निसर्गसौंदर्याच्या कुशीत वसलेल्या वाळणकुंड परिसराचे सौंदर्य मनमोहक आहे. दगडांमधून वाट काढत वाहणाऱ्या नदीचा प्रवाह वारंवार पहात रहावा इतके सुंदर दृश्य आहे. बिंग ट्रॅवलकरने वाळणकुंडचे निसर्गसौंदर्य अप्रतिम टिपले आहे. परिसराचे ड्रोन चित्रण छान केले आहे. नदीच्या प्रवाहाचे ड्रोन चित्रण मस्तच आहे. बॅकग्राऊंड म्युजिक व्हिडिओला शोभनीय आहे.
@nileshmokal19853 жыл бұрын
Khupch chhan bhava...
@PANKAJN653 жыл бұрын
😍
@AmetraGhag3 жыл бұрын
amazing so beautiful place...dada.........❤️
@manoharvishwasrao76123 жыл бұрын
बिंग ट्रॅवलकर चॅनेलला नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.