Live : Eknath Shinde यांच्या Shiv Sena ला बुरखा वाटप का करावं लागतंय?| Devendra Fadnavis | BJP

  Рет қаралды 41,656

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#marathinews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#EknathShinde #ShivSena #Maharashtra
महाराष्ट्र टुडे LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील भायखळामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप करण्यात आलं. यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून भायखळातून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांच्याकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. शिंदेंच्या शिवसेनेला बुरखा वाटप का करावं लागतंय? भाजपने काय ठणकावलं? नांदेडमध्ये भाजपला आणखी एक धक्का
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 140
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
दिल्ली की नई मुख्यमंत्री: आतिशी
30:36