Vishalgad वर हसन मुश्रीफ पोहोचताच लोक ढसाढसा रडले, गजापूरमधील लोकांनी नेमकं काय सांगितलं?

  Рет қаралды 99,792

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#Kolhapur #Hasanmushrif
#MHT005
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गजापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्या लोकांच जीवन पुन्हा सुस्थिर करत आणि मनात बसलेली भीती दूर करून जीवन पूर्वपदावर आणण्यासाठीच काम पहिल्यांदा आपल्याला करावा लागेल, असे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच या भागात साधारण ३ कोटींपर्यंतच नुकसान झाले आहे. मदत लवकरात लवकर मिळवून देणार असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 324
@rafishaikh7918
@rafishaikh7918 Ай бұрын
अतिक्रमण नकोच आहे गडावर परंतु गजापूर गावात धूडगूस कशासाठी?
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Ай бұрын
तुम्ही हाकला अतिक्रमणं गडावरून
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
तेच म्हनतोय आम्ही कशामुळे हिंसा झाली त्या लोकांनी विरोध तर नाही ना केला
@sujay6205
@sujay6205 Ай бұрын
आहो साहेब यांचेच दुकाने आहेत गडावर जे अतिक्रमण मधेच येतात
@chandrakantjawalekar7770
@chandrakantjawalekar7770 Ай бұрын
Right
@GaneshChavan-ly6xq
@GaneshChavan-ly6xq Ай бұрын
अतिरेकी यासीन भटकळला कोणी आश्रय दिला त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई झालीच पाहिजे.
@AKKIking1260
@AKKIking1260 Ай бұрын
डीआरडीओ मध्ये काम करणारा सायंटिस्ट प्रदीप कुरुळकर याला पण फासावर लटकवा ना मग त्या मादरचोत दाने देशातील सिक्रेट पाकिस्तानला विकले पैशासाठी त्याला फासावर लटकवा आधी
@SomaPatil-cc1ui
@SomaPatil-cc1ui Ай бұрын
पहिला तुझा आई बहिणीवर तुझी बायको
@firojmullaraficoversong854
@firojmullaraficoversong854 Ай бұрын
हे लोक 6कि मी आलीकडे गजापुर मधे स्वतःच्या मालकीच्या घरात रहात होते सिध्दी हिलालने स्वराज्या साठी अपले 5पुत्र गमावले होते मदारी मेहतर सारखे अनेक मुसलमान स्वामिनीष्ठ सेवक स्वराज्याच्या कामी आलेले आहेत त्या मुले छत्रपतीनाही हा प्रकार सहनझाला नसता
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
कोल्हापूर चे वातावरण व सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम काही वर्षां पासून चालू आहे ...पण असे होणार नाही ...
@SandeepPatil-jc4vc
@SandeepPatil-jc4vc Ай бұрын
त्या गडावर अतिक्रमण हे गजापुर मधील लोकांच काय आहे तिथे बाहेरून कोणी येवुन अतिक्रमण केल नाही .आणी या लोकांना नोटीस देवुन पण अतिक्रमण काढत न्हवते .मग अस होणारच ..
@firojmullaraficoversong854
@firojmullaraficoversong854 Ай бұрын
जे अतिक्रम आहे ते सोढुन रहात्या घरावर हल्ला करनार
@user-uy2nk8ww6t
@user-uy2nk8ww6t Ай бұрын
मदारी मेहतर किंवा मेहतर आडनावाची किती मुसलमान सध्या आहेत ? मेहतर तर हिंदू असतात मित्रा 🤔
@firojmullaraficoversong854
@firojmullaraficoversong854 Ай бұрын
@@user-uy2nk8ww6t दौलतखान ईब्राहिमखान गार्दी ही नाव कुणाची आहेत इतीहास वाच भावा
@skdeshmukhvlog7924
@skdeshmukhvlog7924 Ай бұрын
जे झाल ते वाईट झाल पण गडावर अतिक्रमण नको अतिक्रमण झालेली जागा स्वतः होऊन रिकामी करावी 🙏🏻
@pravinsathe-qn8nw
@pravinsathe-qn8nw Ай бұрын
अतिक्रमण झालेला असेल तर ते निघणं गरजेचं आहे परंतु वेळकाळ ही खूप महत्त्वाची आहे पावसाळ्याचे दिवस असताना असं होणं चुकीचं आहे
@SandeepPatil-jc4vc
@SandeepPatil-jc4vc Ай бұрын
@@pravinsathe-qn8nw वेळ काळ म्हणजे प्रशासना ने नोटीसा देवुन पण अतिक्रमण काढत नाहीत ही लोक. तु गडावर कधी गेलाय का महारांजांच तिथ काही अस्तित्व ठेवल नाही या लोकांनी .थोड धर्मा साठी पण बोल .नाहीतर एकवेळ अशी येईल की आपली पुढची पिढी यांची गुलाम होईल .काल एक घटना झाली तर ही सर्व लोक एकत्र आलेत .पण जळगाव मध्ये रेल्वे वर दगड फेक केली तेव्हा कीती लोकांनी आणी नेत्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली हे पण लक्षात घे ..
@KilarSk21
@KilarSk21 Ай бұрын
Are he atikraman nahi ahe re ati kraman gada warti ahe gava cha tyashi kahi sammand nahi
@chandshaikh5870
@chandshaikh5870 Ай бұрын
ज्यांनी ज्यांनी हे सगळं केलं त्यांची पण घर अशीच नष्ट करा म्हणजे त्रास काय असतो त्यांना समजेल आणि त्यांनी अकल ही येईल
@MeraKalam-pb2vr
@MeraKalam-pb2vr Ай бұрын
Wahshi logoko kon saza dega....enhika Raj Ho na ho dadagiri enhiki chalti hai...begunah par aaise hi Zulm nahi hota hai.... Allah garad Karega zalimoko... Bhari barsat me logo ko beghar kare 😢😢😢😢😢😢😢
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h Ай бұрын
सगळं ठीक आहे पण गडावर अतिक्रमण नको
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 Ай бұрын
भटकळ ला आश्रय देणाऱ्याला पण अटक झाली पाहिजे
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
@@kingking9312 बरोबर ...कोणी आई च्या पोटतुन आतंकवादी येत नाही ...तो बनवला जातो ब्रेन वॉश करून ...कुठे व कसा हे काय सांगायची गरज नाही
@ashratkhot2927
@ashratkhot2927 Ай бұрын
Tu shodhun kad kashala Nak khupostos
@kingking9312
@kingking9312 Ай бұрын
@@JandyJarno आरे भावा ते आपल्या पण काही संस्था आहेत च ब्रेन वॉश चे ते पण वेगळं सांगायची नाही जो तो आपलंच खर करत हेच चालू राहील तर देश कधीच महासत्ता बनणं नार नाही कट्टरवाद हा दोन्ही समाजा साठी देशा साठी घातक आहे 🙏
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 Ай бұрын
@@ashratkhot2927अरे त्याला काय त्याच्या बापाला पण शोधून काढू
@suhel9797
@suhel9797 Ай бұрын
Yasin bhatkal la ashrya denare v Gajapur Gava madhe Ghusun Mashid v Gharanchi Tod fod karnare jamav. Doghe dahshadvadi ahet.. Kadak karvayi zalich pahije.
@dattatraykapase9967
@dattatraykapase9967 Ай бұрын
ह्या घटना अयोग्य आहेत पण आजपर्यंत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण सर्वानी काढल असत तर विनाकारण या लोकांना त्रास झाला नसता
@harunmulla9057
@harunmulla9057 Ай бұрын
काळीमा फासनारी घटना. दोशिवर कडक कारवाई झाली पाहीजेः
@atharvapawar3721
@atharvapawar3721 Ай бұрын
Hindu mnun ek ya he lok aaple gad tabyat ghyayla bghyla lglet​@HarshalGhuge-j6r
@atharvapawar3721
@atharvapawar3721 Ай бұрын
@HarshalGhuge-j6r a lavdya me obc ahe...maji bayko maratha ahe maji vahini pn mRatha ahe aarakshanatla vaad vegla... bhava bhahinibr vaad zala mnun tu ky tynchbr smbndh todtos ka... tynchavr koni hat uchlla tr hat todshilch na... ghartla vishy ghrat
@siddharthchilame7994
@siddharthchilame7994 Ай бұрын
अतिक्रमण वर बोलू काही
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 Ай бұрын
भटकळ याला आश्रय देणाऱ्याला पण अटक झाली पाहिजे.
@RK-qw6of
@RK-qw6of Ай бұрын
Hinduni Killa vachvava
@user-ii4xb8cz9d
@user-ii4xb8cz9d Ай бұрын
खिशात हात घालून पाहनी वारे वा पालकमंत्री
@anant0395
@anant0395 Ай бұрын
Ky pn bolto ka re.
@Arbaaz4148
@Arbaaz4148 Ай бұрын
Mag ky tujhya pandit ghalude ka 😂
@rushikeshkhokrale3185
@rushikeshkhokrale3185 Ай бұрын
जे झाले ते कसल्याच प्रकारे चूकीचे नाही ये यावरती फक्त एकच प्रकारे मार्ग आहे तो म्हणजे जे जे कोणी नेते मंडळी गेले होते त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जमिनीत त्यांना घरांसाठी मशिद साठी जागा द्यावी. मग कळेल तुम्हाला कीती काळजी करत आहे.तुमची ते. येथिल आताचे आमदार , खासदार , मंत्री आता जे आहेत त्यांनी आपल्या शेतजमीन मध्ये त्यांना घरांसाठी जागा द्यावी.
@Satish482
@Satish482 Ай бұрын
अतिक्रमण काढायला काय प्रोब्लेम आहे समजत नाही राजकीय लोक कसे काय पाठिंबा देतात?
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w Ай бұрын
जळगाव रेल्वे दगड फेक विसरले
@mohsinmujawar3762
@mohsinmujawar3762 Ай бұрын
Are edjhavya helog hote Kay tithe
@akshaybalankar9386
@akshaybalankar9386 Ай бұрын
@@mohsinmujawar3762 tuzya aaichi puchi
@SandeepPatil-jc4vc
@SandeepPatil-jc4vc Ай бұрын
मग तुम्ही लोकांनी जळगाव घटनेच निशेध केला का ​@@mohsinmujawar3762
@faridfathepur7614
@faridfathepur7614 Ай бұрын
Je kele tana hana na haq lokana ghare udwast karo na ka 💔
@paheligroundzero
@paheligroundzero Ай бұрын
ok tar mag pratyek violence la justification dila pahije. he visarle ka te visarle ka?
@armankhan3523
@armankhan3523 Ай бұрын
ज्यांचे घर तोडले त्यांना हसन मुश्रीफ यांच्या घरी आश्रय देण्यात यावे
@pravinbarshi3144
@pravinbarshi3144 Ай бұрын
जो पर्यंत जागा खाली करत नाही तो पर्यंत गनिमी गावा होतच राहील 🙏🚩
@user-uy2nk8ww6t
@user-uy2nk8ww6t Ай бұрын
गड अतिक्रमण मुक्त ही शिवभक्ताची मागणीच नाही तर अधिकार आणि मालकीच आहे जय शिवराय 🚩🚩
@mubeenshaikh9959
@mubeenshaikh9959 Ай бұрын
Gharat ghustat ka mang hoy??
@WORKOUT00786
@WORKOUT00786 Ай бұрын
hota jiva manu vachla Shiva ,,ani jiva chi caste dombari ahe ani 10bodyguard muslim hote shivaji che..
@Rahkeshpanchal
@Rahkeshpanchal Ай бұрын
अतिक्रमण करताना नाही का लाज वाटली, आता पडल्यावर सरकार च्या नावाने भुकता घरे बांधताना सरकारची परवानगी घेतली होती का
@dayasagarwaghmare103
@dayasagarwaghmare103 Ай бұрын
Are jita atikaraman zaly tit pada na tya gajapurachya lokani Kay kaelay tyanchi ghra todlet mg te sarkar la vi4rnar ch na Phila sagli situation aika mag bola
@IndianMarathiRecipe
@IndianMarathiRecipe Ай бұрын
मुस्लिमांनी यापुढे मतदान करताना हजारवेळा विचार करावा.. तुमचा फक्त वापर केला जातोय.. कडू आहे पण सत्य आहे.
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
@@IndianMarathiRecipe बरोबर ...पण वापर तर हजारो वर्षांपासून केला जातो आहे ...आधी खलिफा करत होते आणि आत्ता राजकारणी
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
हेच तर बिजेपीला हवय 😂😂😂😂
@IndianMarathiRecipe
@IndianMarathiRecipe Ай бұрын
@@sushant1776 काँग्रेसने घरं पाडलेली चालतात का मग.
@ganeshrakshe3298
@ganeshrakshe3298 Ай бұрын
अतिक्रमण तर हटवल पाहिजे , अतिक्रमण हटवताना सर्वच ,सरसकट काढा ,अरे हसन जसा तू तुझ्या समाजाच्या घरी गेलास तर आमच्या पण लोकांच्या घरी जायला पाहिजे होत तू पालकमंत्री आहेस
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 Ай бұрын
अतिक्रमण, अतिरेकी या बद्दलही बोलल तर महाराष्ट्राला बर वाटल ...
@vforvideos105
@vforvideos105 Ай бұрын
मुख्यमंत्र्यांनी सर्व किल्लयांवरची अतिक्रमण काढायला पाहिजेत.एका किल्ल्यावरचे अतिक्रमण काढून थांबू नयेत.
@suhasshah4315
@suhasshah4315 Ай бұрын
काय उपटायचे ते उपटा...
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Ай бұрын
गुजरात्या 😂🙏🏻
@mahibubsayyad1440
@mahibubsayyad1440 Ай бұрын
Tuzya baikochi upataychi ka
@Arbaaz4148
@Arbaaz4148 Ай бұрын
Tujhi uptayla agodar tujhya Kade ky aahe te bag bhikarya😂
@classicenterprises8464
@classicenterprises8464 Ай бұрын
झुंड मे तो सुव्वर आते हैं मुन्ना तुम अकेले आ ही नहीं सकते 😂😊
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk Ай бұрын
मुश्रीफ साहेब द्या आजुन बीजेपी ला साथ
@shubhamkumbhar4960
@shubhamkumbhar4960 Ай бұрын
Aal ka yat bjp ch madhy
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Bjp bhagao bahujan muslim maratha obc bachao
@ibrahimdeshmukh7505
@ibrahimdeshmukh7505 Ай бұрын
Congress laa mate dili mahnun BJP ne badla ghetla
@wasimhussaini1850
@wasimhussaini1850 Ай бұрын
अडकलाय यो आता
@kiranwalake9307
@kiranwalake9307 Ай бұрын
अतिक्रमण झाले आहे हे अतिक्रमण कर्ते यांना माहित आहे ना तर मग ते स्वतः मुक्त केले पाहिजेल ...
@mubeenbagwan9287
@mubeenbagwan9287 Ай бұрын
Tere ghar pe aatikraman kare toh sale up Aaj hindu k Ghar pe bhi buldozer chaladiye bjp kisi k nhi hai
@firojmullaraficoversong854
@firojmullaraficoversong854 Ай бұрын
हे लोक 6 कि मी आलीकडे स्वताःच्या मालकीच्या घरात रहात होते
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 9 күн бұрын
महाराजांच्या गड किल्यावर अनधिकृत बांधकामे होतायतच कशी स्थानिक आमदार ,नगरसेवक,जिल्हा अधिकारी ज्यांच्या काळात ही अनधिकृत बांधकामे झाली आहेत त्यांच्यावर कारवाही करुन त्यांची बेहिसाबी मालमत्ता जप्त करावी.
@javedshaikh3159
@javedshaikh3159 Ай бұрын
पाहणी करू नका साहेब मदत करा 🙄
@patil1897
@patil1897 Ай бұрын
गडावर अतिक्रमण होण्यास हेच लोक कारणीभूत आहेत ......
@munernadaf3462
@munernadaf3462 Ай бұрын
संभाजी तुम्ही म्हणता राजे ला दाखवा हे सर्व
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
जर सरकारी जागेवर अतीक्रमन असेल तर अतीक्रमन करनार्यावर शासनाने कारवाई करावी.
@amolbamne7325
@amolbamne7325 Ай бұрын
अतिरेकी यासीन भटकळ बद्दल कोणी का नाहीं बोलत आणि अतिरेकी यासीन भटकळला कोणी आश्रय दिला त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई झालीच पाहिजे
@blacksmith8052
@blacksmith8052 Ай бұрын
😢 अत्यंत वाईट घटना....
@NamdevKamble-hn3rz
@NamdevKamble-hn3rz Ай бұрын
गजपुरला भेट देण्यासाठी पालकमंत्र्यांनी खूपच वेळ लावला,त्यांच्या भेटीतून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.
@mohammedsharifsauleh5252
@mohammedsharifsauleh5252 Ай бұрын
Hasan Musharrif la thodi bhi lajh asel tar taini rajinama dayala pahije
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
गजापुर मध्ये दंगल का उसळली याची सखोल चैकशी झाली पाहीजे कारन हे लोक आधी कळ काढतात आणि मग बोंबलत बसतात
@NamdevKamble-hn3rz
@NamdevKamble-hn3rz Ай бұрын
Gajapurla भेट देण्यासाठी पालकमंत्र्यांनी खूपच वेळ लावला, आता त्यांच्या भेटीतून काहीच निष्पन्न होईल असे वाटत नाही.
@civilpractical8845
@civilpractical8845 Ай бұрын
लगुळचालन चालु आहे. अतिक्रमण हटवा हे सागा किल्ला रिकामा करा हे बोला
@rameshkadam8691
@rameshkadam8691 Ай бұрын
राज्यात अतिक्रमण हा विषय राहिला नाही पाहिजेत😡
@asifmaleem5851
@asifmaleem5851 Ай бұрын
हयांना कसलं दुःख सांगताय, पालक मंत्री इतके दिवस कुठे होते ते विचारा 🤨
@sohelpathan1066
@sohelpathan1066 Ай бұрын
कड़क कार्रवाई होनी चाहिए
@sandeshmahadik7334
@sandeshmahadik7334 Ай бұрын
एवढी घर बांधे पर्यंत प्रशासन काय झोपला होता.....आणि हीच लोक कशी काय अतिक्रमण करू शकतात..ह्याची मालकीची जागा कशी काय असू शकते...
@Ownlife745
@Ownlife745 Ай бұрын
गडावर अतिक्रमण होत तर तिकडे हटवायला पाहिजे होत गावात जाऊन तोडफोड करून लोकांना मारहाण केली हे ज्यांनी केल त्यांच्याच नुकसानीच आहे.
@dilipwakode3044
@dilipwakode3044 Ай бұрын
असा उद्रेक का होतोय याचा शोध घेतला पाहिजे, राजकारणी मानसिकतेतुन विचार करायला नको सर्वसमाजात सामाजिक भान असलेले लोक असतात .
@pravinpatil7606
@pravinpatil7606 Ай бұрын
Saheb ky swatach atak thambvyla gelyat BJP sobt😂
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
आता जे सुरू आहे हे सर्व शिकवुन लोक आणलेत राजकारन्यांनी
@patil1897
@patil1897 Ай бұрын
अतिरेकी ला गडावर लपवून ठेवणारे हेच होते हे सरकारे बघावे......
@samadhanhakke9294
@samadhanhakke9294 Ай бұрын
करा मतदान शाहु महाराजाना आता कसं वाटतय
@mohammedsalimgolandaz7630
@mohammedsalimgolandaz7630 Ай бұрын
Tujhi bjp kay kartay Hindu Muslim madhe tanav paida karte
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Ай бұрын
मग कोणाला करायचे
@ashishbhopale3635
@ashishbhopale3635 Ай бұрын
माने आहे तेथेल खासदार 😂😂
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
हजार वेळा करनार मतदान शाहु आणि संभाजी राजेंना
@vaibhavgurav107
@vaibhavgurav107 Ай бұрын
1lakh Vela karnar
@Shaikhsahab.c
@Shaikhsahab.c Ай бұрын
बीजेपी की राजनीति ने महाराष्ट्र का महोल ख़राब कर दिया!
@UdayrajChavan-p4e
@UdayrajChavan-p4e Ай бұрын
जात भाई...... .........
@babajanpathan6068
@babajanpathan6068 Ай бұрын
Ase hoyla Nako hote manuski navachi chij aahe ka nahi he karnya purvi swata Varun vichar karayla hava hota manus hai shevati ek aahe jat hi aapn nirmaan keli aahe .🙏
@Radhikakadam-e4y
@Radhikakadam-e4y Ай бұрын
Brobar aahe
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
अतिक्रमन हटवु नये म्हनुन हे सर्व घडवल आहे साधसुद पनाचा आव आणला जातोय
@shakilpathan-oe4hn
@shakilpathan-oe4hn Ай бұрын
जो कनि दोसि असल तेनचा वर कडक कारवाई करा
@nasirpatel9255
@nasirpatel9255 Ай бұрын
शिव भक्तांच्या नवा वर कलंक आहे हा!!
@eknathgaikwad6511
@eknathgaikwad6511 Ай бұрын
हसनना कळेना एवढी घर बाधायला परवागी दिली.तेच घरे शिदे सरकार पाडतय .चेहरा पडलाय साहेबाचा
@prasadsonawane291
@prasadsonawane291 Ай бұрын
हि बाई मराठीत बोलत नाही... आणि ह्यांना महाराष्ट्रात राहायचं...
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu Ай бұрын
जोपर्यंत अतिक्रमण काढून टाकण्यात येत नाहीत तोपर्यंत असेच होणार
@nilikeshkhupchanjadahav4818
@nilikeshkhupchanjadahav4818 Ай бұрын
आता रडून काय आधीच जर अतिक्रमन काढले असतेतर हिवेल् आली नसती
@mohammedmulla4319
@mohammedmulla4319 Ай бұрын
हा तर हसन भिडे आहे... याच्या समोर रडणे म्हणजे आंधळयाला वाट विचारणे
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
१00% बरोबर ... टरबूज्या च्या समोर नतमस्तक झाला हा....
@Raja33335
@Raja33335 Ай бұрын
Barobar ED lagli ki to gela
@RK-qw6of
@RK-qw6of Ай бұрын
Sagale masjid vachvayala Killa vachvayala koni nahi
@ebrahimbeg484
@ebrahimbeg484 Ай бұрын
जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे
@vaibhavpatil5416
@vaibhavpatil5416 Ай бұрын
HM Saheb Best Man ❤❤ Mahayuti 🎉🎉
@sunilbhosale600
@sunilbhosale600 Ай бұрын
संभाजी राजे जेहो❤❤❤❤
@maheshganve6782
@maheshganve6782 Ай бұрын
पूर्ण गड त्याचा नावावर करा
@vivekkapadnis530
@vivekkapadnis530 Ай бұрын
Jay shree ram Jay shivray
@satishnaphade8073
@satishnaphade8073 Ай бұрын
अतिक्रमण करायचे आणि बोंबालयचे, आम्ही पण उद्या ठोकतो तंबू रायगडावर
@maheshkamble5255
@maheshkamble5255 Ай бұрын
1 no 😂😂😂😂😂😂
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk Ай бұрын
HASAN MUSHRIF HAHICH KARU SHAKAT NAHI KARAN ED CHI KARWAI HOIL
@wavescape2689
@wavescape2689 Ай бұрын
Mushirf saheb sarkar smor lachar zale aahet ..
@ilmhasilkareazim7862
@ilmhasilkareazim7862 Ай бұрын
Mushrib saheb tumhi palak mantri ahat aslya lokanna tagkal atak karnyachi suchna dili pahije poice valyanna
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
नाही देणार ...ह्यांचे मित्र पक्षाचे आहेत ना ते लोक
@fawazsgaikh144
@fawazsgaikh144 Ай бұрын
टवाळ कि जि लोक आसतात ते‌ना काय काम नसता त ति फुकटि जाति भेद करत भिरतात सुशिक्षित लोक कोन आशि काम करत नाहित जाति भेद करुन काय मिळणार आहे सारे जहाँ से अच्छा हिंदू सता हमार हम बुल बूलेहि ओ गुल सिता हमारा🎉
@kuldipsingjadhav4612
@kuldipsingjadhav4612 Ай бұрын
Yasin bhatakal kon hai Ham bul bule hai isake yah gulsita hamara hamara
@fawazsgaikh144
@fawazsgaikh144 Ай бұрын
@@kuldipsingjadhav4612 आपन हित जाति भेद का करतो आम्ही दिवाळि दसरा गणपति हे सगळे सन करतो हे कोन आहे ते कोन आहे ते पोलिस बगतिल आशा करिता आपन का लडायच भावा जय शिवराय
@kuldipsingjadhav4612
@kuldipsingjadhav4612 Ай бұрын
@@fawazsgaikh144 jai shivray Aaamin
@fawazsgaikh144
@fawazsgaikh144 Ай бұрын
@@kuldipsingjadhav4612 🙏
@maheshchowdhary753
@maheshchowdhary753 Ай бұрын
I think collector and mahanagar palika have done their work on time this could not happen.but political/ local paties help them .
@shaikhsalman5400
@shaikhsalman5400 Ай бұрын
BJP police jungle raj 🤬🤬🤬🤬
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 Ай бұрын
अतिक्रमण काढण्यासाठी गेले कि माणसावर अतिक्रमण करायला
@HIND251
@HIND251 Ай бұрын
लोकसंख्या वाढवून देशांवर कब्जा करण्याचा इरादा पक्का आहे.
@avinashnampalli7175
@avinashnampalli7175 Ай бұрын
याला मराठी बोलता येत नाही आणि हा इथला रहिवासी आहे म्हण .हकला सगळ्यांना
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Ай бұрын
मुशरीफ राजकारण नको
@जयभवानीजय-ज1ल
@जयभवानीजय-ज1ल Ай бұрын
🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🌹👌🙏🙏🙏🙏🙏👌
@shafikshaikh2793
@shafikshaikh2793 Ай бұрын
पाहणी करून काय होणार आहे? दोषींना समाजकंटक लोकाना पकडून शिखा द्या. या समाजकंटक लोकांच्या पाठीशी देवेन्द्र फडणवीस आहे.
@krisatd4815
@krisatd4815 Ай бұрын
एक च घर चॅनल वर दाखवत आहेत काय,तीच लेडीज पण सगळ्या चॅनल वर,
@juneduzer
@juneduzer Ай бұрын
Those terrorist group has to be arrested who involved in this incident
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h Ай бұрын
खान डौलत डौलत आला.
@ssagro-ww7yw
@ssagro-ww7yw Ай бұрын
आक्रोश आहे हा अस मनतात छत्रपती शिवाजी महाराजानी हीच शिकवण दिली का जे शिव भकत स्वतःला म्हणून घेत होते जर आत्ता राजे असते तर हे सगळे माफ केले असते का
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
महाराज असते तर हिंदुंच्या मंदीरापर्यत बोकडाचे रक्त घालवनार्यांना उभ कापल असत
@parashuramshinde8126
@parashuramshinde8126 Ай бұрын
हे टरबूजचे षडयंत्र आहे.
@wasimhussaini1850
@wasimhussaini1850 Ай бұрын
यों काही ही नाही करणार याचा कडून काही अपेक्षा ठेवू नका... गाजपुर चे सर्व जण स्वतःला सांभाळा... हे सर्व भाकऱ्या shekayla येतं आहेत
@dastagirhavaldar5451
@dastagirhavaldar5451 Ай бұрын
कलेक्टर व DSP ची बदली व निलंबन करा मुश्रीफ साहेब.😊
@akshayambre1850
@akshayambre1850 Ай бұрын
नको. त्यापेक्षा अनधिकृत वस्ती दुकान अतिक्रमणच हटवुया.😅
@abdulraeesshaikh9935
@abdulraeesshaikh9935 Ай бұрын
Rajinama dya Hasan musalmaan na suvidha tar deu shakat naahit pan suraksha hi deu shakat naahi dhikkar aahe tumcha
@subodhpatel8782
@subodhpatel8782 Ай бұрын
सरकारी जमीन पर अतिकरमण करेगे ओर दुखीया रे भी बनेगे कया बात हे नेता भी वोट बेनक के चककर मे चककर लगा रहे हे
@paheligroundzero
@paheligroundzero Ай бұрын
ye fort se 4 km dur gaav hai. idhar kyu todfod hui? ye koi atikraman nahi tha.
@allauddinmahut5313
@allauddinmahut5313 Ай бұрын
स्वतःला शिवभक्त म्हणवणार्यांना माझा एक सवाल आहे,छ . शिवाजी महाराजांनी सर्व धर्मीयांचा संमान केला .आणी तुम्ही हल्लेखोरांचे समर्थन अभीमानाने करता हे चुकीचे आहे
@swamichalwadi9262
@swamichalwadi9262 Ай бұрын
मुस्लिम वाडी च नाव छत्रपती शिवाजी महाराज वाडी नाव ठेवा प्रॉब्लम संपेल
@shaukatshaikh8529
@shaukatshaikh8529 Ай бұрын
काही पन करत नाही हे लोक
@hanumantkoli3628
@hanumantkoli3628 Ай бұрын
Bass kar hi baga bagichi natk kay aatikarma karun raych aani Natr he sagl
@नरेंद्रमोदी-फ9छ
@नरेंद्रमोदी-फ9छ Ай бұрын
इथुन पुढे घराला घर मशीदी ला मंदिर न उत्तर दिल जाइल
@Thesanketchavan
@Thesanketchavan Ай бұрын
😂😂 तुझ्या सारखे कोलतो
@avinashadake9320
@avinashadake9320 Ай бұрын
गडवरती किंवा गजापूर मध्ये मुसलमान समाज्याचेच नाही तर हिंदु समाजाचे पण घरांची तोडफोड झाली आहे परंतु सर्वना मुसलमान समाजच कसा काय दिसतोय आणि हे youtube channel फक्त तेच का दाखवतये बाकीच्यांचे काय ?
@manishamane8810
@manishamane8810 Ай бұрын
रङून काहीच उपयोग नाही तूम्ही लोकांनी गङकिल्ले सोङा जय शिवराय जय भिम
@user-ph2zu8vy1d
@user-ph2zu8vy1d Ай бұрын
हसन मुश्रीफ काहीही करणार नाही घ्याया लिहून
@AdeshShete-yz3id
@AdeshShete-yz3id Ай бұрын
घराखली दबलेल्या प्राचीन विहीरी पण दाखवा
@nazempathan4974
@nazempathan4974 Ай бұрын
MLA Election stant
@jabirshaikh2861
@jabirshaikh2861 Ай бұрын
साहेब पाहणी करू नका नुकसान भरपाई ची मदत करा❤
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk Ай бұрын
CM NE CORRECT PROGRAM KELA HIRVANCHI WAT WATLI TUMHI PAN HIRVE AAHAT ACTION GHYA
@dhirajray4318
@dhirajray4318 Ай бұрын
काय नाही एका च दोन चालु आहे
@akhlakabdulrazzak2231
@akhlakabdulrazzak2231 Ай бұрын
Ya sab honey KY bad q aiya
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 16 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 48 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50
Md Rafiqul Islam
Рет қаралды 1 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 16 МЛН