Vishwajeet Kadam यांचं Rahul Gandhi यांच्यासमोर बेधडक भाषण, कुठलं वचन दिलं?

  Рет қаралды 221,499

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #vishwajeetkadam #RahulGandhi #Maharashtra #MahaVikasAghadi
लोकसभेतील मविआच्या विजयानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत मंचावर शरद पवार उपस्थित होते आणि इतर आघाडीतील नेते देखील उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मराठीतून भाषण केलं. त्याच बरोबर Rahul Gandhi आणि इतर नेत्यांनी देखील भाषणं केली.
#RPT0429
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 175
@shailajabangar1374
@shailajabangar1374 10 күн бұрын
विश्वजीत सर, सुसंस्कृत सह्रदय नेतृत्व. अभिनंदन विश्वजीत सर..ऊद़ड शुभेच्छा.🪷🙏
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 9 күн бұрын
या राज्याला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यात सांगली जिल्हा नंबर वन असणार ❤❤❤❤ I love सांगली ❤❤❤
@anilnikalje7599
@anilnikalje7599 10 күн бұрын
महाराष्ट्रातील पहिला सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन साहेब
@satyawangovalkar7023
@satyawangovalkar7023 9 күн бұрын
फारच छान विश्वजित कदम.keep it up 👍👍👍👍
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 9 күн бұрын
भावी मुख्यमंत्री विश्वजीत पतंगराव कदम!🌹🙏👌👍 Nice speech!👌👍👍👍👍👍
@navnathmane6799
@navnathmane6799 9 күн бұрын
विश्वजीत कदम सर खरंच महाराष्ट्राला तुमच्यासारखे नेतृत्व पाहिजे पश्चिम महाराष्ट्राचे दमदार नेते कदम साहेब🎉🎉🎉
@javedtamboli675
@javedtamboli675 9 күн бұрын
सुसंस्कृत युवा नेतृत्व महाराष्ट्राला आपल्या रूपी लाभला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤
@vikaspatil4461
@vikaspatil4461 10 күн бұрын
राहुल जी देशाची पंतप्रधान होणार
@ashoknan1111
@ashoknan1111 8 күн бұрын
😂😂😂
@nikhilgawande5118
@nikhilgawande5118 10 күн бұрын
मराठीत भाषण झालं असतं अजून प्रभावी ठरलं असत....
@basheerahmed8383
@basheerahmed8383 9 күн бұрын
विश्वजित कांग्रेस के एक दमदार नेता हैं . हमे देश को आगेकी ओर लेजाने के लिये ऐसे ही नेताओ की जरुरत है
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 8 күн бұрын
पतंगराव कदम साहेबांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐💐📚📚📚📚
@HemantThakare-n1h
@HemantThakare-n1h 10 күн бұрын
Nice saheb
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 10 күн бұрын
विश्वजित भाऊ भाषण छान आहे ,छत्रपती बरोबर ह्याची तुलना नाही पटत,
@sunitaparab-xw4yw
@sunitaparab-xw4yw 9 күн бұрын
तुलना नाही करत आहे.. महाराजांचा विचार रयत सुखी झाली पाहिजे तो विचार राहुल जी अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.. भावना समजून घ्या 😊
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 9 күн бұрын
या राज्याला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यात सांगली जिल्हा नंबर वन असेल 💪💪💪🙏🙏🙏🙏
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 9 күн бұрын
सुज्ञ जनता एकत्रित येते आहे, खूपच आनंद 🙏🙏🙏👏👏💪💪💪🙏🙏🙏
@vilasjadhav9119
@vilasjadhav9119 9 күн бұрын
कमम साहेब ऐक नंबर
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 10 күн бұрын
विश्वजीत कदम सर तडफदार नेतृत्व उत्कृष्ट वकृत्व very nice
@a.razzakshaikh883
@a.razzakshaikh883 8 күн бұрын
अद्भुत भाषण विश्वनाथ कदम निश्चित रूप से एक अद्भुत नेता बनेंगे। बड़ी और सुंदर बात यह है कि ऐसे शिक्षित युवा नेता भविष्य के राजनीतिक युग की रीढ़ बनने जा रहे हैं। भारत गठबंधन सफलता का हकदार है। जय हो🇮🇳
@trigger9527
@trigger9527 8 күн бұрын
मन जिंकला दादा तू❤ काँग्रेस पार्टी जिंदाबाद
@azeemshamalik4262
@azeemshamalik4262 9 күн бұрын
भावपूर्ण चेहर्‍यावर मनापासून भाषण🎉🎉🎉🎉
@AshfaqueShaikh-nv9gp
@AshfaqueShaikh-nv9gp 10 күн бұрын
Jay Maharashtra ..
@YoutuberAmi
@YoutuberAmi 10 күн бұрын
विनय कोरे सावकर साहेबांकडून शिका, राष्ट्रपती वारणेत आल्या असता त्यांच्यासमोर मराठीत भाषण केले, शेवटी आपला भाग हा मराठी आहे
@Kpkph
@Kpkph 10 күн бұрын
💯 %सहमत आहे.
@sagaranand6724
@sagaranand6724 10 күн бұрын
​@@Kpkph😂😂😂😂
@suryakant1423
@suryakant1423 9 күн бұрын
Ky kalale tila
@MyJamadar
@MyJamadar 9 күн бұрын
😂😂😂
@vivekingole1270
@vivekingole1270 9 күн бұрын
Nice speech
@anilgade2471
@anilgade2471 9 күн бұрын
कदम साहेब एकच नं धन्यवाद
@RajeshMarothe-z9t
@RajeshMarothe-z9t 10 күн бұрын
Kadamji aapli nishtha kayam thewa paksha sabot aani khup khup dhanyawad tumche ki wait kalat hi paksha sabot ek nisth rahilya baddal.
@adilshaikh1897
@adilshaikh1897 10 күн бұрын
आपके पिछे की महिलाजी 😍
@-Shiv3698
@-Shiv3698 9 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पतंगराव कदम यांना विशेष निधी देऊन सर्व अपूर्ण राहिलेले कालवे पूर्ण करून पाणी फिरवले .पण विश्वजित कदम पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव एकदम शेवटी किंवा घ्यायचं टाळत आहेत.
@sanjaythigale266
@sanjaythigale266 9 күн бұрын
विश्वजित कदम साहेब तुम्ही जो कार्यक्रम घेतला इतका छान सुंदर डोळ्यांचे पारणे फिटेल पण एक सांगायचे आहे आमच्या पलूस मध्ये पण एखादा कार्यक्रम व्हावा साहेबाचा पुतळा उभारण्यात यावा. तसेच तुम्ही कसा कडेगांव तालुक्याचा विकास केला आहे तसा आमच्या पलूसचा पण करा हीच अपेक्षा आहे 🎉🎉
@anandatanawade7525
@anandatanawade7525 9 күн бұрын
कदम साहेब धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
@PradipRathod-jt1t
@PradipRathod-jt1t 9 күн бұрын
कार्यक्रम यशस्वी करून दाखवले आहे, अभिनंदन.
@user-xr7zh5tl2n
@user-xr7zh5tl2n 9 күн бұрын
Vishvajeet.u r doing.v.good work. Best of luck.
@santoshanuse7237
@santoshanuse7237 9 күн бұрын
काँग्रेसचे भावी मंत्री
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 9 күн бұрын
🌹🙏श्री पतंगराव कदम साहेब! काँग्रेस पार्टी झिंदाबाद! भारत माता की जय!
@MadanSupekar
@MadanSupekar 6 күн бұрын
खूप च. छान साहेब 👌🌹
@sajjankamble5032
@sajjankamble5032 2 күн бұрын
खुप छान भाषण......🎉
@mangeshkhandekar5932
@mangeshkhandekar5932 10 күн бұрын
विश्वजीत सर मी तुम्हाला खूप मानतो तुम्ही उद्याचा महाराष्ट्राचं भविष आहात पण एक गोष्ठ मनाला इथे लागली ती म्हणजे सभा महाराष्ट्रात असताना तुम्ही मात्र हिंदी मधे बोलत आहात😢
@utu986
@utu986 9 күн бұрын
ती मागची लाली बाई खूपच लक्ष वेधून घेत आहे.... यांना खुर्चीवर बसवत जावा
@jyotipalve15
@jyotipalve15 6 күн бұрын
राहुल गांधी मोबाईल मध्ये सारखं पाहत आहेत एक सुद्धा शब्द त्यांनी मन लावून एकला नाही त्यामुळेविश्वजीत कदम यांना राहुलजी राहुल जी करून त्यांना लक्ष देण्यास विनंती करावी लागत आहे
@Democratic_Spirit
@Democratic_Spirit 9 күн бұрын
स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कार्याला सलाम 🙏
@MadanSupekar
@MadanSupekar 6 күн бұрын
क्या बात हे. बाळासाहेब खूप खूप छान 👌👌
@baliramjogdand7976
@baliramjogdand7976 8 күн бұрын
विश्वजीतजी आपण विश्वास जिंकला..!
@AkbarQureshi-q8o
@AkbarQureshi-q8o 10 күн бұрын
Next CM Maharashtra
@Jansabhatv
@Jansabhatv 8 күн бұрын
Great.
@user-yf2vv1du5q
@user-yf2vv1du5q 10 күн бұрын
RAHUL GANDHI JINDABAD ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@nilnnick6479
@nilnnick6479 10 күн бұрын
VishwJit kadam great leader ❤🎉
@user-me2vy9bw3i
@user-me2vy9bw3i 10 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@MadanSupekar
@MadanSupekar 6 күн бұрын
मस्तच
@umeshchougule5974
@umeshchougule5974 10 күн бұрын
Only udhav ❤❤❤❤
@manjushapatil1246
@manjushapatil1246 10 күн бұрын
India needs sincere integrated leaders like kadams n vishal patil.
@PramodGadhe
@PramodGadhe 8 күн бұрын
Jay. Ho
@ashishdeshmukh7138
@ashishdeshmukh7138 7 күн бұрын
विश्वजीत दादा 🎉🎉
@nikhilgawande5118
@nikhilgawande5118 10 күн бұрын
दादा या मागच्या बाई ला आवरा बा ....
@altabkelkar3617
@altabkelkar3617 10 күн бұрын
Nice
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 7 күн бұрын
राहुल जी 👍 जिंदा बाद
@devidasshelar1630
@devidasshelar1630 9 күн бұрын
आपण मराठी आहेत तर पहिले मराठी मधून भाषणाला सुरुवात करायला पाहिजे होते बाकी भाषण 1 नंबर
@sharadmhatre3123
@sharadmhatre3123 9 күн бұрын
मराठी मधूनच भाषण करायला हवे होतें.
@riteshingole4555
@riteshingole4555 9 күн бұрын
कदम साहेबांनी विश्वजीत सहेनांना तयार केले आहे. त्या मुळे कदम साहेब कुठेही अडखळणार नाहीत. ते परिपूर्ण आहेत..
@srpatil3450
@srpatil3450 9 күн бұрын
The speech of Dr. Vishvajeet Kadam is best which content all the things I attend the total programe.He talk Hindi as well as in marathi. Rahul Gandhiji also gives his views about Dr. Patangrao Kadam Family. He gives National Speech which involves all politacal, social and coverall his things. Dr.Subhashrao Ramrao Patil.
@-Shiv3698
@-Shiv3698 9 күн бұрын
खरगे कर्नाटकातील असून मराठीत भाषण करतात अणि हे महाशय सांगलीतील असून गोरगरीब वृध्द लोकांच्या समोर हिंदीतून भाषण करतात.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 9 күн бұрын
तू अविचारी 😂😂 गाभा, भावना समजून घे.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 9 күн бұрын
लोकसभेला सत्तेत नसताना काँग्रेस राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे 😂😂😂 BJP भुईसपाट.
@shankarkadam30
@shankarkadam30 9 күн бұрын
National leaders stage varati aahet. Hindi rastra bhasha hindi aahe
@anuragmagar7304
@anuragmagar7304 9 күн бұрын
देशाचं भविष्य विश्वजित कदम आणि राहुलजी हे
@KerbaHonrao
@KerbaHonrao 9 күн бұрын
राहुल गांधीं जिंदाबाद
@hanumantnetke9474
@hanumantnetke9474 9 күн бұрын
@niyajmakandar3188
@niyajmakandar3188 8 күн бұрын
Good speech kadam sahab
@vandanagaikwad-f8u
@vandanagaikwad-f8u 7 күн бұрын
हमारा नेता राहूल गांधी जैसा हो
@suniljagdale67
@suniljagdale67 10 күн бұрын
Congratulation balasaheb
@sanket-ih6ru
@sanket-ih6ru 10 күн бұрын
खरगे काय सांगली चा गोळी पेंड मावा खातोय का 😂😂😂
@basheerahmed8383
@basheerahmed8383 9 күн бұрын
😂
@changdeothube949
@changdeothube949 9 күн бұрын
Very nice speech go ahead
@pandurangparit532
@pandurangparit532 9 күн бұрын
भाषण मराठीतूनच झालं पाहिजे होतं जसा देश तसा वेश नाहीतर उरपाट लुगडं नेस असं नाही चालत ज्या राज्याची भाषा त्या राज्य भाषेचा अभिमान असला पाहिजे
@singhsingh3774
@singhsingh3774 9 күн бұрын
Vah kadem ji superb
@VrushaliUndre
@VrushaliUndre 9 күн бұрын
❤❤ keep it up Vishwajeet
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 9 күн бұрын
हुजरेगीरी मौलाना समोर...
@siddheshwarkshirsagar4696
@siddheshwarkshirsagar4696 9 күн бұрын
महाराष्ट्राचं एक उभरते नेत्र्तव
@bhaskarchavan7470
@bhaskarchavan7470 9 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
@user-qg4tj1mx6p
@user-qg4tj1mx6p 8 күн бұрын
Very good
@sunilbhagwat3366
@sunilbhagwat3366 9 күн бұрын
सर्व लोक मराठी आहे मराठी मध्ये बोला त्यानं चागल्या प्रकारे समजेल
@shankarpawar662
@shankarpawar662 9 күн бұрын
Very very good speech kadam so
@rajupinjari6674
@rajupinjari6674 9 күн бұрын
राहुल गांधीं जिंदाबाद
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 9 күн бұрын
विश्वजीत कदम ❤❤🎉🎉
@ganeshyechwad
@ganeshyechwad 9 күн бұрын
Nice.
@ajinkya4310
@ajinkya4310 9 күн бұрын
Vishvajeet Kadam chya pathimage Kon ahe sundari 😍?
@nileshtimapalli5151
@nileshtimapalli5151 9 күн бұрын
👍💐
@Dear_914
@Dear_914 10 күн бұрын
महाराजांची उपमा का देतोय माकडा
@AshokPatil-ml8sv
@AshokPatil-ml8sv 9 күн бұрын
❤❤❤
@shubhambhosale1017
@shubhambhosale1017 10 күн бұрын
कितिदा सोनिया जी सोनिया जी करतो
@viswaspawar81
@viswaspawar81 10 күн бұрын
मग काय मोदी मोदी करणारं
@shubhambhosale1017
@shubhambhosale1017 10 күн бұрын
@@viswaspawar81 सोनिया गांधी जी बोलूं शक्तो पन सोनिया जी गांधी जी हे काय 2 दा प्रत्येक वाक्यात नंदी बैल sarkh
@siddharthg8134
@siddharthg8134 10 күн бұрын
​@@viswaspawar81तू आरक्षण भिक माग
@surajkkr3280
@surajkkr3280 10 күн бұрын
त्याची आई आहे सोनिया 😂
@misunderstood7
@misunderstood7 9 күн бұрын
मागे आयटम कोन आहे ❤ speaker च्या मागे
@niteshmore5888
@niteshmore5888 9 күн бұрын
युती धर्म सांगलीत पाळण्यात आला नाही
@sunildikaji4619
@sunildikaji4619 9 күн бұрын
Rahulji❤✌️💪
@rajbaxnaik5046
@rajbaxnaik5046 9 күн бұрын
4:39 4:41 great
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 9 күн бұрын
Next cm
@vilasnaik5356
@vilasnaik5356 10 күн бұрын
भाषण नेत्यांसाठी आहे का सांगली पलूस च्या जनतेसाठी आहे ? किती लोक हिंदी मधील भाषणं समजू शकतात ,? चार काॅंग्रेस च्या महाराष्ट्राबाहेरील नेत्यांसाठी महाराष्ट्रात हिंदीतून भाषण करणे ही नेत्यांसमोर हुजरेगिरी आहे 🙏🙏🙏
@Kpkph
@Kpkph 10 күн бұрын
लाचार नेते .महाराष्ट्र मध्ये राहून हिंदी मध्ये भाषण करतो.
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 9 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉💐💐
@marutikolekar8467
@marutikolekar8467 8 күн бұрын
Only Gandhi
@sachinborate4058
@sachinborate4058 10 күн бұрын
आघाडी धर्म पाळला नाही तुम्ही? तुम्ही आता निवडून येत नाही लिहून घ्या 💯
@VP.00123
@VP.00123 9 күн бұрын
Vidhan sabhela te 1.50 lakahane nivdun yetat...swapna bagha tumhi
@anildhasal1961
@anildhasal1961 9 күн бұрын
मागे ललना मुद्दाम उभी आहे केवळ स्क्रीनवर दिसावं म्हणून.. 😂
@sunilmhatre9554
@sunilmhatre9554 9 күн бұрын
ही जी बाई मागे उभी आहे तिला पहिले बाजूला काढा.. किती स्टाईल मारते आहे..
@ilovemyindia4727
@ilovemyindia4727 9 күн бұрын
❤❤❤🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹
@manojpachghare4634
@manojpachghare4634 9 күн бұрын
RaGa jindabad
@onkarsabardande1499
@onkarsabardande1499 9 күн бұрын
काळ बदलत राहते .असो नंतर मीच प्रश्न विचारीन असो
@ravikantpakhare5078
@ravikantpakhare5078 9 күн бұрын
Rahul✌✌✋✋✋✋✋
@satishtale7519
@satishtale7519 10 күн бұрын
मराठीत भाषण करा कदम साहेब
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p 9 күн бұрын
मराठा समाजातील गरीब गरजवंत न्याय मागत आहेत ते बघा.....😡
@sakharamvadam2379
@sakharamvadam2379 9 күн бұрын
अंभिनदन
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН