ओमकार दादा तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच पंढरी च्या पांडुरंग चरणी प्रार्थना❤❤
@ajaymodak204213 күн бұрын
ओमकार सर, तुमची रिपोर्टिंग खूपच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. तुम्ही ज्या निडरपणे सत्य समोर आणता, त्याला मानाचा मुजरा! असंच प्रामाणिक आणि निर्भिड पत्रकारितेचं कार्य करत राहा आणि जनतेला न्याय मिळवून देत राहा. तुमच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@thinkindia.316813 күн бұрын
उत्तम पत्रकारिता... धन्यवाद 🙏🚩
@nagoraodukare475313 күн бұрын
निर्भीड प्रकरण लावून धरत आहात.खुप आभारी आहोत.
@shivamtambe226813 күн бұрын
ओमकार दादा तुला व तुझ्या पूर्ण फॅमिलीला संतोष देशमुख चे खूप खूप आशीर्वाद मिळतील . मनापासून अभिनंदन 🙏🙏👌👌
@ramdasshinde599513 күн бұрын
एक नंबर पत्रकार साहेब
@MrAmarsaheb13 күн бұрын
मुंबई Tak आणि त्यांची प्रामाणिक,मेहनती टीमचे आभार
@vitthaldeshmukh616213 күн бұрын
ओमकार सर नंबर माणूस
@DILIPB-e1k13 күн бұрын
वंजारी समाज महाराष्ट्र मध्ये 1780 च्या आसपास आलेला आहे. सर्वात उशिरा आलेले आहेत हे .वंजारी सरकारी अधिकारी ना सहयोग करू नका. मराठा जागा हो. तुमचाच दूध पिऊन तुमच्या छाताडाच रक्त पितोय वंजारी म्हणजे ह्या समाजाची नीतिमत्ता काय आहे ते कळते. गोपीनाथ मुंडे मंत्री झाल्यापासूनच हे जास्त मजलेत. भाजप ने देवेंद्र फडणवीस / अजित पवार धनंजय मुंडे सारखे बॉम्ब पेरून ठेवलेत सरकार मध्ये सरकारी अधिकाऱ्यांचे तपस / जबाब का नाही विचारले जात वंजारी हि VJNT मध्ये येतात , क्षत्रिय जात आहे ( महाराष्ट्रातील जात व्यवस्थेत त्यांना उपरे म्हणता येईल ) . मुळात OBC ( कुणबी धनगर माली सुतार लोहार इ ) हे क्षत्रिय पण नाहीत आणि त्यांचा काहीही संबंध नाही ह्यांच्याशी , ते पांढरपेशा जातीचे आहेत. मराठा ( पाटील देशमुख मराठा कुणबी ) समाजाचे मला काही माहित नाही ते क्षत्रिय आहे कि शूद्र. मराठ्यांना ( पाटील देशमुख मराठा कुणबी ) ना पण जातीयतेचा / जातीय दंगलींचा स्टिग्मा आहे त्यामुळे त्यांचे पण भरपूर शत्रू आहेत जसे मारवाडी अग्रसेन बनिया ब्राह्मण वाणी धनगर माली इ वंजारी समाज 1992 पासून सरकारी नौकरी मध्ये गट्टे करून करून गेलेत आणि आरक्षण वापरून. OBC ना तर त्यांनी डावलूनच टाकले कारण 48 वर्ष व्हीजेएन्ट पण पहिले ओबीसी एकत्र होते . नशिबांन आता आता धनगर माली गवळी ह्यांना न्याय मिळत आहे . वंजारी स्वतः ला कितीही हुशार समाज अतिशहाणपण आणि स्वार्थ महागात पडला . आता तुम्ही एकटे आहेत .वंजारी बंजारा समाजाला वाळीत टाका. वंजारी मजलेत ते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन नंतर , यांनी सरकार नौकरीत गट्टे बनवायला सुरुवात केले. dr त्यात्याराव लहाने तर प्रसिद्ध होता मराठा पाटील दिसला कि प्रॅक्टिकल देत नव्हता ससून मध्ये तब्बल 48 वर्ष वंजारी 11% कोटा वापरात होते 1% लोकसंख्या असून सुद्धा आणि ह्यामुळे धनगर माली च्या 4 पिढ्या बरबाद केल्या वंजारी गट्टा पद्धती कारभारामुळे. ओबीसी धनगर माली कुणबी ह्यांचा काहीच संबंध नाही , ह्या जाती पाढरपेक्षा आहेत. आता तर वंजारी पिस्तूल घेऊन फिरतोय , वंजारीस्तान करताय मराठवाड्याचा. बीड मधले सर्व सरकारी अधिकारी / कर्मचारी वंजारी कसा काय ? त्या बाबत प्रश्नचिन्ह आहे. जसा शिवाजी पत्रव्यवहार साठी प्रसिद्ध होता अजून पण मराठा मोर्चेच काढतोय
@bharatshinde380313 күн бұрын
ओंकार ग्रेट खुप छान माहीती
@Abhi7.13 күн бұрын
ओंकार वाबळे 1 no. निर्भीड आणि जबरदस्त पत्रकार आहे ❤
@NitinJadhav-s5e13 күн бұрын
@@BpBlue tuzayt garcha la vichara
@bapumore553313 күн бұрын
Salute to omkar wabale sir
@vijaymore937113 күн бұрын
मुंबई तक चा कोहिनुर हिरा ओमकार भाऊ 🙏🏻🙏🏻
@user-vy3mt7vm8o13 күн бұрын
ओमकार भाऊ सुपर रीडर पत्रकार
@SAS-uq2ry13 күн бұрын
ओमकार भाऊ तू सावध रहा 😢
@anilharishchandre876913 күн бұрын
Thanks मुंबई tak. ओंकार साहेब नंबर एक
@thinkindia.316813 күн бұрын
Thank you Mumbai Tak🙏
@AmolPatil-io1oc13 күн бұрын
#mumbaitak आपण निर्भिड पत्रकारितेच उत्तम उदाहरण दिलयं..🙏❤ आणखी एक टीम बनवून धन्या मुंडेच्या मागे लावा किंवा त्याच्या बाबतीतले पुरावे गोळा करा.
@shrirangranjwan57313 күн бұрын
मुंबई Tak च्या सर्व पत्रकारांचे आभार कि गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्या मुळे कोणीही असो ते एकेरी उल्लेख करतात
@vijaytalawadekar488413 күн бұрын
ओमकार भाऊ "त्याला" हा शब्द आवडला 👌
@RJagtap3013 күн бұрын
ओंकार दादाला बीड च्या रिपोर्टींग मधून हलवू नका प्लीज
@vilasshelake902813 күн бұрын
सत्य उघड करणे फार अवघड व धोकादायक असते ते काम ओंकार करीत आहे
@pramodsakhare530713 күн бұрын
मुंबई Tak चे आभार बेधड़क तुम्हीं जनते पर्यंत बातमी देता जय संविधान
@vitthalwarale446013 күн бұрын
ओमकार ची बातमी सांगण्याची पद्धत एकदम च भारी व वस्तुनिष्ठ
@bajrangdake413613 күн бұрын
ओमकार दादा नंबर एक पत्रकारिता
@santoshwaghalkar409213 күн бұрын
ओमकार सर आपण निर्भिड पत्रकारिता करता.
@riyanshpatil251813 күн бұрын
परळी मध्ये कलम 144का लागू करत नाहीत कारण हे सर्व अस चाललं तर प्रेत्येक समाज आपल्या जातीतील आरोपीला सोडण्यासाठी आंदोलन करेल समाजात वेगळी प्रथा पडत चाललीय
@satishtakalkar757813 күн бұрын
ओमकार एक नंबर पत्रकार ❤ मुंबई तक चे खुप खुप अभिनंदन ❤ ओमकार सारखा dashing पत्रकार पाहिजे
@drpawarpramod13 күн бұрын
ओंकार दादा कुठं गायब होतात एवढे दिवस,आम्ही घाबरलो ना❤
@unknown-p9i613 күн бұрын
Omkar dada ek number reporter ahe.... Most great reporter in india ashi ghoshna kra👏🏻👏🏻
@Vishnushingte13 күн бұрын
Mumbai tak thanks 🙏🏻
@गोविंददिनकररावमोरेमोरे13 күн бұрын
CID पेक्षा ओमकार आणि मुंबई तक ने भारी काम केले,..... ही खरी पत्रकारिता संविधानाचा दुसरा स्तंभ मनायला पाहिजे आता
@rajeshjadhav710513 күн бұрын
ओमकार धन्यवाद, तुमचे सगळे महाराष्ट्र आभारी आहे 💐💐खूप चांगले news देता तुम्ही 👍
@rajeshdeshmukh264113 күн бұрын
पत्रकार साहेब आणि मुंबई तक ग्रेट
@easylearn740813 күн бұрын
ओंकार भाऊ त्या रोहित चा शोध लावून एक बातमी करा..
@Totall-Gamingg13 күн бұрын
Omkar bhau ek number🔥🔥
@AAS-gl2uq13 күн бұрын
ओमकार तुझ्या रीपोटिंगला सलाम..🙋🙋❤
@haribhaupatil566013 күн бұрын
मुंढे आणि कराड यांच्या भागिदारीतील मालमत्ता शोधल्यावर कळेल
@harshwords712413 күн бұрын
Omkar Bro... Thnks for all efforts..🎉
@sharadd366313 күн бұрын
ओमकार भाऊला परळीचा नगराध्यक्ष बनवू 👌😅
@ajahav907813 күн бұрын
एक नंबर पत्रकार ओंकार 🔥🔥
@rohidasjadhav131713 күн бұрын
ओंकार कोटी कोटी आभार
@Dvmambajogai13 күн бұрын
तुम्ही खरे पत्रकार
@laxmanborade847513 күн бұрын
तुमची पत्रकारिता निःपक्ष आहे ओंमकार तर उत्कृष्ट ग्राऊंड रिपोर्ट टिंग करतो कुणाच्याही दबाव तुमच्या टीम आणला तर आम्ही जनता जनार्दन तुमच्या बरोबर राहू
@Mechanicalgyan35813 күн бұрын
Onkar khup khup great patrakar
@ankitaredkar738613 күн бұрын
ऐक नंबर भाऊसाहेब ओंकार तुमचं बोलणं एकदम सविस्तर माहिती देताना छान आहे म्हणजे बोलणं चांगले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@krishnaaage796813 күн бұрын
ओंकार सर सलाम तुम्हाला. मुंबई तक subscribe करण्याचं एक मेव कारण म्हणजे तुम्ही.❤❤❤
@sueclasses799613 күн бұрын
Onkar great news report
@seemashejal51013 күн бұрын
मुंबई tak ओंकार सर on man army सलाम तुमाला ❤❤
@sainath625113 күн бұрын
वाल्मीक कराडची काळजी घ्यावी कारण राजकारण्याचे काही खर नाही हे स्वतः वाचविण्यासाठी कितीही खालच्या स्थरावर जाऊ शकतात मग ते कोणतेही असो मुंडे, धस, क्षीरसागर, बीड चा बिहार कसा झाला हे महाराष्ट्राने बागितले आता अजून बरंच काही बाहेर येणं बाकी आहे
@BhumitaShisode13 күн бұрын
Thank you mumbai Tak journalist
@KailashPrakash-uz8bp13 күн бұрын
😊best anchor Omkar wable😊😊
@nirmalagavhane56913 күн бұрын
खुप छान माहिती भाऊ
@marathivarta794713 күн бұрын
पत्रकार❤️👑👌👌👌👌
@DurgaPATIL-c2f13 күн бұрын
उत्तम पत्रकारिता भाऊ
@harishchitale520313 күн бұрын
छान माहिती 🙏🙏
@kusumpatil413713 күн бұрын
ओमकारदादा धन्यवाद 🙏🙏
@rangnathgolekar992813 күн бұрын
मुंबई तक च्या सर्व टीम चे...... सामान्य जनतेकडून अभिनंदन तुम्ही सत्याची बाजू लावून धरली....
ओमकार भाऊ खूप छान आणि अभ्यासपूर्ण रिपोर्ट करत आहेत तुमचे खूप आभार सत्य परिस्थिती समोर आणली
@yogeshgaikwad306813 күн бұрын
ओंकार दादा 1 नम्बर् पत्रकार
@shital-mithunlovelycouple13 күн бұрын
ओमकार साहेब वेल डन खूप छान
@anilharishchandre876913 күн бұрын
You all are ग्रेट
@shankargandhale13 күн бұрын
ओंकार भैय्या निर्भीड पत्रकार आहेत मनापासून आपला अभिनंदन सर
@Sushil_800713 күн бұрын
रुग्णालयातून तुरुंगात जाताना वाल्मीक सोबत पोलिसांच्या गाडीत "रोहित" नावाचा इसम कोण होता याची माहिती आपल्या चॅनेल द्वारे उघड करावी. वाल्मीक ने स्वतः 2-4 वेळा रोहित कुठं गेला म्हणून उल्लेख केलेला आहे.
@vitthalshelke35513 күн бұрын
खूप छान पत्रकारिता
@rohanpatil.00713 күн бұрын
ओमकार भाऊ एक नंबर काम केलं तुम्ही.
@anirudraKhandagale13 күн бұрын
ओमकार your the great persen from dhis case
@Adityajadhav1568813 күн бұрын
खूप छान पत्रकारिता ओमकार सर....
@Mechanicalgyan35813 күн бұрын
Only onkar, great salute
@DhanajiGangthade13 күн бұрын
Welcome back Omkar bhai❤
@KiranBhalekar-gd6zb13 күн бұрын
Omkar sir gret ripoting 👍
@SadhanaMhala13 күн бұрын
Sar tumhi khup chan muddesut sangta khup chaan omkar sar😊