Gopinath Munde यांच्या सोबत खरंच घातपात झाला होता का ? | Gopinath Munde Jayanti | Vishaych Bhari

  Рет қаралды 848,048

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Gopinath Munde यांच्या सोबत खरंच घातपात झाला होता का ? | Gopinath Munde Jayanti | Vishaych Bhari
मंडळी आज गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना अभिवादन. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. ऊस कामगार अन ओबीसींचा खमका आवाज, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, जागेवर निर्णय घेऊन प्रश्न निकालात काढणारे डॅशिंग आणि कार्यतत्पर माजी गृहमंत्री, मुंबई अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख. त्यांच्या हयातीत त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना बीड जिल्ह्याचा कैवारी म्हणून सुद्धा बोलवायचे. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं त्याचा जो काय पसारा वाढवलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि नितीन गडकरी यांना दिलं जातं. पण खऱ्या अर्थानं राज्यातल्या वंचित आणि तळागाळातल्या समाजापर्यंत ज्यांनी भाजपची नाळ जोडली त्ये म्हणजे गोपीनाथ मुंडेचं. पण मंडळी 3 जून 2014 रोजी जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची बातमी आली होती तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एकाएकी शोकसागरात बुडाला होता. बीडची जनता, पोरंबाळं, माय माऊल्या धाय मोकलून रडत होत्या. कारण दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू होती अन त्यामुळं बीडसह संपूर्ण मराठवाडा त्यांच्या भूमिकेकडं लक्ष ठेवून होता. पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली अन ती मुख्यमंत्रीपदाची चर्चा संपली असली तरी त्यांच्या मृत्यूबद्दल मात्र आजही शंका उपस्थित केल्या जातात. मंडळी काही जणांच्या म्हणण्यानुसार, गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात नाही तर त्यांच्यासोबत कुणीतरी घातपात केला होता . पण मुंडेंच्या मृत्यूबाबत तशा शंका उपस्थित करण्याचं नेमकं कारण काय होतं, त्यांचा मृत्यू कसा झाला होता हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gopinathmundeunderworld
#gopinathmundegruhmantri
#gopinathmunde
#gopinathmundestatus
#gopinathmundespeech
#gopinathmundesong
#gopinathmundejayanti
#gopinathmundestatusvideo
#gopinathmundedjsong
#gopinathmundeaccident
#gopinathmundebannerediting
#gopinathmundepowada
#gopinathmundedeathreason
#gopinathmundespeechstatus
#pankajamunde
#pankajamundeongopinathmunde
#dhananjaymunde

Пікірлер: 1 100
@strugler797
@strugler797 9 ай бұрын
मॅडम खूप तळमळीनं आणि मनातून साहेबा बद्दल खूप चांगलं बोललात त्याबद्दल धन्यवाद....
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 9 ай бұрын
आज मुंडे साहेब असते तर आज पक्षाचं राजकारण जे गटारात लोळत आहे ते झालं नसतं . तसंच हे ऐरे गैरे महाराष्ट्रात दिसले नसते .
@AnjaliKulkarni-e7t
@AnjaliKulkarni-e7t 5 ай бұрын
Ekdum barober
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 3 ай бұрын
😂
@india.9977
@india.9977 9 ай бұрын
साऱ्या महाराष्ट्रला माहीत आहे घात आहे 😢😢
@dattagavhane7969
@dattagavhane7969 9 ай бұрын
साऱ्या देशाला माहित आहे हत्या आहे
@dnyandevshinde2762
@dnyandevshinde2762 9 ай бұрын
घात केला आहे त्यांचा भाजप च्याच लोकांनी
@MultiskilledContent
@MultiskilledContent 8 ай бұрын
ज्याना मोठ केल त्यांनीच घात केला 💯
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 6 ай бұрын
Murder hota bhai
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
Aanand dighe saheb anchi pan hatya zali 😢
@Vishalnagre823
@Vishalnagre823 9 ай бұрын
जप्तक सूरज चांद रहेगा तपतक गोपीनाथ मुंडे साहेब नाम राहेगा ❤
@learnforexams1493
@learnforexams1493 9 ай бұрын
मी मराठा असून मी मुंडे साहेबांबद्दल खुप आदर करतो.ते कधीही कोणाबद्दल आकस ठेवत नव्हते.
@Akshay__5655
@Akshay__5655 9 ай бұрын
❤🔥🚩
@PranavDaund
@PranavDaund 9 ай бұрын
♥️🚩
@iplhighlights.2023in
@iplhighlights.2023in 9 ай бұрын
❤❤
@gajanankale6595
@gajanankale6595 9 ай бұрын
❤🎉❤
@kumardhaytadak8593
@kumardhaytadak8593 8 ай бұрын
@sunilmule3811
@sunilmule3811 9 ай бұрын
मी मराठी असून सुद्धा माझा मनातील प्रामाणिक नेता म्हणजे मुंढे साहेब
@shubhamrajefoundation2676
@shubhamrajefoundation2676 5 ай бұрын
Bhava ithe jat matter karat nhi pramanik netrutv ani manuski matter karte. Jat nahi tar mansachi kary pahat ja shivaji mahraj sudha sarvana samanach manat hote. Aapan sarv ek ahot fkt ani fkt Hindu aplyla jati jati madhe fasvun he sarv eka maliche नेते deshala lutat ahet
@prakashpatil6772
@prakashpatil6772 9 ай бұрын
महाराष्ट्रातील कलंकित माणूस हा मुंडे साहेबांच्या घातपाताचे सूत्रधार असु शकतो.
@parshramjadhav1031
@parshramjadhav1031 9 ай бұрын
💯👍
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 9 ай бұрын
🍉
@dattachavan6878
@dattachavan6878 9 ай бұрын
वाकड्या
@ichchatembe1362
@ichchatembe1362 9 ай бұрын
💯
@jkboss.111
@jkboss.111 9 ай бұрын
बारामतीचा म्हमद्या आणि नित्या गडकर्या नं मुंडे साहेबांची हत्या घडवून आणलेली आहे.
@KrushnaKhade.
@KrushnaKhade. 9 ай бұрын
निडर होते, म्हणूनच लीडर होते आमचे गोपीनाथ मुंडे साहेब 🙏
@99riyasharma
@99riyasharma 9 ай бұрын
S
@MultiskilledContent
@MultiskilledContent 8 ай бұрын
ज्याना मोठ केल त्यांनीच घात केला 💯
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 6 ай бұрын
Murder jhala bhai
@ss-og6nm
@ss-og6nm 3 ай бұрын
Barkha prakaran ky ahe..
@shreyashmunde9788
@shreyashmunde9788 9 ай бұрын
काही दिवसांनंतर मुंढे साहेबांच्या ड्रायव्हर ने आत्महत्या केली हि गोष्ट पुरेशी आहे हे लक्षात घेण्याकरिता कि मुंढे साहेबची झाली ती हत्या होती की अपघात
@jayeshpawar1936
@jayeshpawar1936 5 ай бұрын
Kahi reference aahe ka ya goshticha... Pls🙏
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 9 ай бұрын
महाराषटाला लागणारे चार मोठे धकके एका पाठोपाठ चार प्रमुख पक्षांचे नेते त्यांचे मृत्यू 2012 स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब 2013 हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब 2014 स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे साहेब 2015 स्वर्गीय आर.आर.पाटील साहेब हे कधीही न भरून निघणारे धकके 😢😢😢😢😢
@shekharbanavadikar4740
@shekharbanavadikar4740 6 ай бұрын
True selfish politics has done worst things for there own benefit for example present Maharashtra sarkar.
@sanjayrodge9858
@sanjayrodge9858 3 ай бұрын
प्रमोद महाजन सुद्धा महत्वाचे नेते होते.
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 9 ай бұрын
केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्या गाडीच्या पुढे मागे सिक्युरीटी न्हवती.
@Analysis565
@Analysis565 9 ай бұрын
दुसऱ्या बाई कड जायचं असेल तर काय seurity घेऊन जातात का?? असो माझे पण favourite होते तसे पण accident च आहे
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 9 ай бұрын
@@Analysis565 विमानतळ म्हणजे दुसरी बाई का? बीड मध्ये त्यांचा मोठा सत्कार होणार होता त्यादिवशी म्हणून निघाले होते स्व मुंढे साहेब.
@Analysis565
@Analysis565 9 ай бұрын
@@sagarnanaware3463 काय तरी असेल त्यांचे पर्सनल reason आणि तुज्या माहिती साठी सांगतो खासदार झाले की महाराष्ट्र सारखं 10 गाड्या पुढे मागे नसतात.. दिल्ली मधे कॅबिनेट मंत्री असला तरी एक च पोलीस गाडी असती हे तर आजुन शपथ घेयचे आहे... सिग्नल ला accident झालाय...
@pratikmali3735
@pratikmali3735 9 ай бұрын
​@@Analysis565😂😂😂😂
@ganeshbile4696
@ganeshbile4696 9 ай бұрын
​@@Analysis565दुसरी बाई म्हंजे तुझी आई होती ना
@ShivakantDound
@ShivakantDound 8 ай бұрын
बर झाल‌ ताई तुम्ही ह्या विषयावर विडीव्हो बनवला, आज जवळपास १० वर्षे झाली,आतापर्यंत आम्हाला पण खर कारण माहीत नाही, साहेब आम्हाला सोडून गेले ह्याच्या पेक्षा कोणतच दु:ख आमच्या साठी मोठे नाही. आज साहेब आम्हच्यात नाहीत हे आमच्या परळीच्या वंजारी समाजाच फुटक नशिब म्हणायला हारकत नाहीये.😢
@mohanm6818
@mohanm6818 9 ай бұрын
मुंडे साहेबांचा खुनच झाला कारण पदासाठी लोकं काही करू शकते
@rameshmunde4172
@rameshmunde4172 9 ай бұрын
भाजप पक्षाच्या लोकांनी मुंडे साहेब यांच्या खुन केला आहे😢
@KunalDevkate-y8x
@KunalDevkate-y8x 9 ай бұрын
Ho... फडविनिस
@KunalDevkate-y8x
@KunalDevkate-y8x 9 ай бұрын
.., मोदी
@parshramjadhav1031
@parshramjadhav1031 9 ай бұрын
💯👍
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 ай бұрын
Devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya yogyatecha neta aj mitis Maharashtra madhe nahi
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 9 ай бұрын
​@@anilgaikwad2202मग बाप बनवून घे त्याला
@rahulingale6795
@rahulingale6795 6 ай бұрын
मी बौद्ध असून पण गोपीनाथ मुंडेंना मानतो, कारण विद्यापीठ नामांतर प्रकरणी ते स्वतः तुरुंगात गेले होते
@gopaladamande8649
@gopaladamande8649 4 ай бұрын
हो त्याय जात सांगण्याची गरज काय
@KrushnaKhade.
@KrushnaKhade. 9 ай бұрын
धन्यवाद मॅडम मुंडे साहेबांच्या जीवनाची व्यथा मांडल्या बद्दल 🙏🙏 आठवणीतील मुंडे साहेब 😢
@ramdasborude3928
@ramdasborude3928 9 ай бұрын
धन्यवाद गोपीनाथ मुंडेअमररहे
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 9 ай бұрын
सत्य कधीही जगासमोर येऊ शकत नाही आम जनता संभ्रामात आहे
@sachinbansode6069
@sachinbansode6069 9 ай бұрын
साहेबांचा अपघाती मृत्यू बद्दल आजही संशय आहे
@bhagwanlaade4751
@bhagwanlaade4751 9 ай бұрын
Ho kharch aahe
@MultiskilledContent
@MultiskilledContent 8 ай бұрын
ज्याना मोठ केल त्यांनीच घात केला 💯
@sanapkaneshwar
@sanapkaneshwar 9 ай бұрын
ठरवून केलेला घातपात आणि जनतेला दाखवण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेला अपघात एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाऊ शकते पण त्यांच्या विचारांची हत्या केली जाऊ शकत नाही मुंडे साहेब विचाराने जनतेच्या मनामध्ये जिवंत आहेत मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन मिस यु साहेब अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे
@Shausaहक
@Shausaहक 8 ай бұрын
मतदानात,घोटाला,करनारीमशनला,वीरधकेलाआसेलकरनसाहेब,खुप,ईमानदार होते
@spinehomeopathydrdhakne2634
@spinehomeopathydrdhakne2634 6 ай бұрын
खरंच आज मुंडे साहेब असते तर ओबीसी व मराठा वादही नसता झाला
@sirsat4227
@sirsat4227 9 ай бұрын
खरं संगीता ठोंबरे आणि पाशा पटेललाच माहित आहे.
@vargheseb8602
@vargheseb8602 6 ай бұрын
He kaun?
@premrajandalgaonkar1219
@premrajandalgaonkar1219 4 ай бұрын
🤣🤣🤣
@gopaladamande8649
@gopaladamande8649 4 ай бұрын
💯💯💯
@gopaladamande8649
@gopaladamande8649 4 ай бұрын
मला पण माहित..तीन जण कोण सोबत होते रात्री रूम मध्ये
@vargheseb8602
@vargheseb8602 4 ай бұрын
@@gopaladamande8649 Kaun? Tyancha mrityu tya room madhe zaala ka? Ani nantar accident ghadavla ka. Ani kutumbiyana vishwas at ghetlya nantar Gadkari??
@karadsatish07
@karadsatish07 9 ай бұрын
गोपीनाथ मुंडें साहेब यांचा संघर्षघाथा धाकवा..,, आणि साहेबाची व्यता मांडली त्या बद्दल तुमचे आभार मानतो,,
@damodharkarad1421
@damodharkarad1421 9 ай бұрын
तारीख 3जून होती शेतकरी राजा शेता मध्ये उन्हाळी पाळी घालत होता दिवसा उन अस्त म्हणून शेतकरी पहाटे पाच वाजेपसून शेतात बैल जोडी घेऊन गेला होता त्याला माहित होत आज आपला नेता येत आहे आपण दिवसाचे काम उरकून साहेबांच्या स्वागताला तालुक्याला जायचे आहे हे त्या शेतकऱ्या च्या डोक्यात होत पण जसा सूर्य उगवला आणि आमचा सूर्य त्या दिवशी दिल्लीत मावळला जेव्हा ही बातमी त्या शेतकऱ्याला समजली तेंव्हा तो जवळ असणारी बैलं जोडी होती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागला बीड चया लोकांना असा ऐक दिवस येत नाही कि साहेबांची आठवण येतनही साहेब बीड जिल्हा सहित सर्वांच्या मनात आहेत साहेबांना विनम्र अभिवादन ❤
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 9 ай бұрын
साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ नये.🍉 चा मार्ग मोकळा व्हावा म्हणून आरएसएस ने घात केला.
@TruthCheck7
@TruthCheck7 9 ай бұрын
BJP che june nete 1 1 bajula kele jat ahet … MP …Rajasthan… saglikde ch … tya vishvaguru la konalach motha ka thevaych nahiy?
@jeevanmhatre3534
@jeevanmhatre3534 9 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@damodharkarad1421
@damodharkarad1421 8 ай бұрын
@@jeevanmhatre3534 😀😀😀😀😀😀
@Ontheway760
@Ontheway760 7 ай бұрын
हो आम्ही सकाळी सकाळी बातमी पहिली ही अगोदर सांगितलं गेलं साहेबाच्या गाडीचा अपघात झाला ते serious आहेत नंतर सांगितले गेले त्यांचा मृत्यू झाला गडकरींनी सांगितलं न्यूज वाल्यांना
@dadatidke6890
@dadatidke6890 9 ай бұрын
शेवटी जास्त बोलत नाहीपण..भाजपाने मुंडेसाहेबांना खुप त्रास दिला..त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्येला पण.साहेब obc असल्याकारनाने त्यांना पुढ येऊ द्यायच नाही हा माणस..संत तुकाराम महाराजांना वैकुंठगमनवेळी विमान न्यायला आल हे कीतपत सत्य आहे.तितकच मुंडे साहेबांचा अप'घात"...!
@monsteraregion
@monsteraregion 9 ай бұрын
एकदम बरोबर
@baldwiniv2858
@baldwiniv2858 6 ай бұрын
Modi pan OBC ahe na ?
@ajitdurge7254
@ajitdurge7254 5 ай бұрын
​@@baldwiniv2858😂😂 baniya ahe to 😂
@santarammore3904
@santarammore3904 2 ай бұрын
​@@ajitdurge7254 OBC Teli ahe tho
@sachinmanohar82
@sachinmanohar82 9 ай бұрын
एक cabinet minister चा असा किरकोळ अपघातात निधन होने, त्यातही 'त्या' गाडीतील इतरांना काहीही इजा न होणे हे संशयास्पद आहे. नक्कीच अपघात नाही घातपात आहे.
@panditparadke4897
@panditparadke4897 9 ай бұрын
महाराष्ट्राचे लोकनेते स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 9 ай бұрын
लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब ❤️🙏🚩 वगळता भाजप 00000 आहे,पण त्याच मुंडे साहेबांच्या मुलीला भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी पक्षापासून दुर केले आहे , मुंडे साहेबांनी भाजप गाव, खेडे,वाड्या, वस्ती, तांड्यापर्य़त नेला अशा माझ्या सह करोडो मुंडे साहेबांच्या समर्थकांच्या नेत्याचे अशा प्रकारे दुर्दैवी निधन होणे नक्कीच संशयास्पद आहे 😭😔 आजही मुंडे साहेबांची आठवण आली की त्यांचे करोडो समर्थक 😭😭 रडतात ईश्वर मुंडे साहेबांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच ईश्वरचरणी 👣❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो मुंडे साहेबांचा व त्यांच्या परिवाराचा कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख पुणे बीड...
@balasahebkhedkar9605
@balasahebkhedkar9605 3 ай бұрын
विधानसभेला भाजपा ला धडा शिकवा 2024 ला
@Ganga_putra
@Ganga_putra 3 ай бұрын
​​@@balasahebkhedkar9605 गप बस भाड्या मि पन वंजारी आहे जाती साठी धर्म बुडवनार का आणी साहेबांला congress जबाबदार आहे कारण मुंडे साहेबांनी congress चा खुबा मोडला होता
@Dms11122
@Dms11122 2 ай бұрын
​@@balasahebkhedkar9605हेच का हिंदुत्व...धडा म्हंजे काय काँग्रेस का वंचित...तुमचं mhann काय
@ashokkhedkar1745
@ashokkhedkar1745 9 ай бұрын
आजही विदेशी एजन्सी मार्फत चौकशी केली तर नक्कीच नक्की काय घडलं हे सर्व सामान्य माणसाला कळेल
@must604
@must604 9 ай бұрын
गोपीनाथ मुंडे यांची हत्या पण नव्हती नि अपघात पण नव्हता. कधी कधी सत्य कल्पने पेक्षा अद्भुत असते.
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 3 ай бұрын
Correct 💯
@Ban-dt
@Ban-dt 9 ай бұрын
आम्हालाही असंच वाटतंय कि, एवढा मोठा नेता आणि अत्यंत चांगलं नेतृत्व असणाऱ्या व्यक्तिचं मरण हे राजकिय वैमनस्यातून झालं असेल परंतू चौकशीतून जो निष्कर्ष समोर आला त्यामुळे तशी शंका घेण्याला वाव रहात नाही.
@YesIcan3719
@YesIcan3719 9 ай бұрын
EVM मुळे भाजपची सत्ता महाराष्ट्रात येणार होती.त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे होते .पण मुंडे साहेब असते तर ते अडचणीचे झाले असते.😢😢😢😢
@Logan-l7n
@Logan-l7n 8 ай бұрын
EVM cha gair bapar karun aamli asti tar fkt BJP chi purn bahumatat nasti ka anli😂
@sanjaywakode6977
@sanjaywakode6977 8 ай бұрын
Evm मुळे कशी सत्ता येणार होती ?
@arvindphatak8607
@arvindphatak8607 8 ай бұрын
संघ परिवार फसनवीष यानी मिळून गोपीनाथ मुंडे यांची हत्या केली आहे
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 6 ай бұрын
​@@Logan-l7ncalculative cheating karaav lagt bhava, bharosa rahnyasathi 😂😂😂
@Logan-l7n
@Logan-l7n 6 ай бұрын
@@KrishnaSuryawanshi kashala calculative?? Tasahi BJP purn bahumatat yenar asech poll hote. Ala asta BJP tri konala khi vatla nsra
@kondibhaubhosale5414
@kondibhaubhosale5414 9 ай бұрын
आकसीडंट हा निव्वळ देखावा होता जनतेची दिशाभूल करण्यासाठी चाल होती
@mohanjadhav5871
@mohanjadhav5871 9 ай бұрын
साहेबांना विनम्र अभिवादन
@SatishAghao-p4s
@SatishAghao-p4s 9 ай бұрын
100%घातपात झाला आहे ही शंका आहे
@SopanPehere-b4l
@SopanPehere-b4l 9 ай бұрын
बरेच लोकांच्या मनांत आशी शंका आहे की मुंढे साहेब यांचा घातपात झाला आहे
@Mpsc_1434
@Mpsc_1434 9 ай бұрын
आज महाराष्ट्रात भाजप ,ती फक्त मुंढे साहेबांमुळे
@prasadandhale2024
@prasadandhale2024 9 ай бұрын
खर आहे
@ajitthorat08
@ajitthorat08 9 ай бұрын
Bakichyanni upatli ahe ka mmag
@dattatrayganpatye4971
@dattatrayganpatye4971 9 ай бұрын
एक नं.गुंड
@ichchatembe1362
@ichchatembe1362 9 ай бұрын
​@@ajitthorat08अमित शहा आणि मोदीची 😂😂
@Mpsc_1434
@Mpsc_1434 9 ай бұрын
@@ajitthorat08 हो रे bhimtya, जातीवादी आलास का
@SindhuThengil
@SindhuThengil 8 ай бұрын
हे मात्र नक्की ज्याने केलय तो अळ्या पडुन मरनार....... जय मुंडे साहेब 🙏🙏
@vargheseb8602
@vargheseb8602 6 ай бұрын
Koni keli?
@striker6152
@striker6152 9 ай бұрын
The suspense of his death is till not known
@Ravindramedhe-r2y
@Ravindramedhe-r2y 9 ай бұрын
It's true
@nageshdurgude.1365
@nageshdurgude.1365 9 ай бұрын
Ranbazar web siriz bga, sgl smjel🙏🏻
@rajaramborgave3201
@rajaramborgave3201 6 ай бұрын
​@@nageshdurgude.1365 tyat kay ahe munde related ? ti hint dya na
@JayeshPatil-c6i
@JayeshPatil-c6i 5 ай бұрын
​@@rajaramborgave3201वायग्रा गोळ्यांचा ओवरडोस 😊
@bhagwanauchite144
@bhagwanauchite144 9 ай бұрын
जीचा बाप गेला तीच लेक काही च बोलत नाही,मग लोकांना तरी काय घेणं देणं आहे ?
@vj9681
@vj9681 7 ай бұрын
karan tila khara karan mahit ahe.. te baher ala tr tynchich badnami hoil.. bai cha matter ani goly ch overdose.. khel khatam
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 7 ай бұрын
​@@vj9681चुतीया आहेस का लवड्या??? तुझी आई झवली होती का त्यांनी??
@NareshThakur-lu1th
@NareshThakur-lu1th 9 ай бұрын
मुंडे साहेबांचा घातपात च झालेला आहे.
@kameshpawshe8116
@kameshpawshe8116 9 ай бұрын
Ho ,,, 100% मर्डर of gopinath munde
@KrishnaNagargoje-t8p
@KrishnaNagargoje-t8p 9 ай бұрын
मुडे साहेब असते तर नवीन पिडी ची सुधारना झाली आसती देवाने आमच्या दैवतावर खूप आनयय केला माहाराष्ट्रचा वालिच.नेहला जय साहेब जय व
@prasadandhale2024
@prasadandhale2024 9 ай бұрын
Purn life virodhat ghalvli pn gaddari nhi keli, miss u saheb 😢😢
@sandeepvichare8127
@sandeepvichare8127 6 ай бұрын
जगात कोणतीही गोष्ट कोणी केली म्हणून होत नसते ती परमेश्र्वरच योग्य वेळी करवून घेत असतो आणि ज्याच्या बरोबर करतो त्याला त्याच्या कर्माचे फळ म्हणतात
@NatvarLaL-i3u
@NatvarLaL-i3u 9 ай бұрын
घातपातच होता 😢
@Deepak-zv8jr
@Deepak-zv8jr 9 ай бұрын
फक्त मुंडे साहेब ❤❤❤
@girishmahadik3793
@girishmahadik3793 9 ай бұрын
भाजप वाल्यांनीच संपवलं त्यांना 😢 सत्य आहे
@GajananParde-jh7nn
@GajananParde-jh7nn 8 ай бұрын
Fadanwis ne sampawal
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
Shivsenecha lokani aanand dighena sampavl
@Riteshkasbe11
@Riteshkasbe11 6 ай бұрын
आमच्या बीड ची हीच कहाणी आहे जो नेता मोठा होता आणि वर येतो त्याचाच घात केला जातो आधी गोपीनाथ मुंडे साहेब आणि आता विनायक मेटे साहेब.... 😢
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 9 ай бұрын
आज गोपीनाथ मुंडे साहेब आसते तर मुख्यमंञी आसते हात्या आहे माझ्या साहेबाची
@pradeepgore6540
@pradeepgore6540 9 ай бұрын
Vigara chya golyanch aati sewan kelyamule mela randicha. Ek number cha zawada Rangel lawadyacha hota.
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 9 ай бұрын
दिल्लीतील रंगा बिल्ला यांचा भरवसा नाही deta येत ... नक्कीच घातपात आहे
@TruthCheck7
@TruthCheck7 9 ай бұрын
Exactly
@kanchanpatil5693
@kanchanpatil5693 3 ай бұрын
Ho barobar
@pyarelalfarkunde7032
@pyarelalfarkunde7032 9 ай бұрын
हा मुंडे साहेबांनचा घात पक्षातील राजकारणी लोकांनी केले.
@DayanandBhosale-x2j
@DayanandBhosale-x2j 9 ай бұрын
त्यांची हत्या केली आहे हे खरंय कारण एक साधा मंत्री असले तरी त्यांचे गाडी चे मागे पुढे पोलिस अधिकारी आणि गाडी असते तर मग तेव्हा हे कुठे गेले होते की त्यांचं अक्सी देंत झालं कस
@MultiskilledContent
@MultiskilledContent 8 ай бұрын
मला आज ज पर्यंत समजल नाही त्या sx4 गाडीला एक scratch नव्हता तरी सुद्धा साहेबाचा मृत्यु 🤔 KZbin वर त्या गाडीची सर्व बाजूने video आहे 💯
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 9 ай бұрын
CBI सुद्धा केंद्राच्या इशाऱ्यावर नाचते ... सो सगळे विकाऊ आहेत
@pratapbangar3145
@pratapbangar3145 9 ай бұрын
साहेब यांचे बद्दल खूप छान बोललात त्याबद्दल मॅडम आपले खूप खूप धन्यवाद.. !! मला पडलेले 3 प्रश्न 1. साहेब केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्यासोबत पोलिसांचा कॅनवाय कसा काय नव्हता ? 2. दिल्लीतील ज्या चौकात त्यांचा अपघात झाला त्या चौकातच सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय नव्हते ? 3. साहेब ज्या हॉटेलमध्ये थांबले होते ते हॉटेल नितीन गडकरी यांचे होते त्यांच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय नव्हते ?
@gopaladamande8649
@gopaladamande8649 4 ай бұрын
पंकजा पालवे गप्प का?
@amolwaghmare5048
@amolwaghmare5048 9 ай бұрын
विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏
@bt-yx9tv
@bt-yx9tv 9 ай бұрын
धनेवाद खर्च विलक्षण आलकिमूडेचेफोटोलावतात.नावाच.टोहोफोडतातवीलक्षन.सपलकीफडवीनसचेफोटोमाहहाराष्टतजासतदीसतातमाहाराष्टरबघतोवाटत
@maheshjain3788
@maheshjain3788 9 ай бұрын
रान बाजार ही मराठी वेब सिरीज फार चांगलीं आहे ती बगा
@aakashkangane4398
@aakashkangane4398 9 ай бұрын
100% नाहीतर असे कसे होईल ज्या गाडीला काहीच झाली नाही आणि ड्रायव्हर लही काही होत नाही आणि नंतर ड्रायव्हर कसा जातो सगळे हे संशयस्पद आहेत
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 9 ай бұрын
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जागा निर्माण करून देणारा नेता
@raosahebbade5265
@raosahebbade5265 9 ай бұрын
गोपीनाथजी मुंढे साहेब अमर रहे . जय गोपीनाथ जय भगवान 🙏🙏💐💐💐💐💐
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 9 ай бұрын
विनाकारण असले विडिओ बनवून आणखी तर्क वितर्कना उधाण देण्यापेक्षा त्यांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे होते.
@prasadandhale2024
@prasadandhale2024 9 ай бұрын
Tu tujhi aai ghal na, tyana yogy vatl tyani kel tu ky mde bolnara shemnya
@shraddharajput1120
@shraddharajput1120 9 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे एक एक चांगले धुरंधर राजकारणी चेहरे असे अचानक पणे काळाच्या पडद्याआड गेले, यात घातपात असण्याची शक्यता नाही वाटत का तुम्हाला....?
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 9 ай бұрын
@@prasadandhale2024 aai ghalaychi savay tumchya ghara darat aahe vatat
@drkalasaya1669
@drkalasaya1669 9 ай бұрын
@Parag803 आपलं म्हणणं 100% योग्य आहे....
@shantaramdamudarade7081
@shantaramdamudarade7081 9 ай бұрын
पराग हा मनुवादी ची औलाद आहे म्हणून पक्षाची म्हणजे RSS BJP ची बाजुने बोलतो परंतू १००% त्यांचा घातपात होता
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 9 ай бұрын
अपघात ठरवून केलेला असावा अस जनतेतून ऐकायला मिळत . तेही जे मुख्यमंत्री च्या रेसमध्ये असणारेच करणारे असावे असही बोललं जातं
@vj9681
@vj9681 7 ай бұрын
khara matter dabla tyani..image dwn hou naye mhanun... gopinath munde ani pramod mahjn doghna bai cha naad hota.. tyadiwashi power tablet cha overdose zala n atck ala ntr badnami hou nay mhanu. accident mdhye mrutyu dakhvnyt ala..
@kailasbangar6667
@kailasbangar6667 9 ай бұрын
Miss you saheb 😢😢
@vishal.sangle.6672
@vishal.sangle.6672 9 ай бұрын
❤.. आमचे साहेब आमच्यासाठी देवा पेक्षा कमी नाही आमच्यासाठी ते देवच होते जय भगवान जय गोपीनाथ..❤
@AkshayPatil-bw3xv
@AkshayPatil-bw3xv 9 ай бұрын
हो झाला होता घातपात हे सगळ्यांना माहीत आहे
@jyotipalve15
@jyotipalve15 9 ай бұрын
Jay Gopinath 🙏🙏💐💐
@truthseekerma
@truthseekerma 9 ай бұрын
हत्या असती तर सीबीआय चौकशी केली असती.. नक्कीच काहीतरी पाणी मुरतय इथ
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 7 ай бұрын
सर्वांना खरोखर माहित आहे की घात झालं
@kajaltambe3724
@kajaltambe3724 9 ай бұрын
मुंडे साहेबाना attack आला होता रात्री च वेगळ्या कारणामुळे ते कारण न सांगण्यासारख हे पंकजाताई माहीत होत त्यामुळे हा विषय इतर काही नेत्यांना पण माहित होता आणि सकाळी ॲक्सिदेत दाखवलं
@Thereal3701
@Thereal3701 9 ай бұрын
Kont karan ahe te sanga
@Dnyana11
@Dnyana11 9 ай бұрын
तु webseries बद्दल बोलत आहेस वाटतं
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 7 ай бұрын
लवड्या काही पण का.
@santoshchopda1523
@santoshchopda1523 5 ай бұрын
Veb सीरिज चे नाव सांगा
@ravindrashepofficial
@ravindrashepofficial 9 ай бұрын
Always miss you pramod Mahajan ji and munde saheb 🇮🇳🤍🙏🤍
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 ай бұрын
Pramod Mahajan la bhavane ka marale
@ravindrashepofficial
@ravindrashepofficial 9 ай бұрын
@@anilgaikwad2202 br
@SamirShaikh-cs6fc
@SamirShaikh-cs6fc 7 ай бұрын
औत😅य​@@anilgaikwad2202
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
Sanjay gaandhi na,indira Gandhi ne marle tasa prakar,
@sameer838
@sameer838 9 ай бұрын
शक्ति वर्धक गोळ्यांचा अतीवापर हे खरे आहे का
@vj9681
@vj9681 7 ай бұрын
ho😂
@AmolUgalmugale
@AmolUgalmugale 7 ай бұрын
Tuzya aaila vichaar😂
@JayeshPatil-c6i
@JayeshPatil-c6i 5 ай бұрын
​@@AmolUgalmugale तुझ्या माय सारखा तगडा अनुभव इतरांना असेल च अस नाही वंजार ड्या 😊
@AmolUgalmugale
@AmolUgalmugale 5 ай бұрын
​@@JayeshPatil-c6iTuzya aaicha stamina ek no. Ahe mitra 10-12 shot ekdach ghete ti 😂😂 kachakach 😂tila kasalahi tras hot nahi. Ankhi ankhi ichha hote tuzya mummy la 😂😂😅
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 3 ай бұрын
​@😂user-on7sz8ck7h
@sunilgurav4028
@sunilgurav4028 8 ай бұрын
मुंडे साहेब सारखेच विनायकराव मेटे साहेबांची माहिती सांगा
@sohamnagargoje4204
@sohamnagargoje4204 9 ай бұрын
देव चोरला देवाने 😢
@BabuUbale-n2p
@BabuUbale-n2p 9 ай бұрын
Devane nahi BJP ne😢
@G_K_vlog
@G_K_vlog 9 ай бұрын
मुंडे साहेबांचा मृत्यू हा घातपात असल्याची दाट शक्यता 100%आहे पण राजकारण व पदासाठी या गोष्टी टाळण्यात आलेल्या आहेत
@morehansraj-bethebest1275
@morehansraj-bethebest1275 9 ай бұрын
नाही कोणी पण ड्रायव्हर आणि PA ला खर काय ते नक्की माहिती असेलच
@jayeshpawar1936
@jayeshpawar1936 5 ай бұрын
खूप छान स्पष्टीकरण मॅडम🙏
@anandraodhepe1411
@anandraodhepe1411 9 ай бұрын
मुंडे साहेब असते तर महाराष्ट्रातील राजकारण एतक्या खालच्या थरालागेल नसतं.हे मात्र सत्य आहे......
@Harshvardhan-o1e
@Harshvardhan-o1e 5 ай бұрын
True
@kaveribedkyale9212
@kaveribedkyale9212 6 ай бұрын
मुंडेचं घात करायला पक्का मराठी माणूस होता... हे अंतिम सत्य आहे. मुंडे साहेब आजही तुमची आठवण येते.. 😥😥
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 9 ай бұрын
बीड मधील जनतेला खरे कारण माहित आहे. काय झालं आहे ते😅
@shrikantogale5814
@shrikantogale5814 6 ай бұрын
हसायला काय झालं
@arvindbedre7613
@arvindbedre7613 3 ай бұрын
गोपीनाथ मुंडे अमर रहे अमर रहे अमर रहे
@thebmw9081
@thebmw9081 6 ай бұрын
सगळ्यांना माहीत असून सुद्धा त्यांनाच मतदान करतात हिच खरी शोकांतीका आहे ..😢😢
@vijayphalke9385
@vijayphalke9385 Ай бұрын
यात शंकाच नाही, केंद्रीय संस्था कोणासाठी काम करत आहेत हे सांगायची गरज नाही
@PradumnChame-j7d
@PradumnChame-j7d 9 ай бұрын
कोणी तरी जाणुन बुजुन डाव साधला आहे
@ganeshaghav6100
@ganeshaghav6100 8 ай бұрын
विचार करण्या सारखी घोष्ट आहे pa आणि ड्रायव्हर ला काही झाले नाही आणि मुंढे साहेबाना इजा झाली हे कसे शक्य आहे 😢
@DadaaoMaratha-ly6wp
@DadaaoMaratha-ly6wp 9 ай бұрын
Majhe awadate nete miss you sir ❤❤❤
@bhagyashrikendre-e7q
@bhagyashrikendre-e7q 9 ай бұрын
Mundhe sahebachi hattyach ahe he sagla Maharashtrala mahit ahe
@masoga3273
@masoga3273 9 ай бұрын
मृत्यू बद्दल शंका आहे, मग सत्तेत असून सखोल चौकशीला मा ताइंनी का लावून धरले नाही, हा त्यात मोठा प्रश्न. बीड मध्येच या बाबत कधी कधी उलट सुलट चर्चा असतात.
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 3 ай бұрын
Correct 💯
@shantilalgite8043
@shantilalgite8043 9 ай бұрын
जय श्री राम🙏 सर्व जाती जमातीचा एकच नेता म्हणजे गोपिनाथरावजी मुढे प्रणाम त्या नेत्याला 👏👏👏
@namdevghuge4861
@namdevghuge4861 9 ай бұрын
हा घातपातच होता! राजकारणात ते खूप पुढे गेल्याने बाकीच्यांना खपवत नव्हते. गडकरी आणि भाजप हेच जिम्मेदार आहेत.😢
@kirannagre9
@kirannagre9 9 ай бұрын
बरोबर बोल्ले भाउ 🙏🏻
@kirankangane3745
@kirankangane3745 9 ай бұрын
त्यांचा मृत्यू बाबत शंका निर्माण करून संभ्रम निर्माण केल्यापेक्षा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली असती तर अधिक चांगलं झालं असतं *ते खरंच लोकनायक होते, गोपीनाथ मुंडे साहेब लोकनायक होते* ❤
@पै.अनिलभाऊभोळे
@पै.अनिलभाऊभोळे 9 ай бұрын
लोकनेते स्व.गोपीनथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
@rahimhawaldar8945
@rahimhawaldar8945 9 ай бұрын
सध्याच्या परिस्थितीत वरून संशय बळावतो की घातपात झाला असेल कारण भाजपाच्या मातब्बर आणि जूने नेत्यांचा राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न होत आहे.
@melvinrebello3806
@melvinrebello3806 9 ай бұрын
Inside story ashi ahe....munde chya bunglow war ratri baai bolavli hoti...tila lavnya sathi hyani viagra cha overdose ghetla...tyamule cardiac arrest houn mela....naav kharab hoil manun sakali sakali accident che natak karnyat aale... .ghaatpaat asta tar tyanchya donhi muli chup baslya nastya
@ganeshsurve7231
@ganeshsurve7231 9 ай бұрын
यावर तुम्ही पकजाताईंशी बोलले पाहिजे त्याच यावर स्पष्टपणे सांगू शकतात, मला फक्त एवढेच वाटते की जर ती हत्या असती व भाजप वर संशय असता तर पंकजा ताईंनी भाजप सोडली असती व काहीतरी मार्ग शोधला असता न्याय मिळणे करीता, तसे त्या काही करत नाही म्हणजे तो अपघात असणार
@chayajadhav2002
@chayajadhav2002 9 ай бұрын
भाजप अशा महान नेत्याला विसरला भावपुर्ण श्रध्दाजंली
@avinashaghav5450
@avinashaghav5450 9 ай бұрын
आज भाजप केंद्रात आणि राज्यात जे सत्तेवर आहे ते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबामुळेच आहे साहेबांनी गल्ली ते दिल्ली पिंजून काढली आणि भाजप वाढविली विनम्र अभिवादन साहेब 😢
@jeevanmhatre3534
@jeevanmhatre3534 9 ай бұрын
Gopinath mundecha sex cha golya cha overdose zala hota mhanun heart fail ne mrutyu zala aakhya mh la mahit aahai kashala hey vishay aata????
@santoshjadhav3877
@santoshjadhav3877 3 ай бұрын
मी एक मराठा आहे पण मला गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन विलासराव देशमुख आर आर आबा यांच्यासारखे नेते फार आवडायचे
@kesh_____11-o2p
@kesh_____11-o2p 8 ай бұрын
मुंडे साहेबांची आठवण येत राहील 😢😢
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 6 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 57 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Gopinath Munde's 60 minutes of struggle
17:22
Aaj Tak
Рет қаралды 865 М.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 6 МЛН