अलिकडेच आपले rebt वर इंग्रजी मध्ये दोन व्हिडीओ आलेले आहेत.rebt वर मार्गदर्शनाचा मराठी मध्ये हा पहिलाच व्हिडीओ असावा.याचे सारा महाराष्ट्र स्वागत करतो.rebt वर आपण आणखी बोलत रहा, ऐकायला आवडेल.मी आपली "वेदांत विचार व व्यक्तीत्व विकास"ही 22 भागांची व्हिडीओ माला आवडीने वारंवार ऐकतो.मित्रांना शेअर करतो.आपल्या प्रबोधनाबद्धल धन्यवाद.
@abhayabhyankar6162 Жыл бұрын
किती छान प्रकारे समजावतात.फारच सुरेख.
@radhikajoshi59902 жыл бұрын
धन्यवाद सर!हे सगळं मराठीत समजावून सांगितले, हे फारच छान, सुंदर सांगितले.
@aksket20008 ай бұрын
मी अल्बर्ट एलिस नावाचे सुंदर पुस्तक आहे. एकदम बिनधास्त लिहिलेले पुस्तक.
@sohaminamdar84052 жыл бұрын
फारचं छान ! आवडलं
@shailaupadhye8376 Жыл бұрын
Khupach Chhan mahiti.. thanks a lot...
@surekhabukke6451 Жыл бұрын
Very nice dr nadkarni sir
@milindshinde79252 жыл бұрын
Thank you Sir🙏🙏 Thank you madam🙏🙏
@maltiv7426 Жыл бұрын
आभारी आहोत सर
@vandanadandekar6647 Жыл бұрын
Dr Nadkarni, listened to a very simple dialogue on REBT. मी एक ७० वर्षांची महिला with a caring husband and two sons and their wives along with their sons,वगैरे वगैरे , आहे. मी retired lecturer in Economics आहे. माझे observation, कदाचित prejudicial असेल, असे आहे की बहुसंख्य व्यक्ती ‘स्व’चा अतिशय खुशीने स्वीकार करतात, म्हणजे त्यांना आपल्यात बदल करणे आवश्यक वाटत नाही. जो बदल करायचा तो समोरच्या व्यक्तीनेच करायला पाहिजे,असे त्यांचे ठाम मत असते. I was not free from this opinion myself. But then I read and studied REBT , and am trying to follow the principles. परंतु अन्य व्यक्तींना हे - म्हणजे स्व मध्ये बदल आवश्यक आहे- कसे पटवून द्यायचे? काय steps आहेत? Vandana Dandekar
@Lifetimesmile865 Жыл бұрын
खुप छान.
@pramoddhole16202 жыл бұрын
आवडले
@ranjanjoshi3454 Жыл бұрын
छान मुलाखत
@yoginigodbole26302 жыл бұрын
U r just great v good information
@bhagyashreelimaye65462 жыл бұрын
खुप छान माहिती....
@deelipbade42852 жыл бұрын
Rebt वर यांचे इंग्रजी मध्ये दोन व्हिडीओ यु ट्युबवर आलेले आहेत.
@shitalmore99148 ай бұрын
👍
@MICROVISIONDETECTIONS2 жыл бұрын
Excellent explanation in very short time ! Thank you very much sir ! microMan 😎
@nikitachavan68162 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌
@kunalkadam10522 жыл бұрын
Thank you, sir..
@manoharbhave83372 жыл бұрын
Vedant Vichaar
@yogitamarathe77742 жыл бұрын
खूप छान सर 👏👏धन्यवाद🙏
@rameshmagar7385 Жыл бұрын
आ 0:00 नंद सर मी जेष्ठ नागरिक असून माझा जगणातील आत्मविश्वास गमावून मी निरुपयोगी झालो आहे मार्ग दर शनकरावे
@prajktamahadar18111 ай бұрын
👌🙏
@VijayPawar-sz6gq2 жыл бұрын
Dhanyawad 🙏
@dr.bhimraobandgar206911 ай бұрын
self acceptance
@kashibaisavitree68822 жыл бұрын
Very nice information sar,
@rajivjadhav59452 жыл бұрын
अभिनंदन ,सर आपण खुपच सोपे करून सांगीतले आहे आपल्या अनुभवानुसार REBT ही उपचार पध्दती कमी किचकट व कमी धोकादायक (Side Effects) असलेली बहुगुणी पध्दत आशी आहे का?
@pramodkumarmahamuni58762 жыл бұрын
Excellent information 🙏🙏
@mandakinikolas8497 Жыл бұрын
_
@dattatrayjadhav46072 жыл бұрын
ऐकू येण्याची समस्या आहे. आवाज जरा मोठा असेल तर ऐकण्याचे समाधान मिळेल.
@madhavbhope2 жыл бұрын
एक ब्लू टूथ स्पीकर घेऊन तो आपल्या मोबाईल सोबत जोडला, तर या आवाज छान येतो.
Dr गोळ्या नक्की का घ्यावे आणि कशा brain वर काम करतात side effect ह्या वर काही सांगा किवा कुठे माहीत milel ?
@avahaniph Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/opvJnnVvq5iZbpI नमस्कार - इथे नमूद केलेला विडिओ पाहून कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होऊ शकेल.
@vishwanathlad57102 жыл бұрын
How we meet Dr Nadkarni Sir
@aasawariabhyyankar9196 Жыл бұрын
उद्योजकांसाठी काय उपक्रम आहेत, ते कुठे समजेल, ऑनलाईन आहेत का
@avahaniph Жыл бұрын
kzbin.info/aero/PLc6RbyUBWjXzt5A-SRFZTwKWk0s1e4ZdA ही मालिका शेतकरी तसेच उदयॊजकांसाठी प्रस्तुत आहे.
@sssssssssessss7 ай бұрын
Tumhi manasshastrdn aahet na mg mi thmcha number gheu ka
@chetanjadhav38492 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.. पण सोबतीला सुखदा मॅडम पण हव्या होत्या.. मी त्यांचं 2 दिवसांची कार्यशाळा अटेंड केलीय.
@Vaibhav-ox6nq Жыл бұрын
How can I meet sukhda mam ??
@shrishaildeshmane13442 жыл бұрын
👍🙏
@surendrasalunkhe8055 Жыл бұрын
सर आपण REBT course ट्रेनिंग घेतात का
@avahaniph Жыл бұрын
Yes. Please connect for details - 9870115693 - Sandhya @IPH
@wisecritic71972 жыл бұрын
औषध न घेता झोप यावी ह्यासाठी बरेच लोक मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेतात पण झोपेची गोळी सुटत नाही. आपण काय सल्ला द्याल, सर ?
@YOGESHPHADTARE142 жыл бұрын
Sleeping pills are not long term solutions. SSRI are used in such cases. One pill a day has definitely some side effects, but many people get sustained sleep which is much beneficial than side effects
@swaroopbhatankar68542 жыл бұрын
आमची पूडची batch २४-२७ March झूम वर आहे.
@sukumarpruthvi11302 жыл бұрын
Rebt chi batch ahe ka
@swaroopbhatankar68542 жыл бұрын
@@sukumarpruthvi1130 yes 24-27 March . Contact iph reception to register
@sukumarpruthvi11302 жыл бұрын
Ok
@SRT1792 жыл бұрын
May I know what is iph reception?
@manasipanchpor8462 жыл бұрын
सरांची appointment कशी मिळेल? उपचारांसाठी
@avahaniph2 жыл бұрын
कृपया www.healthymind.org. या संकेतस्थळावर भेट द्या.