प्रकाश काथे साहेब तुम्ही महाआघाडीच्या नेत्यांवर भरपूर जाणीपूर्वक टीका करता आणि त्याचं वेळी महायुतीचे नेते किती ही चुका करत असेल तरी त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचत असतात हे पत्रकार तत्वाच्या विरोधात आहे याकडे दुर्लक्ष करता असा आमचा अनुभव आहे
@rajendrasonune198811 күн бұрын
Yes
@samadhanpatil40824 күн бұрын
मला यामध्ये विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा आणि विरोधी पक्षांना सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही राजकारण न करता सामान्य जनतेच्या प्रश्नांवर भांडा त्यांच्यासाठी तुम्ही न्याय मिळवा असं माझा जनतेच्या वतीने मत आहे त्यांचं काय भांडण चालू आहे त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही खरोखर गरीब शेतकरी वंचित शोषित पीडित या लोकांचे प्रश्न मार्गी लावून जास्तीत जास्त योजनांचा फायदा समाजातल्या प्रत्येक नागरिकाला कसा होईल ते बघा विरोधी पक्षांना ही माझी विनंती आहे
@marotichopade838211 күн бұрын
बीडचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे साहेबाला द्यावे
@udaysawant91039 күн бұрын
काय होणार नही 5वर्ष फिक्स आहे
@KhushalPatil-wi9tb8 күн бұрын
Nalaek.sarkar.Aahe
@RamAShirsat-t5o11 күн бұрын
या तिन्ही नेते अजित दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब यांनी जेणे करून देशाचा विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे सरकार स्थापन झाले तेव्हां पासुन जनतेचे प्रश्न काय महागाई वाढली बेरोजगारांच्या हाताला काम नाही तरुण पिढी वन वन भटकत आहे शेतकरी कामगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने काम केले पाहिजे
@samadhanpatil40824 күн бұрын
अगदी बरोबर शिरसाट सर परंतु या मीडिया वाल्यांनी आपले प्रश्न आपल्यासमोर येऊन विचारायला पाहिजे परंतु हे सर्व मीडियावाले आज गोदी मीडिया सारखी वागत आहेत आणि त्याला आपणही खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत असतो अन्यथा पहिले पत्रकार आणि मीडिया वाले शेतकरी कामगार कष्टकरी सर्वसामान्य जनता यांचे आधी प्रश्न सर्वप्रथम मांडण्याचे काम करायचे परंतु हल्लीच्या काळामध्ये फक्त मोदी व बीजेपी सरकार हिंदू-मुस्लिम हेच प्रश्न हे मीडिया वाले चार-चार वेळेस दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे कुठेतरी थांबायला पाहिजे व सर्वसामान्यांचे शेतकरी गरीब वंचित शोषित अल्पसंख्यांक यांची कामे कसे होतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवायला हव्यात
@udaypawar113411 күн бұрын
Ha khavchat aala❤
@krishnaraodeshmukh121111 күн бұрын
कथेसाहेब बीजेपी चे पत्रकार आहात असे वाटते
@sarwadeganesh20211 күн бұрын
दुसरं काही तरी दाखवा उठलं कि सुठलं तेच ते 🙏
@pandurangjadhav661911 күн бұрын
भाजप आहे म्हटल्यावर सह पालकमंत्री काय आणि वह पालकमंत्री काय कारण एवढी पद आणायची कुठून रोजच लोंढा येतोय भाजपमध्ये
@samadhanpatil40824 күн бұрын
अहो सर तुम्ही मीडियामध्ये बात करत आहात तर कमीत कमी सर्व नाव व्यवस्थित घेत जा तुम्ही आधी आशिष शेलार बोलले परंतु त्यांचं नाव आशिष जयस्वाल आहे हे तुम्ही स्क्रीन वरती सुद्धा दाखवत आहात तर तुम्ही तेच नाव घ्या लोक हसता हो तुमच्याकडे बघून काय चाललंय सध्या मीडियामध्ये
11 күн бұрын
आता ' कार्यकारी पालकमंत्री ' पद करा.नाहीतरी धनंजय मुंडेने वाल्मिकला केलाच होता ना. ?
@vitthalpawar523411 күн бұрын
HE TIGHE HI. RAJKARAN KHELATAT JANTECHE. GHENE. DENE. NAHI