Voice of Media Live Interview of Bhau Torasekar ji and Prakash Pohare ji at Shirdi Adhiveshan, VOM.

  Рет қаралды 40,114

Voice Of Media

Voice Of Media

Күн бұрын

Пікірлер: 185
@atulmane2994
@atulmane2994 Ай бұрын
भाऊ तोरसेकर 1 नबर
@jayantkamble505
@jayantkamble505 Ай бұрын
हा... पोहरे... खरोखरच पत्रकार, संपादक... मालक असल्या बाबतच शंका आहे... एकांगी व विकास विरोधी विचार असलेला अल्पमती... फक्त मीच शहाणा...अशी समजूत असलेला...
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 Ай бұрын
पत्रकार शरद पवाराच्या जनान खान्यातील आहे हे भाऊ तोरसेकरांच्या वक्तव्यावर सहमत आहे
@AjinkyaRane
@AjinkyaRane Ай бұрын
Sethi
@sagarkhetmalis4516
@sagarkhetmalis4516 Ай бұрын
हो का मग गोदी खण्यातल पत्रकारिता खरी असते का😊
@bharatlohar9430
@bharatlohar9430 Ай бұрын
भाऊ म्हणजे show stellar आहेत 👍🏻👌🏻
@coherent5605
@coherent5605 Ай бұрын
पोहरे नावाचे गृहस्थ नक्कीच बरेच वर्षापासून कदाचित पत्रकारितेत असतील परंतु ते विकले गेलेले आहेत हे नक्की
@ASHISHPANDIT1234
@ASHISHPANDIT1234 Ай бұрын
No Doubt
@arun2935
@arun2935 Ай бұрын
त्याचे गुगलचे विचार ऐकून आक्कल कळली डावा विचारी
@tanhajikarhale5854
@tanhajikarhale5854 Ай бұрын
नमन भाऊ तोरसेकर जी
@akshaykhale4499
@akshaykhale4499 Ай бұрын
प्रकाश पोहरे पत्रकारितेवर बोलायला आले होते की महायुती चा विरोध करायला आले होते
@demya3464
@demya3464 Ай бұрын
मस्त भाऊ तोरसेकर अंजन घालणारा भाषण, पोरे जी चे मुद्दे विचारात घेण्यासारखे
@anantphansikar8461
@anantphansikar8461 Ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम, भाउ हा तगडा आहे यात काहि शंकाच नाही
@sgkantak1853
@sgkantak1853 Ай бұрын
अप्रतिम कसला केवळ नरेतिव पसरवन्याचा प्रयन्त. केवळ शेवट चि 10 मिनिटे त्या (भी)भामटा पोहरे काय बोलतो तेवढेच् ऐका प्रत्येक वाक्यात नरेतिव् आहे भाऊ चे बोलणे वक्तव्य हे नि:पक्ष होते विषयाला अनुसरून होते आणि हा येडपट पहा तुलना करा हा एक अर्बन नक्षल्या आहे आणि असले काँग्रेसच्या आध्यात् आणि पोहार्यत भरभरून आहेत
@maheshashtankar8983
@maheshashtankar8983 Ай бұрын
Bhai Torsekar great aahet
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Ай бұрын
पोहरेचा हा अभिनिवेश फक्त भाजपा विरोधापुरता आहे. हा मविआचा माणूस आहे. यांच्या तत्वाच्या गोष्टी सांगण्यापुरत्या आहेत. याच्या पेपररला जाहिराती कशा मिळतात हे याने खरे खरे सांगावे.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 Ай бұрын
torsekar konachahi manus nahi😅😅. Ekdm nishpksh ptrkarita krta😅😅
@coherent5605
@coherent5605 Ай бұрын
हे पोहरे नावाचे गृहस्थ बऱ्याच वर्षापासून संपादक मालक किंवा मालक संपादक म्हणून वृत्तपत्र चालवत टिकून राहिलेले आहेत यातच सगळं कळतं की ते विकले गेलेले आहेत,,,, का भाऊ तोरसेकर यांना 25 27 नोकऱ्या बदलाव्या लागल्या????
@shrish72
@shrish72 Ай бұрын
त्याशिवाय का विधानसभा लढवण्यासाठी पैसा येतो..?
@maharashtradharma
@maharashtradharma Ай бұрын
इतके मोठे गुरू लाभले तरी आपण इतके दगड कसे राहिलात ते कळत नाही. हे तुझे नावा पुरते गुरू आहेत.तुझा खरा गुरू निखिल वागळे आहे.
@Santosh-rs2dv
@Santosh-rs2dv Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sanjayladge757
@sanjayladge757 Ай бұрын
सही रे सही....😂
@shivajizunjar2701
@shivajizunjar2701 Ай бұрын
१०० %
@NiteenKulkarni
@NiteenKulkarni 16 күн бұрын
दगड Joshi :)
@deepakyeolekar4598
@deepakyeolekar4598 Ай бұрын
पोहरे हा एव्हढा सिनियर पत्रकार, समृध्दी बद्दल त्यांच मत एवढं हास्यास्पद . . अवघड आहे राव
@ASHISHPANDIT1234
@ASHISHPANDIT1234 Ай бұрын
Prakash Pohare praising Prasanna Joshi itself shows dignity of Mr. Pohare Amazing
@pandeabhijeet
@pandeabhijeet Ай бұрын
पोहरे साहेब प्रसन्न याचे कौतुक करतात. एकंदरीत लक्षात आले
@anjalimehta6205
@anjalimehta6205 Ай бұрын
किती खोटे बोलतो हा मनुष्य सत्ताधारी नी माफी मागितली नाही. He is anti BJP person
@ujwalchoudhary4707
@ujwalchoudhary4707 Ай бұрын
अगदी खरं आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांचं फ्रेस्टेशनं दिसत आहे. कारण यांची कमाई कमी झाली कारण काही निर्बंध आलीत
@durgadassalegaonkar
@durgadassalegaonkar Ай бұрын
वाह भाऊ वाह.परखड विश्लेषण.धन्यवाद.
@pandeabhijeet
@pandeabhijeet Ай бұрын
पोहरे साहेब विदर्भ मराठवाडा कायम तसाच रहावा आणि त्याचा इश्यू करून राजकारण समाजकारण करत राहायचं.. मग रस्ते महामार्ग डेव्हलपमेंट कश्याला...काय मनोवृत्ती..साहेब आज अर्धा विदर्भ विदर्भ चे बाहेर राहतो.
@sachinsibdarkar1160
@sachinsibdarkar1160 Ай бұрын
Pohare la sanga staff chi salary dyayla, lokanche paise det nahit ikade shahanpana sangnar
@harishshenvi9569
@harishshenvi9569 Ай бұрын
Well organised interview keep it up. Prasanna sir 🌹👍
@jagdishingole709
@jagdishingole709 Ай бұрын
समाज, देश आणि हिंदू धर्म त्यांच्यासाठी कोणतेही किंमत देऊन बातम्या आणि लेख छापणारे भारतात एकमेव नियतकालिक सनातन प्रभात आहे !
@hemantpawaskar2155
@hemantpawaskar2155 Ай бұрын
अगदी बरोबर आहे. प्रखर असे राष्ट्र आणि धर्माचे विचार असतात.
@l.djagtap9098
@l.djagtap9098 Ай бұрын
भाऊ द ग्रेट
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 Ай бұрын
प्रसन्न व पोहरे चोर चोर मावस भाऊ
@akshaykhale4499
@akshaykhale4499 Ай бұрын
Bhau Torsekar एकमेव
@saurabh6129
@saurabh6129 Ай бұрын
प्रसन्न तू आणि पोहरे मिळून जे कमावलं नाही आतापयर्त किंवा पुढील आयुष्यात त्याच्या 5 पट जास्त भाऊ नि महाराष्ट्र त व देशात जगभरात कमवल आहे हे आधी लक्षात ठेव... पत्रकारांच्या जणांनखाण्यातील पट्टरांनी म्हणजेच प्रसन्न तू
@pp_speaks
@pp_speaks Ай бұрын
असं फक्त भाऊभक्तांना वाटतं 😂
@manikarnika9690
@manikarnika9690 16 күн бұрын
बरोबर, हा आणि तो दुसरा साहिल जोशी च वाटतं.... HMV पत्रकार
@rajpatil6336
@rajpatil6336 Ай бұрын
नागपूर ते गोवा जाणारे लोक फक्त नागपूरहून डायरेक्ट गोव्याला जातील बाकी कुठे थांबणार नाही,नागपूर सोडून कुठल्याही शहरातील लोक त्या महामार्गा चा उपयोग करणार नाही वारे लॉजिक,😂
@adnyat
@adnyat Ай бұрын
हा पोहरे शरद पवारांच्या जनानखान्यातला दिसतोय. एका उत्तरात अनेक खोटे दावे करून मोकळा. मग देत बसा तुम्ही स्पष्टीकरणे 😂
@pp_speaks
@pp_speaks Ай бұрын
म्हणजे गणेश तोरसेकर सारखाच. तो बीजे पार्टीचा दिसतो, तेवढाच फरक
@manikarnika9690
@manikarnika9690 16 күн бұрын
​@@pp_speaksकाय खोटं ते सांग
@shatrughnasonawane8696
@shatrughnasonawane8696 Ай бұрын
सच्चा पत्रकारांची मुलाखत सुद्धा सच्चा माणसाने घेयला हवी होती...लुच्च्या पत्रकाराने मुलाखत घेतल्यामुळे तीन दिवसात 300 like आणि 3000 views भेटले नाहीत...मुलाखत सुधीर गाडगीळ ,राजू परुळेकर, निलेश खरे समिरण वाळवेकर यांनी घ्याव्यात...बिकाऊ लोकांना खरं तर अशा लोकांनी मुलाखतीच देऊ नयेत...
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Ай бұрын
100% खरं
@gaurav_dhere
@gaurav_dhere Ай бұрын
आजकाल कसं झालं आपल्या मनाविरुद्ध उत्तरे आली तर तर लूच्चे पत्रकार तटस्थ विचाराचा viewers तरी आहे का
@santoshdeshmukh6251
@santoshdeshmukh6251 Ай бұрын
Bhau ekdam bhari...
@gstadda123
@gstadda123 Ай бұрын
विद्वत्ता व पैशाचा माज एकाच फ्रेम मध्ये आहे. भाऊचे विचार, उदाहरणे, संदर्भ किती समर्पक आहेत. याचं आपलं तेच इडी, इंकम टॅक्स..... तेच ते तेच ते
@JitendraDeuskar
@JitendraDeuskar Ай бұрын
Bhau is too good !!
@manojdani5264
@manojdani5264 Ай бұрын
सावरकर नायक की खलनायक हें title ठेऊन चर्चा करणारा पत्रकार
@chaitanyachandratre9732
@chaitanyachandratre9732 Ай бұрын
Bhau torsekar great 🙏🙏🙏
@anaghadani7193
@anaghadani7193 Ай бұрын
अहंकार नको म्हणत भाषण अहंकाराने ओतप्रोत भरलेले...वाचकाला खड्ड्यात जा म्हणतात....
@rajpatil6336
@rajpatil6336 Ай бұрын
भाऊ तोरसेकरांना तोड नाही
@kamali4833
@kamali4833 Ай бұрын
आज सर्वसामान्य लोकांचा कुठलाही प्रवास जिकिरीचा झाला आहे.गेल्या 70 वर्षापासून हे चालू आहे.हे बदलावाये असेल तर असे 4 नाही अनेक रस्ते तयार होयला पाहिजेत.लोकांना अनेक option असतील तेव्हा 1 रस्त्यावरचे load कमी होईल.तेव्हा प्रवास सुखकर होईल.मोदिजी त्यासाठीच नवीन मार्ग तयार करत आहेत.
@espee510
@espee510 Ай бұрын
very true
@hareshwarthakur4135
@hareshwarthakur4135 Ай бұрын
भाऊ एक थोर मार्गदर्शक पत्रकार. 👍👍🙏🙏
@anaghadani7193
@anaghadani7193 Ай бұрын
प्रसन्न च्या arrogance मध्ये आणखी वाढ झाली आहे..
@pandeabhijeet
@pandeabhijeet Ай бұрын
इतके छान गुरू असताना जोशी साहेब तुम्ही असे कसे राहिले हो... तुम्ही मराठी मीडिया मधले राजदीप आहात
@dilipnagre1640
@dilipnagre1640 Ай бұрын
पोहरे निगेटिव्ह विचाराचा विकत गेलेला मालक संपादक आहे
@vikassomvanshi1848
@vikassomvanshi1848 Ай бұрын
Bhau 👍 great ahe, nehmich rahnar
@busyfindingusername
@busyfindingusername Ай бұрын
Bhau is epic in every interview. He owned Prasanna. Hahaha
@rafaparker-1900
@rafaparker-1900 Ай бұрын
Only watching for bhau!!
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 Ай бұрын
पोहरेनी शेतकरी संघटनेचे आंदोलनाशी गद्दारी केली होती शरद जोशी असताना
@milindpatil445
@milindpatil445 Ай бұрын
पोहरेकर सूमार केतकरचे शिष्य दिसतात आणि सध्या लोकसत्ताचे गिरीश कुबेर ह्यांचे शिष्य शोभतात.
@drsanjaydeshpande5743
@drsanjaydeshpande5743 Ай бұрын
भाऊ द ग्रेट. टराटर फाडलं. पश्याचं थोबाड पाहण्यासारखं होत.
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 Ай бұрын
प्रसन्ना ला संजय राऊत पटोले जयंत पाटील हे काय बोलले ते सांगायची हिम्मत नाही.
@subhashwaje7728
@subhashwaje7728 Ай бұрын
पोहरे साहेब तुमच्या विचारांशी मी सहमत आहे खर तर आपण सगळ्यानी बैल गाडीने प्रवास करायला पाहिजे व प्रातर्विधी करीता उघड्यावर बसले पाहिजे कशाला सिमेंट रस्ते कशाला पाहिजे समृद्धी हायवे शरद पवार साहेब पंतप्रधान व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे
@manikarnika9690
@manikarnika9690 16 күн бұрын
😂😂😂
@hanumantdange2470
@hanumantdange2470 Ай бұрын
ओ जोशी त्या पोहेरच्या मुद्द्याला भाऊला देऊ द्या न उत्तर, त्याला काय कळतो विकास (#समृद्धी महामार्ग) अन स्वतःला विचारवंत समजतो (#पोहरे )
@dilipnagre1640
@dilipnagre1640 Ай бұрын
भाऊंचे विचार योग्य असतात पण ते मुर्खांना समजणार नाहीत
@RKale-kf4tt
@RKale-kf4tt Ай бұрын
भाऊ महान आहेत 🚩
@maheshghanwat3119
@maheshghanwat3119 Ай бұрын
प्रसन्न जोशी आणि प्रकाश पोहरे एकदम poor show
@anilparab9552
@anilparab9552 Ай бұрын
दोन्ही दीग्गज पञकार यांनी जी आपली मत माडली आहेत. त्याला तोड नाही. त्यांच्या बुध्दीमत्तेला सलाम. त्याच बरोबर प्रसन्न जोशी यांच्या कुशाग्र बुध्दीला देखील मानाचा मुजरा.
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 Ай бұрын
भाऊ छान मारली दोघांना.
@gajananranade9429
@gajananranade9429 Ай бұрын
After a gap of three months, there i could see a perfect narrative, which has opened a new subject for future problems...
@sunildighe5011
@sunildighe5011 Ай бұрын
भाऊ आणि भाऊच पोहरे लुच्चा.
@narendraborkar3724
@narendraborkar3724 Ай бұрын
2 frustated politicians aani Bhau
@shamkulkarni2476
@shamkulkarni2476 Ай бұрын
पोहरे रस्ता काय आकाशातून काढतात? तुम्ही पत्रकार नसून सुपारी बाज दिसत आहात.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 Ай бұрын
Mg torsekar kon😅😅?
@p.m.malusare9162
@p.m.malusare9162 Ай бұрын
Bhauna thoda time aajun dhila aasata tar poreche sarv mudde bhauni khodun kadale saaste te jite godi media mhatale titech te konachya bajuche ahet te disale. Bhau great ahet
@arunthakur8027
@arunthakur8027 Ай бұрын
प्रशांत पोहरे हे आंधळेपणाने प्रसन्ना जोशीची शेवटी स्तुती करत होते. प्रसन्नाने जे खोचक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले, तशा प्रकारचे प्रश्न, प्रसन्ना जोशी शरद पवार अगर ऊदधव ठाकरे यांना विचारेल का ? नाही.कारण तो, राजदीप सरदेसाई प्रमाणे, एकांगी आहे.
@SudhirGhosalkar
@SudhirGhosalkar 25 күн бұрын
Bhau is great 👍👍
@sushmawakade1584
@sushmawakade1584 Ай бұрын
Prakash Bhau ग्रेट
@Bharatyodhha
@Bharatyodhha Ай бұрын
प्रसन्ना जोशी समाजवादी आहे तोंडावर भाऊंच कौतुक करतो आणि माग Facebook वर भाऊंनी पुरोगामित्व सोडल म्हणून टिका करतो.
@pralhadkanade8290
@pralhadkanade8290 28 күн бұрын
भाऊ mhanlyanantar like to बनता है
@angadshingade5523
@angadshingade5523 Ай бұрын
पोरे जी हेंच प्रसन्नाABPमाझावर होते तेंव्हा चा ईतीहास माहिती आसनार्याच्या खूप थंडावा मिळाला असेल, मला तर प्रसन्नच हावभाव पाहून असं वाटलं आगया उंट पहडकेनिचे.
@prashantsahastrabuddhe596
@prashantsahastrabuddhe596 Ай бұрын
प्रसन्न साहेबांची फजिती पाहुन प्रसन्न झालो. प्रसन्न जोशी साहेब आपण ह्या प्रतिक्रिया पाहुन आपल्या बद्दल काय मत आहे लोकांच जरा वाचताल का? का मांजरासारखे डोळे बंद करून दूध पिताल
@vishnukothavale6390
@vishnukothavale6390 Ай бұрын
Bhau is great ❤
@mangeshbhalekar7457
@mangeshbhalekar7457 Ай бұрын
Only bhau👍
@sanjeevjoshi915
@sanjeevjoshi915 13 күн бұрын
पोहरे व प्रसन्ना हे दोघे ही विकले गेलेले आहे फक्त भाऊंनी ह्यांच्या बरोबर स्टेज शेअर करायला नको. पोहऱ्यांनी त्यांची लायकी दाखवली तरी भाऊंनी खूप सय्यम दाखवला
@रिनाझंवर
@रिनाझंवर Ай бұрын
पोहरे ला समृद्धी वर बैलगाडी चालवायची आहे 🙏
@nikhildhavale285
@nikhildhavale285 Ай бұрын
Interesting Prasanna did not ask about police case against Bhau
@VinitaPapde
@VinitaPapde Ай бұрын
दशोन्नतीचे मालक संपादक एक वादळी व्यक्तीम्व कायम संघर्षमय आयुष्य अकोल्ात मी स्वता जवळुन पाहीलेत ्यानी उभ केलेल सामार्ज्य कायम देशी शेतालीय वापरा हा आग्रह नॅब शाळा पण आरंभशुर फटकळ पण लिखाण करत विदर्भाभर दशोन्नती पहोचवलले स्पष्टवक्ते एक बॅंकस्थाापन व मराठा असणाच अभिमान मी जवळुन पाहीलाय छान वाटलय या वादळीव्यक्तीमत्व मुलाखत पहाताना हे सगळ अनुभवलेल आठवल भाउ तर आलटाईम फेवररेटच🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅
@saurabh6129
@saurabh6129 Ай бұрын
भाऊ तोरसेकर च फक्त 🙏🏻🙏🏻
@dineshtale627
@dineshtale627 Ай бұрын
चर्चा फक्त काय गोदी मेडीया साठीच होती इतरांचा उल्लेख पन आढळला नाही
@abhijeetjoshilkar3374
@abhijeetjoshilkar3374 Ай бұрын
भाऊ तोरसेकर एक नंबर माणूस, या चोरांना पुरून उरणारा माणूस आहे
@HareshPanchal-hf9os
@HareshPanchal-hf9os Ай бұрын
पोहरे साहेब ज्या जनतेने मोदीजी यांना तिस-यांदा पंतप्रधान म्हणून निवडून दिले तर जनतेला तुम्ही नालायक ठरवताहात, मोदीजींनी या दहा वर्षांत काहीतरी चांगले केले आहे म्हणुन जनतेने निवडून दिले आहे. कितीही आदळाआपट केली तरी सत्य नाकारता येत नाही. तुमच्यासारखे इतर पत्रकार असतानाही मोदीजी निवडून आले कारण जनतेने निवडून दिले आहे. जनता सगळ्याचां न्याय करते फक्त वेळ यावी लागते.
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Ай бұрын
प्रसन्न भाऊंना किती वेळ दिला आणि पोहरेना किती हे तपासून पाहा.. तू कुणाकडे झुकला आहेस कुणासाठी काम करतोस हे लक्षात येईल.
@milindbhoir9307
@milindbhoir9307 Ай бұрын
Chan zali mulakhat.
@santoshshelar6522
@santoshshelar6522 Ай бұрын
Jay shree ram
@rameshwardusane530
@rameshwardusane530 Ай бұрын
यानंतर पोहरेनी समृद्धी महामार्ग वापरू नये
@deepaktilve1487
@deepaktilve1487 Ай бұрын
भाऊ भाऊ है
@chetanpatil9193
@chetanpatil9193 Ай бұрын
पुढारीचा मालक पवार आहेत आणि त्या ठिकाणी कामाला प्रसन्न आहे तो पत्रकार आहे का हा संशोधनाचा विषय आहे,पण आज प्रसन्नची दांडीच गुल झाली आहे स्वतः ला पत्रकार म्हणताना प्रसन्न लाज वाटेल
@ashokkhandekar77
@ashokkhandekar77 Ай бұрын
तोरसेकर भाजपचा प्रवक्ता आहे........
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 Ай бұрын
चोर चोर कसे सूत जुळले पहा.
@py1955
@py1955 Ай бұрын
Dawood chya hastakachya janaan khanyatil patrakar kon, he naav gheun sangaychi garaj nahi.
@sunilmali9529
@sunilmali9529 Ай бұрын
भाऊंनी... प्रसन्ना ला चांगलंच कानफटवलं....
@vikassaid
@vikassaid Ай бұрын
Kaka road MIDC sathi kadhla aahe.....
@sachinkelkar9648
@sachinkelkar9648 16 күн бұрын
पोहरे बुरसटलेत No vision Dangerous for society
@ganeshphadnis8075
@ganeshphadnis8075 Ай бұрын
पोहेरे जी यांची भाषा व विचार पाहता ते पत्रकरिका करतांना सामाजिक जाणिवा मांडताना थोडी गल्लत होते असं वाटलं ,ते मालक संपादक असल्यानं त्यांचे विचारणा निश्चित धार जाणवते .
@rushikeshjoshi2716
@rushikeshjoshi2716 23 күн бұрын
हे कशाने पत्रकार वाटतात? प्रसन्न आणि पत्रकार??
@hogaderajendra5114
@hogaderajendra5114 Ай бұрын
पोहरे कुलकर्णी यांना खुणावतात की तो महत्त्वाचा प्रश्न विचारा.
@nandan28
@nandan28 10 күн бұрын
Pohare and Prasanna lekache swatach narrative viktayet. Opposition virodhat ek vakya nahi bolale
@babumaynal4373
@babumaynal4373 Ай бұрын
प्रसन्ना चाटू कार आहे,म्हणूनच की काय भाऊंना काउंटर करण्यासाठी पोहरेला आणलाय.प्रसन्ना जेव्हा AB P माझा मध्ये होता तेव्हा एका शो वेळी भाऊंनी प्रसन्ना याचा घाम फोडला होता.
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 Ай бұрын
बेधडक पोहरे. असे जातीवंत पत्रकार पाहिजेत.पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे,मग ते कोणीही सत्ताधारी असोत. तोरसे कर bjp चे बाहुले.
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 Ай бұрын
प्रसन्ना व पोहरे काय आहेत हे माहीत आहे.
@arunkumar8252
@arunkumar8252 Ай бұрын
🎉
@NiteenKulkarni
@NiteenKulkarni 16 күн бұрын
Bhau kay Prasanna hoyina "Chai Biscuit Joshi". Prasanna la layee basic zala bahutek ani dokyavarun gelela distay
@MadhaviAggarwal
@MadhaviAggarwal Ай бұрын
Watching only for Bhau. बाकी रद्दी. पोहोरे भरकटच चालले😂 pessimistic and nonsensensical
@chandrkantbhamre2394
@chandrkantbhamre2394 Ай бұрын
शरद पवार चे भक्त वाटतात हे दोघे
@sanjayladge757
@sanjayladge757 Ай бұрын
हे पोहरे आणि जोशी एकच आहेत.
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 13 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 659 М.
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 13 МЛН