Walmik Karad News : Sarpanch Santosh Deshmukh हत्येप्रकरणातील CID तपासाची A टू Z अपडेट..

  Рет қаралды 526,112

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 450
@Indianok3624
@Indianok3624 18 күн бұрын
वाल्या कराड जर सापडत नसेल तर धनंजय मुंढे यांना ताब्यात घ्यावे व वाल्या ताब्यात येत नाही तो पर्यंत सोडू नये.. ही मुख्यमंत्री यांना विनंती..
@sureshgangawane5976
@sureshgangawane5976 18 күн бұрын
Are vanjari samaj petun utel.ghode lavel tumahala.DM baap ahe tumacha.
@shitalshingade6878
@shitalshingade6878 18 күн бұрын
Nagda KARUN hana 😂😂
@RameshLahamge-wz8og
@RameshLahamge-wz8og 18 күн бұрын
Br
@vasantkamable159
@vasantkamable159 18 күн бұрын
इम्रान हाश्मी खरा आरोपी आहे... बाकी सगळे चेले आहेत... त्या 7-8 लोकांच्या माय बापाने आता बाहेर येऊन सरळ खर खर सांगावं.... पोटचा गोळ्याला फाशी होणार... आणि हा काशी करणार...😂
@bhairavnathjadhav6537
@bhairavnathjadhav6537 18 күн бұрын
Ek nbr bro
@pravinkajale3890
@pravinkajale3890 18 күн бұрын
वाल्मिक कराडला पळून जाण्यात त्याचा आका धन्या मुंडे मदत करतोय.
@prabhakaraher5258
@prabhakaraher5258 18 күн бұрын
सुऱ्या ला म्हणावं राजीनामा दे BJP चा
@omgaikwad3000
@omgaikwad3000 18 күн бұрын
​@@prabhakaraher5258tumchya bapachi pend nahi bjp 😂😂😂 ustodya ho
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 18 күн бұрын
right
@vasantkamable159
@vasantkamable159 18 күн бұрын
इम्रान हाश्मी खरा आरोपी आहे... बाकी सगळे चेले आहेत... त्या 7-8 लोकांच्या माय बापाने आता बाहेर येऊन सरळ खर खर सांगावं.... पोटचा गोळ्याला फाशी होणार... आणि हा काशी करणार...😂
@khedkar6928
@khedkar6928 18 күн бұрын
Tumchya sangalyacha baap aahe valmik karad aata je boltay team agodar ka bolle nahit Baap aahe tyacha karad
@Akshay.2018
@Akshay.2018 18 күн бұрын
याच्या मागे फक्त धण्या आहे 100%
@NandkumarRavalekar-cj2pz
@NandkumarRavalekar-cj2pz 18 күн бұрын
विस दिवस होउन आरोपी सापडत नाही तर महाराष्ट्र सरकार नालायक मनायचे‌,‌
@shahedkhan8132
@shahedkhan8132 18 күн бұрын
हो काही हरकत नाहि
@vasantkamable159
@vasantkamable159 18 күн бұрын
इम्रान हाश्मी खरा आरोपी आहे... बाकी सगळे चेले आहेत... त्या 7-8 लोकांच्या माय बापाने आता बाहेर येऊन सरळ खर खर सांगावं.... पोटचा गोळ्याला फाशी होणार... आणि हा काशी करणार...😂
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
सहमत
@Sanket__Yede
@Sanket__Yede 18 күн бұрын
खरंय
@SandyChabukswar
@SandyChabukswar 17 күн бұрын
ते क्राईम पेट्रोल वरती मग भरोसा ठेवायचा का नाही
@LoyTruth
@LoyTruth 18 күн бұрын
Encountar करा.. लाचार पोलिसांना जमत नसेल तर आर्मी बोलवा 😂
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 18 күн бұрын
Arest pan honar nhi…. Zli tr 2 divsat jamin honar…. To kay sadha manus nhi jail madhe marayala
@tusharkadam7530
@tusharkadam7530 18 күн бұрын
खरच विश्वास नाही ठेवु शकत या भामटय़ांवर
@omgaikwad3000
@omgaikwad3000 18 күн бұрын
​@@dipulmanwar56492divsat jamin aata possible nai bhau 😂😂
@tseries595
@tseries595 18 күн бұрын
@@dipulmanwar5649Baher aala tr br hoil….. Walmik jar changla asel tr lok changle wagtil.. to jasa wagel tas Amhi vagu….. Dev Walmik anna la aayushya labho
@hiteshd.5569
@hiteshd.5569 18 күн бұрын
पोलिसांना सगळं काही जमतंय पण करायचं नाही, कारण राजकीय दडपण. मागील कुठलेही मोठे प्रकरण पहा, उदाहरणार्थ-सुशांत सिंग मुंबई, कलकत्ता डॉक्टर केस, आणखीन पण काही प्रकरण आहेत ज्यामध्ये राजकीय पुढारी लोकांचे हात असल्याचे संशय आहे, परंतु त्यांच्या संबंधित लोकांना एकही दिवस अटक नाही, साधे नाव सुद्धा पुढे आले नाही. याच प्रकारे हे अधिकृत प्रकरणांमध्ये कोणालाही अटक होणार नाही त्यांना कुणालाही केस देखील वाकडे होणार नाही, आपल्या भारतामध्ये अशाच प्रकारे सर्व केस दाबले जातात व भोळ्या भावड्या गरीब लोकांचे खून मर्डर होत राहतात, आणि मला वाटते की यादेखील केस मध्ये काही होणार नाही ,कुणालाही साधी अटक सुद्धा होणार नाही, सर्व काही हे राजकीय लोक पैशाचा पाऊस पडणार व केस रफा दफा करणार.
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 18 күн бұрын
कोणीतरी राजकीय नेतृत्व आरोपींना अटक होऊ देत नसावेत
@navnathsupekar338
@navnathsupekar338 18 күн бұрын
निष्क्रिय मुख्यमंत्री
@PravinKshirsagar-m7v
@PravinKshirsagar-m7v 18 күн бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?😭😭😭😭😭
@vaibhavmadane4430
@vaibhavmadane4430 18 күн бұрын
Bangladesh madhi
@vaibhavmadane4430
@vaibhavmadane4430 18 күн бұрын
😮😅😂😂😂
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej 18 күн бұрын
धनंजय मुंडे ची सासरवाडी मध्यप्रदेश मधलीच आहे मुंडेच्या सासरवाडी मध्ये लपलाय काय😅😅😅😅😂
@ParbatChirke-ee9uc
@ParbatChirke-ee9uc 18 күн бұрын
😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 18 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!). अन् जातीनिहाय जनगणना ->लॅण्ड रिफाॉर्मिंग नसताना मंग कशाला?.
@shivajik2525
@shivajik2525 18 күн бұрын
नाही चुकीचे आहे
@pavanshinde5753
@pavanshinde5753 18 күн бұрын
😂😂😂
@ParbatChirke-ee9uc
@ParbatChirke-ee9uc 18 күн бұрын
Walya gela
@siddhartha6300
@siddhartha6300 18 күн бұрын
गुन्हेगारांना पकडुन जास्तीत जास्त कडाक सजा द्या.
@खुटा
@खुटा 18 күн бұрын
आम्ही पहिल्या दिवशी म्हणत होतो धनंजय मुंडे आरोपी आहे
@sureshgangawane5976
@sureshgangawane5976 18 күн бұрын
Yat jarage cha pan hat ahe.
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 18 күн бұрын
तूझ्या जन्मा मागे पण जरांगे पाटलांचा हात आहे 😂​@@sureshgangawane5976
@ravishep768
@ravishep768 18 күн бұрын
सुपडा साफ झाला तरी जिरली नाही 😂😂😂
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 18 күн бұрын
@@ravishep768 लोकसभेला ताईचा सुपडा साफ झाला 😂😂😂
@vaibhavshinde5452
@vaibhavshinde5452 18 күн бұрын
​@@ravishep768सुफडा कसा साफ झाला ते आत्ता समजेल 😂😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
सरपंच संतोष भाऊ हा खुप साधा माणूस होता, ईंडीका गाडी होती 😢 त्याच्या कडे, गोरगरीब मुला मुलींचा लग्न लावले त्याने स्व आणि गाव खर्चात त्यानं 😢😢
@DhananjayThorat-qd9rn
@DhananjayThorat-qd9rn 18 күн бұрын
खरच न्याय मिळेल का बिहार होईल
@abhijadhav3378
@abhijadhav3378 18 күн бұрын
Bihar ch honar dada 😢 dukhad gost ahe
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 18 күн бұрын
एवढ्या मोठ्या लोकप्रतिनिधी 15 वर्षे सरपंच राहिलेल्या संतोष देशमुख ची हत्या झाली उर्फ हाल हाल करून मारलं म्हणजे खूप मोठा मास्टरमाइंड आहे शिरपूरचे काम नाही असं मारून मर्डर करणे वाल्मीक कराड धनंजय मुंडेचा सुद्धा हात असू शकते केसमध्ये त्या दिवसाचे सगळे मोबाईल सीडीआर सीआयडी तपासावे दूध का दूध पानी का पानी
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
सरपंच संतोष भाऊ हा खुप साधा माणूस होता, ईंडीका गाडी होती 😢 त्याच्या कडे, गोरगरीब मुला मुलींचा लग्न लावले त्याने स्व आणि गाव खर्चात त्यानं 😢😢
@adinathjadhav316
@adinathjadhav316 18 күн бұрын
हीच घटना उत्तरप्रदेश मधे घडली असती तर आता पर्यंत आरोपी आयुष्यातून not reachable झाले असते...... बिनकामाचा गृहमंत्री.....
@Indianok3624
@Indianok3624 18 күн бұрын
आका पण याला कुठे तरी जबाबदार आहे या खुनाचे धागेदोरे आपल्या पाशी येत आहे , हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, चौकशी ही फक्त formality आहे. शिक्षा नाही झाली गुन्हेगार ला तर न्याय व्यवस्था वरील लोकांचा विश्वास उडेल , Bangladesh sarkhi परस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल..
@Asu7949....
@Asu7949.... 18 күн бұрын
Aaka mhnje ky
@zirmilekunal8120
@zirmilekunal8120 18 күн бұрын
Vanajri naraj hotel bhava... Karan tr gund mentality che lok ahet...
@skindskind9689
@skindskind9689 18 күн бұрын
बरोबर आहे शिक्षा नाही झाली तर आपले मराठे स्वतः शिक्षा देतील दांडे उचलून
@skindskind9689
@skindskind9689 18 күн бұрын
​@@Asu7949....तुला अका माहीत नाही का म्हणजे तू महाराष्ट्रातला नाही कारण महाराष्ट्रात एकही व्येक्ती असा नाही की त्याला अका माहित नाही
@pratsa
@pratsa 18 күн бұрын
D munde
@pandurangpatil5961
@pandurangpatil5961 18 күн бұрын
मुख्यमंत्री स्वतः दोषी आहेत राजीनामा द्यायला पाहिजे.
@omkarparve1725
@omkarparve1725 18 күн бұрын
😂😂😂
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 18 күн бұрын
तो नीच व निर्लज्ज आहे.
@Ninja-Gs
@Ninja-Gs 18 күн бұрын
गुवाहाटी चेक करा जसे 40 आमदार पळवले तसे,,,,, कराडला सेफ ठेवला असेल😂😂😂😂😂
@mahi-16
@mahi-16 18 күн бұрын
वाल्या सपडू शकट नाही करण त्यला.. नपुंसक गृहमंत्र्याचा आधार आहे.. सगळा नाटक सुरु आहे.. हा चौकश्या 5 दिवसाच्या आता व्यला पाहिजे होत
@andropatil9872
@andropatil9872 18 күн бұрын
Barobar
@LovewithTwins23
@LovewithTwins23 18 күн бұрын
किती शरमेची गोष्ट आहे महाराष्ट्र साठी इतका निर्घृण खून करून गायब होतो. पोलीस दखल घेत नाही. इतक्या आमदार व लोकांना मोर्चा काढावा लागतो तेव्हा पोलीस यंत्रणा व शासन जागे होते. यापुढे प्रत्येक गोष्टी साठी मोर्चेचं काढवावे लागणार का?
@Gaddarikorbe_
@Gaddarikorbe_ 18 күн бұрын
महिना होत आला तरी हत्येचा उलगडा लागलेला नाही wahhhh 👏
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 18 күн бұрын
भारतामध्ये काय लोकशाही वगैरे असा आहे असं काय वाटत नाही एक जनवरी 2025 आतापर्यंत खूप न्यूज चैनल बघितले बातम्या बघितल्या परंतु हे बघणार नाही इथून पुढे मी स्वतः स्वतःची प्रगती करणार राजकानी लोकाला काय देणंघेणं नाही कुठली पार्टी कुठला वाल्मीक गार्डन कुठलं काय आहे सामान्य जनतेने फाशी घेऊन मरावे हीच आपली लोकशाही आहे त्यामुळे लोकांनी ठरवू काय करायचे ते
@SurendraJaware
@SurendraJaware 18 күн бұрын
भ्रष्टाचाराचे धनी देवेंद्र फडणवीस हेच पारदर्शक कारभार
@ghorpadesirghorpadesir7025
@ghorpadesirghorpadesir7025 18 күн бұрын
ज्या माणसाला 2 पोलिस संरक्षण आहे तो फरारच कसा होऊ शकतो ?
@AjayJamdade-cd8wr
@AjayJamdade-cd8wr 18 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची तपास लागतं नाही तो पर्यंत नयतीकता समजुन. राजीनामा देणे
@somvanshideepa6813
@somvanshideepa6813 18 күн бұрын
त्यानी गुन्हा केेला नसता तर लपत कशाला फिरत बसला असता वाल्या ! हाच मोठा पुरावा !
@dipakm6872
@dipakm6872 16 күн бұрын
Ho na valya koli ahe manas marya
@bhaskarpawar866
@bhaskarpawar866 18 күн бұрын
महाकाल चं दर्शन घेतलं की माणूस भेटतो... म्हणजे सत्य बाहेर येतं...म्हणजे कर्म चुकले की फळं ही तसेच मिळतात...
@sanjaywaghmare938
@sanjaywaghmare938 18 күн бұрын
वालमीक कराड हा मुख्य आरोपी १००% आहे आसा सवाल या त्याच्या कृत्यावरून वाढतो म्हणून हा कराड मुख्य आरोपी आहे आसा वाटते
@TanajiDond-qv4dw
@TanajiDond-qv4dw 18 күн бұрын
वालमीक कराउ चाला पकडून फक्त बिड जनतेच्या ताब्यात द्या जनता बरोबर न्याय देईल व शासनाने फक्त बघत रहावे नाय कसा दावा लागतो 👍👍👍👍
@ganeshkukade9716
@ganeshkukade9716 18 күн бұрын
सरकारच आरोपींना पाठीशी घालत आहे
@Trending4Comments
@Trending4Comments 18 күн бұрын
वाल्मीक कराड ल सरकारी सुरक्षा रक्षक कशाला? गुन्हेगाराला पण.सरकार संरक्षण देते च कसे?
@NareshPawar-d5p
@NareshPawar-d5p 18 күн бұрын
जनतेला माहिती आहे आरोपी कोण आहे पण सीआयडी पोलिसांना माहिती नाही अजून आरोपी कोण आहे
@ashokdeshmukh698
@ashokdeshmukh698 17 күн бұрын
सरकार ची भूमिका च संशय व्यक्त करणारी आहे..... न्याय होईल असे वाटत नाही....😢😢😢😢😢राजकारण
@amolpawar5802
@amolpawar5802 18 күн бұрын
Home Minister ची पण साथ आहे वाटत...? ज्या प्रमाणे वाल्या कराड फिरतोय असेच दिसत आहे की मुंडे परिवार आणी मुख्यमंत्री पूर्णपणे वाल्या कराड ला वाचवत आहे... असो ह्या सर्वांना महाराष्ट्र ची जनता नक्कीच धडा शिकवेल
@dipakrao6416
@dipakrao6416 18 күн бұрын
झाल २० दिवस ह्यांनी पद्धतशीर सगळे पुरावे बदले असतील, आता एक कहाणी सगळ्यांनी बनवली असणार १-२ दिवसात तो मुद्दाम हाती लागेल आणि नंतर ही बनवलेली कहाणी बाहेर येईल आणि आका आणि आकाचे आका दोघही ह्यात सामिलच नाहीत बोलतील.
@ManikraoKadamraja
@ManikraoKadamraja 18 күн бұрын
मा. .मुख्यमंत्री साहेब यांना नम्रपणे विनंती आहे साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला महाराष्ट्रातील जनता तुमच्या कामावर समाधानी आहे कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणा विषयी जो निर्णय घेतला तो अतिशय धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्न केले त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे साहेब विरोधकांनी ध्यास घेतला आहे त्या ध्यासापोटी वैफल्यग्रस्त झालेले असून कोणाच्या ना कोणाच्या तोंडुन तुमचा पुरे पुर आवमान करण्याचं शड यंत्र रचले गेले पण त्यातही विरोधक फेल गेले आणि सध्या बीड जिल्ह्यात जे झाले ते आतीशय क्लेश दायी आणि वेदना देणारे प्रकरण म्हणजे संतोष देशमुख यांचा मर्डर पण फडणवीस मुख्यमंत्री साहेब तुम्ही महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली या मध्ये संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल याची खात्री पटली आहे मुख्यंत्री साहेब तुम्हाला महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही असे काम केले आहे धन्यवाद.......... साहेब.........
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 18 күн бұрын
कर्म वाईट फळ वाईट
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 18 күн бұрын
जर वाल्याने काही केलंच नसेल तर तो पळून का गेला?
@Sam1687
@Sam1687 18 күн бұрын
नशीब 20 दिवसांनंतर आरोपीचे मोबाईल गाडीत सापडले आता अजून 20 वर्षे लावु नका आरोपी सापडायला
@Mule.143
@Mule.143 18 күн бұрын
वाल्मीक सागर बंगल्यावर आहे मुंबई...
@yogirajtate1937
@yogirajtate1937 18 күн бұрын
वाल्मिक ला आटक का नाही?
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 18 күн бұрын
त्याला कोण शोधणार त्याला सगळे घाबरतात तो लई मोठा गुंड आहे
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 18 күн бұрын
C I d टीम उतरली आहे त्याचा बाप पण भेटेल आता
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 18 күн бұрын
फडणवीस साहेब यांनी,प्रतेक डिपार्टमेंट दर 2-3 महिन्यात सक्तीने बदली करावी, जवळपास 500 km चे दूर असावे, जो पर्यंत पोलिस सक्षम होत नाहीत तो पर्यंत हे असेच होणार
@motivationalknowledge5723
@motivationalknowledge5723 18 күн бұрын
आर्मी शिवाय जमणार नाही निष्क्रिय सुरक्ष्या रक्षक?
@madhavkalyane6954
@madhavkalyane6954 18 күн бұрын
धनंजय मुंढे याच राजकीय करिअर संपल
@sarangkulkarni9063
@sarangkulkarni9063 18 күн бұрын
फडन20 तुमची बदनामी होत आहे ,मनपा इलेक्शन जवळ आहेत ,फटका बसेल ,विचार करा
@life_diary.3258
@life_diary.3258 18 күн бұрын
9 te 13 पोलिस काय करत होते.
@RajeshSasane-w8q
@RajeshSasane-w8q 18 күн бұрын
प्रकरण bjp च्या आशीर्वादाने गायब करायचं
@shindepn
@shindepn 18 күн бұрын
गवत 😮
@piyushyadav7177
@piyushyadav7177 18 күн бұрын
पोलीस शेट्टं मोजत होते वाल्याची😂😂😂
@NanasahebAvchare
@NanasahebAvchare 18 күн бұрын
Zate uptat asnar?
@gixxerlovers9976
@gixxerlovers9976 18 күн бұрын
नेत्याचा बुल्ला तोंडात घेऊन चघळत होते, chinal पोलिस प्रशासन 😡
@Sam-y2o4p
@Sam-y2o4p 18 күн бұрын
पूर्ण सेटिंग झाली आहे 21 दिवस लागतात विचार करा
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 18 күн бұрын
जर तो मध्यप्रदेशात गेला असेल तर उत्तरप्रदेश मार्गे तो नेपाळ मध्ये घुसला असेल.
@sureshgangawane5976
@sureshgangawane5976 18 күн бұрын
Are to Dubai gela.😂 Tumhi beed made morch kada.dubai la ja dhas Sandip sonvane avadh pathav.
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 18 күн бұрын
@sureshgangawane5976 त्याची लायकी दुबई ची नाही. फार तर नेपाळ मध्ये जाउ शकेल.
@suhashatankar8573
@suhashatankar8573 18 күн бұрын
😄
@mahi-16
@mahi-16 18 күн бұрын
​@@sureshgangawane5976hishob karu amhi batobar
@santoshsd1694
@santoshsd1694 18 күн бұрын
बर तुला कराड फोन करुन सांगत आहे का ? 😂😂😂
@adityadeshmukh4972
@adityadeshmukh4972 18 күн бұрын
धन्या च करीयर सम्पल
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 18 күн бұрын
पोलिसांना पैसे दिल्यावर कितीही दिवस फरार राहता येते😂
@dravinashingle2
@dravinashingle2 18 күн бұрын
वाल्या कुठे आहे हे माहिती करुन घ्यायचे असेल तर धन्या ची नार्को टेस्ट करावी पण सीआयडी चे हात सरकारने बांधले असतील ह्यात शंका नाही...
@Maharashtra929
@Maharashtra929 18 күн бұрын
भारी पत्रकार दिसतोय हा, यांची पण CID चौकशी झाली पाहिजे. किती खरे बोलत आहेत महाराष्ट्रला कळू द्या.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 18 күн бұрын
आरोपी अटक झाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@ashokghule5063
@ashokghule5063 18 күн бұрын
यामध्ये सरपंचच्या भावाची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे कारण त्यांचाही एक विडिओ पोस्ट झाला आहे आरोपीबरोबरचा, न्याय मिळालाच पाहिजे.
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 17 күн бұрын
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही.....
@narendrapalekar929
@narendrapalekar929 18 күн бұрын
मंत्री सरकार पाठीशी भक्कमपणे उभे आहे... वाल्या च्या
@hot_star9871
@hot_star9871 18 күн бұрын
पंकजा मुंडे यांचा पण समर्थन आहे
@DL.Truth.YouthforIndia
@DL.Truth.YouthforIndia 18 күн бұрын
गुन्हेगार कुणीही असो , पण आदरणीय देवेंद्र फडणवीस देशमुख कुटुंबीयांना नक्कीच न्याय देणार हे त्रिकलित सत्य आहे ❤
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 18 күн бұрын
डॉन पळाला अवघड आहे
@AmolGraje-sl5zd
@AmolGraje-sl5zd 18 күн бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबांची सीबीआय चौकशी केली नाही ते का नाही जमले
@BabantanhajiIthape
@BabantanhajiIthape 18 күн бұрын
धनुचा राजीनामा घ्या
@AmolGraje-sl5zd
@AmolGraje-sl5zd 18 күн бұрын
गोपीनाथ मुंडेंची सीबीआय चौकशी केली नाही
@balasahebpawar580
@balasahebpawar580 18 күн бұрын
😭 लोकशाहीमध्ये भारी भक्कम बहुमत असल्यामुळे काय होते याची थोडक्यात परिणीती. ते केंद्रात असो वा राज्यात असो 😭
@manojmore9801
@manojmore9801 18 күн бұрын
धनुची हाकाल पट्टी करा दादा
@parvingosavi9563
@parvingosavi9563 17 күн бұрын
मुंडेचं मंत्रिपद काढून घेतले का नसेल घेतलं तर लवकरात लवकर काढून घ्या
@madannande7225
@madannande7225 18 күн бұрын
ही लोक जास्त दिवस जगणार नाहीत
@neeleshchavan527
@neeleshchavan527 18 күн бұрын
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ते न्याय करतात की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.
@machindralasane810
@machindralasane810 18 күн бұрын
पोलीस प्रशासनाला काउंटरच्या परवानगी द्यावा सरकार आणि डिस्कशन करून टाका ना
@rajantrs1
@rajantrs1 18 күн бұрын
हे बोललं गेलं..ते बोललं गेलं....हीच बातमी
@JayramBangar-xc2wu
@JayramBangar-xc2wu 18 күн бұрын
पोलिस व्यवस्थित तपास करीत नाहीत गृहमंत्रालय जबाबदार
@NarsingBorchate-j6e
@NarsingBorchate-j6e 18 күн бұрын
धनजय मुंडे ने पळवले आहे
@kumarbathe2471
@kumarbathe2471 18 күн бұрын
स्कॉर्पिओ मध्ये दोन फोन मिळाले हे ईतक्या उशीर पर्यंत का लपवून ठेवले .
@babajiparab4720
@babajiparab4720 17 күн бұрын
काही होणार नाही.सरकार प्रकरण दाबून टाकणार. मंत्र्याचा माणूस.
@bashirshaikh3764
@bashirshaikh3764 18 күн бұрын
सागळेच.मिळालेले.आहे. जनतेला. फक्त. देखावा करीत.आहे
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 18 күн бұрын
MP madhe maharastra madhil Don rahatat tyana tethil sarkarcha pathimba aahe
@bibhishankuchekar8618
@bibhishankuchekar8618 17 күн бұрын
Dhanya ch ahe master mind
@siddhantshinde1519
@siddhantshinde1519 18 күн бұрын
गृह खात्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 18 күн бұрын
खूपच आदराने कराड बद्दल बोललात
@bhagwatinamkar1425
@bhagwatinamkar1425 18 күн бұрын
खरंय १००% गुन्हेगार आहे तो
@rohitdeore7028
@rohitdeore7028 17 күн бұрын
सत्य कोर्टासमोर शिध्द होईल
@parvingosavi9563
@parvingosavi9563 17 күн бұрын
देवा भाऊला मुख्यमंत्रीपद टिकवायचं असेल तर बीडच्या जनतेला न्याय दिला पाहिजे
@yogeshthakare8575
@yogeshthakare8575 18 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब न्याय द्यावा लवकर
@madangavali1428
@madangavali1428 18 күн бұрын
लवकर आरोपी पकडून सत्य जनते समोर आणा आणि या खुणा मागचा खरा सुत्र धार जमा करा
@nitinpradhan91
@nitinpradhan91 18 күн бұрын
मध्य प्रदेश वगैरे काहीही ही नाय,,,,धन्याच्या घरातच लपुन बसला आहे,,,,,,,,,ऐक नंबर सुरक्षित जागा
@VijayShirke-sc6yi
@VijayShirke-sc6yi 18 күн бұрын
फडणवीस एवढा वेळ कशासाठी घेता?
@sanjaydeshmukh730
@sanjaydeshmukh730 18 күн бұрын
खुनी वाल्या म्हणा 😡😡
@viralworldNew9527
@viralworldNew9527 18 күн бұрын
सरकारी सुरक्षा रक्षक कसे काय त्याला
@bhausahebsomavanshi2186
@bhausahebsomavanshi2186 18 күн бұрын
शेर भरला
@RushikeshSavre-m4l
@RushikeshSavre-m4l 17 күн бұрын
हे प्रकरण जेवढ दाबता येत आहे तेवढं दाबत आहेत.
@shrikant6842
@shrikant6842 18 күн бұрын
Jarangya चा मित्र आहे valmik कराड
@HDG25
@HDG25 18 күн бұрын
हे तर सर्व अमहाला महित आहे पुढच सांगा
@AD-hp2sl
@AD-hp2sl 18 күн бұрын
Ajun Aropi milala nahi ???? 20 days zalet Police Jr pramanik aste tr te vachle aste Nyay milala pahije.
@atulkamble6688
@atulkamble6688 17 күн бұрын
वाल्मिक कराड जिवंत आहे का, ते आधी विचारा धना भाऊंना 😂
@Shivam_gaming_1010
@Shivam_gaming_1010 17 күн бұрын
🎉
@parvingosavi9563
@parvingosavi9563 17 күн бұрын
वाल्मिक कराडला फाशी दिली तरच मुख्य मंत्रीपद तिकीट नाहीतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या
@kapilpatil1045
@kapilpatil1045 17 күн бұрын
घर आणि प्रॉपर्टी निस्तेनाबूत करा याची
@sopanugale7931
@sopanugale7931 17 күн бұрын
न्यायाचे राज्य राहील नाही. सामान्य जनतेचा कोणी वाली राहिला नाही...
@sakharamshivaramsuryavansh4291
@sakharamshivaramsuryavansh4291 18 күн бұрын
सह हि है
@gopaladamande8649
@gopaladamande8649 18 күн бұрын
धन्या ला त्याबत घ्या सर्व कळेल..
@Xen-mh8yb
@Xen-mh8yb 17 күн бұрын
मुख्यमंत्री गृहमंत्री फक्त बोलाची कढी बोलाचा भात देणार ...काहीही होणार नाही ना dm la na vk ला
@pranavlandgepure
@pranavlandgepure 18 күн бұрын
10 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत त्याने कुन्हाला call केला ते पहा, त्या दरम्यान त्याने धनंजय मुंडे लां call केला का ते पहा.
@jj-dr4di
@jj-dr4di 18 күн бұрын
पहाता धन्याला आटक कराव राजीनामा घ्या जनतेने विश्वासाने निवडुन दिली धन्याच दोशी आहे दिसतया
@jivantambe5526
@jivantambe5526 18 күн бұрын
वाल्मिकी कराडचा बोलविता धनीला आत घ्या राजकीय नेत्यांना वेगळा न्याय व सामान्य नागरिकांना वेगळा न्याय का? पोलीस प्रशासन हे राजकीय नेत्यांच्या बोटावर नाचत का?
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.