Рет қаралды 13,998
#mugdhavaishampayan #ptjitendraabhisheki #tribute
रसिकहो, नमस्कार!
जानेवारी २०१८ मध्ये विलेपार्ले इथले श्री. आठल्ये यांनी माझा सोलो कार्यक्रम आयोजित केला होता.
आज पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी गाऊन अजरामर केलेला आणि मी त्या कार्यक्रमात गायलेला विष्णुमय जग हा अभंग शेअर करते आहे.
नक्की ऐका.
साथसंगत :
तबला : श्री साई बँकर.
हार्मोनियम : श्री. सुधांशू घारपुरे.
Original credits :
रचना : संत तुकाराम महाराज.
स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी.
संगीत : शांकनील.
Like, share subscribe!!!
Follow me on Facebook 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram👇🏻
/ mugdhabhagawan5