तुतारी च्या उमेदवार काय किंवा विद्यमान आमदार काय दोन्ही एकाच गटातले, घराणे शाही विरुद्ध व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर विधानसभेत बोलणारा व आपल्या बगलबच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा माणूस विधानसभेवर पाठवायचा असेल तर पुरुषोत्तम जाधव हा एकच पर्याय....
@jaanvikondhalkar91023 күн бұрын
फक्त आणि १००% पुरुषोत्तम जाधव साहेबच. यावेळी बदल घडणार किटली सोन्याची होणार
@dilipdhamal71983 күн бұрын
खंडाळा तालुक्याने प्रामाणिकपणे मत दिले तर 1 नंबर मत घेऊन साहेब निवडून येतील.
@jadhav71723 күн бұрын
पुरुषोत्तम जाधव साहेब यांना तुमच मत एक कर्ज म्हणून द्या साहेब या संधीच सोनं करतील
@s.Raeesa9993 күн бұрын
नक्कीच...!!!👍
@krishbarkade52983 күн бұрын
जाधव साहेब आमदार ❤
@aniljadhav53253 күн бұрын
खंडाळयातील जनतेला कळकळून विनंती पुरुषोत्तम जाधव साहेब यांना म्हणजे आपल्या जवळच्या उमेदवाराला मत दया एकदा च चान्स आला आहे त्याच सोन करून घ्या किटलीला मतदान करा🙏
@rushirajjagtap9569Күн бұрын
फक्त आणि फक्त आबा
@rushirajjagtap9569Күн бұрын
ओन्ली मकरंद आबा पाटील....
@lahumarathe52263 күн бұрын
जाध व हे नि व दून येतील❤❤❤
@ravikuchekar86393 күн бұрын
पुरुषोत्तम जाधव साहेब निवडून आले तर पहिल्यांदा विधानसभेत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सुपुत्राला संधी मिळेल ......आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आमदार म्हणून निवडून गेल्याने वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील जनतेसाठी तो एक सुवर्ण क्षण असेल.....