वृषभ ऑगस्ट २०२४ राशिभविष्य - मंगळ व गुरु ग्रहाचा " महालक्ष्मी राजयोग " अनुभवा शुभ स्थिती ...

  Рет қаралды 31,485

Jyotish Katta

Jyotish Katta

Күн бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
१) • वृषभ राशी - गुरु ग्रह ... - वृषभ राशि गुरु ग्रह बदल शुभाशुभ प्रणाम ...
२) • वृषभ राशीसाठी जाणून घ्... - वृषभ राशीसाठी वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम ...
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 60
@anjalipatil3274
@anjalipatil3274 2 ай бұрын
I am so greatful to you for your divine guidance really needed such motivation 🙏
@VijayMohite-i9d
@VijayMohite-i9d 2 ай бұрын
एक नंबर आहे वृषभ राशीच्या
@sangeetabhagat6732
@sangeetabhagat6732 2 ай бұрын
Guruji khup fluent.. 🎉jai marathi
@snehaacharekar4351
@snehaacharekar4351 2 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली मी सांगितलेल्या उपासना करते
@manishainarkar9914
@manishainarkar9914 2 ай бұрын
खूप छान
@rocket9able
@rocket9able 2 ай бұрын
uttam mahiti , dhanyavad
@reshmaharmalkar6552
@reshmaharmalkar6552 2 ай бұрын
🌹🙏गणपती बाप्पा मोरया 🙏हर हर महादेव 🙏श्री स्वामी समर्थ 🙏जय श्री महालक्ष्मी 🙏श्री स्वामी समर्थ 🙏जय श्री महालक्ष्मी माता 🙏🌹जय श्री लक्ष्मी नारायण 🙏श्री स्वामी समर्थ 🌹जय श्री महाकाल 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@rajkumarjadhav4058
@rajkumarjadhav4058 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद गुरुजी खुप उपयुक्त माहिती दिलात
@ushakavle8289
@ushakavle8289 2 ай бұрын
Khup chan mahiti
@shobhajavalgikar6766
@shobhajavalgikar6766 2 ай бұрын
उत्कृष्ट
@ShaileshShete
@ShaileshShete Ай бұрын
माझी रास वृषभ आहे मी वाहन उद्योग सुरू करु शकतो का
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी अवश्य आपल्या पत्रिकेतील ग्रहांचा अभ्यास करून घ्यावा . गुरुदेव दत्त .
@preetirane8681
@preetirane8681 Ай бұрын
Guruji, apan kundali karun deta ka?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
कुंडली मार्गदर्शन म्हणजे कन्सल्टेशन केले जाते ऑनलाइन पद्धतीने त्यामुळे अवश्य संपर्क साधू शकता आमच्या कार्यालयाच्या व्हाट्सअप नंबर वर. . धन्यवाद .गुरुदेव दत्त .
@sarojranade3094
@sarojranade3094 2 ай бұрын
छान माहीती
@pallavishahane8680
@pallavishahane8680 2 ай бұрын
Khup chan mahiti 🙏
@vijayjumde4034
@vijayjumde4034 2 ай бұрын
04/03/1994 vel sakali 6.15 shikshnabadsal kalval ka mi kay karayla pahije abhyasat man nahi lagat aani vachlele lakshat nahi rahat kariyar madhe mi kay karayla pahije kay nivdayla pahije plij salla dya mla guruji
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
व्हाट्सअप ... ९८९२१५६१६३
@tulasakarande6675
@tulasakarande6675 2 ай бұрын
Khup chan🎉
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 3 ай бұрын
धन्यवाद गुरूजी
@sonumakade87
@sonumakade87 2 ай бұрын
Khup chan
@poonamchougule4030
@poonamchougule4030 2 ай бұрын
राम कृष्ण हरी,
@bhaktipachegaokar2512
@bhaktipachegaokar2512 3 ай бұрын
Agdi khry sagitla 😇for vrushbh rashi
@suvarnasase9527
@suvarnasase9527 2 ай бұрын
Guruji maza mulga mpsc pareeksha detoy to yshsavi hoil ka pliss sanga
@suvarnasase9527
@suvarnasase9527 2 ай бұрын
त्याची बर्थ deat १३/११/१९९६ वेळ सकाळी ११.५ वाजता
@amolkulkarni7348
@amolkulkarni7348 2 ай бұрын
चांगला अभ्यास करेल, मॅन लावून कष्ट घेईप तर नक्की होईल। 🎉
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
त्याच्या वैयक्तीक कुंडलीचा अभ्यास करा . तसेच यश प्राप्तीसाठी , योग्य मार्गदर्शन व मेहनत याला अधिक महत्व द्यावे
@monicathorve5000
@monicathorve5000 2 ай бұрын
Shulk kiti gheta kudaliche guruji
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
कृपया व्हाट्सअप करून माहिती घ्यावी . धन्यवाद . गुरुदेव दत्त .
@swatinarvekar785
@swatinarvekar785 2 ай бұрын
गुरुजी आम्ही जेष्ठ नागरिक आहे तर माझी रास वृषभ आहे तर तुम्ही जेष्ठ नागरिक साठी काही तरी सांगावे ही विनंती धन्यवाद
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक आरोग्य याविषयीची माहिती दर वेळेला दिली जातेच . ही माहिती सर्वच राशीच्या जातकांसाठी असते त्यामुळे महिलांसाठी , पुरुषांसाठी , वृद्धांसाठी वेगळे असे काही नसते ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे त्या गोष्टी सांगितलेल्या आपण प्रत्यक्षात उतरवू शकता . आरोग्यवान भव . गुरुदेव दत्त .
@jyotijaronde93
@jyotijaronde93 2 ай бұрын
I AM Vrushbh Rashi... Divorce zala ahe.. Pn dusre lagnasathi pahat ahe pn milat nhi ahe..
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
आपल्या वैयक्तिक कुंडली अभ्यासातून जाणून घ्यावे . गुरुदेव दत्त .
@sunitapatil9426
@sunitapatil9426 2 ай бұрын
सर माझ्या मुलाचं नाव विवेक आहे त्याची जन्मतारीख 15 जून 1996 वेळ सकाळी 6:15 वार शनिवार थोडी माहिती मिळेल का
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
वा सुंदर आहे पत्रिका ... ओम गुरुवे नमः हा मंत्र पाठ रोज तीन माळा रुद्राक्ष माळेवर करण्यास सांगावे .
@Kamalwaman
@Kamalwaman 2 ай бұрын
Mazya muliche lagn jamat nahi,tichi date 7may1988 ahesakali 9;53 ahe, mumbai
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
विवाह जमण्यासाठी कोणते करावे जप हा व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे अवश्य पहा .
@snehaacharekar4351
@snehaacharekar4351 3 ай бұрын
सर 🙏, मुलीची जन्म तारीख 15.7.93.आहे तिला सीए फायनल चा Form भरायचा आहे पुढच्या महिन्यात कृपया योग्य वेळ सांगाल का
@JyotishKatta
@JyotishKatta 3 ай бұрын
पुढील महिन्यातील कोणत्याही गुरुवार किंवा शुक्रवारी अवश्य फॉर्म भरा . परंतु अभ्यासालाही तितकेच महत्त्व द्या कारण नुसतेच शुभ दिवस फॉर्म भरून यश मिळत नाही हेही लक्षात ठेवा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त ..
@vijaylambor2165
@vijaylambor2165 2 ай бұрын
Vijay lambor, 6/4/1982 dost Aaye ka Kadva
@sushamagandhi6019
@sushamagandhi6019 3 ай бұрын
🙏🙏
@VijayaKhandagale-v4w
@VijayaKhandagale-v4w 3 ай бұрын
नमस्कार, माझे नावं विजया. माझ्या राशीत जेव्हा चंद्र येतो तेव्हा चांगला अनुभव येतो. चंद्र जेव्हा 8, येतो तेव्हा वाईट अनुभव येतो. हे योग्य आहे, का?
@JyotishKatta
@JyotishKatta 3 ай бұрын
याविषयी दरवेळी व्हिडिओच्या शेवटच्या भागात चंद्राचे गोचर भ्रमण सांगितले जाते . कृपया पुन्हा एकदा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल .
@sachintayade4133
@sachintayade4133 2 ай бұрын
माझ् नाव् उज्वला मला कपड्यांचा बिजनेस करायचा आहे शक्य होईल का
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
अशा वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे आपल्या मूळ वैयक्तिक कुंडलीतून घ्यावीत .
@sangitpatil7199
@sangitpatil7199 2 ай бұрын
He vinti
@Vijuthombare
@Vijuthombare 3 ай бұрын
Guruji Mazi birth date29.11.1993 ahe
@vijetachikne7360
@vijetachikne7360 3 ай бұрын
Maji date of birth 05.01.1993 tuesday sakali 6.28 min
@sangitpatil7199
@sangitpatil7199 2 ай бұрын
Kahi tri marg darshan karav guruji
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
दर महिन्याला व्हिडिओच्या शेवटच्या भागात मार्गदर्शन केलेले असते आणि प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करूनच सल्ला दिलेला असतो तेव्हा आवश्यक काळजीपूर्वक व्हिडिओ पुन्हा एकदा पहा . गुरुदेव दत्त .
@vijetachikne7360
@vijetachikne7360 3 ай бұрын
Guru ji maji date of birth 5.01.1993 sakali 6.28min
@balirambirajdar2040
@balirambirajdar2040 2 ай бұрын
Nobody has know Chandra rashi,everybody knows janmanav.how it correct.
@JyotishKatta
@JyotishKatta 2 ай бұрын
चंद्र राशी म्हणजे जन्म राशी
@SwapnaShinde-m9i
@SwapnaShinde-m9i 3 ай бұрын
Rushbha rashi madya harshal garha pn ala ahe he nhi sangital tumhi
@sangitpatil7199
@sangitpatil7199 2 ай бұрын
Jay mata di
@rajeshatakekar4599
@rajeshatakekar4599 3 ай бұрын
माझा मुलगा नीट परीक्षा 2025 मध्ये देणार आहे त्याचे नाव कृष्णकांत राजेश atakekar अस आहे त्याची जन्म तारीख 16/8/2006 आहे जन्म वेळ 12.30आहे कृपया मार्गदर्शन करू शकता का
@rajeshatakekar4599
@rajeshatakekar4599 3 ай бұрын
तो यशस्वी होईल का
@JyotishKatta
@JyotishKatta 3 ай бұрын
व्हाट्सअप करून माहिती घ्यावी व नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी म्हणजे सविस्तर व सखोल माहिती घेणे सोपे जाईल . ९८९२१५६१६३ धन्यवाद . यशस्वी भव. गुरुदेव दत्त .
@snehaacharekar4351
@snehaacharekar4351 2 ай бұрын
सर, 🙏, मनापासून माहिती देता मी स्वतः तुम्ही दिलेल्या उपासना करते
@VaishaliShelke-m4t
@VaishaliShelke-m4t 3 ай бұрын
Khup chan mahiti
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
The neuroscience of memory - Ri Science Podcast with Charan Ranganath
35:20
The Royal Institution
Рет қаралды 91 М.
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН