तुम्हाला अजून कोणत्या नेत्यांना ह्या series मध्ये बघायला आवडेल?
@abhishekkale7612 ай бұрын
Dr.Amol kolhe
@suvidpuranik80702 ай бұрын
सुप्रिया सुळे
@suvidpuranik80702 ай бұрын
अमित ठाकरे
@suvidpuranik80702 ай бұрын
डॉ. तात्याराव लहाने
@suvidpuranik80702 ай бұрын
डॉ. प्रकाश आमटे
@nileshchoudhari36062 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये फक्त एकमेव नेता असा आहे ki त्याची मुलाखत पाहायला सर्वाना khup आवडते राजसाहेब ❤️🚩
@dpkentertainment292 ай бұрын
कोणाचं नाही कारण राज साहेब ठाकरे यांच्या सारख्या अभ्यास, वक्तृत्व, उत्तम वक्ता या महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही. ❤
@VishayKhol2 ай бұрын
खरंच उत्तम वक्ता आहेत ते!! ते बोलायला लागले की ऐकत राहावंसं वाटतं ❤
@lakhanzambare73582 ай бұрын
आपणच मिळून त्यांचा प्रचार करून त्यांनी जे जे उमेदवार उभे केले आहेत ते निवडून यावे या लखमोलाचे प्रयत्न करावे hi विनंती ❤️❤️मनसे ❤️
@शब्दसंगीत2 ай бұрын
@@VishayKhol म्हणूनच आपले खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा ☺️ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@tejasshindolkar89832 ай бұрын
राजसाहेब बोलत अस्ताना फक्त ऐकत राहावं असं वाटतं ❤ लोकांनी त्यांना ट्रॉल करण्या ऐवजी एक संधी घ्यावी 🙏
@VishayKhol2 ай бұрын
आम्हालाही ही मुलाखत घेताना असंच वाटलं! त्यांनी बोलत राहावं आम्ही ऐकत राहावं❤
@mandarmhase67172 ай бұрын
त्याला कोणी सुज्ञ माणूस ट्रॉल नाही करत....हे ट्रोलर तर खूप त्यातले कार्यकर्ते आणि अंधभक्ती वळे लोक आहेत.... Otherwise as a person कमालीचा हुशार and डेप्थ and wisdom solid ekdum
@@Happyshri09 हो सर ,पण आमच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात यंदा उमेदवार नाहीच दिला आहे..आणि तेथून कोण उमेदवार उभा आहे हे सर्वश्रुत आहेच 😅
@Happyshri092 ай бұрын
@@Surajvirkar07तोच तर issue आहे राज ठाकरे यांना बोलता चांगल येतं त्यांचे विचार पण चांगले आहे पण त्यांना चांगली टीम बनवता नाही येतं...जो एका नेत्याचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे...
@Surajvirkar072 ай бұрын
@@Happyshri09 काही ही असो पक्षाची policy महत्त्वाची बाकी तुम्हाला आम्हाला media reporter यांना काय वाटते यांबाबत पक्ष बांधील नाहीये.कदाचित उशीरा शहाणपण सुचत असेल तरी देखील धोरण महत्त्वपूर्णच आहे.
@shantanunh2 ай бұрын
हा माणूस लवकर महाराष्ट्राला आणि देशाला कळेल, तर बरं होईल. ❤
@mimumbaikar452 ай бұрын
तो केंव्हाच कळलाय म्हणुन ह्याची माणसं निवडुन येत नाही, फक्त बोलबच्चनगिरी
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
पालटू राम...२५० उभे करणार स्वबळावर येणार...ते भाजप च मुख्यमंत्री होणार.... साहेबांनी १५ दिवसात १५ भूमिका बदलल्या..म्हणून कोण मत देत नाही..
@shubhamhaihumvlogsandvines4892 ай бұрын
चांगलाच कळलाय 😂🙏
@monikakamblenamey94382 ай бұрын
अमेयला भारावून न जाता मुलाखत घ्यायला आधी शिकायला हवं, समोरच्याला वाक्य पूर्ण न करू देता मधेच बोलणं टाळायला हवं. फूड व्लॉग करताना सहन करता येईल पण असा मुलाखतींमध्ये उथळपणा दिसून येतो
@B-PatilKingАй бұрын
Nakkich tehi ashya vyakti samor
@ManishAPimpleАй бұрын
Yes right, I am sure he is nice ,will diffnietely listen our comments and improve
@shraddhaawasarkar2441Ай бұрын
Excitement ani bhiti tyamule tyach as hot asel kadachit …. Maturely handled hoil thod improve kel trr.. ak person mhanun amey changla mulga ahe…
@skc5572Ай бұрын
खान पान सेवा ह्यांनी करावी ... मुलाखत घेता येत नाही तशी
@shamikabapat3382Ай бұрын
so true
@SoulSync172 ай бұрын
Raj sir knows the real intelectual or real audiance, त्यांना माहीत आहे की कोणत्या चॅनलस ला interview द्यायचा. Love you raj saheb ❤
@kingnecochan8002 ай бұрын
He knows the target audience...he is applied artist
@sql92 ай бұрын
Man of Masses मराठीसाठी १००+ cases असणारे एकमेव नेते.
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
आसाराम बापू अजमल कसाब दाऊद खूप लोकांवर आहेत केसेस..😅
@sql92 ай бұрын
@TheThoughtfulBiker कशासाठी आहेत हे वाचलं असेलच
@sambhajiparale45942 ай бұрын
@@TheThoughtfulBikerत्यात तुझ्या बापावर पण असतील.
@sushantdamodare50822 ай бұрын
वक्ता कसा असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राज ठाकरे.❤
@arpitganorkar99292 ай бұрын
खूप मस्त मुलाखत❤एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांचं सारखं ऐकावं वाटतं. प्रत्येक विषयात एक त्यांचं वेगळं विशिष्ट मत असतं जे सगळ्यांपासून त्यांना वेगळं करतं.❤
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
पालटू राम...२५० उभे करणार स्वबळावर येणार...ते भाजप च मुख्यमंत्री होणार.... साहेबांनी १५ दिवसात १५ भूमिका बदलल्या..म्हणून कोण मत देत नाही..
@pramodmhatre83082 ай бұрын
Raj thakre can do wonders if he gets chance to lead Maharashtra.
@lokeshphotography90372 ай бұрын
Not at all. MNS should have then fought hard to actually do something good for Maharashtra. We can doubt about their leadership because they didn’t win more than 1 MLA. Raj Saheb has good qualities but very poor management and implementation. Leaders don’t beg for change or power. They fight for it. They are always restless until victory is theirs. Hope he acknowledges the fact and revive his party.
@MaharajanchaMaawla2 ай бұрын
@@lokeshphotography9037 When were you born? How long have you been following politics, political parties and their social impact? - MNS had won 13 seats in its first assembly election in 2009. - Marathi language was nowhere to be heard on any IVR options on any cellphone carrier before MNS protested, took legal cases and made it happen across MH. - Same goes for shop boards, railway exams. Marathi was made compulsory after MNS fought for it. - Nashik municiple corporation was as its best performance when it was ruled by MNS. Hon. Ratan Tata sir would not visit, praise and volunteer to contribute, support in every way possible if it was for some useless political party or a leader with no vision. It was MNS. - There are many civilian issues that have been solved by local MNS cadre and it continues till date. You can find many such videos on KZbin. - MNS is the only party in the history of India that came up with detailed analysis of issues in front of the state and their solutions with its blueprint back in 2014. You can download and read it in PDF format from mnsadhikrut website. I could not paste it here as KZbin deletes comments with links. - It was MNS which consistently demanded center govt to declare Marathi to be a classical language for which several generations waited and the dream has come true recently. Thanks to center govt and of course, MNS. These are only a few things I could think of in a jiffy that MNS has done for our state, you and me. All this without being in power in state cabinet. I wanted to write all this in Marathi but not sure if you understand the language and I really didnt want people like you to miss it thats why English. Aso. Please do your research before cancelling someone. Jai Maharashtra 🚩🙏
@rupeshsajekar5552 ай бұрын
Absolutely.. Let's hope
@rohithkumar47352 ай бұрын
@@lokeshphotography9037any person is known only when he gets power how can you judge he was never in power also understand in maharashtra not other leader is as intelligent as he only raj thackeray but due to polarisation in maharashtra he can't win I expect after election he will join NDA unless uddav thackeray want to join nda back as he is most cunning
@lokeshphotography90372 ай бұрын
@ Yes i can completely judge him. Because it’s almost 18years of party and they not even have 10 MLA. Look at Udhav ji, in 2 years he really fought hard and won 9 MPs which MNS never even tried, why? If they really care for Maharashtra or want to be in Power then they have to be very active in politics.
@GurudattaWadkar2 ай бұрын
मला असं वाटतं समाजातील जवळजवळ प्रत्येक विषयातील / क्षेत्रातील ज्ञान असलेला एकमेव राजकारणी असेल भविष्यात प्रत्येक पक्षात असा एक राजकीय नेता घडवा / असावा...🙏
@VishayKhol2 ай бұрын
खरंच त्यांचं ज्ञान खूप आहे❤ ही मुलाखत घेताना वाटत होतं त्यांनी बोलत रहावं आपण ऐकत राहावं!
@राजा17562 ай бұрын
एकच नेता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जो बोलतोय माझा स्वप्न हे कोणतही मंत्रिपद नाही आहे तर मला महाराष्ट्र घडवायचा आहे. सुज्ञ पणे विचार करणं गरजेचं आहे. मीडिया वाले सोयीप्रमाणे बातम्यांचे मथळे देतात. पूर्ण मुलाखत पहावी लोकांनी.
@siddhantshewale92 ай бұрын
अभिनंदन आणि धन्यवाद, राज ठाकरेंचे विचार महाराष्ट्राला ऐकवल्याबद्दल 🙏🏻🙏🏻
@gauravkalkar2 ай бұрын
पत्रकार डॉ. उदय निरगुडकर सरांनी एका दिवाळीच्या दिवशी विरासत या सदरात राज साहेबांची मुलाखत घेतली होती. तशीच तुमची पण ही वेगळी मुलाखत खूप छान झाली. भाग 2 लवकरात लवकर बघायला आवडेल. विषय खोल आणी संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 👏👏.
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤ धन्यवाद दादा , तुम्हाला ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
@himanshuv12 ай бұрын
काय अप्रतिम content आहे . नुसतंच भाषेवर प्रभुत्व नाही ,तर त्याच्यातून बोध , आपल्या भाषेचा अभिमान , आणि अनेक नावं नवीन प्रबोधन मिळतं.महाराष्ट्राला गरज आहे अश्या rounded personalities ची .कमीत कमी ह्यांना तरी प्रोत्साहन आणि भरभराठी मिळूदे.
@chetanjadhav11782 ай бұрын
❤ राजा #राजसाहेब #अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहेत ज्याला समजले त्याला समजले फक्त राजसाहेब . Great आहेत साहेब एकदा तरी त्यांना संधी द्यावी मुख्यमंत्री म्हणून. जय महाराष्ट्र ❤ #शुभ #दीपावली .
@jagdishp6142 ай бұрын
Raj Saheb is always an outstanding politician. His level of politics is way beyond current parties. Thank you Sarang and Amey ... you guys are spreading some positive news in the state by taking interview of such people.
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤ I am glad u liked it .. we will do our best 😊
@GD-mw1kd2 ай бұрын
While having lunch with my father today it was a topic of discussion "Why Raj Thackeray do not receive much needed media exposure?". This video was like दुग्धशर्करा योग.
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤ thank you so much 😊
@VishayKhol2 ай бұрын
So we posted this video at the correct time it seems 😊 We are glad!!!❤❤
@borhadeketan2 ай бұрын
@@VishayKhol timing asse kahi nahi hyat , it's just election season and they need people / platform who can connect them with people. He is seen in a food show , in your show , and few other youtubers will also be in the pipeline. Just PR activity for them , u guys get views ,it's win win. Issue is you guys need to ask questions like why he send wishes to cm after guvahati episode, why binsharth pathimba , why official alliance with bjp (unofficial tar disate ) .
@sidshinde152 ай бұрын
@@borhadeketanI think sometimes, even if it is for PR strategy or gaining views Vishay khol has done a very good job of entering in the domain of gaining insight about a person's other side rather than just asking about politics......this does show a genuine side of them.....and coming to your point about his political views like binsharth pathimba and all then please see the other interviews of Raj Thackeray where he has clearly stated about his stand on those things.....one thing is clear, he is very clear about his vision and agenda then most other politians
@tejasshinde60272 ай бұрын
राजसाहेब महाराष्ट्राचा हिरा आहे हे जनतेने एकदा साहेबांना संधी दिली पाहिजे 🚩
@ashok.shinde2 ай бұрын
माझा सर्वात आवडता एक ऑल राऊंडर हिरो म्हणजे राज ठाकरे साहेब ❤
@VishayKhol2 ай бұрын
१००% all rounder!!❤
@Baddie14032 ай бұрын
@@VishayKholतुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
@oppof21s5g-xn8xc2 ай бұрын
👍👍👍👍👍 zhakas.
@vaibhavpanchal70842 ай бұрын
राज साहेब यांच्याशी संवाद म्हणजे नवीन काही तरी ऐकायला नक्की मिळत❤
@VishayKhol2 ай бұрын
खरंय!! इतकं आहे त्यांच्याकडे share करायला... ही मुलाखत घेताना खूप मजा आली😊❤
@nileshchoudhari36062 ай бұрын
100%खरं आहे
@ajitbhosale40452 ай бұрын
@@VishayKholsecond part yeudya 👍🏼
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
पालटू राम...२५० उभे करणार स्वबळावर येणार...ते भाजप च मुख्यमंत्री होणार.... साहेबांनी १५ दिवसात १५ भूमिका बदलल्या..म्हणून कोण मत देत नाही..
@nileshchoudhari36062 ай бұрын
@TheThoughtfulBiker तुझे साहेब ने आज पर्यंत काय केले ते बघ आणि तुझे बाजारू विचार मांड मग
@tanmaysarnaik15312 ай бұрын
Best thing in this election for mns is their exposure on youtube
@Yashkalyani182 ай бұрын
एक संधी माझ्या राजाला❤
@Surajvirkar072 ай бұрын
स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरें आणि रफी साहेब❤❤ #हे मना आज कोणी बघ तुला साद घाली 😇 thanks सारंगदा for ur research on these legendry music composer n versatile singer ❤
@thetdkgaming10652 ай бұрын
राजसाहेबांचे विचार त्यांचा क्रिएटिव्ह माईंड सेट पहिला की समजत की हा माणूस किती पोटतिडकीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतोय...सन्माननीय राजसाहेब ठाकरे❤ माझ्यासारख्या अनेक तरुणांसाठी खरच आदर्श आहात आपण...🙌🏻🫡
@vishaljadhav75032 ай бұрын
प्रचंड बुद्धिमत्ता असणारा एकमेव राज नेता , राज साहेब ठाकरे
@KunalSuvarnaKKmauli2 ай бұрын
हा कलाकार राजकारणी उत्तम होय ❤
@VishayKhol2 ай бұрын
Multi talented व्यक्तिमत्त्व❤❤
@Revati50702 ай бұрын
Vishay Khol many thanks for interviewing our most favorite and best leader of Maharashtra ❤️🙏
@KunallChoudhaaryАй бұрын
राज साहेबांना प्रश्न विचारणे खुप अवघड आहे विविध विषयात खुप आभ्यास असणारे महाराष्ट्रतील. एक मेव नेते राज साहेब आहेत , त्यांना प्रश्न करण्या आधी आपण आभ्यास करून या लवकर session २ आना लोकांना आपली ही मुलाखतीची पद्धत खुप आवडत आहे
@gajanans55102 ай бұрын
एक महाराष्ट्रातला राजकारनातला थोडफार जाणता तरुण म्हणून मला वाटतं प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे दोन अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत .... गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्म घेतला असल्याचा ....🎉🎉🎉🎉
@vivekkoti90772 ай бұрын
😂😂
@sumitbane172 ай бұрын
राजसाहेब तुम्ही फक्त बोलत रहा आम्ही ऐकत राहतो ❤
@madhusudankinikar22112 ай бұрын
Raj Thackeray is a great ‘HUMAN BEING’ 😊 All the best Saheb 😊
@nileshrane112 ай бұрын
राजसाहेबांची मुलाखत 1.5X मध्ये नसते बघायची राव... ❤️
@PratikRaut-p5w2 ай бұрын
Ka?
@KiranWarke-yn6qo2 ай бұрын
2x var bhagtle
@Rk-rj7xkАй бұрын
खरंय
@pradeepdalvi34902 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता त्याच त्याच उमेदवारांना सतत निवडून देतात पण ते जनतेला गृहीत धरतात एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघणे गरचेचे आहे आणि महाराष्ट्राला अश्या नेताची गरच आहे
@surekhakshemkalyani90672 ай бұрын
माननीय राज साहेब मी तुमची प्रचंड फॅन आहे एकदा तरी तुम्हा ला भेटायचे आहे,खुप खुप शुभेच्छा 🎉
@sandeeplondhe99062 ай бұрын
राजकारणा पलीकडे, कलाक्षेत्रातील उत्तम जाण, असलेलला मनमोकळा नेता.. 👌
@pranavsolunke4822 ай бұрын
Most Awaited, Sarang sathe and Raj Thackeray 🔥🔥🔥❤️
@yadavyogi43672 ай бұрын
राजकरण म्हणून नाही पण कहितारी शिकायला ऐकायला भेटेल अस समजुन ऐका❤ कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा..
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤ thank you so much for ur support 🙏
@sap12072 ай бұрын
आपला माणूस ❤ कडवट मराठी वैविध्यपूर्ण विचार ❤ महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी अशा माणसाची गरज आहे.. ‼️‼️
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
पालटू राम...२५० उभे करणार स्वबळावर येणार...ते भाजप च मुख्यमंत्री होणार.... साहेबांनी १५ दिवसात १५ भूमिका बदलल्या..म्हणून कोण मत देत नाही..
@aaplashivpatil2 ай бұрын
@@TheThoughtfulBiker 24 tas rajkaran soda.. Mulakhat neet eika
@som96792 ай бұрын
महाराष्ट्र देशात नंबर १ चे राज्य आहे...महाराष्ट्राला ऐतिहासिक गड किल्लाची जी समृद्धी लाभलेली आहे...त्याचे संवर्धन करून जगा समोर अपला शौऱ्यापूर्न इतिहास मांडणे गरजेचे आहे.
@Baddie14032 ай бұрын
@vishaykhol ....तुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
@mayurharyan-zf1wi2 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. तुमचे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही त्यांना अधिकाधिक बोलते केलेत. एक वेगळी बाजू समोर आली तुमच्यामुळे. एकदम प्रभावी आणि प्रवाहि मुलाखत झाली. खूप मजा आली. Love you guys.😍
@VishayKhol2 ай бұрын
व्यक्तिमत्त्वंच इतकं भारी आहे!! ते बोलायला लागले की ऐकत राहावंसं वाटतं ❤ ह्या format मधून त्यांना बोलतं करणं हाच हेतू होता...तुम्हाला आवडलं ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद, Mayur ❤😊
@yash4561Ай бұрын
आवडत्या नेत्या ची अत्यंत दिलखुलास बातचीत... राज साहेबांचे राजकारण सोडून असलेले हे पैलू त्यांना एक नेता म्हणून व्यक्ती म्हणून खूप जास्त समृद्ध करणारे आहेत...
@nuts2852 ай бұрын
Unfiltered Raj Thackeray interview! Loved it
@prasannashingote62942 ай бұрын
अभ्यासू आणि कल्पकता असणार नवनिर्माण घडवू शकणार सामाजिक जाणीव असलेले एक उत्तम नेतृत्व #राजासारख मन #मनासारखा राजा #श्री.राजसाहेब #ठाकरे #विषयखोल😍भाग २ ची वाट पाहत आहे जय जिजाऊ..!जय शिवराय . .!जय हिंद . .!जय महाराष्ट्र..!
@himanshuraut72712 ай бұрын
गर्व आहे मला मी अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वासाठी काम करतो.
@shreyashinde92012 ай бұрын
I live in Canada , I couldn’t control my laughter when he passed his humour on Canada 😂 I just love the way he speaks and usually I don’t miss his interviews / speeches .. every family should have one Raj Thackeray 🙏 Would love to meet him on my next India trip ❤️
@rashmichawan92672 ай бұрын
Part 2 of this person..... जबरदस्त. खूप छान episode 👏👏 गिरीश महाजन , संदीप देशपांडे , आशिष शेलार , अजित पवार ,
@BharatPadwal-qm9mq2 ай бұрын
आता फक्त हिंदू जननायक - मराठी हृदयसम्राट मा. श्री. राजसाहेब ठाकरे ❤❤❤
@vikasmhaske32252 ай бұрын
प्रत्येक प्रश्नाचं detaling मध्ये दिलेलं उत्तर म्हणजे राज साहेब.... सखोल ज्ञान.... अभ्यासू व्यक्तिमत्त्व....
सर्व गुण संपन्न राज साहेब ठाकरे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तंतोतंत
@amolkadu2 ай бұрын
आज पर्यंत राजसाहेब ठाकरे यांच्या ज्या मुलाखती पाहिल्या आहेत त्यातील सर्वोत्तम मुलाखत पैकी एक असेल ही! राजकारणापलिकडचे राजसाहेब पाहायला मिळाले यात.
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
This is really means a lot ❤
@narkarpradeep62 ай бұрын
राज साहेबांकडून शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत....खरंच खूपच छान मुलाखत....अजून असेच भाग पाहायला आवडेल....माझी मनापासून इच्छा आहे की हा माणूस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला पाहायला आवडेल...😊 आणि हो साहेबांचे भाषण आम्ही Normal Mode मध्येच पाहणार...😊
@premachedonshabda2 ай бұрын
विषय खोलचे मनःपूर्वक आभार काही मनातले प्रश्न विचारल्याबद्दल राज साहेबांकडून खूप काही शिकण्यासारख आहे अप्रतिम मुलाखत
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤ खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून 😊 मेहनतीचं फळ मिळालं 🙏🤗 खरच धन्यवाद 🙏
@-isotope_k2 ай бұрын
5 महिन्यापूर्वी मला अमेय ट्रेन मधे भेटला होता तेव्हा तो बोलला होता की हा एपिसोड येणार ❤🤩
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤😊
@thebundlecartАй бұрын
दिवसभर ऐकत बसलो तरी कमी आहे खुप काही शिकण्यासारखं आहे यांच्याकडून 😊😊😊❤
@MH12MiPunekar2 ай бұрын
सध्या राजसाहेब आणि फडणवीस हे दोघेच नेते विश्वास ठेवण्यासारखे आहेत ज्यांना विकास म्हणजे काय हे कळतं आणि जनतेची काळजी आहे आणि तशी त्यांची पात्रता देखील आहे.
@pandurangjadhav54222 ай бұрын
भारी जोक मारला राव 😂 अनेक दिवसांनी खूप हसलो धन्यवाद भाऊस्पेशल पुणेरी तडका
@borhadeketan2 ай бұрын
😂
@prathameshgutte65832 ай бұрын
Best❤
@VishayKhol2 ай бұрын
Thank you so much Prathamesh 😊❤
@Lemaitrevishal2 ай бұрын
Khup lavkar sampali mulakhat ajun ek ghya
@kavitateli7768Ай бұрын
Tht ws so lovely to watch other side of Mr Raj Thackeray Saheb 👌👌
@BajrangDawate2 ай бұрын
1च साहेब राज साहेब
@VishayKhol2 ай бұрын
त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं ❤❤
@bakarvadi2 ай бұрын
OMGGG I was waiting for this episode from the day it started❤❤❤❤❤
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
Me too ❤
@VishayKhol2 ай бұрын
Was it worth your wait?? Did you like it?😍
@bakarvadi2 ай бұрын
@@VishayKhol indeed 🙏 काय परफेक्ट टायमिंग आहे. आता सगळ्या सुजाण लोकांनी राज साहेबाना भरभरून support करावा हीच सदिच्छा ❤️
Raja Manus ❤Saheb bolat rahave ani apan aikat rahav❤
@VishayKhol2 ай бұрын
Amhalahi asach vatat hota ❤
@c2c2002 ай бұрын
समधिश ( unfiltered by samdhish) सारखा एकदम casual political interview घेऊ shakshil असा वाटला hota मला. पण सारंग तू थोडा कच्चा आहेस किंवा भरपूर शिकण्याची गरज आहे दादा.❤ Best luck
@VishayKhol2 ай бұрын
तुम्हाला काय बघायला आवडेल आम्हाला नक्की सांगा😊
@Baddie14032 ай бұрын
@@VishayKholतुम्ही राज साहेबांबरोबर साहित्यिक कट्टा एकदा नक्की करा... त्यांची आवडती पुस्तके, लेखक ...त्यामधील त्यांना काय आवडले.. त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला.. त्यांना कोणत्या प्रकारचे लेखक वाचायला जास्त आवडतात.. का आवडतात... त्यांच्या स्वतःच्या लायब्ररी सोबत एक कट्टा नक्की करा डिटेल मध्ये... साहित्यिक राजसाहेब....!!
@rpb48652 ай бұрын
This was not supposed to be a political intervew. That's the whole point to not be political
@priteshkhamkar39752 ай бұрын
सारंग आणि अमेय तुमचा हा व्हिडिओ खूप खूप आवडला. मला हा podcast शांतपणे बघता यावा म्हणून सकाळी ६ वाजता उठून बघितला.
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤❤❤ means a lot 🙏🤗
@Abhijeetdeshmukh73442 ай бұрын
अतिशय सुंदर मनाला भावणारा असा इंटरव्ह्यू की जो वास्ट्विक्तेने भरलेला आहे आणि राजकारणाला धरून त्यापलीकडे विचार करण्याची क्षमता काय असते आणि एक सू संस्कृत राजकारणी कसा असावा याची समाजाला जाणीव करून देणारा इंटरव्ह्यू 👌👍
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤ खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून 😊असंच प्रामाणिक पणे आम्ही काम करत राहू 😊
@nehakakade66482 ай бұрын
माननीय राजसाहेब ठाकरे j j school of Art मधे असताना दररोज sketching ची practice करत होते. त्यामुळे राजसाहेब ठाकरे व्यंगचित्र अप्रतीम काढतात.
@Sid_Musical2 ай бұрын
यांना आयुष्यात एकदा तरी मुख्यमंत्री होताना पहायचय❤
@goodtime93402 ай бұрын
Best of luck for the Vishay Khol for the best peoples for Interview and the planning of discussion, Wish you the Good Times for Vishay Khol in upcoming days 😀
@PrathameshPadhye2 ай бұрын
सर्वसाधारण पणे, राजकारणातला माणूस जे बोलतो, त्या वर फारसा विश्वास ठेवावा अस वाटत नाही. पण राज ठाकरें ना बोलतांना ऐकलं की वाट्ट की हा माणूस खरच जर संधी दिली तर महाराष्ट्रा साठी काही चांगलं करेल.
@Raj_Thackeray_samrthak2 ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा.. निशाणी - रेल्वे इंजिन 🚂
@vaibhavkulkarni68332 ай бұрын
खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे राजा माणूस....
@VishayKhol2 ай бұрын
त्यांचे अनुभव आणि मतं ऐकायला आम्हाला खूप आवडलं ❤❤
@KomalBelwalkar2 ай бұрын
Can't wait to watch another episode with him!!!
@BHAUFREE2 ай бұрын
*मराठीजननायक श्रीमान राज ठाकरे*
@kokancashew2472 ай бұрын
सुंदर आणि मोजके प्रश्न
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤
@ganeshambekar5682 ай бұрын
राज साहेब मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र हा खुप रीतसर चालायचं चालु होईल...🎉
@nileshkadam42562 ай бұрын
अबदाली च्या गोष्टीत नेमका मराठी माणसाचा दुर्गुण कोणता हे समजले, पहिल्यांदा ऐकले हे
@rushiambekar33152 ай бұрын
The best politician every...❤ Raj Saheb ...Jai MNS
@pratikbavdekar71622 ай бұрын
मुलाखत सुंदर झाली... Apolitical गप्पा हा विषयच मुळात intresting आहे. अजून भरपूर लोकांना यात पाहायला आवडेल. ❤ प्रेमाचा सल्ला :- कृपा करून मुलाखत सुरू असताना, मध्ये मध्ये येणाऱ्या रटाळ जाहिराती थांबवा. लिंक तुटते, चिडचिड होते. शुभेच्छा.
@rohansandeeppawar87322 ай бұрын
The photographs shot while shooting are the best 😍 .. Great episode ❤ treat to watch.. The host all time fav❤
@ameya_kuthe_kay_karto2 ай бұрын
❤❤❤ means a lot to me .. thank u for supporting our honest efforts 😊🤗
@KrishSky2 ай бұрын
Bhag 2 HAWACH 😊 Lavkarat Lavkar
@aditikulkarni66552 ай бұрын
खुप छान राज साहेब ना समज आहे
@rushikeshkadam67252 ай бұрын
I love how keen he is with the situations which are happening around him. Very seldom folks have such perspective. Always been his fan for this. Great Reccos as well whether it could be the painting and artists discussed or books.
@RahulJadhav-yg9vj2 ай бұрын
Colorful podcast asti tar ajun chan zhali asti.. Fakt Raj saheb mule बघितला.
@VishayKhol2 ай бұрын
Video chi theme black and white ka ahe hyacha sundar explanation apolitical Portrait chya first episode madhe sangitla ahe...nakki bagha😊❤
@KomalBelwalkar2 ай бұрын
Yanna diwasbhar aikat basu shakto. Kharch Raj Saheb Sattemadhye nahit he Maharashtraach ani Marathi Lokanch Durdaiv aahe. We need a leader like him. Jaat, dharma ya palikade jaun bolnara ekmev lokneta !!1 Raj Saheb Thackrey !!!!
@kartikpatil72932 ай бұрын
महाराष्ट्र ला अता राज साहेबांची गराज है🚩💪
@prasadsalunke65202 ай бұрын
जो अभ्यासू नेता असेल, ज्याच्याकडे महाराष्ट्र साठी एक व्हिजन असेल
@Akshitsingh2 ай бұрын
Last Point too Valid ❤ samjhun ghyaa
@abhinaynirbhavne79572 ай бұрын
14:25 la jo humor ahai..toch actucally..aajchya genration la samjla paheje..so great..
@mayureshlagu53362 ай бұрын
छान संवाद.. मनमोकळा माणूस.. 👍
@VishayKhol2 ай бұрын
खरंच त्यांच्याशी बोलताना खूप मजा आली!!❤❤
@JOY-dd3dr2 ай бұрын
वा साहेब काय इन्टर्विव दिला आहे असं वाटत होतं की हा इंटर्विव बघतच राहावं अगदी बोलण्यामध्ये राजसाहेब सर्वांना वेस्त करून ठेवतात आणि टीम विषय खोल यांनी पण आघदी छान प्रश्न विचारले पण दुसरा सेशन झाला पाहिजे राज साहेबांसोबत अगदी अप्रतिम जय महाराष्ट्र
@surajdhane85282 ай бұрын
Saheb ❤
@maithilideole67032 ай бұрын
Mi barech divas channel follow kartey interviews khupch candid hitay just by looking at both of you it looks tumchatle lahan mul and toch innocence ahe !! Intresting ghetaly kaltay ki evdha motha channel chalvun khup down to earth rahun ghetlay interview ekdam sahaj