आमच्या सांगली जिल्ह्यातला सगळ्यात सुसंस्कृत आणि उज्वल भविष्य असलेला एकमेव नेता
@rahulkamble36454 ай бұрын
।
@vijaytilekar53073 ай бұрын
शेवटी सत्याचा विजय झाला ♥️♥️only कट्टर काँग्रेस ♥️♥️
@ramchandrapatil53687 ай бұрын
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणे सोपे नाही हिम्मत करून दाखवली यशस्वी झाले
@vijayraje83832 ай бұрын
सांगली हा जिल्हा नक्कीच काँग्रेसचा आहे. आणि 101% नक्कीच आहे. काही भागात राष्ट्रवादी सुद्धा आहे. पण सांगली जिल्हा ही काही कुणाची जहागीरदारी किंवा प्रॉपर्टी नाही. तुमच्या वडिलांनी सांगली जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी खुप चांगल काम केललं आहे. आपनही खुप छान काम करत आहात. मागील १० वर्ष हा जिल्हा आपल्याकडेच म्हणजेच काँग्रेसकडेच होता तेव्हा काय झालं.तर असं होत नाही आपण महाविकास आघाडी मध्ये आहात.जर आघाडी तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठाना सांगायचं होतं की आघाडी करू नका. तुम्ही फक्त तुमचा विचार करताय. पण पक्षाला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचाय. अहो जेव्हा दुसऱ्या पक्ष्यानेसुद्धा तुमच्या पक्ष्या साठी जागा सोडल्या तेव्हा त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पण काहीतरी वाटलं असेल ना. आघाडी म्हटलं तर अशी तडजोड करावीच लागते.काँग्रेस पक्ष फक्त एका सांगली हिल्ह्यावर चालत नाही ना. ज्या नेत्यांना किंव्हा पक्ष्याला आघाडी पटतं नसेल तर त्यानी आघाडीतून बाहेर पडावं.
@prajwalpandhare078 ай бұрын
अगदी योग्य बोललात कदम साहेब, वरचे पक्ष कनिष्ठांना फक्त गृहीत धरतात त्यांना त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल शतशः धन्यवाद.
@rvbansode24039 ай бұрын
ग्रेट विश्वजीत साहेब.. अभ्यसू व्यक्तिमत्व....
@eknathshelat75828 ай бұрын
लवड्या गत बोलू नको. .कारण कोल्लापुरत उद्धव ठाकरे यांनी तुमच्या बुळग्या काँगीला दोन वेळा निवडून आणले आणि तुम्ही भिकर्यानी त्यांचा उमेदवार पाडला च्युते कुठले
@anishamundhe49888 ай бұрын
ईमानदार आहे कदम
@kishorawaghade2263 ай бұрын
फडनवीस साहेब आनी वीश्वजीत कदम दादांचे खुप चांगले संबद आहे..
@annasahebbhilare64578 ай бұрын
विशवजित साहेब आम्ही पंतकराव साहेब यांचे चेले आहोत विशाल येणार
@eknathshelat75828 ай бұрын
मग काय उपटलिव महाराष्ट्रात
@mahendragobade98644 ай бұрын
कदम साहेब जोरदार
@sarthaknagavade35699 ай бұрын
धन्यवाद कदम साहेब
@lilydsilva52745 ай бұрын
Vishvajit kadam excellent explanation Vishvajit kadam jindabad congress jindabad
@anandapatil29559 ай бұрын
तुमचे खायचे दात एक अन दाखवायचे दात एक आहेत कदम साहेब
@amirfakir95679 ай бұрын
विश्वजीत भैया बरोबर,आहे ,पण,आता,ईलाज,नही
@RamchandraPstil7 ай бұрын
Pl😊
@sachinjamadar18394 ай бұрын
Te tu khdi bagyla gela hotas
@ranjanathorat-zt5eq2 ай бұрын
Vishwajeet kadam 🎉🎉
@abhijeetpawar7609 ай бұрын
Excellent speech VPK
@shashikantmhatre62869 ай бұрын
10 वर्षे BJP आहे, जर हाच जोश अगोदर कुढे गेला होता
@Itsasenseirboy9 ай бұрын
52 वर्ष काँग्रेस चा उमेदवार निवडून आलाय सांगलीत आत्ता बघूया कि 4 जूनला कायमच वारं फिरलंय यंदा खासदार only विशाल पाटील 🔥✌🏻
@Itsasenseirboy9 ай бұрын
वंचित च्या जीवावर खासदार होणारे माहित आहे सगळं 😂😂
@Itsasenseirboy9 ай бұрын
अपक्ष निवडून येणार आहे लावा ताकद only विशाल पाटील
@avantilatkar70089 ай бұрын
शिवसेनेला माहीत आहे हा भाजपचा छुपा कार्यकर्ता आहे
@qds219 ай бұрын
Bjp 400
@vinaydesai10179 ай бұрын
कदम साहेब तुम्हाला उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या बदल्यात दोन जागा दिलेल्या आहेत की जिथे अगोदर शिवसेनेचे खासदार होते अशा दोन जागा दिलेल्या आहेत हे लक्षात असू द्या
@SantoshiPaliwal-d3w7 ай бұрын
Futlela aahe tumcha paksh😏
@paraspatil57289 ай бұрын
Vishal Patil ❤️
@AshokBondar-yk3hk9 ай бұрын
फक्त चंद्रहार पाटील मशाल जय महाराष्ट्र
@pavankahandal14189 ай бұрын
खुप सुंदर भाषण विश्वजीत दादा ❤
@satishkambale33739 ай бұрын
या वर्षी केवळ विशाल पाटील ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@RameshMahadkar7 ай бұрын
दादा तूमच्या मधे, मा प्रमोद भैय्या सूयंवशी आहेत, ❤❤❤
@atharvavetal39668 ай бұрын
हाथी चले बाजार.. तो कुत्ते भोके हजार.. Kingmaker Dr. Balasaheb Kadam.. ❤️🔥🇮🇳..
@satishkeknis1177 ай бұрын
Historical speech everyone has been kept in mind and will take ideal
@santoshyelmame89059 ай бұрын
कदम साहेब तुम्ही इतके बोलतात तर 10 वर्ष किती जोर लावला... आज समजदरीची भाषा करायची सोडून तुम्ही जागा जागा करताय...😊😊 महाविकास आघाडी मध्ये राहून भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्याचा तुमचा प्लॅन ठरवलेला आहे??
@AbhayKotnis9 ай бұрын
1000000000000000000000% true
@ravindramarne90659 ай бұрын
काही दिवसांनी भाजपाई वासी झाले तर आश्चर्य वाटू नये
@XyzZyx-c7e5h9 ай бұрын
Video alta madhe fdn20 sangat hota vishwajit tuza lavkar muhurt lavto mhanun...hyala ani tya vishal la tondavar padnar lokk
@shivkumarpanchbuddhe82287 ай бұрын
Aata Kasi vat lavli
@XyzZyx-c7e5h7 ай бұрын
@@shivkumarpanchbuddhe8228 vaat nahi lavali gaddari keli sangli chya congress ne....chandrahar sobat...
@Cricketkibaat69 ай бұрын
हा काँग्रेस संपवणार.... घराणेशाही ची लोक काँग्रेस संपवत आहेत.
@dhanajibhandalkar93419 ай бұрын
सर्व हेवेदावे बंद करा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा
@shudhanshumhaske9 ай бұрын
💯
@mandarparamane48239 ай бұрын
Nasto kam kart to.... Atun vishal patil cha kam karnar
@FunRider0089 ай бұрын
@@mandarparamane4823vishal patil nahi to sanjay patilch kam karnar.
@santoshdada91489 ай бұрын
यामुळेच कुबड्यांचं सरकार नको.
@sanjaygawade80799 ай бұрын
😢😢😢
@chandrakantshinde92799 ай бұрын
गोरगरिबांच्या कैवारी माननीय विश्वजीत कदम साहेब
@dattatraypatil85069 ай бұрын
😂
@bandubirlinge75179 ай бұрын
असु द्या साहेब चंद्रहार पाटीलला फुल पाठिंबा द्या.
@santoshsalvi19899 ай бұрын
कदम उद्धव साहेब चा नाद करायची नाही
@kdjadhav23659 ай бұрын
उद्धव ठाकरे सध्या अडगळीत पडलेले आहेत.सतत तोंड घाणेरडे शब्द बाहेर टाकतय.महाराष्ट्रातील परस्पर स्नेह नाहिसा करण्यासाठी शिवीगाळ भाषा वापरतात.असे कार्यकर्ते काय कामाचे.
@justanotherview32439 ай бұрын
Lol, kalel matadanachya diwashi
@sachinjamadar18394 ай бұрын
Hoy pan udhav sabehla saga sangli kadum cha naad karycha nhi mhnun
@KalyanKarhale-l2t9 ай бұрын
साहेब दाह वर्षं कॉग्रेसला उमेदवारी होती काय झाले
@sandipnshinde65049 ай бұрын
मोदी लाट
@anandaugale59049 ай бұрын
मग दहा वर्षे भाजचा ..खासदार का आहे..?
@maheshbirajdar86827 ай бұрын
मोदी वाढल्यामुळे
@championcorner84496 ай бұрын
होता. आता नाही.
@anandapatil29559 ай бұрын
सांगली जिल्ह्यातील काँग्रेस संपवली तुम्ही
@Dr_mujju_inamdar_777 ай бұрын
Gp re
@Shahu123419 ай бұрын
Great स्पीच ❤❤🙏🏻👍🏻✅✅
@harishchandrakurhade4699 ай бұрын
गेली दोन निवडणूक काँग्रेस जागा लढवत आहे मग तेंव्हा तुमचा जोर कुठे गेला होता ?
एक चांगला पर्याय आहे कोल्हापूरची जागा शिवसेनेला ध्यान सांगली जागा तुम्ही घ्या
@Sujit_j1839 ай бұрын
संपलं की आता सगळं. आता काही होवू शकत नाही.. जे काही असेल ते ७ आणि ४ तारखेला...
@vaibhavpatil73257 ай бұрын
7 आणि 4 ला दिवाळी साजरी केली आम्ही सांगलीत
@PratikJain-e5x6 ай бұрын
CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼 73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁 4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒 Sanglu b geli kolhapur b gela favdyacha😅
@Sujit_j1836 ай бұрын
@@vaibhavpatil7325 ✌️✌️
@sanketkasbe65867 ай бұрын
भावी मुख्यमंत्री विश्वजीत कदम साहेब ❤❤❤
@rakeshdeulkar3819 ай бұрын
काँग्रेस ने अजून पण महाविकास आघाडी मधुन बाहेर पडावे आणि जागा निवडून आणून दाखवावी. सांगलीच कशाला पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रयत्न करावा.
@pandurangdubal71299 ай бұрын
ऐका ही ठिकाणाहून डिपॉझिट वाचवून दाखवावे. सगळे पळपुठे भाजपा च्या भीतीला घाबरून भुमिगत झाले.
@herogaming25259 ай бұрын
😂😂😂 मागच्या वेळी एक खासदार आला...म्हणे पुरा महाराष्ट्र लढावा.....म वी आ आहे म्हणून आशा तरी जिवंत आहे...
@pranaywadkar3787 ай бұрын
Sivsena mule tarle congress
@KshatriyMaratha9 ай бұрын
इतकं बोलताय मग १० वर्षे तुमचा तोच उमेदवार का पडला ???
@sandipnshinde65049 ай бұрын
मोदी लाट
@Itsasenseirboy9 ай бұрын
तुमचा 52 वर्षे पडला ते चालतंय का यंदा हलक्यात नाही अपक्ष खासदार 🔥✌🏻लावा ताकद Only विशाल पाटील
@sagarspatil83569 ай бұрын
एकदाच पडलाय तो पण स्वाभिमानी शेतकरी संघटना चिन्हावर
@vilaspatil4959 ай бұрын
महाराष्ट्रात सद्या काँग्रेस फक्त बंटी पाटलांमुळं दिसतय बाकी हे सर्व जण मनानं bjp मध्ये जायला बसलेत 😂😂😂
@ShashRaul9 ай бұрын
😮😅😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮@@Itsasenseirboy
@rohit-re3pm9 ай бұрын
Vishwajit tuza मुहूर्त शोधतोय, Mr फडणवीस😅 निवडून आला तर तुम्हाला सलाम . पण संजय पटलाना मदत केली तर तुमच्यासारखे तुमीच
@cjnnews44349 ай бұрын
ha 100% SANJAY PATLANCHA MADAT KARNAR
@rushirajbhosale76816 ай бұрын
@@cjnnews4434पडला की संजय पाटील 😂
@subhashvader11789 ай бұрын
त्याच उद्धव ठाकरे मुळे काँग्रेसला सत्तेचे दिवस चाखायला मिळाले
@भारतमाताकीजय-थ3म9 ай бұрын
जयंत पाटील तुम्हाला वरचढ ठरले विश्वजित कदम 😂😂😂😂😂😂
@Itsasenseirboy9 ай бұрын
व्हय व्हय बघूया 4 जूनला जयंत पाटील ला येवढंच करायच होतं ना करायच na मग प्रतीक जयंत पाटील ला उभा आमनेसामने होऊन गेलं असत एकदा कळलं असत विशाल पाटील काय आहे ते अपक्ष खासदार only विशाल पाटील 🔥✌🏻
जयंत पाटील दुसऱ्याच्या खांद्यावरून गोळी मारायची बंद करा... आणि तुमची फरफत होणार तुम्ही या वेळी 😂😂😂😂
@UttamPatil-h7s9 ай бұрын
विश्वजीत साहेब बरोबर बोलताय आम्ही तुमच्या सोबत आहोत
@RajaramPatil-jv7wp9 ай бұрын
एकनिष्ठ राह एवढच राह
@nitinbherad2949 ай бұрын
नक्की विजय होणार विशाल पाटील
@lifesecret44209 ай бұрын
अहो,,, नेते,,, मागच्या निवडणुकीत 1 खासदार निवडून आलात,, आता,, शिवसेना मुळे चांगलं वातावरत निर्माण झालं tr,, तुमचं तुणतुणं वाजायला लागलं,,, मागच्या 10 वर्षी क्या दिवे lavle😊
@vitthaldalimbkar77109 ай бұрын
कमीत कमी विचार मांडताना आपले खरे नाव अभिमानाने मांडावे असे टोपन नावे लावून काय उपयोग
@balirammundphane37445 ай бұрын
इन future ग्रेट लीडर फॉर सांगली & काँग्रेस
@rahulsalunkhe96599 ай бұрын
तुम्ही काय दिवे लावले पतंगराव कदम साहेबांनी भरपूर काही उभा केले
@user-b1l6g9 ай бұрын
बरं झालं याला नाही दिली.नाहीतर याचा सहकारी आणि विशाल पाटील उभे राहून यांनी भाजपला संधी दिलीच असती.१० वर्षे असेच भाजपला उरावर घेउन बसलेत.नशीब ठाकरेनी यांना सत्तेत तरी जागा दिली.
@yashpatil6682 ай бұрын
याचा उबटी ठाकरे साठी इशारा आहे
@athalyeakshay099 ай бұрын
जबरदस्त !!!!
@rahulnalawade10649 ай бұрын
कोल्हापुरात हसत हसत शिवसेना जागा सोडली
@akshayjadhavpe1fg9 ай бұрын
अरे कोल्हापुरात शिवसेनेची ताकद फार कमी झाली त्यामुळे जागा काँग्रेसला गेली हसत हसत द्यायला शिवसेनेकडे उमेदवारच नव्हता काँग्रेसमध्येही कोणी इंटरेस्टेड नव्हते पण शाहू महाराज हे नेतृत्व सर्वमान्य आहे त्यांनी काँग्रेसचे किती स्वीकार ल
@rahulkakad89579 ай бұрын
@@akshayjadhavpe1fgनुसते कोल्हापूर सांगली चे सोडा पण पूर्ण महाराष्ट्रात काँगेस ची कुठे ताकद आहे ?एक जागा आली होती, गेल्या दहा वर्षांपासून.. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जिंकण्याचा strike rate काँग्रेसपेक्षा खुप चांगला असेल आता😅😅😅
@user-b1l6g9 ай бұрын
अशाच ४ जिंकलेल्या जागा शिवसेनेने यांना सोडल्या आणि शिवसैनिक लढतायत या संपलेल्या काँग्रेससाठी.तरी ७० वर्षे सत्तेत असून हे रडत बसलेत. शिवसेनेसारखी धमक हवी.मोदी शहाला बोलताना यांना धाप लागते.
@Pkulkarni90549 ай бұрын
@@akshayjadhavpe1fg mi bjp samarthak aahe ughad pane sangto ; pan sadhya saglyat agressive uddhav shivsena che samarthak aahet; itke agressive aahet ki Sangli lok sabhe madhe Raut ani Thackeray ni kelela blunder te kadhich swikarnar nhi. Yani same Varsha gaikwad sobat kela; bhiwandi madhe asach kela.
@vilaspatil4959 ай бұрын
Bjp समर्थक तुम्ही नका काळजी करू.... शाखेतील उमेदवार निवडून येत नाहीत म्हणून सगळे आयात घेऊन सध्या पक्ष चालू आहे..... शिंदे घेऊन कुठे हालचाळ होईना म्हणून चक्की पिसिंग पिसिंग दादा घेतलं तरिबी गाडी हलना म्हणून इंजिन जोडलंय.....😂😂😂😂जून नंतर फक्त ठाकरे...... कारण लोकसभेला अपेक्षित यश मिळणार नाहीच आहे त्यामुळं अमित शहा साहेब तिघाना परत दिल्लीत उभा करणार नाहीत 😂😂😂
@rajaramsant80379 ай бұрын
घराणे शाही बंद करा 🔥🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩
@samarthenterprises84593 ай бұрын
Good man 👍👍👍👍
@shivspeaks213 ай бұрын
काही भाषणं कालांतराने अजरामर होतात अन विश्वजित (बाळासाहेब) यांचं हे भाषण त्यातलं आहे. ❤
@chandrakantshinde92799 ай бұрын
आमचे दैवत विश्वजीत कदम साहेब
@bhaupadare29429 ай бұрын
काँग्रेसने महाविकास आघाडी सोडून द्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक तरी काँग्रेसची जागा निवडून आणून दाखवावी.... उद्धव साहेब आणि शरद पवार आहेत म्हणून तुम्हाला किंमत आहे काँग्रेसवाल्यांनो.. तुमच्या घरानेशाईनीच तर वाट लावली भारताची..... जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
@swapnilmohite11422 ай бұрын
साहेब आज मला तुमच्यात मोठे साहेब दिसले
@boom_boom_fire_8 ай бұрын
आज दाखवून दिल आपण विशाल पाटील हेच योग्य उमेदवार आहे
@rajaramwakchaure36639 ай бұрын
दादा आम्ही तुमच्यासोबत काम केलंय तुमचे रोखठोक भाषण तुम्ही दोन वेळा प्रदेश अध्यक्ष पदी गेले आम्ही सोबत होतो . तुम्ही म्हणजे तरुणांचे आयकॉन आहात .
@sagarghodake15069 ай бұрын
सांगली मधे काँग्रेस लागणार 💯
@VijayJagtap-m5t9 ай бұрын
देशात पून्हा कॉग्रेस पक्ष आयला पाहिजे
@nrm84929 ай бұрын
विश्वजीत कदम साहेब काँग्रेसमधील एक चांगल नेतृत्व आहे पण साहेब पाठच्या वेळेला पण तुम्ही ही जागा स्वाभिमानीला सोडली होती की अन तेव्हा तर विशाल पाटील वंचित च्या तिकिटावर लढले होते अन पडले होते मग आताच का तुम्ही एवढे दुखी होत आहात तुमच्या सारख्या नेत्याने फक्त एका जिल्ह्यापुरता विचार न करता महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करून हसत हसत शिवसेनेच काम केले पाहिजे
@qds219 ай бұрын
किंग ऑफ सांगली... जयंत पाटील ❤
@ashokshitole87027 ай бұрын
Very good & Excellent ❤❤
@KiranPatil-fl5ik4 ай бұрын
उद्धव ठाकरे मूळ काँग्रेसला चांगले दिवस आले उगं उडू नका
@sudamnawale35839 ай бұрын
रामटेक अमरावती काँग्रेसला दिली
@shubhamwankhade71109 ай бұрын
अमरावती ही काँग्रेस ची जागा होती
@atulkadam35889 ай бұрын
एकच नंबर साहेब
@arvindsharma6839 ай бұрын
खरं आहे
@nitindhavale67954 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महा विकास आघाडीचा धर्म पाळला कोल्हापूरची सीट आली पण सांगली लोकसभेची शिवसेनेची सीट तुम्ही येऊ दिली नाही, हे कसं बरं, हे काय बरोबर नाही, कोल्हापूर लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तरीपण शाहू महाराजांचे साठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी योगदान दिले तुम्ही दिलेल्या शब्दाला जागला नाही..
@omkarpatil38779 ай бұрын
Waah... विश्वजित...!!✌️✌️
@samadhanshinde51469 ай бұрын
Saheb तुमच्या प्रत्यानास100%याष्येनार आहे
@kishornaik54687 ай бұрын
खुप छान भाषण केले 💐❤💐❤
@akb_edits93229 ай бұрын
आ. विश्वजीत साहेब खुप खुप छान प्रयत्न
@yashmobileshop1449 ай бұрын
खानापूर मध्ये पाटील काँग्रेस चे आमदार असताना तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले ....मुळात काँग्रेस संपवली तुम्हीच😂😂
@hindu-vk3hb8 ай бұрын
सदाशिव पाटील कदमंच्यावर कुरघोडी करत होता पाडलं त्याला
@PravinDesai-b3h8 ай бұрын
प्रभावी वकृत्व, पुढील मुख्यमंत्री म्हणून लायक. विश्वजीत निचीत पुढे जाणार.
@Dnyaneshwar-m7i9 ай бұрын
दोघात भांडण तिसऱ्याचा लाभ हे गणित पक्क आहे सांगली मध्ये. हॅट्रिक मारणार bjp 🥳🥳
@irfannalband70549 ай бұрын
Only one vishwajeet sahebcha ❤❤❤
@Balu_aru8 ай бұрын
उद्धव ठाकरे नि पुन्हा जिवंत केलेली काँग्रेस, काँग्रेस ने जास्त माज करू नये
@vishalshinde10529 ай бұрын
चंद्रहार पाटील यांना पाठींबा नाही देणार हा माणूस
@NikhilJadhav-fp7km8 ай бұрын
सांगलीची वाट लावली
@kalpakpanvalkar4817 ай бұрын
तुम्ही योग्य होता हे सिद्ध झालंय
@rkumarpatil73879 ай бұрын
संजय दादा दहा वर्ष झाले तिथे आहेत तुम्ही काय केले त्यावेळी तुमचा जोश कुठे गेला होता आता हेवेदावे बाजूला ठेवा आणि महाविकास आघाडीचा प्रचार करा
@SidhiBaatAshishKeSath9 ай бұрын
Great speech sir
@amolkhot99699 ай бұрын
तसा पण या जागेवर पराभूत होणार आहे मग शिवसेनेला जागा देऊन उपकार करत असल्याची भावना का
@suhass.j13407 ай бұрын
हेच ते भाषण ज्याने सांगली ची हवा पलटली
@vishwajeetjadhav90822 ай бұрын
घोड मैदान लांब नाही आता २३ ला समजेल च की लीड किती १,५०,००० पार Only विश्वजीत कदम आमदार नाही तर Upcoming CM(मुख्यमंत्री) 🔥🔥 लावा ताकद....
@Sgaming-p3d3 ай бұрын
ठाकरे तुझा बाप आहे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी बाप तो बाप रहेंगा बाप तो बाप रहेंगा
@ramchandramisal38089 ай бұрын
गेली दहा वर्षे तुमच्यात तुम्ही मेळ ठेवला नाही भाजप पक्षाला संधी दिली ही तुमची चुक आहे हे तुम्ही स्वतः च्या मनाला विचारुन बघा. दोष दुसऱ्याला देण्यापेक्षा पुर्वीच्या चुकात सुधारणा करण्यासाठी संधी आहे सध्या म. वि. आ. चा धर्म पाळा पुढे चांगले दिवस निश्चितच येतील.
@omprakashkalavane48129 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@shashishedge55214 ай бұрын
2014 व 2019 ला काँग्रेस चे उमेदवार का पडला मग कोल्हापूर ला कोणाची मते होती 2019 एक खासदार का आला तो सिध्दा शिवसेने कार्यकरता होता लक्षात असून दे महा विकास आघाडी माध्यमातून काँग्रेसला संजीवनी मिळाली हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस चे आमदार होते शिवसेने चा उमेदवार का पडला कोणी बेईमानी केली हे लोकाना माहीत नाही का नियती कोणाला सोडत नाही लक्षात असूदे तुम्हाला तुमच पाहीजे कोल्हापूर ची जागा शिवसेनेची काँग्रेस ने आपला उमेदवार का दिला उध्दव साहेबानी मोठे मनाने पाठीबा दिला सतेत राहचे असेल मोठे पणा दाखवा जर महाविकास आघात बिघाडी झाली तर जबाबदार तुम्हीच एवढी जुनी काँग्रेस 2014 व 2019 साधे लोकसभेत विरोधीपक्ष सुधा पद नव्हेत ठिक आहे जय महाराष्ट्र
@pandurangkavanekar93718 ай бұрын
जे पोटात तेच ओठात एकदम बरोबर आहे साहेब
@shamamujawar56889 ай бұрын
Fantastic speech
@ankushkamble96578 ай бұрын
Ak numbar ❤
@PrasadMane-h6c9 ай бұрын
एकदम वेगळा विचाराचा दिसतोय
@santoshyelmame89059 ай бұрын
आजच सांगतो तुम्ही शिवसेनेचा उमेदवार पडणार आणि भारतीय जनता पक्षाला मदत करणारं पण हे विसरू नका की तुमचे ही उमेदवार ईतर ठिकाणी उभे असेल तर त्या ठिकाणी जसे करणारं तेच उगवणार यात शंका नाही
@pandurangsawant39889 ай бұрын
विश्वजित कदम साहेब असे बारकाईने लक्ष ठेवून जिल्हा तर असा वाळवा पाटील सुधारणा होऊ दे ❤