अधिवेशन काळात आका नागपूरला मंञी मोहोदयाच्या बंगल्यावर होता ..... त्यानंतर आका परळीतच होता कारण बिडचे पोलीस आपल्या काहीच करणार नाही सोबत मंत्री मोहोदयाचा आशिर्वाद म्हणून परळीतच होता तसेच त्याच्या दृष्टीकोनातून परळी सर्वात सुरक्षीत जागा होती . जर वाल्मीक कराड परळीत सापडला असता तर जनतेचा रोष वाढला अन मंत्रीमोहदय अडचणीत आले अाले असते त्यामुळे आका एक दिवस अगोदर ठरवून पुण्याला अटक होण्यासाठी गेला ...... ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…. कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीेन झाली…!
@vilasnarwade77016 сағат бұрын
पोलीस गेले मटन खायला😢
@Puneritadkaaa3 сағат бұрын
सर्व अगदी ठरवून केलेला plan दिसतय
@chiller98356 сағат бұрын
Thanku मुंबई तक
@AdityarajPatil015 сағат бұрын
कर्म सोडत नाही आज ना उद्या जिरंनार
@ashishnavale59375 сағат бұрын
हाथ केला अन् में गेलो मदतीला,,, अरे झाकण झुल्या सापडला ना आता व्हिडिओ😂😂