एकतर अटक होणारच नाही, नाहीतर होईल पण नाटका पुरती. हे सरकार स्वतःच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. उदा. अक्षय शिंदे. 🙏
@Audumbar_Kashid18 күн бұрын
BJP ची ती ऍड आठवते ..कुठे न्हेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा
@NareshWagh-tu8sy18 күн бұрын
वाल्मीक कराड जो पर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही
@ajjjjiiiittt18 күн бұрын
जो पर्यंत शरू मरत नाही तो पर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही
@prayag839918 күн бұрын
बीडच बिहार आणि परळीच पाकिस्तान करून टाकलंय या लोकांनी.... दोन्ही बहीण - भावाचा राजीनामा घ्या..मगच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल💐
@krushnapaul42918 күн бұрын
होत नाही अटक त्याला ...CM पाठीशी घालत आहे ..आणि झाली तरी काहीच दिवसात सुटेल ..आणि मग नंतर वातावरण शांत ..सगळे विसरतील...देशात गुन्हेगारच काही होत नसते फक्त सामान्य लोकांचं मरण आहे
@___peace17 күн бұрын
Jantanich gund banane
@PranitHiware18 күн бұрын
धनंजय मुंडे मंत्री असे पर्यंत वाल्मीक कराड ला अटक होणार नाही.
@indianarmylovers580118 күн бұрын
याला 2 बायका , हे आस open मध्ये पोलिसाना डावलन आणि आता हा खून ......... या आपल्याला माहीत आसलेल्या गोष्टी , माहीत नसलेल्या किती आहेत काय माहित ????
@ajjjjiiiittt18 күн бұрын
सुरेश ड्स ला पण दोन आहेत 😂
@vishalvpatil199018 күн бұрын
एवढा असून पण दोनी मुंडे ला मंत्रीपद दिले 🙄
@memarathimaharastracha970218 күн бұрын
हे तर तुम्हाला देखत नाही
@ShaunakDeogirkarOBC18 күн бұрын
Side posting wale ministry ahet tya
@jaypatil605518 күн бұрын
आलतु फालतु आहेत त्या
@youranant18 күн бұрын
मीडिया आणि जनतेने एवढं प्रकरण उचलून धरलं तरी सुधा आरोपी पकडले जात नसतील तर इतर प्रकरणा मधे काय होत असेल विचार करा , है सरळ सरळ कायदा सुव्यवस्थेला आव्हान आहे
@moviessighthindi911218 күн бұрын
Toch tr vchar yetoi, evdh hot Astana goverment evdh shant ka, mhnje amchya jiva kahi kimat nsnar kuni pn amhala marnar amchya mula balacha jiv ghenar amchya bayka uchlun nenar tri amhi apeksha nhi pakdaych nyay midaychi khrch khup vichitr hot ahe he
@TheOpposition18 күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार केव्हा होणार, अस नाही, ऑलरेडी झालेला आहे. thanks भाजप
@Shreyash_J_7518 күн бұрын
Vat लागली आपल्या महाराष्ट्राची
@Shreyash_J_7518 күн бұрын
वाट लागली आपल्या महाराष्ट्राची 😭
@kameshkate265218 күн бұрын
बिड च्या पोरांनो करियर कडे लक्ष द्या शिक्षण घ्या व्यावसायिक बना नाहीतर अवघड आहे
@ajjjjiiiittt18 күн бұрын
❤
@surajkkr328018 күн бұрын
आता पर्यंत सगळ्या पुढार्यांनी फक्त स्वतः चे घर भरले, कोणी उद्योग धंदे तसेच शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत 😡😡
@kameshkate265218 күн бұрын
@@surajkkr3280 बरोबर आहे तुम्हचे पण शिक्षण आपल्या हातात आहे
@sureshdeshmukh70618 күн бұрын
फडणवीस ला वाटत असेल चार-पाच महिन्याने लोक विसरतील पण असं नाही होणार
@kusumiyer811918 күн бұрын
Ho SSR Disha
@ShaunakDeogirkarOBC18 күн бұрын
@@kusumiyer8119that was suicide according to Modi's police
@Invincible133218 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे 🙌
@mahendrshende910018 күн бұрын
धन्याची चौकशी करा,
@PB4028-f4x18 күн бұрын
फक्त चौकशी नाही...ठोका त्याला...🤬🤬🤬
@VinDisel-b8y18 күн бұрын
पत्नी ची नाही कराड च्या स्टेपनी ची चौकशी करा😂
@shubhamkarnure667018 күн бұрын
😂
@devchopade18 күн бұрын
Kon ahe re stepni😂😂
@Dear_91418 күн бұрын
@@devchopadechikki
@GaneshBhise-f7q18 күн бұрын
स्टेपनीचे नाव जाहीर करावे मदत होईल😂😂
@surajkkr328018 күн бұрын
😂😂
@Mr.T.N.MundheOriginal18 күн бұрын
उगाच बिहार ची बदनामी करू नका, बीड त्यापेक्षाही पुढे निघून गेलय, justice for Santosh Deshmukh
@KailasLandge-v9b18 күн бұрын
बीड मधिल रावण राज संपले पाहिजे
@C_MARTIN118 күн бұрын
वाल्मीक कराड चा game धनु भाऊच करनार वाटतंय एवढं अंगाशी आलंय त्याचा 😅
@ramchandraparte719518 күн бұрын
सरकार पेक्षा.. वाल्मिक कराड मोठा..... सरकार वाल्मिक कराडला घाबरते..
@ghanshyamnawghade545918 күн бұрын
सोडणार नाही, हे एकच वाक्य १५ दिवसांपासून ऐकत आहोत
@ravirajphaltankar485018 күн бұрын
बरोबर, ते फडणवीस आहेत.. सोडणार नाही बोलले.. पण महाराष्ट्र च्या बाहेर नाही सोडणार.... महाराष्ट्र मध्ये मोकाट फिरू देणार... अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाकी आहेत.... म्हणून आशा लोकांची फडणवीस यांना खूप गरज असते ..
@sahilsharma567218 күн бұрын
वाल्मिक हा भाजप एनसिपी डबल एजन्तट आहे तो नेपाळ मध्ये पळून गेलाय.
@syedumar248818 күн бұрын
द्या अजून महायुती ला मत
@anandpatil567318 күн бұрын
@@syedumar2488Tu nahi dilel mat...natak karu nakos..
@gousshaikh409218 күн бұрын
बीड़ जिल्ह्यांत वंजारी माजलेत 🤔
@BhagwatSirsat-y9g18 күн бұрын
😢😢😢
@Dear_91418 күн бұрын
Maj utrau ek divshi...
@ganeshphad578518 күн бұрын
तुझ्या घरी आले होते का
@mohankorde367118 күн бұрын
महाराष्ट्र मधी 50 जागा अशा असतील ज्या 50 50 हजार मतांनी पडणार होते ते आज निवडून आले भूत ताब्यात घेऊन तर हे तीन लबाड एका जागेवर झाले आहेत गृहमंत्री मागील अडीच वर्षे आणि इथून मागे फक्त मी करतो आश्वासन देतात मी करतो होतो होईल सोडलं जात नाही पण मला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये घेणाऱ्या बहिणींना विचारायचा आहे आता हे बरोबर आहे का? वीस दिवस झालं यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे गृहमंत्री पोलीस खाते तरीही हे काहीच करू शकत नाही महाराष्ट्रातील नागरिकांना आणखी करा महायुतीला मतदान
@kiranjadhav9018 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यानी राजीनामा द्यावा.. बस आता त्यान्च्या च्याने होत नाही 🚩🚩🚩 मुंढे कोणता मुहूर्त बघता येत राजीनामा द्यायचा... महाराष्ट्र मध्ये वातावरण खराब व्हायचं वाट बघतायेत काय 🚩🚩फडणवीस, अजित दादा राजीनामा द्यावा.. बस आता... 🚩
@geopolitical348218 күн бұрын
@kiranjadhav90 te nai hot
@MrBond91618 күн бұрын
माझा मित्र विचारत होता की? CID ची जी टीम आली आहे त्या टीम मध्ये दया आणि अभिजीत आले आहेत का??
@riteshagase841018 күн бұрын
वाल्मीक कराडला महाराष्ट्राचा गृहमंत्री करा 😂
@dj.pratik.mahajan.100118 күн бұрын
गोपीनाथ मुंडे असते तर हा असा अन्याय झाला नसता ठोस पावलं उचलेल असते 💯💯💯💯💯
@sudhirbhave132418 күн бұрын
फरार आरोपींचा खून झाला असा आप पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांना फोन आला
Bhetu de Aamhi maru tyala 😢tyala fakt samor yeu de
@ShaunakDeogirkarOBC18 күн бұрын
Tin mahine bharpur zale tyala todayla
@rahulrongepatil24818 күн бұрын
मी जळणार त्याला तेपण चौकात.
@surajkkr328018 күн бұрын
हो आपली न्यायव्यवस्था अशीच आहे 😢😢 पैसा असेल तर ऐशोआराम तुरुंगात पण घेतात
@Bharatkumar-bd7si18 күн бұрын
प्रत्येक नेत्याजवळ कराड सारखा माणूस असतो... सगळीकडे असंच आहे... पैसा बोलताहे काही नाही होणार
@abhilande845118 күн бұрын
कमेंट टाकली तर अटक होतय आणि खंडणी मागितल्यावर अटक होत नाही
@ashokchiudhari519518 күн бұрын
वाल्मिक कराड ला अटक झाली तरीही काही फरक पडणार नाही आणि कोर्टात सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका होईल मग येवढी उठाठेव करायचे कारण नाही
@realtimestudio722818 күн бұрын
हमराज कधीही कोणी मोठा होऊ देत नाही, इतिहास आहे, त्याचेच लोक त्याला संपवले
@ravirajphaltankar485018 күн бұрын
तुम्हाला काय वाटते प्राजक्ता गप बसेल. बोल भिडू ला नक्की कळवा.. ,😁😁😁
@patrioticindia386918 күн бұрын
Aarti Tai ha vishay lavun dhralyabaddal dhanyawad
@ghanshyamnawghade545918 күн бұрын
सिआयडीसुद्धा सरकारला बांधील आहे
@Ravan247318 күн бұрын
अण्णाजी पंत वाट लावत आहे महाराष्ट्राची
@Rockybhai40-gm18 күн бұрын
नुसता जातीवाद जातीवाद आणि जातीवाद चालु झाला आहेत पुन्हा.😂😅 पण जरांगे आणि संभाजी राजेंना त्यांची लायकी काय आहेत हे जनतेने election मधे दाखवून दिली आहेत.😂😂😅😅
@mrstartup85818 күн бұрын
Ho mhnun ch pankaja padli kach kun 😂
@kiranpatilgaikwad18 күн бұрын
Are gunhegar ahe he mahit asun pn tyachya bajune bolne mhnje saglyat motha jativad . Amcha manus uposhan karat hota tri mat detani amhi jaticha vichar n karta dharmacha kela . Ani ek samajacho ahot mhnun gunhegar karad pn changla vattoy ani bhrastchari bhujpal pn
@Ok69omi18 күн бұрын
रिपोर्टर एकदम खतरनाक माल 😘❤
@mystic195418 күн бұрын
Marathe shand zalet as aajkal vatat ahe .
@ganeshkondalkar963618 күн бұрын
ज्यांना वाटायला हवं त्यांना काय वाटेना आम्हाला काय वाटून उपयोग काय 😢
@MissionPoliticsMaharashtra18 күн бұрын
Very informative video
@akshaysawant272718 күн бұрын
न्याय भेटलाच पाहिजे.... जय संविधान ❤️
@vbh431518 күн бұрын
बीड जिल्हा शांत कराय प्राजक्ता माळी येणार आता .
@rajkumarchate673318 күн бұрын
जातिवाद कोणत्या समाजाने केला हे लोकांनी सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे
@DM_SAMARTHK18 күн бұрын
एका वाघाची शिकार करायला काळीज पण वाघाच लागत, बीड जिल्ह्यात संतोष देशमुखच्या खूनाच राजकारण करत मुक मोर्चाच्या माध्यमातुन गिधाड एक झालेत
@JackJack-iu2vm18 күн бұрын
अटक करण्याआधीच सोडवण्याची सोय करून ठेवली असेल..
@Tumchabap18 күн бұрын
भितेत मायघाले👍 वाल्या म्हणा
@jitendrtodkar633018 күн бұрын
जोपर्यंत दोघेही बहिण भाऊ मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत फरार आरोपी एकही सापडणार नाही तुम्ही एस आय टी व सीआयडी लावा म्हणून बीडचा बिहार झाला असा जनतेला वाटत आहे
@slim11shock18 күн бұрын
हे प्रकरण असंच चाललं तर, त्याचे राजकीय परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने हा व्हिडिओ बनवला गेला.
@yogeshtangade42818 күн бұрын
अरे... कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...
@nageshagalaveofficial710718 күн бұрын
वाल्या कुठे पळून गेला😂
@ETERNAL4U-i8m18 күн бұрын
कराड जिवंत आहे का आधी शोध घ्या अंजली दमनिया म्हणत आहेत तिघांची हत्या झाली आहे त्यांना फोन आला म्हणून 😮
@sureshdeshmukh70618 күн бұрын
सीआयडी असो की एसआयटी कारभार फडणवीस यांचाच आहे
@NijappaBansode18 күн бұрын
अटक वगैरे काहीही होणार नाही .चौकशीच नाटक चालू आहे .वाल्मिक कराड ला सरकारच संरक्षण आहे
@gokulkadam718917 күн бұрын
मस्त जोक केस प्रकरणी एआय तपास होत आहे नेमकं हे आहे तंत्रज्ञान काय आहे यावर्षी एखादा व्हिडिओ बोल भिडू करावा आणि सीआयडी आणि याचा वापर करून कसा आरोपी पकडला जातो हे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे बोल भिडू व्हिडिओ काढावा
@nageshagalaveofficial710718 күн бұрын
किंग पळून गेला आहे 😂
@jenishshah388218 күн бұрын
पुष्पा मधला सिन आठवला .... सीएम पुष्पा ला नडला तर पुष्पा ने सीएम चेंज केला .... त्यामुळंच वाल्मिक अण्णा ला सगळे घाबरत असतील ....
@vijayshirke212018 күн бұрын
Valmik karad la higing kara ( phanshi) dya100%
@dasharathsul883917 күн бұрын
Why not today video by bolbhidu Any political pressure? 😮
@patrioticindia386918 күн бұрын
Arati Tai fan club lava attendance
@mohittaur373518 күн бұрын
पण ह्या पेज वर आता निष्पक्ष व्हिडिओ मांडत नाहीत असा दिसून येत आहे , एकदा पण है पेज वर , ह्या केस मध्ये सरकार किंवा पोलिस प्रसाशन ने काम बरोबर केलं नाही अश्या आशयाचा व्हिडिओ केला का नाही हे पाहावं लागेल
@PritiWaghmare-w8i18 күн бұрын
पंकजा ताई ni खरा गेम केला आहे धनू भाऊ चा.......
@ushakabade51418 күн бұрын
करुणा मूडें कुठे आहे
@kadutribhuvan392418 күн бұрын
तुम्ही सरकारी कारवा्यांची माहिती अशी उघड करता त्याने आरोपी सुद्धा सावध होत असेल
@a.k.-078618 күн бұрын
वाल्मिक कराड परदेशात पळून गेलाय असं वाटतय.
@sunilpawar482718 күн бұрын
अटकपुर्व जामिनाकरीता धडपड करत असणार. त्या करीता वकीलांना कामाला लावले असणार.
@rameshsutar581318 күн бұрын
बीड चां आका धन्या मुंडे 😢
@sudhirovhal18 күн бұрын
तो जिवंत आहे का ते बघा आगोदर😂😂😂😂
@dasharathsul883917 күн бұрын
आपला महाराष्ट्रातला मीडिया पॉलिटिकल लोकांच्या तालावर नाचत असतो नेहमी
@rajendrakarad550518 күн бұрын
I support वाल्मीक आणा कराड ब्रँड
@ashishpawar878618 күн бұрын
वां रे चोद्या 😂
@starcommndo938118 күн бұрын
Police sodatin tyala pan amhi gandhit golya galanar aahe tyachya
@aadikadale485118 күн бұрын
कुठे नेव्हून ठेवला आहे माझा महाराष्ट्र
@puru764218 күн бұрын
कराड तो गयो 🤣🤣
@Rishi-wd3sm18 күн бұрын
To Ramesh nagargoje kone tyala pn uchla
@kadutribhuvan392418 күн бұрын
बोल भिडू ने आता आपली टीम वाल्मिक कराडच्या मागावर पाठवावी म्हणजे त्याचीही माहिती जनतेला दया.
@sandeeplondhe483518 күн бұрын
Kadhi honar??? Nustch kheltay
@gururajandyou18 күн бұрын
Asa bolala jatay !! Ase look bolatat !!
@PRIYANKALOGISTICS-s3z18 күн бұрын
2014 साली मोदी सभेत बोलत होता आरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा.आरे चोटया आता तु काय आंधळा झालास का.
@sanjaygolde300218 күн бұрын
परदेशात पळून गेलाय केव्हाच वाल्या
@RamchandraDeshmukh-o4n18 күн бұрын
मुंडे घराण्याला राजकारणातून काढून टाका
@nilsonmale781818 күн бұрын
वाल्मीक कराड गेला पण फॉरेन ल
@umeshkharade840717 күн бұрын
अगं बाई तो भेटत नाही ना
@sanjaygolde300218 күн бұрын
परदेशात पळून गेलाय केव्हाच
@surajkkr328018 күн бұрын
नाही एवढा मोठा नाही तो 😂😂 लपवून ठेवला असणार त्याला
@pratibhasalvekar580418 күн бұрын
BJP, remove NCP from government. CM, Don't take public lightly. Last 15 days same statements, कोणाला सोडणार नाही, पण कधी?
@machindrasawant396918 күн бұрын
Bakiche shahane ka Dhasanla pakda 😂😂😂
@shubhamgujar71918 күн бұрын
बोलभिडू नुसतं मराठा vs obc करतात दुसरा काही content नाही वाटतं
@avinashpawar237018 күн бұрын
काही नाही हे भा ज पा व पंकजाताई मुंडे यांच्या राजकारणाला वाव मिळणार वातावरण एंकंदरीतपणे तयार होत आहे असं दिसत
@Dear_91418 күн бұрын
Valmik karad chi chit chikki aahe tichi chaukashi kra
@aadikadale485118 күн бұрын
आरोपी का पाकिस्तानात आहे का भारता तच आहे मग पकडना त्याला
@kuldipdalvi202018 күн бұрын
evdha motha kand houn sudha ajun pan atak nai. Vichar kara tumchya amchya sarkya var anyay zala tar kai paristhithi hoil. Ajibat vishwas nai ata aplya nyay vyavsthevar.
@mangilaljain758018 күн бұрын
CBI to kuchh kar nahin rahi hai dekhte hain CID kya karti hai
18 күн бұрын
Dhanya ni marla Valmik la
@amitcpnk18 күн бұрын
Phadanvisanichi 5 varsha NCP /SS che prakarna niptavnyat janar ..kara ajun yuti
@akshaysawant272718 күн бұрын
बीड नाही बिहार म्हणा
@rohanghorpade289418 күн бұрын
This is what BJP has done to Maharashtra.
@UniqueFootwear-w7i18 күн бұрын
Zala na Bihar ki Ajun baghaych aahe thamba mag 5 varsh Ajun khup baghu mag 😂