Walmik Karad च्या आईने पाणी सोडलं, समर्थक चिडले, परळीत राडा | Dhananjay Munde | Sudarshan Ghule

  Рет қаралды 68,721

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 592
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 14 сағат бұрын
*वाल्मीक कराड वर मोक्का लागल्यावर अख्खा महाराष्ट्र खुश झाला. फक्त परळीतील काही झोपडपट्टी गावगुंड, वाल्मीक ची आई, धनंजय मुंडे आणि अजित पवार नाराज झाले आहेत.*
@sambhajiauti7181
@sambhajiauti7181 14 сағат бұрын
Yas only Dhassss
@digambarborse6909
@digambarborse6909 14 сағат бұрын
बरोबर बोलता
@PleaseSend-ik7xe
@PleaseSend-ik7xe 14 сағат бұрын
Mundhe hatav beed bachav
@balasaheb777
@balasaheb777 13 сағат бұрын
Right
@manoharborvadkar2107
@manoharborvadkar2107 13 сағат бұрын
बरोबर
@Robinhood_09
@Robinhood_09 14 сағат бұрын
इथून पुढं सगळ्या गुन्हेगारांच्या घरच्यांनी आंदोलन चालू करावं. दुसऱ्यांची लेकरं मारायची आणि आपल्या पोराला जरा काय झालं की आंदोलन आणि उपोषण ! व्वा ! काय चेष्टा चाललीय...
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 13 сағат бұрын
विजय माल्या लाख परत बोलवा आंदोलन करून 😂😂 गुन्हा मागे घेऊ😂😂😂😂
@onlybg2247
@onlybg2247 14 сағат бұрын
मी परळीचा आहे परंतु संतोष देशमुखला न्याय मिळावा.आरोपी कोणीही असो
@SagarNathe-fi1ti
@SagarNathe-fi1ti 14 сағат бұрын
पटल‌ आपल्याला
@henrydisooza
@henrydisooza 13 сағат бұрын
Agree 👍
@sainath6251
@sainath6251 13 сағат бұрын
अभिनंदन आपल्या सारख्या काही लोकांमुळे तर भगवान बाबाचे विचार जिवंत आहेत नाही तर बाकीच्यांना फक्त राजकारण आणि पैसा प्यारा आहे
@maheshvlogs8578
@maheshvlogs8578 13 сағат бұрын
शाबास
@KurushnatPatil
@KurushnatPatil 13 сағат бұрын
अभिनंदन भावा
@Jaihind911
@Jaihind911 14 сағат бұрын
लोकांची लेकरं बाळं ओढून नेताना त्यांच्या आयांना किती त्रास झाला असेल तुम्ही लहानपणा पासून तुमच्या मुलावर चांगले संस्कार केले असते तर आता ही अन्न पाणी सोडायची वेळ तुमच्यावर आली नसती ..
@Sameerbro536
@Sameerbro536 14 сағат бұрын
दाऊद इब्राहिमचे घरच्यांनी आंदोलन करावा, की सरकार आम्हाला भारतात येऊ देत नाहीये, सर्व गुन्हेगारांच्या घरच्यांनी आता आंदोलन करायला पाहिजे, की आमच्या माणसाला सोडून द्यावे
@ahmadshaikh8381
@ahmadshaikh8381 10 сағат бұрын
पोराने काय दिवे लावले ! समदं माहीत असुन नाटक करती म्हतारी !
@surendrabendale1002
@surendrabendale1002 14 сағат бұрын
आई एवढं सांग,1500करोड ची संपत्ती मुलाने कशी कमवली?खंडणी......
@gd_patil3054
@gd_patil3054 13 сағат бұрын
Vishesh mahanje khot bolnyasathi tyachi ek pan company nahi, jene karun sangata yeyil tyatun kamivali…….aata Shiksha zalich pahije….kiti tari lokache ghar aani jiv uthivale…..
@SunnyPenter
@SunnyPenter 14 сағат бұрын
पाणी देऊ नका आईला. पोरगा फार चांगला आहे.... संतोषच्या आई जवळ नेऊन जरा भेट घाला आईची.... फार काळजी वाटल्या आम्हालापण....
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 13 сағат бұрын
सेमण्या त्या आई ची काय चूक आहे
@VishawasTripure
@VishawasTripure 11 сағат бұрын
@@Anil1234-s5f तिने आपल्या पोरावर संस्कार नाही केले हिच तिची चुक आहे 😁😁😀😁😀😀😁😁😀😁😀😀😁
@ahmadshaikh8381
@ahmadshaikh8381 10 сағат бұрын
मित्रा कुठल्याच आईची चुक नसते रे ! पण समाजाप्रती आपण काही देण ला गतो , याची जाणिव ज्या आईला असते ना तिची मुल कधीच असली डाकु बनत नाहीत !
@moreramkrishna9414
@moreramkrishna9414 14 сағат бұрын
आई संतोष च्या आईच कस होत असेल पत्नीला काय वाटत असेल.
@annasahebdeshmukh5301
@annasahebdeshmukh5301 14 сағат бұрын
चांगले संस्कार दिले असते तर ही वेळ आली नसती
@आत्मनिर्भर22
@आत्मनिर्भर22 14 сағат бұрын
हातात एक किलो च्या बांगड्या कुठून आणल्या??
@adeshshelar9820
@adeshshelar9820 14 сағат бұрын
😂😂
@amittupe7671
@amittupe7671 13 сағат бұрын
😂😂
@missionpeace4820
@missionpeace4820 13 сағат бұрын
सोन्याचा आहे का
@ahmadshaikh8381
@ahmadshaikh8381 10 сағат бұрын
😂😂😂
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 10 сағат бұрын
Vaalya,aranyaat lok maarun aanat asel
@nikhiljadhav1338
@nikhiljadhav1338 14 сағат бұрын
ओन्ली जरांगे पाटील 🚩 कराल काय नाद परत 👑
@forest_orchids
@forest_orchids 14 сағат бұрын
चाटळ म्हातारी आहे…. इतके दिवस गोड लागल तिला 😢 लोकांचे जीव घेत होता ते
@spgamerz4390
@spgamerz4390 12 сағат бұрын
Barobar bhava
@DipuBhandwalkar
@DipuBhandwalkar 12 сағат бұрын
💯
@jivanmahire
@jivanmahire 14 сағат бұрын
सर्व गुन्हेगाराच्या घरचे असे आंदोलन करायला लागले तर न्याय व्यवस्थेचा काय उपयोग
@AshokShinde-cc6lg
@AshokShinde-cc6lg 14 сағат бұрын
म्हातारीला नाटक कंपनीत घ्यायला पाहिजे
@aps787
@aps787 14 сағат бұрын
उद्या picture मधिल role नक्कीच मिळेल
@Hindurastra8260
@Hindurastra8260 14 сағат бұрын
Tuzi mai tamashat pathavti ka mai ghalya.. Vayacha tar vichar kar... Tuzi mai kiti janakhali zavun ghetleli aahe he tuzya comment madhun disat aahe
@agroworld1619
@agroworld1619 14 сағат бұрын
वाल्याची आई आहे ती किती गुणाची असेल तिच्या पोटीं हैवान जन्म घेतला
@vaibhavshinde5452
@vaibhavshinde5452 14 сағат бұрын
​@@Hindurastra8260 मला तर तुझीच माय तमशात आहे असे वाटत आहे! जा घरी जाऊन बघ निट का गेली धन्या च्या फडात नाचायला!!😂😂😂
@Justfeak
@Justfeak 14 сағат бұрын
​@@Hindurastra8260 ayy lai loud nko gheu to bhau nit ch bolay tu tujhi bhasha bgh salya
@ajitumbare6704
@ajitumbare6704 14 сағат бұрын
लोकांच्या लेकराला मारताना त्याला आणि त्याच्या घरच्याला किती त्रास झाला असेल
@RahulHalavankar
@RahulHalavankar 14 сағат бұрын
पोलीसांनी पण कसोटी करावी मेली तरी चालेल आजिबात विचारायला जाऊ नका.
@p28681
@p28681 14 сағат бұрын
लेक खूप गुणाचा आहे त्याला न्याय मागताय
@dadak3141
@dadak3141 14 сағат бұрын
आख्ख्या घरादाराला रस्त्यावर आणलेस वाल्या... काय मिळवलस... बघ उघड्या डोळ्यांनी...🤕 वाळूच्या गाडीवर वाळू भरायला राहिला असतास तरी तूझ्या आईवर हे दिवस आले नसते... कुठं ठेवायचेत हजार दीड हजार कोटी आता...🤕
@nikhiljadhav1338
@nikhiljadhav1338 14 сағат бұрын
ओवर ॲक्टिंग चे माझ्या कडून २० रुपय
@Gaming_x_abhi
@Gaming_x_abhi 14 сағат бұрын
*स्वतःच्या मुलासाठी आकांडतांडव करणारी माय जेव्हा दुसऱ्यांची लेकरं संपवली जात होती तेव्हा मात्र शांत होती..🙏🏻* *#न्याय** तर होणारच🫵🏻* __________
@sominathwagh9744
@sominathwagh9744 14 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आजी
@Xavierfromindia
@Xavierfromindia 12 сағат бұрын
मरायला तिला काय धाड भरली😂
@Vikas-k5p
@Vikas-k5p 12 сағат бұрын
Lavkar mar ata
@AkashKerePatil
@AkashKerePatil 14 сағат бұрын
वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात ह्याची कल्पना तुम्हाला असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’ असे कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पहावी ही विनंती. त्यांच्यावर ह्याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पहावा. आपल्याला काही प्रश्न १. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ? २. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ? ३. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ? ४. संतोष मुंडे ह्याच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का ? ५. आवादा कंपनीचे लोक ह्यानी केलेला FIR खोटा आहे का ? ६. गोट्या गित्ते सारखी माणस सदगृहस्त आहेत का ? एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ ह्या पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला, आईने काय करायला हवं, ते आपण पाहा संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही ?
@Xavierfromindia
@Xavierfromindia 12 сағат бұрын
@sudeshkamble15
@sudeshkamble15 10 сағат бұрын
Akash..I agree..aai shevti aai aste, kadachit ya mauli la mahitach Nasel kay sarv chalu hota mulach...
@dattashinde2728
@dattashinde2728 14 сағат бұрын
गरीब लोक आहेत १५०० कोटींची संपत्ती आहे
@shamraopatil6196
@shamraopatil6196 14 сағат бұрын
या मातेला.विरमाता पुरस्कार देण्यात यावा.
@opjassu7775
@opjassu7775 13 сағат бұрын
संतोष देशमुख हा सुध्धा कोणाचा मुलगा होता , पती होता , वडील होता , भाऊ होता , .
@eximsarathi5336
@eximsarathi5336 14 сағат бұрын
फार महत्त्व देऊ नये मीडियाने यांना!
@bhushanpawar1628
@bhushanpawar1628 13 сағат бұрын
आई इतक्या दिवसानंतर आली का पोरासाठी ते पण जिवंत पोरासाठी. विचार त्या आईला जिचा पोटचा गोळा गेला.
@MaheshKhomane-z7r
@MaheshKhomane-z7r 14 сағат бұрын
एका गुन्हेगार ला साथ देतात ही लोक जेव्हा संतोष भया देशमुख गेले तेव्हा कुठं होती ही लोक
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 13 сағат бұрын
दुसय्रांची पोरांना हाल हाल करुन मारलं गेल तेव्हा तुमची हृदय का लोखंडाची बनली होती आणि आता पाझर फुटला ज्यांना त्रास झाले त्यांना ही आई भहीण भाऊ आहेत
@AshokShinde-cc6lg
@AshokShinde-cc6lg 14 сағат бұрын
महाराष्ट्रात दिवाळी साजरी होईल आज संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला फक्त वाल्याची गाव गुंड टोळी नाराज झाली
@PradipPatil-l1k
@PradipPatil-l1k 14 сағат бұрын
आई येवढी प्रॉपर्टी कशी कमवली सांगा आधी
@dattatraykadam2955
@dattatraykadam2955 13 сағат бұрын
मोका मधील गुन्हेगाराच्या नातेवाईकांना एवढी चांगली ट्रीटमेंट
@KP96503
@KP96503 14 сағат бұрын
संतोष अण्णा मेला पण या नत दृष्टांचे नायनाट करून गेला. संतोष अण्णा अमर रहे
@blacksaya-o5v
@blacksaya-o5v 13 сағат бұрын
ही म्हातारी चं अशी आहे तर पोरगं कसलं असलं...😂😂
@deepakwadekar1997
@deepakwadekar1997 13 сағат бұрын
आपलं म्हणजे बाप्पा अन दुसऱ्याचं कापा😂😂
@dattatraykadam2955
@dattatraykadam2955 13 сағат бұрын
संतोष देशमूख च्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरू
@काकाराजोळे
@काकाराजोळे 14 сағат бұрын
पोरगा तेव्हाच धाकात ठेवायचा ना दुसऱ्याचे कार्टे स्वतःच पोरग
@sudamgore6993
@sudamgore6993 14 сағат бұрын
एखाद्या बाईचा नवरा गेला एखाद्या मुलांचे वडील गेले एखाद्या आईचा मुलगा गेला तर त्यांची काय अवस्था होते ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना विचारा मग कळेल तुम्हाला
@VithalGadhe
@VithalGadhe 13 сағат бұрын
मीडिया पोलिस बाजूला उठून जातील बरोबर हे रात्रीला हळूच उठून जातील
@vitthalmore2109
@vitthalmore2109 14 сағат бұрын
द्या द्या अण्णाला खेळ द्या 😂
@DipakGaygol-y9i
@DipakGaygol-y9i 10 сағат бұрын
हिचा मुलगा जेलात गेला तर हिला एवढं दुःख झाले आणि संतोष देशमुख यांच्या आईला किती दुःख झाले असेल आता समजलं असेल
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 13 сағат бұрын
लाजा सोडल्या यांनी आरोपीला वाचवण्यासाठी सर्व लाभार्थी जमवले आहेत
@ashokchavan2755
@ashokchavan2755 14 сағат бұрын
संतोश पन आसच पानी मागत होता
@saurabhgore7
@saurabhgore7 13 сағат бұрын
तस पण आजीचे थोडेच दिवस बाकी आहे त्यांना बळजबरी करू नका ही विनंती
@rahulthombre3880
@rahulthombre3880 14 сағат бұрын
काही फरक पडणार नाही शेवटी सत्य सत्य असतं खोटं कितीही ओरडून सांगितलं तर ते खरा होत नसतं
@ajinkyapawarp-2685
@ajinkyapawarp-2685 14 сағат бұрын
नियती कुणालाच सोडत नाही. म्हणुन कर्म चांगले करा.
@mind_extract
@mind_extract 14 сағат бұрын
म्हातारी...येवढ्या दिवस रुबाबात राहिली असेल..आत्ता सवय मोडणार त्याचा हा त्रास
@saurabhsawat7133
@saurabhsawat7133 14 сағат бұрын
जा म्हातारे वर😂😂काय फरक पडणार नाही तू मेल्यावर 😂
@shaikhmaula643
@shaikhmaula643 Сағат бұрын
हेचां मुलगा फक्त जेल मध्ये आहे तर येवडा राडा जेचा मुलगा कायम चा मेला तेला किती दुख आसन 😢
@sachinchacha4089
@sachinchacha4089 13 сағат бұрын
पोरगा काय गुण उधळण करत होता हे पाहिलं असतं तर हिच वेळ आली नसती
@vickybhore273
@vickybhore273 14 сағат бұрын
आपलं पोरग घरात पोत्याने पैसे घेऊ येतो तेव्हा ते कुठून आले हे विचारलं असत तर ही वेळ आली नसती. आणी दुसऱ्याची पोर मारायची आणी आपल्याला काय झालं तर आंदोलन वाह....
@BhausahebWadje
@BhausahebWadje 14 сағат бұрын
संस्कार चांगले दिलें असतें तर हि वेळ आली नसती
@vishalpatil6064
@vishalpatil6064 14 сағат бұрын
मुलाने असे कार्य करावे की आपल्या आई वडील यांना पच्छाताप नको
@AnilGaikwad-p8j
@AnilGaikwad-p8j 14 сағат бұрын
लेकाला आधी समजावून सांगायचं ना
@SagarNathe-fi1ti
@SagarNathe-fi1ti 14 сағат бұрын
आरे आण्णा तुमचा खंडणीखोर आहे 😂
@b.d.magarsir1629
@b.d.magarsir1629 13 сағат бұрын
अशी आई असल्या कारना मुळे च मुलं भिघडतायत
@sainath6251
@sainath6251 13 сағат бұрын
धनंजय मुंडे थोड लाजाव राजकारण बस करावं व त्या माऊली च उपोषण सोडवाव
@Sanketart7028
@Sanketart7028 14 сағат бұрын
ह्या अशा तुमच्यावर वेळ येण्याची मूळ कारण हे धनंजय मुंडे आहे हाच मेन सूत्रधार आहे
@Xavierfromindia
@Xavierfromindia 12 сағат бұрын
म्हातारी ला एकदा फिल्म फेअर आवार्ड फेकून मारा 😂 लगेच पळत घरी जाईल😂
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 13 сағат бұрын
मुलाला नीट संस्कार दिले असते तर ही वेळ आली नसती.
@milinddeshmukh7640
@milinddeshmukh7640 14 сағат бұрын
पोलीस कशासाठी विनवणी करताय ?मरूद्याना .संतोषला काय वेदनाझाल्या असतील ?विचार करा
@sindhupawar2710
@sindhupawar2710 13 сағат бұрын
आईला मला 15 कोटी कुठे गेले चांगले संस्कार
@sunilbagal7755
@sunilbagal7755 13 сағат бұрын
पापा चां घडा भरला... नियती कोणाला सोडत नाय..
@kirannetke1450
@kirannetke1450 13 сағат бұрын
आज तेच रिंगण आहे; तीच वेळ आहे फक्त हिंसेरूपी मूताऐवजी अहिंसक पाणी आहे! हे चित्र महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
@ऐतिहासिकमहाराष्ट्र
@ऐतिहासिकमहाराष्ट्र 13 сағат бұрын
म्हातारीकडे बघून अस वाटतेय ईडी ला फोन कडून म्हातारीची चौकशी करायला सांगावी एवढे सोने कुठून आणले🤨😡😡
@rajendrabirade9332
@rajendrabirade9332 13 сағат бұрын
तुझ्या लेकाने चांगली जमवली संपत्ती
@RajeshwarMore-f3i
@RajeshwarMore-f3i 13 сағат бұрын
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी काही तर बोला
@rahulthombre3880
@rahulthombre3880 14 сағат бұрын
पैसे जाण्याची भीती बाकी काहीच नाही ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस का नाही केला आंदोलन आताच का बर करताय
@Vdev9807
@Vdev9807 13 сағат бұрын
मतरीला acting मदला भारतरत्न द्या😂
@SachinChaudhari-ur6oz
@SachinChaudhari-ur6oz 13 сағат бұрын
वल्मिका कराड...कड़े 1500 करोड़ रुपए ..बंगले ..शेती... पुणे येथे गाले... कुठून आले...हे सांगा आजीबाई..
@nileshgorade8535
@nileshgorade8535 13 сағат бұрын
कुमाता असा शब्दच नाही कुपुत्र उल्लेख अनेक वेळा आढळतो.
@maheshvlogs8578
@maheshvlogs8578 13 сағат бұрын
त्या संतोष देशमुख च्या मुलीला आणि तिच्या मातेला काय वाटल असेल याचा विचार करा
@vitthalhande8945
@vitthalhande8945 13 сағат бұрын
1500कोटी गरीब लोकांचे मुंडके मोडुन कमवले ते बरे गोड लागले फक्त नाटक मरू द्या
@badrinarayanrodge9166
@badrinarayanrodge9166 13 сағат бұрын
चांगले, संस्कार,दीले, असते,तर,ही, वेळ, आली,नसती
@ratharb6552
@ratharb6552 13 сағат бұрын
गँग ऑफ परळी आता कोन पैसे देनार,, बायको , Aai तू तुझ्या नवऱ्याला कधीच विचारले नाही कि Ghar काम करून १५०० करोड आले कुठून 😂😂😂😂😂
@priyasonvane5207
@priyasonvane5207 13 сағат бұрын
हे लोक आपल्या लोकशाही ची थट्टा करत आहे सर्व प्लॅन आहे
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 13 сағат бұрын
पोलीस अधिकारीं पण वंजारीच आहे नावावरून
@uttamshinde5195
@uttamshinde5195 14 сағат бұрын
काय पण्? 😂
@ajinkyapawarp-2685
@ajinkyapawarp-2685 14 сағат бұрын
आजी आग कायद्यनी होईल नीट सगळे कायद्यवर विश्वास नाही का ?
@yogiidhawade5829
@yogiidhawade5829 12 сағат бұрын
कशाला नाटके करता ree दुसऱ्यांची पोरे मारायची आणि परत हे असले फालतू धंदे करायचे
@nilnnick6479
@nilnnick6479 14 сағат бұрын
एक दिवस समाजासाठी 😢
@rupeshshingare4248
@rupeshshingare4248 13 сағат бұрын
हे फक्त लाभा त्री आहेत
@murlibudhner
@murlibudhner 12 сағат бұрын
हे सर्व गून्हेगार आहेत जेव्हा वाल्या लोकांचे मुडदे पाडत होता, जागा हडपत होता, खंडण्या वसुल करत होता तेव्हा हे लोक कुठे होते
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 14 сағат бұрын
काय म्हणलं असेल संतोष देशमुख यांचा आत्मा
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 10 сағат бұрын
आई आहे त्या। आईचं मन म्हणतं असेल माझा मुलगा निर्दोष आहे।
@babavarudkar
@babavarudkar 14 сағат бұрын
आरोपी कराड वाल्या फरार का होता विचारा मथारीला
@mayurrandive7288
@mayurrandive7288 13 сағат бұрын
भरलं पाप 😂 लाज वाटुदेत जरा.... लेकराने काय कांड करून ठेवले ते बघा
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 12 сағат бұрын
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहतोय की आरोपींना शिक्षा न्यायाधीशांनी टोटल यावर रस्त्यावर लोक येतात आरोपींना वाचवण्यासाठी हे खूप दुर्दैव वाटते याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही सर्वसामान्य जनतेस
@bharatzinjan1682
@bharatzinjan1682 11 сағат бұрын
अलका कबूल चा पीचर आठवला आज 😂😂😂
@AdGhutePatil
@AdGhutePatil 13 сағат бұрын
संतोष देशमुखाच्या आईने काय करायचं
@babasahebnalawade4358
@babasahebnalawade4358 14 сағат бұрын
ह्या मॅडम खूपच अवकर आल्या त्या दिवशी जर लवकर ॲक्शन घेतली असती तर हे दिवस नसते
@ravindradeshmukh4739
@ravindradeshmukh4739 13 сағат бұрын
आपल ते पोरगं दुसऱ्या चे कार्ट.संतोष देशमुख चे लहान लेकर या बाईला दिसत नाही.
@RahulSuryawanshi-i3c
@RahulSuryawanshi-i3c 13 сағат бұрын
वय झालं आता नका देऊ त्रास देव तारी त्याला कोण मारी 😢
@LkBansod
@LkBansod 12 сағат бұрын
हार्वेस्टर मालकांचा पण गुन्हा दाखल व्हावा त्या गरीब शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळावा
@prediction_1008
@prediction_1008 12 сағат бұрын
म्हातारीची नाटक सुरू झाली अशा लोकांना सगळं माहिती असतं पण नाटक मात्र मस्त करतात
@Aajad9999
@Aajad9999 11 сағат бұрын
व्हा रे आई धन्य तू आणि तुझे संस्कार
@sunilpadule3810
@sunilpadule3810 10 сағат бұрын
@mumbai tak आज पासून १४४ जमावबंदी कायदा लावला आहे आणि पोलिसांसमोर हे आंदोलन कसकाय करू देत आहे प्रशासन. न्याय सर्वांना सारखा पाहिजे. यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे यांच्या वर पण १४४ कायद्यांनी गुन्हा दाखल झाला च पाहिजे.#mumbaitak
@user-um7cc8gs9g
@user-um7cc8gs9g 14 сағат бұрын
Panki aani dhanyache 2 pappa, suresh anna aani bajrang bappa😂😂😂😂😂Panki aani dhanyache 2 pappa, suresh anna aani bajrang bappa😂😂😂😂😂
@AmolPatil-io1oc
@AmolPatil-io1oc 11 сағат бұрын
मी तर म्हणतो हागायचं आणि मुतायचं पण सोडलं पाहिजे तेव्हाच न्याय मिळेल.
@SanjayMandlik-v2s
@SanjayMandlik-v2s 14 сағат бұрын
किती ही नाटक करा पण सते का नाही कळत
@GnnDkadam
@GnnDkadam 13 сағат бұрын
अण्णा ला न्यायचं मिळेल चिंता करू नका..!!
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН