डॉ. साहेब तुम्ही माझे आवडते लेखक आहात. अनेकवेळा त्या लिखाणातून स्फूर्ती घेऊन मी खंबीर पणे अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत, तुमच्या मुळे सकारात्मक विचार पर्यायानं आचरण घडते, ऊर्जा मिळते. मी धन्यवाद नाही म्हणत तर कृतज्ञ आहे आपला. आपण खरंच मनोविकास तज्ञ आहात. 🌹🌹
@lalitmali64273 жыл бұрын
🌹🌹
@feelsunsetspa51103 жыл бұрын
ज्याला योग्य मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी हे चॅनेल अतिशय उपयुक्त. अर्थात याला शब्दच नाही ...
@ushadhage86703 жыл бұрын
प्रतिसाद आणि प्रतिक्रिया..उत्तम मांडलेले मुद्दे..अखेरची कविता अप्रतीम..! धन्यवाद सर
@alkaadhikari69823 жыл бұрын
अत्यंत सुंदर मागॆदशॆन आणि उत्कृष्ट विचारांनी मन आनंदीत झाले हयाची आज गरजच आहे आभारी आहे
@sunitashejwalkar63083 жыл бұрын
फार सुंदर संदेश ! भूमि होता नाही आलं तरी तण काढण्यासाठी तर प्रयत्नशील राहू शकू ! धन्यवाद डॉक्टर !
@rashmidanait29383 жыл бұрын
फार छान...सर्व उत्तम गोष्टी आत्मसात करण्यासाठीचा सराव...मग येणारी सहजता...नंतर आलेली निपुणता...सध्या समाजाला फारच गरजेच झाल आहे...प्रत्येकाने मनावर घेतलं...तर सोपं होऊन जाईल...धन्यवाद 🙏
@deelipbade42853 жыл бұрын
माणुसपण मिरवता आल तर आनंद गिरवता येतो.ऊत्पादकता टिकवू या.स्वतःला इतरांच्या जागी ठेऊन इतरांना छोटा छोटा आनंद देऊ या.डाॕ.तुम्ही आमच्या आशा जाग्या ठेवता.धन्यवाद.
@drmanjirib98733 жыл бұрын
3.12...शिस्तीचा सराव झाला की तिचा बडगा वाटत नाही. 5.08...Pleasure is in the process itself. 6.18...निरोगी आनंदाचे क्षण...Create केले की आनंदी अनुभव घेता येतात, आजच्या अनुभवांच्या उद्या आठवणी होतात...अश्या सुखद आठवणी कठीण काळात उमेद देतात.
@manjiritoraskar98103 жыл бұрын
सर धन्यवाद.आपलं मार्गदर्शन माणूस म्हणून आणि जबाबदार समाज घडवण्यासाठी ऊपयुक्त आणि घरातील थोरांनी सांगाव तस योग्य वेळी ,सोप्या शब्दात,मनाला भावणारं. 🙏🙏🙏🙏🙏
@kirteerahatekar18213 жыл бұрын
सरांचे आनंददायी, आशावादी धीराचे शब्द् शब्द मार्गदर्शक असतात. खूप हूरूप आणणारे ऊर्जा देणारे आहेत. खूप खूप धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
@raginiph3 жыл бұрын
खूपच छान डॉक्टरसाहेब. कृतज्ञता हा मुद्दा फारच भावला.
@sushamayardi94663 жыл бұрын
Collaboration आणि cooperation हे मुद्दे अगदी पटले.आपली शेवटी सादर केलेली कविता तर अप्रतिम आहे
@vidyakulkarni9173 жыл бұрын
खूप मौल्यवान गोष्ट सांगितलीत धन्यवाद !!
@sarikadeshpanderisbud40563 жыл бұрын
Thank you for your consistent efforts in helping revisit these core human values !! 👌🙏
@sumant16013 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच स्फूर्तिदायक आणि शेवटच्या ओळी केवळ अप्रतिम. आमच्या जाणिवांना जगवण्याचे, योग्य पद्धतीने खुलवण्याचे काम केल्या बद्दल शतशः 🙏
@highpranarecipes83423 жыл бұрын
मनपुर्वकता, सराव, सहजता आणि नैपुण्य, किती सुरेख सर
@अविनाश_77 Жыл бұрын
नमस्कार सर आपण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ सांगताय . ,आपण भावनिक शब्दांची मांडणी खूप सुंदर रीतीने करताय धन्यवाद🙏🙏🙏
@prachipatankar53753 жыл бұрын
🙏💐🙏नेहमी असं वाटतं तसंच आज वाटलं . आपले बहुमोल मार्गदर्शन आधी का ऐकायला मिळाले नाही. पण ती वेळ यावी लागते.. आपल्या प्रत्येक शब्दाच महत्व किती आहे हे कळत आहे. खूप खूप धन्यवाद. व हार्दिक शुभेच्छा
@anjalijoshi76613 жыл бұрын
धन्यवाद डॉ सर. हा video जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचे काम करत आहे. अप्रतिम व अर्थपूर्ण कविता फार च प्रेरणादायी !!. सर्वोत्तम
@manjireearavindchafekar44043 жыл бұрын
खूप छान विचार व भाषण...ही कविता एका हिंदी गाण्या सारखे आहे ..सूरज ना बन पाया तो बनके दीपक चलता चल....👍👍
@adityaborhade37732 жыл бұрын
नमस्कार सर. खूप छान सांगतात तुम्ही 👌🏻मी तुमचे व्हिडिओ नेहमी ऐकते. एकदा नाही वारंवार ऐकते. सर तुम्ही खूप सहजरीतीने समजावून सांगता. सर तुम्ही खरोखर खूप gr8 आहात 🙏🏻
@kesargondal48983 жыл бұрын
सर्वांना आपलेच दुःख मोठं वाटतं... भावना विचार आणि मन यांची सांगड घालता आली म्हणजे जगणं खूप सोपं होईल.... धन्यवाद आभारी आहोत कृतज्ञ आहोत आपले .......
@vijaysawant29253 жыл бұрын
डॉक्टर , माणुसकीचे विचार आणि कविता सादर केली ती तर अप्रतिम
@hemantchopda49093 жыл бұрын
सर केवळ अप्रतिम 🙏 साधारण २० वर्षांपूर्वी ठाण्यात प्रशिक्षण घेत असताना जो अनुभव आला होता, तोच अनुभव परत आला. तुमच्या सारख्या गुरु मुळे मी शहाणा झालो आणि अधूनमधून तुम्हाला पाहून, ऐकून स्वतःलाच कृतकृत्य समजतो. मन:पूर्वक धन्यवाद आणि आभार
@RahulPatil-vm8dl Жыл бұрын
Process Oriented thinking develop karel mi ...mi kadhi kadhi object oriented thinking karun negative hovun jati
@smk151223 жыл бұрын
खूपच छान सर, किती सहजतेने आपण या सर्व छोट्या छोट्या प्रसंगातून सुंदर गोष्टी साध्य करण्याला मदत करताय... 🙏🙏
@dhananjaygaikwad3 жыл бұрын
खूपचं खास...अतिशय आवश्यक सर्वकालिक 🙏
@vaishalipande56513 жыл бұрын
Thank you Sir for such a soothing and positive speech. We always get inspired from your thoughts. Thanks from the bottom of the heart.
@shraddhashimpi57103 жыл бұрын
Khupch chaan dhanyawad khup aabhar
@sanjyot66deuskar273 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. अत्यंत सुंदर मार्गदर्शन.
@shubhangijuvekar53143 жыл бұрын
खूपच सुंदर ,अप्रतिम सर
@ujwalabuwa60763 жыл бұрын
डॉ. तुम्ही माझे आवडते लेखक आहात,खूप छान मार्गदर्शन करता आपण,धन्यवाद👌👌👌💐
@aparnashri193 жыл бұрын
शेवटची कविता एकदम हृदयस्पर्शी आहे. खूप छान आणि खरंच काळाच्या गरजेचे विचार आहेत सर तुमचे. काळ खूप कठीण आहे त्या साठी अश्या वैचारिक मंथनाची गरज आहे 🙏👍 धन्यवाद
@balasahebsaruk7874 Жыл бұрын
Great way
@anjalishirke18583 жыл бұрын
Dr tumche margadarshan atishay Chan ahe Thank You
@onkarthorat38383 жыл бұрын
Khup khup sundar
@sulbhadeshmukh28053 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर सुंदर संदेश.
@shantashetty5983 жыл бұрын
Wow v beautiful thoughts thanks Kavita is v touching
@s.p.25033 жыл бұрын
अप्रतिम कविता, धन्यवाद
@mugdhakulkarni53683 жыл бұрын
वा सर फार सुंदर सांगता तुम्ही👍🙏 कविता तर खूपच अप्रतिम...
@drvishramkulkarni3 жыл бұрын
अप्रतिम
@jaimalahumne21083 жыл бұрын
Khoop Sundar wordings 🙏👌Thanku very much Sir🙏
@Rohinikulkarnimusic3 жыл бұрын
वाहह अप्रतिम विचार, आणि कविता तर अफाट च
@vandanakhanolkar26373 жыл бұрын
Khoop chhan.👍
@gaurikulkarni3363 жыл бұрын
Dear dr.,you are talking Patnajali's Yogasutra in very simple ,clear language.big thanks.
@indradesai9843 жыл бұрын
सुर्य व्हायला नाही जमलं, इवली ज्योत होऊया, चिमुटभर अंधाराला, उर्जेनं त्या उजळूया. आकाश व्हायला नाही जमलं, मऊ गोधडी होऊया, कुशीत येणाऱ्या पांथस्ताला, निवांत माया पांघरुया. वारा व्हायला नाही जमलं, फुंकर बनून पाहूया, एकातरी घावावरती, निष्ठेनं पसरून जाऊया. भूमी व्हायला नाही जमलं, बोटांना पेरतं ठेऊया, विचारांच्या शेतामधले, तण काढत जाऊया. पाऊस होणं दूरचं राहिलं, थेंब पण अंगी घेऊया, मातीच्या कणाला भिजवताना, तिथचं विरून जाऊया.
@G.P-r5m3 жыл бұрын
खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन🙏
@varshadhongade-jabade30633 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन.
@sagarmande55432 жыл бұрын
Very nice
@dhananjayrajmane86463 жыл бұрын
खूप छान कविता पण छान होती
@vandanakhanolkar26373 жыл бұрын
Khoop chhan
@rakeshshete48713 жыл бұрын
शेवटची कविता अप्रतिम! 💐👌👍
@meenathakur173 жыл бұрын
classic.explained in so simple language
@JustSoundria3 жыл бұрын
Sir, thanks for such a wonderful talk..need of the hour..keep inspiring by such a talks sir🙏
@udaykatre30833 жыл бұрын
Awesome and very inspiring one from Dr. Anand Kulkarni. He is really inspirable personality.
@chhayadey55763 жыл бұрын
Good evening sir . I am sorry sir. I love u dear brother Dr. Aanand.you are my inspiration for my happy life.everyday I remember you and your sweet family in my daily prayers... Thank you so much... Chhaya Dey
@vandanamandavgane50303 жыл бұрын
कविता अप्रतिम डाॅक्टर 🙏
@jayashreedesai54003 жыл бұрын
Ho gaya 🙏
@vinayakulkarni13893 жыл бұрын
Thank you Sir for your valuable words to guide in this critical pandemic crisis🙏🙏🙏
@manyaa007073 жыл бұрын
प्रोसेस थिंकिंग - कर्म करत राहा. आउट कम थिंकिंग - कर्मफळाची अपेक्षा करू नका...🙏 सगळ्यांचं मुळ श्रीकृष्ण/पांडुरंगच आहे 🙏
@sanjaynemade26753 жыл бұрын
सरळ सोपे करून सांगितले . Thank you
@jitendrakhairnar85733 жыл бұрын
सुंदर विश्लेशण!!
@psjoshi203 жыл бұрын
Thank you for explaining about Empathy.. A good reminder .
@maltiv7426 Жыл бұрын
थँक्स सर
@dnyaneshwarmane88373 жыл бұрын
Wonderful
@anandkhare51323 жыл бұрын
Khoop Sundar
@sukhadamore24473 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@samadhanigyan42523 жыл бұрын
लवकरच 1M होणार ♥️
@akshatachikhale57883 жыл бұрын
खूप सुंदर 🙏
@satishmore37462 жыл бұрын
धन्यवाद !
@rakheenatu51693 жыл бұрын
Sundar Sir . Thank you
@ananditasawant25783 жыл бұрын
Thanks for the motivation bro God bless us all thanks again.
@shreetaware50153 жыл бұрын
EXCELLENT GUIDANCE
@milindpawar43993 жыл бұрын
कोरोनाच्या काळाव्यतिरीक्त देखील जीवन जगत असताना भावनांचा गोंधळ होत असतो.त्यावेळी त्याचे समायोजन कसे करायचे? सराव कसा करावा ह्याविषयी ज्या पद्धती आहेत ते समजणे आवश्यक वाटते.
@smitachitale11682 жыл бұрын
Mesmerising
@poojakamble65253 жыл бұрын
Thanks you sir tumcya Kade asnare itke cagle vicar sarvana sagnya sathi ... Sir cagal rahn cagal vicar karn he saglyana mahiti asat pan nemk kas sagal samjun sagnya sathi Thank you sir😊
@umabedarkar91003 жыл бұрын
अप्रतिम!! शब्द कमी पडतील वर्णन करताना...
@Rohinikulkarnimusic3 жыл бұрын
थॅंक्यु डॉक्टर🙏🙏
@koustubhjoshi85593 жыл бұрын
खूप छान Sir, श्रीकृष्णांनी पण हेच सांगितलंय गीते मध्ये, कर्म फळाची चिंता सोडा म्हणजे do not concern about outcome, कर्म करा devote yourself to the process.
@anjalikulkarni9412 жыл бұрын
Sensitive nature v reactive swabhav asel ter kye upay aahe,yog,meditation karun baghitle
@shubhashlingade60183 жыл бұрын
Nice sir
@bhausahebkadam461611 ай бұрын
Sir daru pinya vishi please sagana.
@sayalishaha18463 жыл бұрын
Very nice Dr
@avinashbhuskute9293 жыл бұрын
Simply amazing!
@daisygodbole67813 жыл бұрын
Awesome thanks
@mangeshkuldhar99363 жыл бұрын
Dr na bhetanyasathi address milel ka
@vidyagadgil94383 жыл бұрын
Sir.Apratim mudde mandun sanggitalat. Pharach bare vatle. Sir,tumhi jar ,halli,couples madhe je tanav suru zalet, tyachayvar aple amulya vichar mandlet tar bare hoil.Dhanyavad. 🙏🙏
@shubhashlingade60183 жыл бұрын
Thanks sir
@kanchanshingwekar21863 жыл бұрын
Sir, please do a session on how can a house wife keep her priorities right and enjoy her life while fulfilling all the responsibilities. For the ladies who are out of India, and do not have permit to work, life becomes really monotonous. I watch all your videos, could not find any on mothers mental health. You are God sent and the tips you give help a great deal.
@apurvabhatlawande80543 жыл бұрын
You can check Kanchan Dixit's page on facebook. I follow her and she has lot of good stuff including the kind you are have mentioned here. She also has some online courses going on every month which is on my mind to attend. Let's see. Would be glad if it helps. All the best.
@nikhilkatkar23943 жыл бұрын
Apratim sir. Kavita share karu shakata ka comments madhe please.
@bhaveshdalvi22482 жыл бұрын
NLP war ek lacature dy sir please
@Vaibhav-ox6nq3 жыл бұрын
Can I get Dr nadkarni's appointment???plzz guide me , it's very urgent
@avahaniph3 жыл бұрын
Please visit our website for contact details.- www.healthymind.org
@rajendranair41303 жыл бұрын
आज सामान्य माणसाच्या आयुष्यात कोरोना मुळे जे काही समस्या आली आहे ते कसे process thinking द्वारे सोडवता येईल याच्या बद्दल माहीत असेल तर सांगा.
@darshanmarkeart3 жыл бұрын
Ya kavitecha nav kay ahe , title ani koni lihil ahe hi 😍🤔🤔??