यनाथ पाहिजे होते...मग दाखवलं असत.. अतिक्रमण कसं हटवता.. बुलढोजर माहित आहे ना...कसा फिरतो....जय श्रीराम...जय शिवराय 🚩🚩🚩
@saqibdhanse8282
@saqibdhanse8282 Ай бұрын
Ahes te jhadav tu tuja pan bocha maraila sodtil nai mag
@vireshnagvekar3610
@vireshnagvekar3610 Ай бұрын
गड किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत अतिक्रमण मुक्त झालेच जय भवानी जय शिवाजी
@maharudrarahekar5612
@maharudrarahekar5612 Ай бұрын
आपण संभाजी राजे छत्रपतीच्या पाठीशी आहोत
@makarand7925
@makarand7925 Ай бұрын
भोंगळ शाहुवादी विचारांचा हा परीणाम आहे‌.
@nileshdhole1155
@nileshdhole1155 Ай бұрын
गडावर राहणारी माणसे यांनी अगोदर गडावर दगड फेक केली असणार त्यामुळे येताना असा कारभार पाहिला भेटला
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 Ай бұрын
नावात काय असतं म्हणता ना मग बघा संभाजी आणि शाहू नावात काय राहत
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 Ай бұрын
Sambhaji maharaj ki jay.
@statuscreation2012
@statuscreation2012 Ай бұрын
तु आग लाव मी विझवतो😢😢😢
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Ай бұрын
Full support Raje Jay shivray 🚩🚩 atikrman hetva 🤬🫵
@udaydambarchor
@udaydambarchor Ай бұрын
अतिक्रमण हटवायच्या नादात गावावर हल्ला केला
@uttamdhumal6216
@uttamdhumal6216 Ай бұрын
🚩🙏 छत्रपती संभाजी महाराज सगळा कार्यक्रम करणार तुमचा.... जरा थांबा
@niknavale7241
@niknavale7241 Ай бұрын
आईघाल्यानो तिथे फुकट राहता तुम्ही अतिक्रमण केलाय तिथे तुम्ही लई बोलू नका लई रडू नका. तो गड आणि ती जागा पण आमचीच आहे 🚩
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s Ай бұрын
भाऊ जय शिवराय
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Ай бұрын
हे रडारडी करु़ फसवतात
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Ай бұрын
​@@user-hm1gd9wd6sजय शिवराय भाऊ
@adityajagtap3980
@adityajagtap3980 Ай бұрын
शाहू महाराज तुम्ही राजांच्या नावावरती कलंक आहेत
@duniyadari9461
@duniyadari9461 Ай бұрын
शाहू महाराज चे विचार सर्व श्रेष्ठ आहे त्यांचा महनन काया ते बगा महाराज असले असते तर असे केले असते का हे त्यांचे बोल आहे
@VithalNaik196
@VithalNaik196 Ай бұрын
शाहू महाराजानी संभाजी राजेंना घरीच समजावून सांगाव आणि आपल्या पैशानी नुकसान भरपाई करून द्यावी.
@patil1897
@patil1897 Ай бұрын
न्यूज वाले काहीही दाखवू नका..... गडावरच अतिक्रमण निघालेच पाहिजे
@randhirnalawade347
@randhirnalawade347 Ай бұрын
शाहू महाराज व संभाजी महाराज हे एकच आहेत उगाचच लोकांची दिशाभूल करतात......जसे शरद पवार व अजित पवार एक आहेत.....
@vishalOvhal
@vishalOvhal Ай бұрын
जी ठिकाणे अतिक्रमणात नव्हती अशा ठिकाणी सुद्धा हे स्वघोषित भक्त लोक विशिष्ट वर्गालाच का टार्गेट करतात हेच कळत नाही.
@supriyasawrate628
@supriyasawrate628 Ай бұрын
Chhan kel raje.atikraman hatva
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 Ай бұрын
कोल्हापूर SP. यांना बडतर्फ करा .तरच येणारे SP. राजकारणाला बळी पडणार नाहीत यांना पूर्व कल्पना असताना हे प्नकरण घडत असेल तर यांची काय जरूरत आहे.
@SureshBenade-cl6kv
@SureshBenade-cl6kv Ай бұрын
माणुसकी हाच खरा धर्म, मिडीयाने राज्याच्या सर्वसमावेशक, शाश्वत निसर्गपूरक विकासाकडे लक्ष देण्याची गरज...
@prashantbuchude-sd1pf
@prashantbuchude-sd1pf Ай бұрын
मशिद राहुद्या पण गडावरील अतिक्रमण सर्व हटवले पाहिजे
@TheBoss-ng5fu
@TheBoss-ng5fu Ай бұрын
का मशीद शिवकालीन आहे का ?
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 Ай бұрын
अतीक्रमण करणार्याना मोकाट सोडल
@prashantshinde7142
@prashantshinde7142 Ай бұрын
शाहू महाराजां बद्द्ल आदर द्विगुनीत झाला.... ❤❤❤ गोर गरीब कल्याणासाठीच स्वामी...
@AmolPatil-qq7ct
@AmolPatil-qq7ct Ай бұрын
गड मुक्त करा..... विस्थापित यांना दुसरीकडे सोय करा......सर्व गड लागू.....🙏🤝
@ganeshgore9202
@ganeshgore9202 Ай бұрын
कोल्हापूरकरांनी कोणाला निवडून दिले पाहा हा तर बुझदील आहे
@user-kc7xl8hn9z
@user-kc7xl8hn9z Ай бұрын
करा अजून महाराज म्हणून मते 😂
@rushikeshkhokrale3185
@rushikeshkhokrale3185 Ай бұрын
विशाळ गडावरील अतिक्रमण निर्मूलन करा. बाकीचे गावातले काही घेणे देणे नाही. पण तेथील स्थानिक लोकांनी अतिक्रमण करायला नव्हते पाहिजे.
@maheshvashikar8415
@maheshvashikar8415 Ай бұрын
इस्लामीकरण चालू आहे
@Dream-11DT.Vishal.99
@Dream-11DT.Vishal.99 Ай бұрын
एकंदरीत झाल हे बर झाल👍🔥🚩
@user-ds2db1lq9n
@user-ds2db1lq9n Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या धर्मांचे आदर करत होते
@jaybharatinfotech3746
@jaybharatinfotech3746 Ай бұрын
तुमी राजे आहात तर नुकसान सर्व राजेंनी दिला पाहिजे. आणि जनतेची माफी मागितली पाहिजे
@shantgurav1200
@shantgurav1200 Ай бұрын
शेवटी ज्या पक्षाच्या मध्ये असणार त्याच पक्षाची विचारसरणी डोक्यात भिनवली जाणार.
@Armanmomin29
@Armanmomin29 Ай бұрын
इलेक्शन लागायचे म्हणहून हा विषय केला का महाराज्याच्या वनसज असे करत असतील तर ही किती दूरद्यावं ज्या महाराजांनी सर्व धर्म संभाले त्या राजा चे मन किती धुकले असेल
@ravindrakale4935
@ravindrakale4935 Ай бұрын
विश्व भक्तांना सोडलं नाही तर येत्या विधानसभेत याचे परिणाम भोगावे लागतील
@sujitpote6500
@sujitpote6500 Ай бұрын
शाहु महाराजांचं स्थान आजपासून मनातून उतरल
@vijaybhapkar9377
@vijaybhapkar9377 Ай бұрын
Ekch Number Chatrpati Sambhaji Raje .Vishalgad Mukkt Zhalach Pahije. Sagle Hindu Barobr Aahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@aslaminamdar6884
@aslaminamdar6884 Ай бұрын
छत्रपती शाहू महाराजांची मागणी योग्य आहे कारण सम्भाजी राजेंनी कायद्याचा मार्ग नानिवडता झुंड शाहीचा मार्ग निवडला आपल्या देशात कायदा आहे आणि प्रत्येक समशे साठी पण संभाजी राजेंनी त्या मार्गाचा उपयोग केला नाही
@SamirDamgude
@SamirDamgude Ай бұрын
सवॅ गडकिल्ले वरचे अतिक्रमण काढणार जय शिवराय
@yashsharma553
@yashsharma553 Ай бұрын
पोरगा शोभतो छत्रपती घराण्यास
@popatmagdum6227
@popatmagdum6227 Ай бұрын
छत्रपती संभाजीराजांचा बरोबर आहे
@deepaksanap8999
@deepaksanap8999 Ай бұрын
कोल्हापूर चे लोकांना विनंती आहे पहा कांग्रेस चे कारनामे आणि विचार करा हा देश दोन वेळा वाटुन देऊन पण कांग्रेस पुन्हा एकदा हिंदू ना हे देशात कसे सपुसटत आणायचे ते च काम चालू आहे😢
@vinaysawantbhosale9995
@vinaysawantbhosale9995 Ай бұрын
आगे बढो छ. संभाजी राजे,आम्ही सदैव पाठीशी,
@indiaismylife227
@indiaismylife227 Ай бұрын
महाराष्ट्र त असं कधी ही घडलं नाही या आधी. यात काही बाहेरच्या लोकांचं हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही
@hemantsonar
@hemantsonar Ай бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj 🚩
@user-cj5pm1uz2j
@user-cj5pm1uz2j Ай бұрын
अतिक्रमणाच्या नावाखाली संभाजी राजे भाजपची भाषा बोलत आहेत.
@user-rh2qj7zr3o
@user-rh2qj7zr3o Ай бұрын
Tu gap
@sumeetpatil4785
@sumeetpatil4785 Ай бұрын
Ho mag.?
@maheshbhosale6499
@maheshbhosale6499 Ай бұрын
गड छत्रपतींचा आहे कुत्र्यांच्या नाही त्यामुळे संभाजी राजे बरोबर आहेत....🧡✌️
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Ай бұрын
गड मराठ्यांचे आहेत फुकट्याचें नाहीत
@intradaytrader262
@intradaytrader262 Ай бұрын
अगोदर विशाळगड खाली कर मग दांड्या बोल
@chougalenaeem
@chougalenaeem Ай бұрын
असली कलमे लावली आहेत परत अतिरेकी कारवाया करणार नाही मस्ती चांगलीच जिरणार आहे
@Avishkar_.3030
@Avishkar_.3030 Ай бұрын
द्या अजून निवडून ज्याला बोलयला येत नाही त्याला निवडून कसं दिलं कोल्हापूर करांनी ??
@dattatraypatil3306
@dattatraypatil3306 Ай бұрын
शाहू ना मतदान करुन गाढव चूक केली
@priyankashelar611
@priyankashelar611 Ай бұрын
अगोदर झोपले होते 20/25 वर्षांपासून लोक रहातात. खूपच चुकीचं पूर्वीपासून घडलंय. पुढच्या पिढीला त्रास नक्की करून ठेवलंय राजकारण्यांनी... कठीण आहे.. स्वार्थ, खुर्ची साठी.. सम्पलयं..
@user-gs5ys4in8j
@user-gs5ys4in8j Ай бұрын
शाहू महाराज अगदी बरोबर 👍
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
अतीक्रमन हाटवले पाहिजे तरच शांतता राहील जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr Ай бұрын
गडावर अतिक्रमण झालंच कसं. गड किल्ले मोकळे झालेच पाहिजे.anytha पूर्ण शिव भक्त गप्प बसणार नाहीत. आता सर्वच गडांवर हिंदू समुदायाने सरकार ला जब विचारायची गरज आहे
@yogeshjagtap7090
@yogeshjagtap7090 Ай бұрын
पुरातत्त्व विभाग फेल ठरला आहे
@vaibhavkatke1864
@vaibhavkatke1864 Ай бұрын
शाहू राजांनी त्यांच्या शाहू पॅलेस चा मदरसा बनवून त्यांना आश्रय द्यावा...् पण आमचा शिवरायांचा विशालगड सोडून 😊😂
@swamiirayya4697
@swamiirayya4697 Ай бұрын
मुळात मशीद तिथे होती काय?
@NajirNawab-yx1lu
@NajirNawab-yx1lu Ай бұрын
15 व्या शतका पासून मस्जिद व दर्गाह आहेत
@umesh5388
@umesh5388 Ай бұрын
हो पण ते बांधकाम वाढवायची परवानगी कोणी दिली त्या जागेवर. जास्तीच बांधकाम अतिक्रमण निघालच पाहिजे
@vishwajeetsadekar4798
@vishwajeetsadekar4798 Ай бұрын
यांचा ऐका तिथे गड नव्हतं मशीद होती असा यांचा म्हणणं आहे. उद्या बोलतील तूम्ही बाहेरून आलंय आम्ही इथले आहोत.
@shortvideos2390
@shortvideos2390 Ай бұрын
Chatrapati Shivaji maharajani evadhe gadasathi ladale tethe masjid nakoch nakoch
@shankarraopatil6626
@shankarraopatil6626 Ай бұрын
बंटी पाटील साहेब शाहु महाराज ना वाईट नाद लावला
@user-hk6gb2go5o
@user-hk6gb2go5o Ай бұрын
त्या लोकांचे सरकारने स्थलांतर करावे त्यांना रोजगाराची सोय करावी
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 Ай бұрын
अतिक्रमण हटलं पाहिजे
@PramodPatil-rz9hr
@PramodPatil-rz9hr Ай бұрын
विशाळगड मुक्त करण्यासाठी, सरकार तत्काळ हालचाल करावी. शिंदे सरकार तुम्ही सक्रिय सरकार आहात. प्रतापगड जसा मुक्त केला आहे. तसेच विशाळगड मुक्त करा.
@trendynews3577
@trendynews3577 Ай бұрын
Khasadar Shalu Maharaj.........
@ramchandradeshmukh1413
@ramchandradeshmukh1413 Ай бұрын
जय श्री राम ❤❤❤❤❤
@vasantagale5138
@vasantagale5138 Ай бұрын
सर्व राजकीय नेत्यांना पाच वर्षाचा अभ्यासक्रम दिलेला असतो
@cloud_Engineer
@cloud_Engineer Ай бұрын
कोल्हापूरकर छक्के बघा कोणाला निवडून दिलय 😂
@dhananjayphad3638
@dhananjayphad3638 Ай бұрын
इम्रान म्हणतोय आपले हिंदू होते
@parins5643
@parins5643 Ай бұрын
सब कुछ यही रहेगा....इनसान को इनसानियत नहीं भुलनी चाहिए....एक एक चिज को कितने तकलीफ से लिया होगा लोगोने...उसको बरबाद कर के उनकी बद्दुवा का सामना कोई भगवान नहीं कर सकता... गांधी का देश है... चाहे जो भी हो पर इंसान को इंसान समझो😢
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS Ай бұрын
ह्यात आपले हिंदू मराठी लोक सुध होते, जरा विचार करून केली पाहिजे होती तोडफोड, आणि जिथे तोडफोड केली ती जागा 4 किलोमिटर लांब होत शाहु महाराज व बंटी पाटील यांच्या साठी अजुन आपलुकी वाढली, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे
@vivekavasthi902
@vivekavasthi902 Ай бұрын
Brobr bolaa bhau aapan kayam Satya brobr Jay shivray 🚩
@user-cp4wb6rl8y
@user-cp4wb6rl8y Ай бұрын
शाहु महाराज काेग्रेस ची भाषा बालत आहेत
@baba_8485_pune
@baba_8485_pune Ай бұрын
मराठी बोलता का तू😂
@vidyadhar1981
@vidyadhar1981 Ай бұрын
Amhala Maharaj fakt chatrapati shivaji maharaj
@Aik_Abhyasu
@Aik_Abhyasu Ай бұрын
निम्म वाटोळं ह्यांनीच केलं असेल मी ठाम पण सांगू शकतो.. आणि आले आरोप आहे महाराजा च्या कार्यकर्त्यावर.. भाजप का हवंय तुम्हीच ठरवा..❤
@yogeshpawar134
@yogeshpawar134 Ай бұрын
पुसेसावळी Scene Again....✌️☑️🚩
@user-kt3po2kw9w
@user-kt3po2kw9w Ай бұрын
गंडा वरील अतिक्रमन लवकर काढा
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 Ай бұрын
फक्त संभाजी राजे छत्रपती 🙏⛳🦁⚔️
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 5 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 45 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16