अतिशय सुनियोजित असा हा मेळावा छ.संभाजी नगर मध्ये पार पडला...त्याशिवाय संपूर्ण मेळावा डिजिटल माध्यमातून घरा घरात पोहचला...सौ.रेखा कोतकर (वहिनी) व इतर सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन व आभार🎉🙏👏
@manoharnerkar7432 күн бұрын
डॉ भाग्यश्रीताई शिनकर यांनी खूप छान सांगीतल आहे. खरचं काही नियम दोन्ही पक्षांकडून पाळले गेले तर कधीच घटस्फोटाची वेळ येणार नाही
@yogeshpatkar72803 күн бұрын
खूपच छान उपक्रम आपल्या समाजासाठी,अभिनंदन सौ रेखा कोतकर
@manishakhairnar14453 күн бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम केला रेखा ताई यांनी ,समाज प्रबोधन ,असेच यश मिळत राहो,पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
@bhushankotkar91733 күн бұрын
खूप छान ,समाज प्रबोधन आणि समाजाच्या अतिशय असा उपयुक्त कार्यक्रम सौ.रेखा ताई कोतकर,विवाह संस्कृती परिवार आणि तसेच संभाजी नगर वाणी मित्र मंडळ यांनी घडवून आणला त्या बद्दल आपले अभिनंदन आणि कौतुक करावे तितके कमीच ...... आपण सर्वांनी प्रयत्न करून उप-वधू आणि उप-वर आणि त्यांच्या पालकांसाठी खूप छान व्यासपीठ उभारले आहे असेच अप्रतिम कार्य समाजासाठी आपल्या हातून नेहमी घडो.....
@pradeepbadhan56883 күн бұрын
Very Good, Well Managed Programme.Nice🎉🎉
@yogeshwani52723 күн бұрын
असेच कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे वधू-वरांचे विवाह जुळले पाहिजेत
@pallavisrecipe67982 күн бұрын
रेखा ताई खुप खुप अभिनंदन🌹🌹
@Anaypakhale15 сағат бұрын
एकाही मुलीने म्हटलं नाही मुलगा स्वबळावर पुढे येणारा असावा. पूर्वीचे लोक म्हणायचे लाथ मारेल तीथे पाणी काढणारा असावा. एकत्र कुटुंब असावं मुलाला आईवडील, भाऊ बहिण असावे.
@tejeshreechinchole987615 сағат бұрын
बरोबर आहे त्यात अजून 1 असे वाटते कि एकाही मुलीने असे म्हंटले नाही कि मुलगा हा निर्व्यसनी असावा.
@Anaypakhale15 сағат бұрын
मला एक कळत नाही पोरींना सिटितलेच नवरू का हवेत? मुळात त्या खेड्यातल्या. मग असं का? गावाकडच्या पोरींना सिटीचं एवढं आकर्षण का?