सर धन्यवाद छान माहिती मिळाली आहे ता पाथरी जि परभणी
@tukaramjadhav2398 Жыл бұрын
धन्यवाद सर एक नंबर सेवा आहे
@vikasmore5624 Жыл бұрын
धन्यवाद साहेब आपले खुप खुप आभार
@NarsinhaKshirsagar14 күн бұрын
Sir mi Latur Maharashtra rahivasi ahe mala vsi che products parcel sevene magvayche ahet ky karve lagel
@dattatrayakhore84596 ай бұрын
सर माझ्या शेतात ऊस खोडवा पीक आहे. तर मी उसाचे पाचट पेटवले नाही. पाचट ठेवलेले आहे. वसंत ऊर्जा दोन टॉनिक फवारणी केलेली आहे. तसेच मी आता ऊसाला खत कोणते टाकू उसाची चाळणी बांधणी केलेली नाही. ऊस आता डोके इतका उंच झालेला आहे. काष्टी तालुका श्रीगोंदा .
@sarjeraothorat6430 Жыл бұрын
धन्यवाद साहेब खुप छान माहीती दीली मला वैजापुरला पाहिजे अाहे
@bamboosetum.7 күн бұрын
Vasant urja che multiply krun vaparta yete ka?
@laxmikantgawande20122 ай бұрын
संभाजीनगरला कुठे मिळेल
@avinashuikey12864 ай бұрын
Nagpur me kaha milenge please bataiye
@dr.tukarammote32314 ай бұрын
नही मिलेगा
@surendrabadhe4662 ай бұрын
V s I यांनी लोणी काळभोर ( पूणे ) येथे हायवे ला रोड टच आऊट लेट चालू करावे म्हणजे सोलापूर पुणे व इतर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना v s i उत्पादन घेणे सोईचे होईल
@gurulingumbare16994 ай бұрын
सर VSI चे कोणते खत उपलब्ध आहे का जमिनीत टाकणे साठी
@sandipshaha145311 ай бұрын
सर मला उसा संबंध़ी सर्व माहिती हवी आहे आपली मार्ग पुस्तक आहे का
@prashantbhosale41952 ай бұрын
धाराशिव मध्ये कुठे मिळेल सर
@kishorpatil2815Ай бұрын
माझी शेती धाराशीव जिल्ह्यात आहे.. मी छत्रपती संभाजी नगर येथे राहतो. या दोन्ही ठिकाणी आपली उत्पादने कुठे मिळेल
@raghunathnaikwadi54316 күн бұрын
कोठे ही उत्पादने मिळतात सगळीकडे मिळत नाही संपर्क नं द्या बरं होईल
@keshavmane34903 ай бұрын
पलुस मध्ये कोठे मिळेल सर
@laxmanpawar23728 ай бұрын
आवाज किलीअर येत नाही
@sanjaygore827810 ай бұрын
सातारा येथे कुठे मिळेल
@dr.tukarammote323110 ай бұрын
सहकारी साखर कारखाने
@shivajimamlekar008610 ай бұрын
कोल्हापूरात कुठे मिळेल
@katkar986010 ай бұрын
Sakar Karkhana office
@shrikantmohite12743 ай бұрын
@@katkar9860तेथे सर्व प्राॕडक्ट मिळत नाहीत. तसेच शक्यतो रोखीनेही मिळत नाहीत. खात्यावर (उधारीने) मिळतात व त्यासाठी जामिनदार म्हणून संबंधित २ शेतक-यांच्या सह्या लागतात. त्यामुळे किमान जिल्हा पातळीवर तरी वितरण /विक्री केंद्रे उघडलेस शेतक-यांच्या सोयीचे होईल तसेच VSI प्राॕडक्टचा खपही वाढेल.
@rohitligade26072 ай бұрын
Discription made no. Detja sir... Mange contact karta yeto..
@dr.tukarammote32312 ай бұрын
noted
@ajitPatil-ux6eo3 ай бұрын
फलटण भागात मिळेल का
@Tejas_yele_9254 ай бұрын
Beed madhe
@suryakantmanejun400111 ай бұрын
Gevrai ,beed madhe parsal milel ka
@dr.tukarammote323111 ай бұрын
98501 71561 jadhav यांना बोला ते पार्सल पाठवतील
@vaibhavmandlik71239 ай бұрын
Ahmednagar madhe kuthe milel
@dr.tukarammote32319 ай бұрын
सहकारी साखर कारखाना येथे चौकशी करा. ते मागवत असतील तर मिलेल
@mukundkale62019 ай бұрын
Vasant urja kiti litar payking madhe uplabdh ahe
@shrikantmohite12743 ай бұрын
@@mukundkale62011 लिटर तसेच 5 लिटर मध्ये मिळते.
@kailashchaudhari28588 ай бұрын
शेगाव जिल्हा बुलढाणा येथे स्टेटस पार्सल ने मिळेलका
@dr.tukarammote32318 ай бұрын
मिळेल. त्यांना फोन करा
@keshavmane34903 ай бұрын
मागणी साठी पत्ता पाठवा
@bhaskarsalunke1006 Жыл бұрын
,सर खुप छान माहिती दीली माला पाहिजे होते फुलबी तालुका गाव हिवरा
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
विडीओमध्ये नम्बर दिला आहे
@dnyandevkhambe6691 Жыл бұрын
इस्लामपूर चा पुर्ण पत्ता द्यावा.
@shubhammade9 ай бұрын
Latur madhe bhetel ka
@dr.tukarammote32319 ай бұрын
98501 71561 जाधव हे पार्सल पाठवतात
@dr.tukarammote32319 ай бұрын
मांजरा सहकारी साखर कारखाना येथे पण चौकशी करा
@dagdupawar86903 ай бұрын
ब्रह्मा करशी अग्रो लातूर अंबाजोगाई रोड प्रभावती हॉस्पिटल च्या बाजूला
@sanjayraut97275 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर मध्ये कुठे मिळेल, किंवा संपर्क क्रमांक पाठवा सर
@dr.tukarammote32315 ай бұрын
विडीओ मध्ये नम्बर आहे त्यांना बोला ते पार्शल पाठवतत
@sachindarade70511 ай бұрын
बारामती येथे मिळेल का
@dr.tukarammote323111 ай бұрын
सहकारी साखर कारखाना येथे चौकशी करा
@pradeepdks15 күн бұрын
Sangli Madhe Kute milel
@sanjaypatil194011 ай бұрын
को ल्हा पुर मधे कसे मिले ल?
@dr.tukarammote323110 ай бұрын
सहकारी साखर कारखाना येथे मिळेल
@prakashbirajdar6297 Жыл бұрын
VSI product सोलापूरला मिळेल का
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
तेथील साखर कारखाना मागवत असेल तर भेटेल
@ashokraut2999 ай бұрын
बीड मध्ये कोणाकडे
@dr.tukarammote32319 ай бұрын
98501 71561 जाधव हे पार्सल पाठवतात
@IndubaiDarekar5 ай бұрын
जिल्हा संभाजीनगर तालुका गंगापूर लासुर स्टेशन येथे आपले डीलर आहेत का त्यांचा फोन नंबर द्या
@dilipnikam465511 ай бұрын
मालेगावात नाशिक जिल्हा कुठे मिळेल
@dr.tukarammote323111 ай бұрын
98501 71561 जाधव हे पार्सल पाठवतात. किँवा आपल्याला भागातील साखर कारखाने वर चौकशी करा
@prakashbirajdar629711 ай бұрын
पुणे मधील पत्ता द्या
@dr.tukarammote323111 ай бұрын
02026902222 यांना बोला
@prakashbirajdar629711 ай бұрын
@@dr.tukarammote3231 त्यांनी फोन उचलना झाली ती
@prakashbirajdar629711 ай бұрын
@@dr.tukarammote3231 पुणे येथे हडपसर मध्ये पाहिजे होतं
@SonaliSukhdhan8 ай бұрын
संभाजीनगर ला कोण आहे मला फोन नंबर दया
@dr.tukarammote32317 ай бұрын
नाही मिळणार. पार्सल ने मिळणे साठी 98501 71561 जाधव यांना बोला