सर आपण जे व्हिडिओ बनवता खूप छान मार्गदर्शन मिळतं मी आजच आपले सगळे व्हिडिओ पाहिले खूप आवडले पण अजून एक स्त्रियांसाठी हाडांचे आजार यावर बनवा ना धन्यवाद सर 🙏
@1965vijayr8 ай бұрын
Ofcourse Thanks 🙏
@devkiadhikaridesai52518 ай бұрын
नमस्कार. E vitamin बद्दल खुप छान माहिती विस्तृतपणे सांगितली त्याबद्दल आभारी आहे तसेच ही E vitamin ची गोळी दिवसातुन 2 वेळा व जेवणाआधी की नंतर घ्यायचो