🚩🚩🚩राजसाहेब ठाकरे नेहमीच म्हणतात परप्रांतीयांना जेवणाचा ताट द्या पण बसण्याचा पाट देऊ नका 🚩🚩🚩
@riteshchavan78822 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🔥🔥❣️
@hanumantmaske17032 жыл бұрын
बरोबर 💯✌️🚩🆗
@hanumantmaske17032 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 💯✌️🚩
@yogeshhemane38022 жыл бұрын
Barabar bro.....
@rajivdandge876 Жыл бұрын
गुजराती लोकान बद्द्ल का राज बोलत नाही
@vicharSarani9 ай бұрын
मी पण मित्राकडे class घ्यायला गेलो होतो.... वेळे नुसार माझी प्रसिध्दी एवढी झाली, मी एका वेळेस 300 मुलांना शिकवत होतो,,,,मित्राला हे खटकल,,,,,त्याने दुसरीकडे सांगितलं की ह्याला मी काढून टाकणार,,,,,मीच resign केलं... लहान पनीचा मित्र धमकी द्यायला लागला होता,,,, भिती नव्हती कोणाची,,,, पण मैत्री अजून तुटू नये म्हणून विषय सोडून दिला..... बोध -- पैसा काहीही करून घेऊ शकतो..
@vishwajeetsawant92012 жыл бұрын
या U.P. बिहार वाल्यांना जास्त जवळ धरू नये हे आपल्या राज्यात येऊन आपल्याला त्रास देतात
@suniljagtap22922 жыл бұрын
Kuth trass dila bhau tula
@incredible27212 жыл бұрын
gp madrchod tumchya ch angat jast kida valvalto ,nahitr bakiche lok changle astat
@saffronwarrior37382 жыл бұрын
आपल्याच राज्यातल्या लोकांना एकमेकांची तरक्की सहन होत नाही
@hinduaryan28362 жыл бұрын
@@saffronwarrior3738 ata hya story madhe chandan kumar Kai Marathi aahe ka
@saffronwarrior37382 жыл бұрын
@@hinduaryan2836 कॉमन बघा
@ashokkshirsagar94052 жыл бұрын
सत्य! समाजातील सशक्त लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. राष्ट्राचा आणि देशाचा विचार प्रथम होणं गरजेचं आहे, तरुण हा देशाचं भविष्य आहे.
@dhananjaykumbhar53612 жыл бұрын
It's true Education system should be improved
@janakbhande29642 жыл бұрын
We Are all Laturkar miss you the king👑💔##गरिबांची रित व हित जाणनारा देवमाणूस 🙏🙏
@shivajichavan5967 Жыл бұрын
गरीबोंन्का मसिहा अविनाश चव्हाण सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली जे आवढे लोकांना तेच आवडे देवाला
@ratnaprabhachavan4718 Жыл бұрын
Kaahi devaalaa aavadalaa naahi, tumhi lokaani aavadu dilaa. Avinash laa full support karaayalaa havaa hotaa. Avinash laa samajale paahije hote ki saambhaalun rahaayalaa paahije te. Bihari harami , Mumbai madhye pan tech karataayat
@rupalimule44502 жыл бұрын
मराठी माणूस जिवंत आहे.एखादा बरोबर घेऊन पुढे गेला असता तर आज अविनाश आपल्यात असता.
@shushmakamble94002 жыл бұрын
Avinash sir is great man
@vishwajitshinde77582 жыл бұрын
Marathi manse sobat gheun jayla ekatra yet nahit. Me anek prayatna kele ahet. Tyana ektyala mothe zvhayche aste.
@abcxyz-yh5mp Жыл бұрын
Avinash chutiya ahe shikshak asun sunny leone la invite karto mm madarchod
@abcxyz-yh5mp Жыл бұрын
@@vishwajitshinde7758 ani to marathi ch hota na mg sunny leone la ka invite kel marathi mans kay meli hotit ka sagle
@sunilshindepatil19962 жыл бұрын
ज्याच्या जीवावर ,मोठा झाला तोच जीवावर उठला जाहीर निषेध 🏴🏴🏴 भावपूर्ण श्रद्धांजली अविनाश सर 🙏😭
अविनाश ने कमी पैसे मध्ये हा टुशन्स देत होता. मात्र जी लोक शिक्षणाचा व्यवसाय करत होते त्यांना हे खटकले . आणि त्याची हत्या झाली. यातून फक्त एकच शिकवण मिळते की बाहेरील लोकांना इथे पाय पसरवू नका देऊ . आपली बुद्धी आपले राज्य . असा विचार करूनच पुढे चला
@walter90112 жыл бұрын
Motegaonkar sir la jail madhe taka 🙏🙏
@walter90112 жыл бұрын
Up bihar che chuk nahi,,, Motya la hana
@kushaq11732 жыл бұрын
@@walter9011 tu fail jhala hota 😊
@walter90112 жыл бұрын
@@kushaq1173 nahi,, fees affordable nahit.❤️🙏
@sachinshinde30472 жыл бұрын
Best
@surajmahamuni61762 жыл бұрын
आपला पॅटर्न वेगळा self study is best....🙏💯🤞🙏
@vaibhavvyawahare45612 жыл бұрын
दादा तु खुप शान प्रकारे story सांगीतली 😍 धन्यवाद दादा🥰
@avinashmunje78792 жыл бұрын
या विषयावर चित्रपट झाला पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीने याकडे लक्ष दिले पाहिजे
@rajeshdandgole48032 жыл бұрын
बरोबर आहे 🙏
@amolchaure46922 жыл бұрын
साधारण 1992 ते 1998 पर्यंत खाजगी शिकवणुकीचा सुळसुळाट नव्हता कारण जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सक्षम होते झोडपून काढायचे पण विद्यार्थी मात्र हुशार करायचे व्यवसाय च झाला आहे खाजगी शिकवणूक
@walter90112 жыл бұрын
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏 *छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@amolchaure46922 жыл бұрын
@@walter9011 सर आपलं म्हणणं योग्य आहे,शाळेत फक्त शिक्षकांनी मन लावुन शिकवलं पाहिजे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तरी पालकांनी जाब विचारू नये,कारण शिक्षक भल्यासाठीच शिक्षा देत असतात,माझा सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा अमेरिका बलाढ्य देश आहे पण तिथे 99℅ लोकं हे आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवतात.....
@walter90112 жыл бұрын
@@amolchaure4692 हो अमोल sir बरोबर
@walter90112 жыл бұрын
@@amolchaure4692 जर 11वी आणि 12वी पण शाळे सारखी केले तर ,आज मी पण ,mbbs ला असतो🙏🙏 माझ्यात काय कमी आहे ? माझ्या बापा कडे पैसे नाहीत हे चूक आहे ? मी शेतकरी चा मुलगा आहे ,है चूक आहे ?
@sachinphadtare80052 жыл бұрын
👍👍
@pavanlamture56612 жыл бұрын
As a लातूरकर, मला वाटतं या मध्ये मोटेगावकर चा सुद्धा हात असावा. कारण तो विद्यार्थ्यांना फीस भरलेली पावती सुद्धा देत नाही आणि टॅक्स सुद्धा भरत नाही. आणि खोट्या जाहिराती करून लातूर आणि नांदेड दोन्ही शहरात वर्चस्व मिळविले आहे. आणि raid पडली तर tuition बंद करून 4-5 दिवस पळून जातो.
@cartoonshorts22962 жыл бұрын
Bhai techa kde mul jata tr kamavto , tyasarkha koni dusrene kela tr tikde janar....mnje fake advertising vagire Ani fake awards and te nuste qualified degrees jyat qualify koni hota
@kingmaker00742 жыл бұрын
खरोखरच यात कौणाचा हात असेल तर पोलिस तपासणीत ऊघड होईलच मग त्यांची गांड वेगळ्या ध्दतीने ठेचली जाईल मग तो कौणी का असेना
@adityachede88352 жыл бұрын
Kahi pn bolu nko bhava motegaonkar sir asa nahi karnar
@lalitdahiphale62812 жыл бұрын
@@adityachede8835 bhava khara aahai mi laturchach aahai
@MH-nb4fk2 жыл бұрын
Barobar
@arvind25562 жыл бұрын
आपण समाजा समाजातील जतिजातीचा एक संदर्भ घेतला हा सुद्धा फार महत्वाचा परिणाम कारक घटक आहे. 🙏🌹🙏 एकूणच संदर्भासहीत उदबोधक विवेचन ,👍🌹👍
@drxprem2 жыл бұрын
शरीर मरता है नाम हमेशा दिलों मैं रहता हैं #Boss
@bharatiyajagruknagarik28372 жыл бұрын
शेवट मात्र बरोबर केला....ज्या देशात शिक्षक आणि डॉक्टर यांच्यापेक्षा गुंडांना महत्व दिलं जातं तिथला समज लयास जायला वेळ लागत नाही.
@Ru0999 Жыл бұрын
अविनाश सरं आपल्या आत्मास शांती लागो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना... अविनाश सरं आपण खरच एक आदर्श गुरू होतात..😢😢
@vaibhavghogle4622 жыл бұрын
I was the student of his first batch of 'step by step' classes.He was the legend who was providing coaching with minimum fee and also rewarding toppers. He was the same one who organised chandan Kumar's marriage as a grand ceremony. 💐RIP Legend 💐
@garudagaruda3425 Жыл бұрын
Motegaonkar murdered him
@omkardeshmukh7130 Жыл бұрын
Same I was in 12th that time...
@सोमेश्वरजाधव-भ1ह2 жыл бұрын
तुम्ही यूपी बिहारी लोकांबद्दल बोललात ते अगदी सत्य आहे.केसाने गळा कापायची कामे करतात. माझ मेडिकल आहे.तिथं हे लोक खूप चांगल बोलून उधारी करतात आणि एक दिवस मोठी उधारी करून गायब होतात. गाळा मलकाला पण यांचा खूप त्रास झाला.
@rambhalerao50762 жыл бұрын
मी लातूरचा आहे सरांचे क्लास गोरगरिबांच्या मुलांसाठी होते , ते मदत पण करत असायचे
@walter90112 жыл бұрын
Motegavkar var ED lava
@buddhu14392 жыл бұрын
@@walter9011 avinash chavan gunda hota
@walter90112 жыл бұрын
@@buddhu1439 motya pan ek gunda aahe
@buddhu14392 жыл бұрын
@@walter9011 bhava tul motegavkar pasun kay problem ahe pan te khup changli chemistry shikaayat neet sathi
@walter90112 жыл бұрын
@@buddhu1439 motegavkar is a great sir for chemistry ❤❤ But rcc ne ata business kelaay education cha😭😭
@sanjaysjadhavofficial93552 жыл бұрын
खूप गंभीर वास्तव..शेवटी दिलेला संदेश खूप महत्वाचा आहे..पण सरकारकडून यावर कोणत्याच उपाय योजना होणार नाहीत कारण सरकार मध्ये बसलेले लोकच आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत ज्यांना समाज आणि तरुणाईची भाषा फक्त राजकारण वापरासाठी कळते..यावर दुसरा पर्याय आहे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन नव्याने असे काही उपक्रम पुढे आणावेत की जेणे करुन तरुणांच्या मध्ये त्यांच्या चांगल्या करिअर संबंधी दिशा मिळावी..
@abhijeetbhagat1002 жыл бұрын
Tyamule lok europe ani usa la jajat, no life value in india
@sanjaysjadhavofficial93552 жыл бұрын
@@abhijeetbhagat100 बरोबर आहे भगत सर..मागील 6 वर्षात 18 लाख लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व सोडले ही खूप गंभीर बाब आहे..इथले राजकारणी लोक सारा देश बरबाद करताहेत.
@akshaynande89042 жыл бұрын
अविनाश चव्हाण पैशाच्या मागे पडणारा माणूस नव्हता कारण त्यांनी कोटी रुपयाचे बक्षीस दिले विद्यार्थ्यांना आणि त्यांनी फीस मध्ये डिस्काउंट पण दिले होते
@ratnaprabhachavan4718 Жыл бұрын
Saap aani Bihari don baajulaa asatil tar Saapaalaa maaru naye pan Biharyaalaa maaraave ase mhanataat te ugaach naahi
@amolkamble45262 жыл бұрын
अविनाश दादा अत्यंत माणुसकी चा दिलदार माणूस होता. लातूर मध्ये युवा वर्गाची भरभराट विध्यार्थ्यांना 1कोटी बक्षीस पाहून विरोधकांनाची फाटली होती सर्वांनी एकत्र येऊन ह्या देवमाणसाला आपल्यातून संपवून टाकलं. पैशासाठी कोण काहीही करू शकतो हॆ tution teachers company ने दाखवून दिलं. अविनाश भैया miss You 😔💐🙏
Sir बघा तुमचा व्हिडिओ डेलीट करायचा प्रयत्न करतील हे लोक🙌#सत्य माहिती
@PradnyaCareerAcademy2 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली सर 👌🙏👍 शेवट खूप छान केला व्हिडिओ चा
@rajsitapure21652 жыл бұрын
Me pn sir chya class yete tution ghetli ahe, huge respect for avinash sir 🙏
@dashrathjagdambe82752 жыл бұрын
Ho ka
@Berar243652 жыл бұрын
पहा याला आदरार्थी वचन लिहिण्याची तरी अक्कल आहे का ? याच्यावरून यांची शैक्षणिक लायकी दिसून येते.
@walter90112 жыл бұрын
@@Berar24365 kutrya tuala rcc ni kiti paise delet?
@anonymousAntony...2 жыл бұрын
@@Berar24365 tuz channel name farch bhari aahe tu tya khile marlelya mansacha bhakt aahes ka
@shailajavalsange18992 жыл бұрын
Aapn killariche ka
@neetaspirant89442 жыл бұрын
Avinash Chavan Was Very Great Personality He was Came From Very Poor Family Background when He Was Present The Fees Of Coachings Are 5000/- Per Subject But Now The Fees Are 25000/- Per Subject ... "He was Physic Wala Of Latur" RIP Legend 💐
@janakbhande29642 жыл бұрын
Yes bosss . 🙏🙏🙏🙏
@milindsawant74302 жыл бұрын
Shevti tumhi je vichar vyakt kele te ekdum bhari hote .. aajpasun tumche channel subscribed 👍
@sundaramdevkante90272 жыл бұрын
शिक्षणाचा धंदा झाला की असच होतं भावा 😐😑
@walter90112 жыл бұрын
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏 *छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@akshay_dapke2 жыл бұрын
कपाळावर चंदनाचा टिळा खुपचं फेमस झालाय.
@abhishekmante53202 жыл бұрын
सदैव आठवणीत आमचे भैय्यासाहेब🥺
@vijaykumarsharma87002 жыл бұрын
लातूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता, २००१ ते २००५ साली मी परभणी ला असताना, परभणी तील मुल मुलींना आपले आई वडील लातूर पॅटर्न चा बोलबाला असल्याने पाठवित, महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रा तील व्यवसाय कशामुळे भरभराटीस आला व आज त्याची काय स्थिति आहे असो, एवढे मात्र निश्चित जसे आपले आई वडील व आपली मुल आपला पर्याय निवडतात व तसे भविष्य घडते तसेच आज आ पले राज्यकर्ते आपल्या जनतेच भविष्य घडवतात व ज्यावेळी पैसा, सत्ता आली की तेथे असले प्रकार होणार, म्हणून जे लोग खाजगी ट्यूशन घेतात, ते प्रशिक्षित व चरीत्र तपासणी करूनच संबधित खात्यांनी परवानगी द्यावी, त्यात सर्वे करून त्यांच्या कडून कर वसूल करवा, व परफॉरमेंस बेस कसा आहे ते तपासून च योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा खोट्या जाहिराती वाल्यांना जेल मधे पाठविण्यात यावे.
@onepurpose16282 жыл бұрын
😅 मागच्या २ वर्षांपासून चंदन कुमार खुलेआम ट्युशन एरियात फिरतोय. रोज बगतोय मी त्याला, पैश्याच्या बॅगा घेऊन फिरतो रोज 😐 दुर्दैव आहे. 💯
@vaibhavgarje28142 жыл бұрын
😥
@sangitachandanshive84982 жыл бұрын
hya bihari, up walyana javal karu naka ,mumbiche kay hal kelet hyani baghital na, halli gavatun sudha he panipuriche thele lavun ghuslet. ek no.che ghanerde astat.kuthe hi ghan karayla tayar astat, phakt tyana ekhada kopra milala ki bas. pay pasaru lagtat halu halu. mag result tar baghitlach Vinash saranchya babtit,kiti gaddar àstat he.
@bablui132 жыл бұрын
मोटेगावकर ल पण बघवल नसणार अविनाश सरांच यश तो आन सामील असणार मास्टरमाईंड तोच आहे
@lalitdahiphale62812 жыл бұрын
@@bablui13 bhava toch aagai
@Aditya-tm4sb2 жыл бұрын
*💯 हे UP / Bihar वाले आणि आपल्यातीलही काही विघ्नसंतुष्ट लोक त्यांच्याद्वकरे असा त्रास देत असतात ,, मी अनुभवलयं हे.. Coaching वेळी*
@walter90112 жыл бұрын
Up bihar wallnaychi chuk nahi ,,, Direct coaching band Kara
@Nsank29 Жыл бұрын
Baman Hota to
@cybermarathiofficial2 жыл бұрын
अविनाश दादा देवमाणूस होता 👍
@pranavbhegade1999 Жыл бұрын
💪🏻👑📿🙇🏻छत्रपती श्री शिवाजी महाराज शाळा बोल 🚩🚩🚩🚩🚩
@walter90112 жыл бұрын
Motegaonkar सरांनी हा धंदा चालू केलाय. मोटेगावकर वर ED लावा ,,माझी अशी सरकार ल विनंती आहे 🙏🙏 RCC BAN kara
@kushaq11732 жыл бұрын
bar ekach waet manus sapadla akhhya bhartat
@walter90112 жыл бұрын
@@kushaq1173 अजून खूप लोक आहेत ,,पण मोटेगावकर जे करतो ,ते चुकीचे आहे❌❌ नरकात जाईल तो
@walter90112 жыл бұрын
@@kushaq1173 *माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पाटवू नका* 🙏🙏🙏 *मोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@Berar243652 жыл бұрын
@@walter9011 माझी तुला विनंती आहे की तू आधी मराठी चांगली शिक.तुला शुद्ध मराठी लिहिण्याची अक्कल नाही
@walter90112 жыл бұрын
@@Berar24365 बावळट मुला ,, *मी 96 कूळी मराठा आहे,,अहमदनगर चा* मला चांगली मराठी येते,, इथे मराठी typing ani bolnyat farak asto.. Tulach thodi akkal paheji ,, Marathi typing aavgad aste,, Ani marathi bolnyat mi tuzha baap aahe 😎😎
@manmathswami89419 ай бұрын
यात राजकीय आणि सर्व टिविशन वाले दोघांचे हात आहेत
@parikshitshinde29792 жыл бұрын
2000 rs madhe chemistry cha class lavala hota Avinash bhayya kade mi to pan top che teachers hote baki kade 27 k fees hoti
@Sagar1616 Жыл бұрын
Khup chaan vishleshan kela tumhi taruna baddal
@shivamwaghmare90532 жыл бұрын
20 cr ची सुपारी होति, पैसामुळे खरा गुनेघर लपवला आहे. सर्वांना माहित आहे कोण आहे गुन्हेगार, पण राजकीय नेत्यांचा हात असल्यामुळे कोणी नाव घेत नाहीये.. सर्व जण विसरून पण गेले हा विषय.. भैया खरंच खूप भारी होते..
@full2fun1002 жыл бұрын
Kon hota mastermind bhau
@walter90112 жыл бұрын
Motegavkar 🤬🤬
@walter90112 жыл бұрын
Motegavkar hota na to?
@mpscbtoa65182 жыл бұрын
Kon hota mastermind
@Vaishnav_Ghodke2 жыл бұрын
@@walter9011 tuza baap hota 🤣
@skfknowledgehub82442 жыл бұрын
Waaa...Best Video on KZbin
@_bhoir_king_4 ай бұрын
बाहेरचे येऊन आपलीच सुपारी देतात आजुन किती दुर्दैव बघाव मराठी माणसाने
@somnathgade8202 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे
@PranaaySaalunkhe2 жыл бұрын
आपला विषयच भारीय राव....✌🏻💥
@hunt9142 жыл бұрын
chup be only physics wallah ✨💥
@hangputin35682 жыл бұрын
@@hunt914 to udhar ja na gandu
@buddhu14392 жыл бұрын
@@hunt914 physica wallah kondre chomu te fakt adotise krte
@ramankunte17177 ай бұрын
Avinash sir विद्यार्थ्यांसाठी देवमाणूस होते गरिबांची मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्याने विद्यार्थांसाठी वाटेल ते केले ....कुणाकडे फीस नसेल तर त्याला मोफत शिक्षण दिले ......teching staff pn bhari ...... सलाम sir तुमच्या कार्याला...❤️💐🙏
@Ak087592 жыл бұрын
शिक्षणाचे जेव्हा उद्योगात रूपांतर होते तेव्हा फक्त नफा हाच उद्देश असतो... स्पर्धा खूप वाढली आहे... आज लातूरात देशातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत आहेत. काही नामांकित संस्थामुळे लातूर पॅटर्न देशभर गाजला... डॉक्टर व्हायचं असेल तर मुले लातूर गाठतात... राजर्षी शाहू महाविद्यालयामुळे हा पॅटर्न पुढे आला...पण आज क्लासेस मुळे ही स्पर्धा जीवघेणी झाली आहे...
@vickylogyupdates7060 Жыл бұрын
बाहेरील माणसाला नाव ठेवण्यापेक्षा ...ज्यांनी त्याला मदत केली....ते लातूरच्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे.....पण बोलणार कोणी नाही....मिस यू भैय्या❤
@omkarbasre Жыл бұрын
Barobr bahu
@KartikA.-rx8jj Жыл бұрын
kon ahe nav sang na
@ashishsitapure44542 жыл бұрын
खुपचं छान असा विडिओ बनवलात सर तुम्ही पण थोडा उशीर केलात बनवायला...आदरणीय भैयांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.माझ खुप मोठं भाग्य समजतो की मला भैयांच्या क्लासेस वर काम करायला संधी मिळाली...गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचा खूप मोठा आधार हरपला..😔😓
@mitbange Жыл бұрын
भाऊ आपण शेवटी बोललात की पोरांना धर्माची गोळी हे प्रकरण खूप मोठं खरोखरच होत आहे.या वर जागृती आणली पाहिजे म्हणजे येणाऱ्या पिढीला संस्कार मिळून एक यशस्वी समाज निर्माण होईल आणि देश व राज्याचे नाव अभिमानाने घेऊ शकू.
@shrinivasdhone71002 жыл бұрын
जो पर्यंत क्वालिटी शिक्षक भरती करण्यात येणार नाही तोपर्यंत खाजगी क्लासेस चालू राहतील कारण टिचींग मध्ये परफेक्ट लोक क्लासेस चालून आपली उपजीविका भाग विणार
@Akshay_sonkamble Жыл бұрын
शिक्षणाचा धंदा झालाय हे मात्र निश्चित.
@शरीरसौष्ठवअनादी-अनंत Жыл бұрын
खूप ग्रेट होता...अविनाश भाऊ
@akshaysugave1812 жыл бұрын
He was doing very great things for student's which belongs to poor family , who can't afford costly tutions he used to take very very less amount of fees from students N u might surprise, all teachers he hired were either IIT engineers or from Aimms top doctors
@MP-eq8fx Жыл бұрын
Was he just 12th pass as told in this video? If thats true then we must admire his marketing skills coz even without education he created such business in the education sector.
@vishwasparanjape6427 Жыл бұрын
ज्या भूमीमध्ये शिक्षण ,आरोग्य सेवा आणि आध्यात्म यांचा बाजार झाला त्या भूमिला भविष्य नाही. आपल्या देशात हे तीनही पूर्ण पणे होऊ घातले आहे . आपले काय होते ते दिसेलच .
@bablui132 жыл бұрын
RCC च मोटेगावकर मास्टरमाईंड असेन याचा
@DapkarPravin2 жыл бұрын
☺
@walter90112 жыл бұрын
Yes
@babanchaskar4996 Жыл бұрын
सुंदर मांडणी,निवेदन
@MadBoys-wj9xb8 ай бұрын
Lai bhari,pan kahani khari.❤
@yash57862 жыл бұрын
लातूर मध्ये फक्त शिक्षणाचा बाजार चालू आहे। कॉर्पोरेट स्वरूप आलं आहे शिक्षणाला लातूर मध्ये। शिक्षण सोडून सगळंच मिळतं आज लातूर मध्ये।
@walter90112 жыл бұрын
Motegaonkar la hanna #ban RCC
@prasadbagal20537 ай бұрын
Motegaokar sir ani other classes pn astil yachyamage😮😮
@sujit_mane Жыл бұрын
आत्ताच्या काळात शिक्षण म्हणजे एक धंदा झालाय..... आमचं शिक्षण तेव्हा झालं जेव्हा जिल्हा परिषद शाळा गच्च भरलेल्या असायच्या... तेव्हा शिक्षक च असे होते की ट्युशन लावायची गरजच पडायची नाही.... आत्ता काय शिक्षणाचा धंदा सगळा....
@savagemnn15002 жыл бұрын
Mast explain kela bhau ✨🥰
@subh21732 жыл бұрын
सगळ्या क्लास वल्यानी ठरवून अविनाश ला संपवलं यात राजकीय पाठबळ सुद्धा याना यात काय लपलेलं नाही शेवटी क्लास वाले आणि राजकीय लोक एकाच समाजाचे
@theInformativebuddy Жыл бұрын
Ekdam barobar😮
@kiranlawand8381 Жыл бұрын
या भैया लोकांना हुसकून लावलं पाहिजे महाराष्ट्र मधून
@vishnupyri5952 Жыл бұрын
विषय असा आहे आहे प्रायव्हेट ट्युशन बंद एज्युकेशन मंत्र्यांनी एक बैठक घ्यावी आणि
@akshaykadam25902 жыл бұрын
पुणे आहे विध्यचे सर्वोत्तम , नंतर नांदेड आहे आणि नीट, जी साठी तर देशात नंबर एक ❤️
@walter90112 жыл бұрын
Punyat mpsc la bussiness chal lay
@shivpatil22872 жыл бұрын
पुण्याच्या अगोदर लातुर आहे सर नीट ,जी साठी .
@unknown_072752 жыл бұрын
@@shivpatil2287 Latur chi pora punyat ahet bhau khup bghitle ahe pg shodhat astana
@akshaykadam25902 жыл бұрын
@@shivpatil2287 zopa sir iib aale tikde iib mahit ahe na nav 😄
@akshaykadam25902 жыл бұрын
@@unknown_07275 😀🤭
@baliramgaikwad67102 жыл бұрын
मुळातच आपली शिक्षण व्यवस्था याला जबाबदार आहे. कारण आपली शिक्षण व्यवस्था खाजगी क्लासेसच्या हातात गेली आहे
@kishorpawar9556 Жыл бұрын
Impressed by Avinash struggle, but shame on killers
@rajpadiyar1748 Жыл бұрын
Changli mahiti dili dada tu
@kingmaker00742 жыл бұрын
Encounter सूरू झाले पाहीजे म्हणजे पोलिसांची जरब बसेल दहशत बसेल. पण पोलिस गून्हेगारांनाच घाबरतात.
Chandan kumar jail madhe nahi class ghet ahe sadhya tuition area madhe
@mayurkhate94312 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@mayurkhate94312 жыл бұрын
@shiv khan mala pn asach kahi watat hota... Karn ki latur pattern matl tr pahile RCC walyach naav yete
@mayurkhate94312 жыл бұрын
@shiv khan hmm Barobar bolale tumhi
@walter90112 жыл бұрын
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏 *छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@walter90112 жыл бұрын
Ho cahnadan che class chalu aahet,,
@creativedigimart Жыл бұрын
khup chan ani vistrut mahiti
@pramodmalodepatil87732 жыл бұрын
explanation superb 👌🏻
@pratikpravinborse4455 Жыл бұрын
बाहेरच्या राज्यातून येऊन या इसमाने आपल्या मराठी माणसाचा जीव घेतला , मराठी माणसा आता तरी सुधार बाबा
@vish57182 жыл бұрын
घरातून शिक्षण सुरु झाले पाहिजे ,,शाळा खूप महाग झाल्या आहेत ...शाळेत जाऊन सुद्धा परत क्लास लावायचे ,सगळा बाजार
@vinodkute551socialworker2 Жыл бұрын
यामध्ये आता विद्यार्थी यांनीच खरा धडा शिकिण्यासाठी पुढं आले पाहिजे जे विद्यार्थी शिकून पुढे गेले आहेत त्यांनी बहिष्कार टाका म्हणून प्रश्न उपस्थित केला पाहिजे
@surakshapestmanagementcompany2 жыл бұрын
नीच समाज व्यवस्था, पण जैसी करणी वैसी भरणी...
@laabhi23021975 Жыл бұрын
पश्चिम शब्द आहे हो...
@mudholaanand1492 жыл бұрын
Nanded la Yeun ja sir , ithech mahiti hoil to tisra kon aahe ,
@walter90112 жыл бұрын
Kon aahe ?
@Professor_The_Trader Жыл бұрын
Presentation and explanation ❤
@joshiarts8272 жыл бұрын
चांगली माहिती देतोस मिञा
@dnyandevkale50742 жыл бұрын
जबरदस्त व्हीडिओ.
@majharpathan10722 жыл бұрын
RIP legend 💐💐😊
@omchaudhari35762 жыл бұрын
Om Shanti 🌹🙏
@dr.balajimsalunke2 жыл бұрын
Miss u bhaiya mi avinash bhaiya chy class la hoto ani mi aaj mbbs la aahe ani te fact avinash bhaiya mulach Thanks avinash bhaiya chi atvan karun dilybaddl
@Berar243652 жыл бұрын
तुला मराठी नीट लिहिता येत नाही आणि तू MBBS ला आहेस. अशीच भिकारडी शिक्षण व्यवस्था निर्माण झालीये भारतात.
@pratikjoshi64052 жыл бұрын
Dada good story telling skills Just keep it up Your channel will grow fast Today i randomly seen your video and become a subscriber Mahadev har
@nikeshp9112 жыл бұрын
Ekdam barobar
@shashikantgujar13362 жыл бұрын
Last words 💯
@pravingawde37062 жыл бұрын
Khup sundar ❣️❣️❣️
@shubhamsuryawanshi44392 жыл бұрын
Me pan AC chemistry class Madhe hoto. He was very royal person .
@janakbhande29642 жыл бұрын
💯💯
@rameshdhotre5602 жыл бұрын
विश्लेषण मस्त 👍
@blackpearl93092 жыл бұрын
या बिहारी लोकांना आपल्या जवळ येऊ देऊ नका
@buddhu14392 жыл бұрын
Chomu Maharashtra kisi k bap ki jagir nhi jitna adhikar marathi insan ka hai utna hi bbihariyo ka bhi hai Maharashtra koi alag desh nhi hai
@स्वराज्य-छ1थ2 жыл бұрын
@@buddhu1439 According to Every Non Hindi States "Bihari=Bhikari" This is The Equation..! Why Don't u Develope your States??? U are Beaten By Every States People's,like in 2017 in Gujarat, 2007 Assam, Everywhere! स्वाभिमान बाकी असेल तर आपापल्या राज्यात जाऊन धंदे करा, इकडे माय घालू नका.. निर्लज्ज साले भिकारी Miagrants!! तूम्ही मार खाण्याच्याच लायकीचे आहात!
@स्वराज्य-छ1थ2 жыл бұрын
@@buddhu1439 बिहारी लोकांचा अधिकार बिहार वर! इकडे माय घालू नये! तिकडेच काशी करावी.
@blackpearl93092 жыл бұрын
@@स्वराज्य-छ1थ बरोबर आहे भाऊ
@aaiekviraproduction95412 жыл бұрын
@@buddhu1439 Shana lavdecha ahes tuzi aai Bihar madhe ghal
@anuj84272 жыл бұрын
एकच छोटीशी पन महत्वाची प्रो टीप देतो, पटला कर घ्या.. असले वीडीयो बनवता न तर त्यात फक्त सीरीयस बँग्राउंड म्युजीक अँड करा, मंग कमाल बघा.. वीडीयो चे वीव्ह नक्कीच वाढेल..
@dvb24842 жыл бұрын
एका सत्संगात अनाकलनीय वाक्यात सांगितलं,हे शिक्षणाचे कारखाने राक्षस घडवतात ......
@legality4311 Жыл бұрын
अगदी खर आहे ... सरकारने लवकर काहीतर करायला हवे...पण सरकारच ..... गुन्हेगारी ला प्रोत्साहन देत आहे....नैतिकता संपली आहे....काय होणार काय माहिती ...जनता या राजकीय पक्षांची गुलाम झाली आहे..
@ashishgavit94662 жыл бұрын
धर्माची गोळी.. हे अगदी बरोबर बोलतात.. सध्या राजकारणी याच गोळीचा वापर करताना दिसतात.