Vision beyond blindness: Amit Kotibhaskar | Mitramhane

  Рет қаралды 18,239

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

In this interview, we talk with Mr. Amit Kotibhaskar, where He shares his Unbelievable inspiring journy. In this talk he shares his up and downs, struggle and much more experiences.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: www.facebook.c...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncomp...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #blind #vision #interview
• Vision beyond blindnes...

Пікірлер: 207
@vandanakotibhaskar
@vandanakotibhaskar Ай бұрын
अमितची स्टोरी ऐकून काकांनी आणि काकूंनी किती सहन केल हे जाणवलं. सौमित्र, हाच आजार मला वयाच्या 50वर्षी झाला. अजून बरा झाला नाही. तो होणारच नाही . हे सत्य मी स्वीकारलं. आणि सर्व संकट पार करून आत्ता साठी पूर्ण केली. अमितग्रेट आहेच 🌹
@poonamumbrajkar5018
@poonamumbrajkar5018 11 күн бұрын
Ha episode Best of Mitramhane podcast....1000% ..thnq Sumirta sir... Ani Amit sir tumcha view la Slam....apratim....assa podcast.... Kay interview pan ajj var pahila nahi...dhanyawad...Mirtamhane
@SanjeevKumar-v4x6k
@SanjeevKumar-v4x6k Ай бұрын
फार अप्रतिम.....काय लिहावे शब्द सुचत नाही, या साहेबांनी एका तासाच्या एपिसोड मध्ये इतके काही अनुभव आणि माहिती दिलेली आहे जी कदाचीत 100 पुस्तके वाचून मिळाली नसती, आपल्यासारखे लोकच खऱ्या अर्थाने समाजाला प्रेरीत करून आयुष्याला कसे समोर जाता येईल हे शिकवते, सर, तुम्हीच समाजाचे खरे हिरो आहात हे मी नम्रपणे सांगू इच्छितो, धन्यवाद!❤
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 Ай бұрын
सौमित्रा महान आहेस तू ,कुठून शोधून आणतोस अशी रत्न आमच्यासाठी! खूपच छान!" मित्र म्हणे" खरचं , मित्राने चांगल नव्हे चांगलच ठसवलं " बोला ", धनूयवाद!❤
@mitramhane
@mitramhane 18 күн бұрын
@@rajeshjangam7540 आपल्या आजूबाजूला असतात अशी माणसं. आपण फक्त चांगली माणसं जोडूया.. तेवढं केलं तरी खूप आहे. खूप खूप आभार तुमचे सुद्धा
@priyadarshanipurohit2720
@priyadarshanipurohit2720 Ай бұрын
सौमित्र जी ,खूप छान मुलाखत. 👍किती positive ! ही मुलाखत छोट्या छोट्या अडचणींनी खचून न जाण्याची प्रेरणा आणि उभारी देते. अमितजींना पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा !!🙂👍
@vidulakoshti9794
@vidulakoshti9794 Ай бұрын
अमित तुमची कहाणी एक मराठी सिनेमाची गोष्ट वाटली. तुम्ही एकट्याने या संकटाना तोंड दिलं. अजूनही तुमचे डोळ्याचे व्हिजन तसेच आहे याचे वाईट वाटतो.असो. आयुष्य एकदाच आहे,तेव्हा भरभरून जगा.काय माहित चमत्कार झाला तर तुम्हांला चांगलेही दिसू शकेल." तुम्हांस चांगले,स्पष्ट दिसावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना!"
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 24 күн бұрын
खास आहे हा एपिसोड... कसे सापडतात तुम्हाला हे लोक.. कमाल.. मला कधी ही आयुष्यात hopeless किंवा direction लेस, उदास वाटलं तर आवर्जून मी हा episode पाहेन... ही जिद्द चिकाटी सर्वांना मिळो.. 🙏🏻🙏🏻👌🏻
@mitramhane
@mitramhane 24 күн бұрын
@@prajaktakadkol796 ही कमेंट अतिशय उभारी देणारी आहे मनःपूर्वक धन्यवाद. उमेद सर्वांना मिळो.
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 Ай бұрын
मी अमित सर सोबत काम केलंय, अतिशय brilliant माणूस आणि कायम हसत मुख ❤️🙏🏼
@priyankssawant9576
@priyankssawant9576 Ай бұрын
Amazing talk Saumitra ! Yesterday I watched you in SARVA KAHI..and now this episode ! Respect !! And Amit you are DIPASTAMBHA .. for all of us. Thanks !!
@matinpatel7175
@matinpatel7175 Ай бұрын
I’m very proud to say that I am truly blessed to have had the opportunity to work under Amit Sir's leadership.And he is the जिगरबाज in every aspects.❤️
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 Ай бұрын
अमित तू आणि तुझ्या कुटुंबाचे खूप कौतुक वाटते. असेच strong राहाल च. Thank you मित्र म्हणे
@dinkarmahajani4877
@dinkarmahajani4877 Ай бұрын
मुलाखत खूपच प्रेरणादायी होती. दैवाने त्यांच्यावर अन्याय केला हे खरं, पण देवाने त्यांना उत्तम बुद्धिमत्ता व उत्तम आर्थिक स्थिती दिली दिली. या दोन्ही गोष्टींची उणीव असती तर परिस्थिती किती कठीण झाली असती याचा विचारच करवत नाही. अमीतजींच्या धैर्य आणि हिमतीला सलाम.
@divakar.mahadeonatu6304
@divakar.mahadeonatu6304 19 күн бұрын
खरंच माणूस म्हणून जगताना हे जिवंत उदाहरण आहे.
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 18 күн бұрын
अमित सरांचा जीवना बद्दल चा दृष्टिकोन समजला. सकारात्मक जगा. ग्रेट मुलाखत.
@mitramhane
@mitramhane 18 күн бұрын
@@manishapimputkar4761 मनःपूर्वक धन्यवाद हा एपिसोड इतर लोकांनाही पाठवा. शेअर करा त्यांनाही प्रेरणा मिळेल.
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 25 күн бұрын
सौमित्र फार भारी माणसाची भेट घडवली मस्त त्यांचे आणि तुमचे दोघांचेही आभार तुमची पण सर्व काही वर मुलाखत बघितली मी तो भाग पण फार छान होता एक सच्चा माणूस सर्व काही मधे ऐकायला मिळाला त्या भागाला जी मी कंमेट केली होती ती इथे पुन्हा लिह ते की तुमच्या चॅनेल च नावं तुम्हाला एकदम परफेक्ट शोभत Thank you
@mitramhane
@mitramhane 24 күн бұрын
खूप प्रेम 💛🙏🏼
@05kamalesh
@05kamalesh 12 күн бұрын
Ek number episode hatsoff Amit and mitramhne super
@rushikeshp.1636
@rushikeshp.1636 Күн бұрын
काय माणूस आहे हा?? बोलण्याची पद्धत.. सौम्यता.. दुःख पचवायची शक्ती... Great!
@vidulakoshti9794
@vidulakoshti9794 Ай бұрын
व्वा खूपच अनुकरणीय असा एपिसोड पाहिला .आपण किती छोट्या छोट्या गोष्टींचा इमु करतो. परंतु अमितजी आपण खूपच ग्रेट आहात!! इतके प्रारब्धाने आले पण तुम्ही सहजपणे हाताळले. कितीही संकटे आलीतर त्यातून मार्ग निघू शकतो असे आज मला वाटते.तुम्हांस ❤
@SnehiKhade
@SnehiKhade Ай бұрын
I am currently working with Amit Sir. He is real hero, great human being and true inspiration for me. He is my daily booster, I am still learning alot from him...!
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
Keep it up
@shilpagavas8750
@shilpagavas8750 21 күн бұрын
Gem of episode सौमित्र Sir!! Once again hats off to you for bringing such amazing people on show!! अमित सराना शतशः नमन. त्यांनी आम्हाला काय दिलं हे शब्दात सांगता येणार नाही, देव त्यांना उदंड यश आणि आयुष्य देवो ❤
@samrtha1887
@samrtha1887 Ай бұрын
सौमित्र तुझे खुप आभारी आहे 🩷 तूझ्या मुळे आम्हाला इतकं वेग वेगळी माणसं तूझ्या निमित्ताने भेटायला मिळाली 🎉तूझ्या पुढच्या वाटचाली साठी स्वामी तूझ्या पाठीशी
@gokhalepriya52
@gokhalepriya52 Ай бұрын
सौमित्र, तू खरा मित्र आहेस कारण अमितची गोष्ट सांगून तू अशा अडचणी असणार्या अनेक लोकांना मार्ग दाखवला आहेस. संकट आले तर ते आहे हे स्विकारा, त्यावर मार्ग काढा, लागल्यास इतरांची नक्की मदत घ्या ही शिकवण साधी असली तरी आचरणात आणण्यास अवघड आहे. परंतु अमितच्या उदाहरणावरून अशा लोकांना धीर येईल. Amit, you are really great. You made obstacles your stepping stones. तू आणि तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा! सौमित्र तुझे नेहमीप्रमाणे आभार.
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
💛💛
@dhananjaykadam7921
@dhananjaykadam7921 20 күн бұрын
Khup inspiration betal ..👍👍
@Abcd9387gg
@Abcd9387gg Ай бұрын
अश्या podcast chi khup गरजच वाटते. छोट्या छोट्या गोष्टी मुळे काही जणांना वाटत आम्ही केवढं दुःख भोगतोय. त्यांनी जरूर हे ऐकावा
@alkajambawalikar3414
@alkajambawalikar3414 Ай бұрын
होमिओपॅथी औषधांचा उपयोग होईल
@SandhyaSawant-e9p
@SandhyaSawant-e9p 20 күн бұрын
अमित भाऊ तुला माझ्याकडून खूप आशिर्वाद . परमेश्वर तुझ्या नेहमी सोबत आहे.
@smitajoshi7323
@smitajoshi7323 27 күн бұрын
दादांच्या सुंदर, टपोर्‍या डोळ्यांत दृष्टी नाही हे पाहून गलबलला जीव. सौमित्र, हे असलं काही हटके पाहण्यासाठी / documentary पाहण्यासाठी मी ott धुंडत असते. great आहेस. सौमित्र, SKY IS YOUR LIMIT.
@mitramhane
@mitramhane 27 күн бұрын
@@smitajoshi7323 🙏🏼❤️
@shubhadakandalgaonkar6641
@shubhadakandalgaonkar6641 Ай бұрын
खूपच प्रेरणादायी मुलाखत..अमित यांनी पण कोणताही आडपडदा न ठेवता मोकळ्या मनाने मुलाखत दिली..सौमित्र नी अमित दोघांचेही आभार.. निराशेने खचणार्यानी एकाकी अशीच..
@nehamuslondkar1271
@nehamuslondkar1271 Ай бұрын
खूपच भारी मुलाखत 👍 चांगली लोक आयुष्यात भेटणे म्हणजे नशीब आहे
@gourivaidya7764
@gourivaidya7764 Ай бұрын
एका बैठकीत संपूर्ण मुलाखत ऐकली. निःशब्द झाले. खूप प्रेरणादायी प्रवास. सुखी जीवनासाठी अमित ला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आयुष्यात हवे ते सर्व मिळो आणि कायम भरभराट होवो. 👏💐🙏
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
आपल्या व्हाट्सअप ग्रुप मधले इतरांनाही हा एपिसोड पाठवा. कुणाला कुठून प्रेरणा मिळते सांगता येत नाही.
@nilimajoshi6555
@nilimajoshi6555 Ай бұрын
मित्रा सर्वप्रथम तुझं कौतुक. अशा माणसांना शोधून आमच्या पर्यंत पोहोचवतोस त्या बद्दल खूप आभार. छोट्या छोट्या गोष्टींनी नाउमेद होणाऱ्या लोकांचे "डोळे "उघडले. अंधारातून प्रकाशाकडे हे शब्दशः जगलेल्या व्यक्ती कडून आयुष्या कडे बघायची "नजर "मिळाली. परिस्थितीचा स्वीकार करायला दहा वर्ष लागली हे सांगण्याचं धैर्य अमितजी नी दाखवलं. जे कठीण परिस्थितीतून जाणाऱ्यांना बळ देणारं आहे. वाट दाखवणारं आहे.
@pramodssolanki1505
@pramodssolanki1505 26 күн бұрын
🙏🏼 जय स्वामीनारायण🙏🏼 मी प्रमोद नारायण सोलंकी मुंबई वडाळा मला तुमचा एपिसोड खूप आवडला खूप छान मी सुद्धा एक ब्लेंडर आहे मला सुद्धा रेटिना डिटॅचमेंट आहे
@abhayminchekar9419
@abhayminchekar9419 Ай бұрын
खूपच छान , खर तर हि मुलाखत बघण्यापेक्षा ऐकत बसावी अशी आहे , Really great , very Inspring 🙏🙏
@jeevanpatil3797
@jeevanpatil3797 Ай бұрын
खुपच छान सर.. तुमच्या सोबत काम केल्याचा अभिमान वाटतो.. Truly inspiring...!!!
@ashishmetha4174
@ashishmetha4174 9 күн бұрын
खुपचं छान, मस्त, अमित sir, तुम्ही खूप ग्रेट आहात.... आणि तुमचे सर्व मित्र.... सर्वात महत्त्वाचे मुंबई चा मित्र..... ❤
@swatijog335
@swatijog335 Ай бұрын
Brilliant sharing!!! Saumitra's restraint in talking simply because Amit had so much to share is commendable and Amit you spoke in a manner which can only be inspirational,never for a moment did the word ' bichara' cross my mind!!! Salute to u!!!!
@sangitachoudhari174
@sangitachoudhari174 Ай бұрын
प्रेरणादायी मुलाखत. Hats off to Amit's courage. Thanks Saumitra.
@thetransformer2217
@thetransformer2217 Ай бұрын
प्रेरणादायी आणि खंबीरपणे उभे राहण्याची ताकद देणारी कहाणी. अमित यांचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. त्यांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. सौमित्र यांनीही त्यांना जास्तीत जास्त बोलून दिले याबद्दल धन्यवाद. परत एकदा नमूद करतो की Podcast वरील व्यक्तिला सन्मान मिळायला हवा (त्या महान आहेत म्हणुन तुम्ही त्यांना मुलाखती साठी बोलावता) अरे तुरे हे तुमच्या खासगी गप्पांमध्ये उचित असेल... पण मुलाखती मध्ये हे अनुचित आणि असभ्य आहे. 🎉
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
प्रत्येकाच्या दृष्टिकोन असतो. तुम्हाला ते अनुचित आणि असभ्य वाटतं. तर कोणाला आपलेपणा वाटतो. असो
@anukatyare
@anukatyare Ай бұрын
सौमित्र, परत एकदा खूप सुंदर मुलाखत! अमित खूप positive आहेत! मित्रंबद्दल, मदत मागण्यांबाबत मत खूप भावली! हॅट्स ऑफ टू him! Respect!
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
आभार
@harishkulkarni1935
@harishkulkarni1935 Ай бұрын
What a podcast-raw and real. You brought that school-day innocence, the genuine vibe of college years, and now, you're an inspiration! Your words hit like a breath of fresh air, no frills, just truth-reminding us where we came from and showing us what we can be. In a true sense, you are a "Gamma Kotibhaskar"! 🙌
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
Thanks a lot. Do share episode to your friends relatives.
@tiklu80
@tiklu80 Ай бұрын
मी अमित सोबत काम केलंय , a very intelligent, smart and good human being, learnt a lot from him, we are still in touch. Hats off to you Amit. 👍
@mayuravidwans8202
@mayuravidwans8202 Ай бұрын
अमित, तुमची गोष्ट खूपच प्रेरणादायक आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🙏 सौमित्र, तुमचे पण विशेष आभार आणि खूप खूप शुभेच्छा🙏
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 Ай бұрын
खरच आपले प्रॉब्लेम्स या पुढे काहीच नाहीत,याची जाणीव होते व आपली कीव करावी अशी वाटते....फारच मनाला positive karnara podcast....Thank You Very Much Dear 🙏🏻 चांगली माणसं जोडनी जाण महत्वाचं आहे ❤
@pallavijoshi371
@pallavijoshi371 Ай бұрын
सौमित्र कसल्या great व्यक्ती आहेत कोटिभास्कर....मला तुमचा हेवा वाटतो तुम्ही त्यांना भेटू शकलात....कसले भारी आहेत...किती सकारात्मकता....hats off
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
🙏🏼🙏🏼
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 Ай бұрын
Khupach Chhan Mulakaat 👌👌👌👍👍 Amit Sar Hats off you 🙏🙏👍👍
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
Share in all your groups👍🏼
@anjalikhanolkar3745
@anjalikhanolkar3745 Ай бұрын
खूपच प्रेरणादायी! लहान सहान गोष्टीनी नाउमेद होणाऱ्यांना खूप शिकण्यासारख. मुख्य म्हणजे Broad Vision व Positive thinking ह्यामुळे कसा मार्ग सापडत जातो व जीवन सुकर होत हे छान सांगितल. सौमित्र व अमित तुम्हाला खूप शुभेच्ठा!
@girijakhaladkar9441
@girijakhaladkar9441 24 күн бұрын
Best episode ever.. 😀👍
@bhagavevaadal2602
@bhagavevaadal2602 Ай бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत Thanks for bringing such people ahead on this platform . need such inspiration to the society now a days. So much negativity around us. In this such people give lot of inspiration to all.
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
Many many thanks
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 Ай бұрын
सौमित्र.. तू आमचा मित्रच आहेस.. अत्यंत प्रतिकूल अवस्थेत अमित यांनी जी प्रगती केली आहे त्याला सलाम.. मित्रा सौमित्रा खूप खूप अभिमानास्पद कामगिरी.. असे थोर लोक आमच्यापुढे आणून आम्हाला विजिगिषु वृत्ती कशी जोपासायची याचे मार्गदर्शन केलेत.. त्रिवार वंदन ❤❤❤
@rohitingale4639
@rohitingale4639 Ай бұрын
Inspirational ...Hats off Amit sir
@sulakshanachapholkar5364
@sulakshanachapholkar5364 Ай бұрын
Man with really rich vision Soumitraji tumachi achuk prashna vicharnyachi shaily apratim
@shubhashreesawant7739
@shubhashreesawant7739 Ай бұрын
सौमित्र सर तुमचे pod कास्ट मस्त,अतिशय छान पद्धतीने मुलाखत घेता, त्यामुळे वेगळ्या स्तरातील लोकांची माहिती मिळतये धन्यवाद 🙏🙏 खूप भारी मुलाखत.
@priyankapat4686
@priyankapat4686 Ай бұрын
खूपच छान episode. खूप काही शिकायला मिळालं. दोघांचेही खूप कौतुक.
@prashantshetty7006
@prashantshetty7006 Ай бұрын
Very inspiring...His journey is amazing and successful.. positive vibes.
@sameerlembhe7461
@sameerlembhe7461 Ай бұрын
मी अमितचा प्रॉब्लेम समजू शकतो काहीशा फरकाने मी आत्ता डोळ्याचं दुखणे भोगतोय. माझी दृष्टी अधू होत आहे. All the Best Amit for future.
@ssg4547
@ssg4547 Ай бұрын
खूप प्रेरणा आणि ऊर्जा देणारी मुलाखत आहे... ध्येयवेड्या माणसांना कोणत्याही संकटांवर मात करायची ताकद असते ...फक्त मित्र आणि घरच्यांची साथ पाहिजे.
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
Yess. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही मुलाखत.
@priyankagarge6971
@priyankagarge6971 Ай бұрын
Saumitra dada hi story aaikali ki janawate aple problems kiti chote ahet. Thankyou saumitra dada.
@hemantagnihotri4024
@hemantagnihotri4024 Ай бұрын
MY SALUTE TO THIS GREAT PERSON. AMIT KOTIBHASKAR LA MAZE KOTI KOTI PRANAM.
@suneetagadre55
@suneetagadre55 Ай бұрын
निःशब्द.. इतक्या स्वच्छ मोकळे पणाने सांगणं पण अवघड आहे. खरोखर केवढी मनोशक्ती. माझ्या एका स्नेह्यांच्या जावयांची अशीच रेटिना मुळे दृष्टि गेली, तेही उच्चाशिक्षित, मोठ्या पदावर असताना. खुप प्रेरणादायी. शेअर करणार आहे. धन्यवाद सौमित्र..
@vidyaprabhudesai3546
@vidyaprabhudesai3546 Ай бұрын
खूप छान मुलाखत. अगदी खुलेपणाने अमितने आपल्या आयुष्याची गोष्ट सांगितली. खूप उत्साह वर्धक मुलाखत.
@SushantPatil-1008
@SushantPatil-1008 Ай бұрын
प्रेरणादायी मुलाखत. Thanks
@archanadhumma7591
@archanadhumma7591 Күн бұрын
Soumitra sir thank u for dis podcast. Such gem of people teach hard truth of life. Acceptance n walk ahed in life is key of successful life ❤
@ManishaW-ir8zk
@ManishaW-ir8zk 10 күн бұрын
Khup mahatvachi mahiti milali you are too great proud of you
@Search4infinite
@Search4infinite Ай бұрын
Amit being cdac's superman was an indication of him being super human in future. His a true director who has direction beyond vision. He should have autobiography and move made on his life story.
@Search4infinite
@Search4infinite Ай бұрын
He is such a human , you can't help but fall in love with him.
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 Ай бұрын
खुप खुप बोधप्रद गोष्टी आहेत आणि शिकण्यासारखे आहे, धन्यवाद
@mayurgotad4045
@mayurgotad4045 Ай бұрын
❤ ultimate subjects... Ultimate podcasts
@rameshmashelkar2583
@rameshmashelkar2583 Ай бұрын
खूप छान मुलाखत आम्ही डोळे असुन आंधळे आमचे डोळे ऊखडले अमीत सराना भेटुन एक घट मिठी मारावी शी वाटते कस.शक्य आहे मीत्रा सांग तुम्हाला अनेक आशीर्वाद धन्यवाद
@mangeshgajjewar2317
@mangeshgajjewar2317 24 күн бұрын
Very motivational
@aparnajadhav-vh3bl
@aparnajadhav-vh3bl Ай бұрын
सौमित्र, ह्या एपिसोडसाठी खूपच धन्यवाद
@ranajanasonwale3972
@ranajanasonwale3972 Ай бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत...
@jyotilimaye3623
@jyotilimaye3623 Ай бұрын
फारच प्रेरणादायी आहे अमितजींचा प्रवास, त्यांना खूप खूप शुभेच्छा
@aasthakotibhaskar6380
@aasthakotibhaskar6380 29 күн бұрын
I'll always be proud of you Amit kaka.. you're the best❤
@amane1977
@amane1977 Ай бұрын
जीवनावर , जगावर , जगण्यावर अस प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होईल . कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
@mangalpatwardhan8497
@mangalpatwardhan8497 Ай бұрын
खूप सुंदर इन्स्पिरेशन मिळेल अशी मुलाखत 👏👏
@duhitamedhekar9187
@duhitamedhekar9187 Ай бұрын
Kamaal video, inspiring, hat's off to him🎉
@danceforever5940
@danceforever5940 Ай бұрын
Absolutely Amazing Interview. Please invite more personalities like him. My sister’s husband is VP at Cap Gemini and has worked with Amit Sir
@anjalinaik6075
@anjalinaik6075 Ай бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत 🙏🙏
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 Ай бұрын
खूप सुंदर प्रेरणादायी मुलाखत
@prajaktachaugule9592
@prajaktachaugule9592 Ай бұрын
Khup chhan jagnyakade baghnyacha drushtikon problems mothe asun pan💐
@rajas5204
@rajas5204 Ай бұрын
Khup bhari zali aahe mulakhat..khupch mast..
@pranjonly4u
@pranjonly4u Ай бұрын
अप्रतिम संवाद You were, you are and you will always be Special for me. I am proud of you Amit!!!
@jyotitalpade2965
@jyotitalpade2965 Ай бұрын
Great. Dhanyawad for inspiring podcast.
@yashovani6394
@yashovani6394 Ай бұрын
खूप सुंदर प्रेरणादायी मुलाखत🙏
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Ай бұрын
जीवाभावाचे मित्र जीवनात असने खूप महत्त्वाचे..... ग्रेट जीवन प्रवास..
@mitramhane
@mitramhane Ай бұрын
True
@aparnashejal3121
@aparnashejal3121 Ай бұрын
Wow.! A beautiful interview..so very inspiring ..gives immense positivity...he's a blessed person I must say .!
@sunandajoshi8837
@sunandajoshi8837 Ай бұрын
फार सुंदर आणि हृदयस्पर्शी मुलाखत
@jyotibaal1331
@jyotibaal1331 Ай бұрын
Superb, atishay positive prerana dayi
@manikmarulkar8575
@manikmarulkar8575 Ай бұрын
सकारात्मक विचारांच मूर्तीमंत उदाहरण ❤
@suchetabokil8254
@suchetabokil8254 Ай бұрын
अमितजी तुम्ही आम्हाला जगण्याची उमेद दिली आहे ..❤
@VarshaVaze-jm4jy
@VarshaVaze-jm4jy Ай бұрын
आज सौमित्र आपली पण सर्व काही मधील मुलाखत फार आवडली.
@ParagNabar
@ParagNabar Ай бұрын
Inspiring. Best wishes to Amit.
@pritigulhane7926
@pritigulhane7926 Ай бұрын
Great person Amit sir, je books madhun pn shiku nhi shakat te amhi tumchya anubhavatun shiku shakto thanks sir
@vaishalimohite5549
@vaishalimohite5549 Ай бұрын
सौमित्र आम्हाला खूप खूप छान विषय सांगता ❤ धन्यवाद
@supriyabapat139
@supriyabapat139 Ай бұрын
लढवय्या ,खुपचं प्रेरणादायी
@namratarane2706
@namratarane2706 Ай бұрын
Sawmitra tula khup dhanyavaad tu zya ashya podcast mule khup jana na prerna milate
@sameerk4573
@sameerk4573 Ай бұрын
Life is really uncertain.. Inspiring story..
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 Ай бұрын
आदर्शवत मुलाखत. धन्यवाद
@swatikamat659
@swatikamat659 Ай бұрын
खूप छान प्रेरणादायी
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 Ай бұрын
खरेच प्रेरणादायी व्हिडिओ
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 Ай бұрын
प्रेरणदायी मुलाखत 👌
@rekhatambe9941
@rekhatambe9941 Ай бұрын
Simply GREAT!!
@tanvi8808
@tanvi8808 Ай бұрын
Mi hyancha avaj aiklay....whenever daughter on concall...........amazing person and most motivational guy
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 113 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 51 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 59 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 113 МЛН