पूर्वी ऐक मराठी चित्रपट प्रसिध्द झाला होता तो म्हणजे *"दोन बायका, फजिती ऐका।"* आता कोणीतरी नविन चित्रपट काढावा त्याचे नांव द्यावे *"दोन बायका, बक्कळ पैका"* 😂
@S.G.05904 сағат бұрын
बीडला शाप आहे दोन बायका
@jahangirnaik76834 сағат бұрын
हेच आहे जनता विकास , आंधळी जनता 😢😢
@vijaynichal77513 сағат бұрын
Ed चौकशी झाली पाहीजे
@honey2023-f9j4 сағат бұрын
हा हिंदू आहे तर मग अनेक लग्न का केली.
@anilpallewad22333 сағат бұрын
रात्र दिवस एक करून पैसे कमवलेले आहेत 😂 भारतामध्ये जागा नाही😅
@SumedhMohod-hn6gk4 сағат бұрын
पहल्या वैनी च काय मग 😅😅😅
@ravideosthaledeosthale82184 сағат бұрын
इडी झोपली की सरकार ???
@vikasjagtap52423 сағат бұрын
केंद्र सरकारने ईडीची रवानगी कुंभमेळ्यात त्यांना नागा साधूची बढती देऊन ईडीचा विभागच बंद केला आहे.
@laxmanshelke8032Сағат бұрын
सगळी संपत्ती जप्त करून शेतकरी कर्ज माफी साठी वापर केला पहेजे
@bhauraopagar91604 сағат бұрын
*पाहिजेत पाहिजेत पाहिजेत फकू आणि धन्या यांच्या घरी घरगडी ठिकाण - आखा परळी तालुका
@vikasdangat86282 сағат бұрын
हत्याचे आयकर विभागाकडे दिलेले उत्पन्नाचे विवरण पत्र तपासण्यात यावे...
@bond367349 минут бұрын
ही सगळी संपत्ती धन्या ची पंकी ची आहे
@sachinkadam144539 минут бұрын
वाल्मीक बळीचा बकरा. धन्या सूत्रधार
@kailasukharothe83214 сағат бұрын
वाल्मिक की माया धनु तो अब गया l वहारे वा घरगडी साफ सफाई फडके मारणारा. ई. डी. सुरु करा.. आणि कठोर जन्म ठेप शिक्षा द्या......... एक साधारण निस्वार्थी घरगडी..... वाळकेश्वर मारिन मुंबई.😂
@dineshmahalle60923 сағат бұрын
काहीही होणार नाही. मोदी गँरंटी चे लाभार्थी आहेत
@Gorksh-y9f3 сағат бұрын
इडी ची चौकशी होऊच शकत नाही कारण सत्ताकाक्षी मुख्यमंत्री
@BalchndShinde4 сағат бұрын
E,D be chovkshi karaylach hvi
@job91733 сағат бұрын
हीच का आरएसएस ची शिस्त ...??
@MunnaNikam-kc9ol4 сағат бұрын
अनीती चा पैसा कधी झोप लागू देत नाही हे नक्की खरं आहे
@csuryavanshi59763 сағат бұрын
कराड बद्दल आज बोलताय. उद्या एकदम गप्प बसाल. बजरंग खरमाडे आठवतो का?
@mayuripingale36153 сағат бұрын
गोरगरीब लोकाना कायदाव सुव्यवस्था शिक्षण देणे गरजेचे
@murlidhargangane80644 сағат бұрын
Akka la pan don bayaka akkache akkala ter kiti cbinech dhodave kay ghuntvnuk ahe baga
@Surekha-xg7cs2 сағат бұрын
मोदी जी ला दिसत नाही का भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आहेत
@surajkkr32803 сағат бұрын
घरगडी, नाही हा तर भामटा
@vidyadharaujkar932135 минут бұрын
नेत्याच्या घरगड्यांसारख्या लोकांचे सरकारच्या आशिर्वादाने नशिब फळफळल्याचे दिसते परंतु महाराष्ट्रातील शिक्षीत असंख्य बेरोजगार तरुणांचे भविष्य काय. ह्यावर सत्तेतील कुठला जाणकार मंत्री बोलेल का?
@Kbd-h6d3 сағат бұрын
ED जरी जागी झाली, तरीही अशा राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांवर कारवाई नाही करीत...जर एखादा नोकर, व्यापारी,शेतकरी असला तर लगेच धरपकड.
@dnyaneshwarkhandve3374Сағат бұрын
धनंजय मुंडे चा सर्व पैसा आहे
@Jaymaharashtramaza3 сағат бұрын
तिसरी बायको मुंबई मध्ये आहे ती मुंबई मधील प्रॉपर्टी हॅणडल करते
@kailasbhoj410544 минут бұрын
वाल्या कोळी चा वाल्मिकी झाला आणि वाल्मिकी कराड सध्या तरी गुंगारा झालाय
@SurekhaGhadage-r3b2 сағат бұрын
मलमतेचा.सरकारनें.बाजार.करावा
@शिवा-त8ज4 сағат бұрын
हा धनुभाऊचा शिष्य आहे 😂😂😂
@SACHINAVHALE-n9u37 минут бұрын
दोन बायका अन संपत्ती ऐका...
@GajananKadam-z8s4 сағат бұрын
बर ति दुसऱ्या बायको चा चेहरा नाही दाखवला
@gorakhgaikwad35672 сағат бұрын
Dusri "Rakhel"aahe.
@lpnaik453 сағат бұрын
Haramchi kamai kadhich pachnar nahi vel barobar yeti 🙏🙏🙏🙏
@krushnatandale4567Сағат бұрын
मुंडेला इडी लावा
@pandurangjadhav66192 сағат бұрын
वोशींग मशीन मध्ये टाकणार आणि शेतकरी मरणार
@hirabaikondar2 сағат бұрын
आती तेथे माती
@progamersnew98163 сағат бұрын
जप्ती होणार
@BalchndShinde4 сағат бұрын
For grub Lokkanchi Lut krun kmavleli smptti jpt krayla hvi