महाराज. फार फार सुंदर वर्णन केलं आहेत. तुमचा अभ्यास दांडगा आहे प्रश्नच नाही हुषार आहांत अभिमान वाटत़ोय तुमचा. माझ वर एक्याऐंशी आहे माझ्या आयुष्यात हे सर्व अगदी तंतोतंत घडलंय तुम्ही मला माझ्या आयुष्याचा चित्रपट दाखवलात भगवान शंकराचे माझ्यावर तर अनंत उपकार आहे त. पुन्हा अभिनंदन एस आर बोकील.
@mangeshswami1286 Жыл бұрын
खरे आहे. या राशीत असलेल्या लोकांनी कुठला व्यवसाय करावा तेवढे सुचवावे
@ratnamoule1412 жыл бұрын
गुरुजी अगदी योग्य सांगितलंत.अभ्यास खूप आहे आपला.आपणास खूप शुभेच्छा आणि आभार.🙏🙏🙏👌👌👍👍
@shitalkshirsagar53282 жыл бұрын
माझी रास वृश्चिक आहे व जेष्ठा नक्षत्र आहे तुम्ही सांगीतले तसेच माझं जीवन आहे धन्यवाद
Sir kundalitila stane kundaliche picture दाखवून करावे
@user-nv6hi4ws2b2 жыл бұрын
सर. फार उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद *आपण मुंबईत येत असाल तर भेट होऊ शकेल का ?मला पत्रिका दाखवायची आहे.* अनुराधा नक्षत्र - वृश्चिक रास आणि जेष्ठा नक्षत्र - वृश्चिक रास यामधील भेदाभेद सांगाल का ? धन्यवाद
@yashashribhatt80542 жыл бұрын
अगदि बरोबर गुरुजी माझी कनीष्ट कन्या आहे याच राशीची आकलन बरोबर आहे
@gojiri5322 жыл бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच जेष्ठ व्यतिपात एकत्र चीन माहीती मिळेल काय ?
@user-zs8ez4pj1h6 ай бұрын
योग जर व्यातीपद असेल तर
@ashishsoulfamily2660 Жыл бұрын
I belong to hindi state but i listened and tried to understand.... It was awesome... But is there any way to get it in hindi...
@jayshribhalerao497410 ай бұрын
उपाय सांगा pls
@s.s5922 жыл бұрын
शांती करावी का नक्षत्र ची बाळ जन्मेल असेल तर
@manojhatkar18482 жыл бұрын
Right ekdam hi ek jalras ahe so
@anvayashokkarhadkar6144 Жыл бұрын
माझी रास वृश्चिक आहे. माझे नक्षत्र ज्येष्ठा चरण तिसऱ्या स्थानावर झाला आहे. माझ्या जन्म पत्रिका मध्ये 11 व्या स्थानात आहे. इथे असलेला बुध ग्रह चांगला आहे का ?
@mandakinimarne97562 жыл бұрын
Hello Sir, maze pati 3feb 1978 salche jalm aahe.. Amhala ata Bekeri suru karaychi aahe... Tar saflata milel ka.. Me meen rashi chi aahe maza jalm 22jun 1984 salcha aahe please reply me
@Kavyajyotish2 жыл бұрын
For enquiry whatsapp 9607731169
@dilipghadge556111 ай бұрын
खरं आहे,मी यमधलाच आहे, वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे, कृपया what's up details मिळतील का. धन्यवाद
@nileshmanjrekar31492 жыл бұрын
माहिती खूप छान दिली सर माझी सुद्धा शांती झाली आहे मला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती
@Kavyajyotish2 жыл бұрын
Thnx
@rekhaavachat84272 жыл бұрын
तंतोतंत पटले
@madhavikulkarni222 жыл бұрын
सर मी माधवी कुलकर्णी माझे ज्येष्ठा नक्षत्र वृश्चिक रास आहे परंतु बुध शुक्र युती ६ व्या स्थानात आहे कुंभ लग्न आहे माझ्या जीवनात व नौकरित खूप अडचणी येतात उपाय सांगा
@Hindu_Bolega_Ab2 жыл бұрын
Aap kab se job kar rahi hai mam... Kis age main
@yashashridhamdhere5674 Жыл бұрын
Sir tumcha contact no kasa milel
@ashachimane94462 жыл бұрын
धन्यवाद सर आपली मुंबईत भेट होऊ शकते का पत्रिका दाखवायची आहे
@Kavyajyotish2 жыл бұрын
9607731169 for enquiry
@varshasambrekar66892 жыл бұрын
बाकी च्या राशी आणि नक्षत्र या बद्दल पण सांगा. तुमचा फोन नंबर आणि consultation charges किती आहेत?
@Kavyajyotish2 жыл бұрын
27 नक्षत्रांची फळे आणि व्यक्तीचे आयुष्य: kzbin.info/aero/PLzTk6qjehGSwHkg7BQ6L40D8JMrnOqyGS
@jayashribairagi85662 жыл бұрын
Shanti ka kravi mg
@yogeshshitre5894 Жыл бұрын
Viviaha yog date of birth 7:8:1984 time 11:5pm
@IWT732 Жыл бұрын
Budh ..10th madhe aahe pan sukra + shani aahe...lagn vrishchik rashi aani vrishchik lagn
@nirmalbalode5937 Жыл бұрын
Sir mala kundli banwaychi ahe ......
@yuvrajpawar33922 жыл бұрын
सर माझी पत्राका दाखायची आहे, मार्ग दर्शन हवे
@yogeshdumbare7822 жыл бұрын
मूळ नक्षत्र व्हिडिओ टाका लवकरात लवकर सर.
@arvindpashilkar31192 жыл бұрын
घाबरून मरणारे अधिक आहे कृपया देवाच नाम
@rupalidhumal10322 жыл бұрын
ज्येष्ठा नक्षताची शांती करावी लागते का
@niveditajoshi2590 Жыл бұрын
Ho majhi pan keleli. Changlya Astrologer la dakhava and karun ghya asel tar.
@nirmalbalode5937 Жыл бұрын
Ho
@nirmalbalode5937 Жыл бұрын
Fayda hoto shanti krun ghya
@sunitarakate56862 жыл бұрын
पत्रिका दाखवायची आहे
@ranjanashankartike91502 жыл бұрын
Anuradha nakshatrach pan sanga
@Kavyajyotish2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bGfXhHZuqLN8qck
@pratibhapatil61622 жыл бұрын
मला आपला व्हिडीओ फार आवडला , माझी रास वृश्चिक, नक्षत्र जेष्ठ आहे , आपला संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल
@s.s5922 жыл бұрын
Same mi
@dhanashrikatwate53792 жыл бұрын
Maza mulga 2.5year cha aahe tyachi pn ras vrachik aani nakshatra jeshta aahe to khupc hatti pna karto ekhasdi gosht pahije manje pahije aabhyasachi pn aavad aahe maza mota mulga 8yearcha aahe tyala ha chota khup Marat asto tyachyavar hukumat gajavat asto pani de he de te de as kahina kahi mahatc asto nahi ekale tr khup danga karto
@dhanashrikatwate53792 жыл бұрын
Patrika dakhavaychi asel tr contact no milel ka
@nirmalbalode5937 Жыл бұрын
त्याच्या अंगावर चांदी धारण करा म्हणजे गळ्यात चेन घाला किंवा चांदीचा कडा आणि रोज चंदनाचा टिळा लावा
@shantipatil62 жыл бұрын
सर माझी मुलगी अनुराधा नक्षत्र मधली आहे तर तुम्ही त्या बद्दल पण मार्गदर्शन केले तर फार बरे होईल तिची रास वृशिक आहे प्लीज सर मार्ग दर्शन करा