तुम्ही तयार केलेला व्हिडिओ खुपच छान आहे तुम्ही याच्यावरती खुप मेहनत घेतली व भोसले घराणे कोठून व कसे आले हे लोकांना सांगून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जो प्रयत्न केला त्याच्या बद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.🙏🙏 आपलाच श्री.नारायण शिवाजीराव राजेभोसले (सावर्डेकर भोसले घराणे)🙏🙏
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏 आपण प्रतिक्रिया दिलीत खूप छान वाटले
@narayanbhosale72922 жыл бұрын
आपले व्हिडिओ मला आमच्या वडिलांनी दाखवले ते पहात असतात त्यांच्या कडून ही आपल्या पेज साठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐
@Themarathibana01122 жыл бұрын
काकांनीही खूप खूप धन्यवाद सांगा🙏
@nitinsathe12262 жыл бұрын
Hi
@nitinsathe12262 жыл бұрын
नांन्नज कर राजेभोसले हे पण घराणं त ले आहे का,?
@rajendrawagh10105 ай бұрын
शिवाजी महाराजांचे थेट रक्ताचे वंशज कोनीही नाही सारे दत्तक पुत्र आहे. फारच छान माहिती दिली आपन. धन्यवाद.
@rahulpotphode448 Жыл бұрын
म्हणजे शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा आज थेट वारसा नाही 😢😢😢😢😢😢😢😢
@Adityarothe5244 ай бұрын
Nahi
@o.sstatus3749Ай бұрын
Ha
@vikasbhadange4190 Жыл бұрын
रक्ताचे नसून विचारेचे वंशज व्हा आम्ही महाराजांचे विचाराचे वंशज जय शिवराज 🚩
@Themarathibana01123 ай бұрын
🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. amzn.in/d/7uAJb4R www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
@rahuldeshpande49382 жыл бұрын
छत्रपती शिवराय हे सर्व महाराष्ट्राच्या रक्तात आहेत, आपले दैवत. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा हा इतिहास मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरचा राजवाडा पाहायला गेलो असताना सध्याचे छत्रपती यांची क्षणभर भेट घेण्याचा योग्य आला होता. ते काही क्षण आयुष्यभरासाठी आठवण बनले आहेत. आपल्या लाडक्या राजांच्या वंशजांना भेटणे हा किती मोलाचा प्रसंग आहे हे शब्दात सांगणे अशक्य आहे
@rahulgunjal89842 жыл бұрын
होये. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साठी जातं, धर्म च्या पलीकडचे आहेत. महाराजांनी त्यांच्या कार्यातून देशावर संस्कार केले आहे.
@user-xo3fd6ib7g2 жыл бұрын
@@rahulgunjal8984 Tu kuthla category aahe?
@rahulgunjal89842 жыл бұрын
@@user-xo3fd6ib7g ओपन
@nileshpatankar32602 жыл бұрын
अतिशय अवघड माहिती वंशावळ मिळवून ती स्पष्ट स्वरुपात सादर केली .. धन्यवाद रणजित दा...👌👌
@vasantgawde74702 жыл бұрын
खुप छान माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा इतिहास मराठी माणसासाठी आपुलकीचा विषय आहे . सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🚩
@rahulgunjal89842 жыл бұрын
माहिती चांगली आहे. I am sorry to say but Udayanraje भोसले हे दारू पियुन जेव्हा टीव्ही वर पाहतो तेव्हा शरम वाटते. कोल्हापूरच्या युवराज संभाजी महाराज मात्र gentleman सारखे वाटतात अगदी रुबाबदार.
@lankeshshinde37982 жыл бұрын
But Even Sambhaji Raje never took any stance for Renovations of Fort. Demolition of Aurangzeb & Afzal Khan KABAR. How can we trust them.
@bharatmahaan29912 жыл бұрын
हो, निदान ते पिऊन माध्यमांसमोर येत नाहीत...
@rahulgunjal89842 жыл бұрын
@@lankeshshinde3798 Sambhaji Raje is actively involved in restoration work of Raigad. Regarding कबर of Afzal I have read Sriman Yogi which says that it was Shivrai's decision to built Afzal Khans कबर at foothills of Pratapgad,also i have seen many historian saying the same. Dont know about Aurangzeb कबर. Our job is to stay away from politics and inculcate values of Chatrapati Shivaji Maharaj. एक गोष्ट लक्ष्यात ठेवा आपल्या महाराजांच्या संस्कारांना BJP, NCP, MNS, SS, INC, RPI,AAP ह्यांनी कधीच तिलांजली धिली आहे. शिंदेजी हे लोक आपल्या महाराजांवरील भक्ती ला ओळखून आहेत आणि म्हणून काही ना काही कारण काडून भडकवन्याचे काम सतत करत असतात. मी संभाजी राजे ह्यां बद्दल बोलत नाही आहे कारण ते स्वतःचा पक्ष स्थापन करत आहेत, देव त्यांना बुद्धी देवो आणि इतर राजकारणी जसे वागतात, तसें संभाजी राजे नको वागो म्हणजे झालं..... ☹️
@Cpm.85172 жыл бұрын
@@rahulgunjal8984 स्वताहा चे पराक्रमाचे स्मारक प्रताप गडावर् उभारले कोणाचि हि कबर् उभार्लि नाहिये. शिवजि महाराजानि.
@info77252 жыл бұрын
आपण आदर करावा
@sandhyapatukale83442 жыл бұрын
मी कोल्हापुरी पण ही सगळी माहिती माहीत नव्हती आज माझ्यासारख्या अनेकांना कळली त्याबद्दल आभारी आहे
@Themarathibana01122 жыл бұрын
धन्यवाद ताई
@mangeshrelekar33052 жыл бұрын
राज घराण्याची इतकी अचूक माहिती पुरवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@surekhashaha637310 ай бұрын
पहील्यांदाच ऱाजेशाही वंशीवळीची ईतकी सुंदर रुपरेखा दाखवत माहीती बघितली ..खुपच छान अतिशय बारीकाईने अभ्यास केलाय आपण फार धन्यवाद ..पण खुपच भराभर सांगत हेातात त्यामुळे..गोंधळ उडाला ..किमान माझा तरी ...
@Themarathibana011210 ай бұрын
Thank you so much! You are right. थोडी घाई झाली आहे. पुढच्या व्हिडिओज मध्ये हळूहळू वेग कमी करायचा प्रयत्न केला आहे. इथून पुढेही करेन. 👍
@gajendrashivdas7909 Жыл бұрын
खरंच खूप छान शिवाजीराजांचा इतिहास सांगितला मनाला पूर्णत्व प्राप्त झाले
@arunkagbatte78652 жыл бұрын
लक्षात राहणे कठीण इतकी इत्यंभूत माहिती दिली आहे.धन्य वाद!
@prakashvichare58182 жыл бұрын
पण हिंदुस्थानात दिडशें वर्षे चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात यातील कोण कोण सक्रीय होते याची पण माहिती दिली असतीत तर यातील महाराजांच्या स्वत:चं राज्य निर्माण करण्याच्या राजांच्या विचाराचा वारसा कोणी कोणी सांभाळला जपला हे ही शिवप्रेमींना कळले असते.
@Shetlokk9 ай бұрын
Hote na Rajshree Shahu Maharaj sakriya hote swatantray ladyat
@deepakuttekar21532 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या वंशाबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@samarthj.dangarkar628 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर ज्याचा रक्तात ऊर्जा निर्माण होते, तोच खरा शिवाजी महाराजांचा मावळा
@VishalPadghan-bb7vy Жыл бұрын
तूझ्या रक्तात ऊर्जा निर्माण होते तर, देशासाठी काही कर..उगच तूझी ऊर्जा काय कामी😅😅
@rupeshmhatre52118 ай бұрын
😂😂@@VishalPadghan-bb7vy
@rkanonymous33888 ай бұрын
@@VishalPadghan-bb7vyu r right bro.
@Pravingawande.2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👌👍 वारसा हा रक्ताचा नसला तरी विचाराचा असावा
@rajivvaidya22222 жыл бұрын
घरातील भांडणे , भाऊबंदकी त्या काळातही होती , पेशवाईतहि होती , आजही आहेत !
@dattatraykhuspe90199 ай бұрын
आणि आजुनही रहाणार आहेत कारण भारताचा पायाच भाऊबंधकीवर रचला आहे हे पुराण इतिहास सांगत आला आहे म्हणुन तर हे राजकरणी त्याचा फायदा घेत आहेत
@subhashthube6635 Жыл бұрын
अतिशय छान माहिती आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र टाकले असते तरी चालले असते चंद्रकांत ची गरज नव्हती
@sushamadeshpande61772 жыл бұрын
खूपच प्रयत्नपूर्वक ही माहिती जमा केली आहे या आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळली धन्यवाद अतिशय उत्तम व्हिडिओ आहे
@happylifmindfully2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती शाहू महाराज... इतिहास फक्त कर्तृत्वाचीच नोंद घेतो असे दिसून येते! 🙏🏻
@rajaraampotphode96442 жыл бұрын
खुप छान माहिती दिली.धन्यवाद.
@lokeshfule7113 Жыл бұрын
फारच सुंदर राजघराण्याच्या वंशावळीचा इतिहास धन्यवाद .
@Themarathibana0112 Жыл бұрын
धन्यवाद
@bhagyeshmachakuri27417 ай бұрын
शिवाजी महाराजांचे थेट वंशज कोण नाही आहेत पण शहाजीराजांचे थेट वंशज आहेत🧡
@rahuldhanwade71942 жыл бұрын
संभाजी महाराज छत्रपती हे रक्ताचे व विचारांचे देखील वारसदार आहेत......
@amits8672 жыл бұрын
Raktache waras nahi na bhau, tech tar sangitla aahe video madhe
@prabhakarpathak472 Жыл бұрын
पुन्हा पाहा व्हिडिओ
@vijayaingle8349 Жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत तुम्हाला धन्यवाद!
@Themarathibana0112 Жыл бұрын
Thanks
@pravinpingle37317 ай бұрын
राज घालण्याची खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद...
@Themarathibana01127 ай бұрын
Thanks
@uttampowar27643 ай бұрын
खूप छान माहिती आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र संभाजी महाराज आणि कोल्हापूरचे खरे राजे लोकराजा शाहू महाराज राजा कसा असावा याचे उत्तम परिपूर्ण उदाहरण 🚩
@amolmaske84412 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.... धन्यवाद
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@praful70432 жыл бұрын
फक्त महाराजांचे वंशज असून चालत नाही तेव्हढी मेहनत घ्यावी लागते कर्तुत्व असावं लागते . ऐकानी धर्मासाठी जीव दिला आणि आणि ऐकानी स्वराज्य घडवले बाकी हे महाराजांचे वंशज म्हणून फक्त गादीसाठी लढतांना दिसत आहेत . गुण असावे लागतात रक्त असून चालत नाही .
@bharatthorat5385 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलला भाऊ तू
@gajanandeo25558 ай бұрын
,,❤छत्रपती राजाराम महाराजांनंतर इतिहास माहित नव्हता ,तो समजला.आता सातारच्या गादीचा इतिहास माहित करून घ्यावयाचा आहे ❤❤
@ultimatevoiceacademy43012 жыл бұрын
दोन्ही ठिकाणी दत्तक वंशच आहे म्हणजे महाराजांच्या DNA चे कुणीसुद्धा नाही?
@Yes_I_Can0078 ай бұрын
@ultimatevoiceacademy4301 वैज्ञानिक दृष्ट्या DNA हा मुलात आणि मुलीत, अशा दोघात असतो. आपली सून असो की जावई यात नसतो. सबब DNA शब्द वापरणे थोडे क्लिष्ट आहे, जे आपण वापरावयास नको होते.🙏🏻
@prathameshshirtode7358 Жыл бұрын
धन्यवाद 😊एक प्रश्न आहे की महाराजांचे थेट रक्ताचे नाते अस् नारे वारस कोण?ते कोठे आहेत? त्यान्ना सिंहासन नाही मिळाले पण त्यांच्या धमन्यात महाराज्यांचे रक्त म्हणून त्यांच्य वंशावर देखिल व्हिडीओ बनवा.जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभू राजे, जय राम राजे जय ताराराणी साहेब जी, जय हो शाहुराजे जी👑💪🔥🚩🧠🙏🙏
@dyaneshwarkunde2719 Жыл бұрын
फारच छान माहिती, जी आजच्या मराठी नागरिकांना ज्ञात नाही. आपण फक्त छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज, पण पुढे काय? ज्यांचे फक्त स्मरण जरी झाले तरी मरगळलेल्या मनाला उभारी मिळते त्या घराण्यांची खरे म्हणजे वांशिक तीर्थक्षेत्र म्हणून जपायला यामुळे मदत होईल. आपला पराक्रमी इतिहास व त्याचे स्पिरीट जपायला हे मार्गदर्शक ठरेल!
@Themarathibana0112 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ankushjangamgurujirudransh92835 ай бұрын
मला तर फक्त एवढंच कळतं श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक गडावर आहेत आणि आपण तिथेच जाऊन माथा टेकून त्यांनी दिलेल्या सर्व सूचना आणि त्यांचा आदर्श याचे पालन केले पाहिजे. बाकी कोण दत्तक आहे कोणी कोणाला आणलेला आहे याचा विचार न करता शिवरायांचा विचार पुढे नेला पाहिजे हेच सत्य आहे हेच कायम लक्षात ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ यादव कुळामध्ये श्रीकृष्णांनी जन्म घेतला परंतु त्यांचे यादव कुळ आता काय करते शेवटी यादव कुळाला तर बट्टा लागलेला आहे ना.. थोडक्यात काय राजकारणामुळे सर्व घाण झाली आहे...... मला फक्त एवढेच कळते की आजही माझा देव प्रत्येक गडावर आहे आणि मी त्याला भेटायला जातो.... आणि तुम्हीही जा.... 🚩जय शिवराय 🚩
@purushottamraijadhav94612 жыл бұрын
खुपच छान माहीती दिलात या बद्दल धन्यवाद
@shaileshlondhe5275 Жыл бұрын
Sir aapla khupach gadha abhyas aahe...... khupach Chan mahiti dili tumhi tumche khup khup aabhar sir. Dhanyawad sir 🙏🙏
भावानी माता ज्या घराण्याची कुलदेवत आहे त्याच देवी च्या अवमान करणाऱ्या लोकाच्या बाजूला खुर्ची लावून बसणारे खरंच हिंदवी स्वराज्याचे वंशज कसे.
@pratikkorekar97578 ай бұрын
Koni kela apman bhavani mata cha?
@ashokkadam13222 жыл бұрын
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
@akalpitakore21226 ай бұрын
छत्रपती श्री. शाहूमहाराज यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . स्वकर्तृत्वावर राज्य केले.
@VamanraoRajuskar-go6xk8 ай бұрын
खुपच छान माहिती दिली
@ramjijadhav77212 жыл бұрын
छान माहिती मिळाली छत्रपती शिवाजी महाराज की जय
@pradeepgupte7898 Жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण विडिओ आहे.हा उपक्रम असाच चालू ठेवावा ही विनंती.
@suvernarajejadhavdesai9835 Жыл бұрын
आपण खूपच छान माहिती दिलीत आम्ही चावरेकर राजे भोसले घराण्यातील वंशज आमच्या वडिलांच्या सखे चुलत भाऊ दतक आले होते प्रताप सिह हे आपण याठ सांगितले बद्दल आनंद झाला कारण बरेच लोकांना माहीत नाही हे आभारी आहोत आणि आपल्याला नमस्कार
@RameshSawant-u9f7 ай бұрын
महाराजांचे खरे रक्ताचे वंशज नाहीत.असं दिसून येते आणि ते खरे आहे.🙏🚩छत्रपती शाहू महाराज आणि राजर्षी शाहू महाराज याचे वंशज फरक आहे.
@rameshnikam45396 ай бұрын
Shahu Maharaj he sambhaji rajyanche putra aahet te raktache vanshaj aahet tyanantar sarv dattak ghetlele aahet
@saurabhnamjoshi38822 жыл бұрын
खुपच ऊपयुक्त माहिती वसंत नामजोशी
@vikastorawane7978 Жыл бұрын
फारच ज्ञांवर्धक माहिती....
@akalpitakore21226 ай бұрын
आपण सखोल माहिती दिली आहे.
@jitendraupadhye2500 Жыл бұрын
माहिती खूप सुंदर आहे .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Themarathibana0112 Жыл бұрын
धन्यवाद
@wethehealers Жыл бұрын
Khup chan Ashya parakar chi mahiti pratyek mansaparyanta pohochayla havi 🙏🙏🙏
@vinodbalip57784 ай бұрын
Nice Information
@sumanshendage43519 ай бұрын
खुप छान माहिती दिली त्याबद्दल तुमची मी आभारी आहे❤❤❤
@Themarathibana01129 ай бұрын
Thanks
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
very good very naic Raje घराण्याचा इतिहास सांगितला धन्यवाद
@eknathtayade90199 ай бұрын
खूप खूप आभार तुमचे दादा ,सलाम करतो तुमच्या कार्य ले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Themarathibana01129 ай бұрын
Thanks Dada
@sanjaydeshatwad9920 Жыл бұрын
खुपच छान इतिहास समजावून सांगीतला आहे .
@mohanpatil6842 жыл бұрын
आमचे एकच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज
@prabhakarpathak472 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.आज पर्यंत गैरसमज होता की छ.शिवाजी व संभाजी महाराजांचे खरे वंशज कोण? सातारा की कोल्हापूर वाले ,पण आता कळाले रक्ताचे (DNA) नाते नसलेले दोघेही नाहीत.दत्तकपुत्र आहेत.
@anujabhagwat90999 ай бұрын
Mag thet वंशज mhantat te kay
@kalpanaalhat96752 жыл бұрын
खुप खुप छान माहीती, तिचाच नावे ऐकून चक्रावून गेले पण अंततः सर्व लक्षात आले की सरते शेवटी दत्तक व्यक्ती लग्न झालेल्या मुलींचे वंशज म्हण्जे एनकेन प्रकारे छत्रपतींचे रक्ताचे नाते आहे हे विषेश धन्यवाद
@Themarathibana01122 жыл бұрын
धन्यवाद
@balasahebmokal7048 Жыл бұрын
छान आहे धन्यवाद
@aathavanichisathavan2 жыл бұрын
शिवाजी महाराज यांच्या जिवांनामधील त्याचे आजोबा पणजोबा यांची नावे मला हवे होते खूप शोधुंन ही मला सापडत न्हवते आज हा व्हिडिओ पाहून मला आज पर्यंत पडलेलं प्रश्नच उत्तर मिळालं 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kgdkgd41702 жыл бұрын
बाबाजी भोसले यांची दोन मुलं मालोजी व विठोजी,मालोजीना शहाजी व शरीफजी,शहाजीना छत्रपतीशिवाजीमहाराज,संभाजी महाराज,व्यकोजी महाराज नंतर सर्व जाणतात
@bharatthorat5385 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@nehamohire2999 Жыл бұрын
Khup chan ......sandeep ...andheri...
@shankarkangane160110 ай бұрын
खुप च चांगली माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@sunilkalyankar1268 ай бұрын
हे सर्व दत्तक वारसा आहे.ओरीजनल नाही..आणि आता लोकशाही आहे..जय श्रीराम.जय भीम
@ramakantgarad24982 жыл бұрын
अप्रतिम माहिती आहे.
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@avadhutdere56142 жыл бұрын
Chhan mahiti!!!!
@maratha99802 жыл бұрын
Rajdhani Satara and Kolhapur..😎🙏💖🚩Jay Shivray
@arunakhot36079 ай бұрын
👌👌.. Chan
@swarangmusic6329 Жыл бұрын
सत्य इतिहास सांगितला त्या बद्दल अभिनंदन ! जय शिवाजी !
@nilkantheshwargayke47242 жыл бұрын
कृपया सर होळकर घराण्यावर माहिती बनवा
@लोकमुद्रा2 жыл бұрын
खूपच रंजक आणि माहितीचा खजिना 👍👍👍👍
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद जयभवानी / जयशिवराय
@jagdishsonkamble69602 жыл бұрын
Chhan mahiti dilee dhanyvad
@Themarathibana01122 жыл бұрын
🙏
@ranjeetbharamkar85312 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, खूपचं छान माहिती आपण दिलात.... 🙏
@rahultarange9967 Жыл бұрын
माहिती खरी असेल तर, मस्त आहे.
@meenapathare79092 жыл бұрын
chaan mahiti samajli. Dhanyavad
@ashokpatil21392 жыл бұрын
नमस्कार मी अशोक पाटील शिवाजी महाराजांचा इतिहास आणि घराण्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे .दुसरे असे आज रोजी फिल्मी लोक आपले शिवाजी महाराजांवर सिनेमा काढून चुकीचा इतिहास लोकांसमोर आणीत आहे .या लोकांचे पितळ उघडे पडेल आणि शिवाजी महाराजांची बदनामी थांबेल असे काही माहिती लोकांसमोर आणा. धन्यवाद.
@rameshhingmire14792 жыл бұрын
तूम्ही इतिहास तज्ञ दिसतात. खरा इतिहास आमच्यासारख्या सामान्य जनतेसमोर मांडावा. तेवढचं आमच्या ज्ञानात भर पडेल. महाराजांच एखाद साधं पूस्तक पण वाचले नसेल तरी काही जण इतिहासा बद्दल बोलतात. नवलच वाटतं
@mangeshbondfale17282 жыл бұрын
आमचे दैवत शिवछत्रपती 🚩🚩🙏
@prashantmulay21652 жыл бұрын
प्रचंड मेहनतीने सूक्ष्म अभ्यास करून video's बनविला आहे.
@sandeshpawar9732 Жыл бұрын
फार चांगली माहिती मिळाली 🚩
@Themarathibana0112 Жыл бұрын
Dhanyawad
@subhashpawar91012 жыл бұрын
KHUP CHAM INFORMATION.
@urmilaatkar36362 жыл бұрын
Chan mahiti milali
@balvantkadam78842 жыл бұрын
🙏 खूपच छान, धन्यवादब.🙏
@soham__3845 Жыл бұрын
Khup chhan
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
फारच छान माहिती पुणँ विडिओ अभ्यास परिपक्व आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vijaychavan8842 Жыл бұрын
पेश्वाई नंतर शिंदेशाही आली दिल्लीवर १४ वर्ष भगवा फडकला शिंदे होलकर छत्रपतींचे स्वप्णसाकार झाले यांची माहीती द्या
@ajitsinhdesai8732 жыл бұрын
आमचे अजोबा वसंतराव राजेभोसले वावी तालुक़ा सिन्नर तेथील वाडा दाखवल्यबद्ल तुमचा आभारी आहे तुमच्या कार्याला शुभेछा ✨🙏🏻
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा🙏
@Tech.Mahendra11 ай бұрын
लय भारी माहिती दिलीत 👌👍
@vaibavlove6143 Жыл бұрын
जय शिवराय भाऊ आपण खुप छान महिती आम्हाल दिलीत मनापासून धन्यवाद
@sktube912 жыл бұрын
अतिशय सुन्दर माहिती. अशीच माहिती पेशवे घराण्यावरही द्या. बाळाजी विश्वनाथ ते कानपूर चे नानासाहेब पेशवे....
@Themarathibana01122 жыл бұрын
धन्यवाद नक्कीच देऊ
@prashantsanap2711 Жыл бұрын
खूप छान आहे
@IndianBoy772 жыл бұрын
छान माहिती दिलीत छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@vilaspundkar84052 жыл бұрын
आपण बनवलेला व्हिडिओ शिवाजी महाराजांच्या वंशावळचा घराण्याचा खूप छान आहे
@manikraobhawar18032 жыл бұрын
ऐतेहासीक इतिहास पुन्हा पुन्हा ऐकल तरी मन भरत नाही👋🙏👌👍 पत
@merevichar_AD8 ай бұрын
पेशवे कसे आले कुठून सुरुवात झाली याबद्दलची माहिती कशी मिळू शकेल 🙏
@shaileshbandekar6207 Жыл бұрын
Kharach khup chan mahiti sankalan kela ahe
@Themarathibana0112 Жыл бұрын
Dhanyawad
@anandakadam44362 жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती शेवटी माझ्या राज्याचच रक्त आहे आणि म्हणूनच आम्ही आमचा प्राण पण ओवाळून टाकायला तयार आसतो नमस्कार
@mohanpowar90282 жыл бұрын
चैवथे शिवाजी महाराज राजे भोसले हे आमच्या गाँव चे आहे त खुप छान🙏💕 👑👑👑🚩🚩🚩🚩