या क्रमाने सर्व राशींचं सांगाल ना मला उत्सुकता आहे वाट पाहतो नमस्कार 🙏
@bhaktipachegaokar25123 ай бұрын
Jay shanidev 😊🙏🏻
@suvarnabenurkar37923 ай бұрын
Ram Krishna Hari
@snehagargatte21523 ай бұрын
जो मंत्र सांगता तो तिथे लिहून पाठवा आम्हाला सोपे होईल. बाकी तुमचे मार्गदर्शन खूप छान 👍🙏
@kanchandeshmukh13603 ай бұрын
नवीन घरात राहायला जाण्यासाठी कोणता शुभ दिवस आहे. आम्ही शनिवार निवडला होता पण जाव की नाही हा प्रश्न मनात उठतोय सारखा काय करावं?
@JyotishKatta3 ай бұрын
जुलै व ऑगस्ट महिन्यातील गृहप्रवेशाचे मुहूर्त सांगणारा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे अवश्य पहा म्हणजे गोंधळ उडणार नाही . नवीन घरात जाण्याच्या अनेक शुभेच्छा ! गुरुदेव दत्त .
@lonarkar85893 ай бұрын
Guruji kundali madhe kaalsarp dosh aahe mithun rashi aahe higher study sathi loan gyave ki nahi?
@JyotishKatta3 ай бұрын
हे तुमच्या वैयक्तिक कुंडलीचा संपूर्ण विश्लेषण केल्यानंतर व दशा महादशेचा अभ्यास केल्यानंतर समजेल . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@lonarkar85893 ай бұрын
धन्यवाद तुमचेआर्शिवाद असुद्या गुरुजी
@shauryalambade323 ай бұрын
नमस्कार सर मला कोणतंही काम करताण अडथळे खुप येतात उत्साह येत नाही अगदी पारायण करताणा सुध्दा कृपया उपाय सुचवा
@JyotishKatta3 ай бұрын
रोज सकाळी संकष्ट नाशक गणपती स्तोत्राचा एक पाठ सुरू करा