वाल्मिक करांड ला देव मानणाऱ्या कार्यकर्त्यांना भावपूर्णश्रद्धंजली 😢
@aratighodke872015 күн бұрын
Ewdhya lokana bhawpurna shraddhanjali dewun maut ko tak se chhu ke aa rahe ho dada 😂
@Obcparv14 күн бұрын
@@aratighodke8720 jo jo dev mante h unko kat den chahiye
@SONU_TOYS14 күн бұрын
@@HarshalGhuge-s4j आम्ही क्रिमिनल लोकांना सपोर्ट करत नाही... ते माझ्या जातीचे असो कीवा जवळचे ..ऐक मराठा लाख मराठा
@thezzzaaafff14 күн бұрын
@@HarshalGhuge-s4j MamiChod Dhanya la support karanarya jatiyavadi gundanna shraddhanjali. Fraud Pooja Khodkar la pan shraddhanjali.
@hanmantdulawad288214 күн бұрын
ठोकला पाहिजे
@sunnystar567215 күн бұрын
आता मुंडे ची काय पतिक्रिया 😂.. किरीट सोमय्या आता का गप्प आहे 😂
@abhijitpatil171014 күн бұрын
kirit mela
@GanuJamge15 күн бұрын
एका महिन्यात फक्त हेच सत्य समोर आलं का
@sumit06lad15 күн бұрын
ते पुण्यात आलेले कार्यकर्ते कुठं आहेत आत्ता?
@Chalbhiduchalbhidu15 күн бұрын
मोदी सरान कडे गेलेत पाहुचारासाठी 😂
@aratighodke872015 күн бұрын
Te aata karna dakhwa notice sathi kaam karat astil… 😂😂
@thezzzaaafff14 күн бұрын
Te vaarle 😂😂😂
@Ppatil_9615 күн бұрын
खंडणी गोळा करून कसली समाजसेवा करत होता काय माहिती आणि काही लोक त्याचा समर्थनार्थ मोर्चा काढत आहेत.😢
@aratighodke872015 күн бұрын
Sagle purawe milun, tyala shiksha jari jhali tari tech lok punha morcha kadhtil ani boltil ki muddam fasavlay tya dev mansala
@pandurangpatil426314 күн бұрын
सरकारने लोकांना टॅक्स वसूल करून भिकारी केलंय...लोक 1 bear cha बॉटल साठी खून करतात...बीड मधे पण 2k वाटले असतील वाल्मीक ने ...
@abhishekshinde206715 күн бұрын
ठाकूर तो गयो...
@m.k.740415 күн бұрын
गृहमंत्री राजीनामा देणार का?????❤
@abhijadhav337815 күн бұрын
Fkt te jntela kel denar rajinama kashla detay as kraych ahe mnun tr tyn gharh khata shinde sahebala dila ny
@m.k.740415 күн бұрын
@abhijadhav3378 बरोबर he 100%❤️
@abhijadhav337815 күн бұрын
@@m.k.7404 गोरं गरीबांच कोण वाली नाही इथे दादा मोठ्यांचीच पोळी भाजनार
@shrikaijkar765315 күн бұрын
जरा नंग्या कधी मरणार????
@bonk557515 күн бұрын
@@abhijadhav3378शिंदे तरी काय शाट्ट करणार होता
@mahindpatil915515 күн бұрын
काहीही म्हणा पण गृहमंत्री षंड निघाला
@rj368715 күн бұрын
💯
@aniljadhav980915 күн бұрын
ते तर मामी ने पण सांगितले आहेच की
@shrikaijkar765315 күн бұрын
जरा नंग्या नीच निघाला😂😂😂
@d.m.541015 күн бұрын
Audio clip viral करा
@vishwanathkhaladkar805915 күн бұрын
कराड 100% दोषी आढळणार..फक्त तपास इमानदारीने झाला पाहिजे... असे झाले नाही तर जनतेचा न्यायवेवस्थेवरचां विश्वास उडेल...
@Rajesh_patil-615 күн бұрын
Karad sobat dhananjay munde hi
@aniljadhav980915 күн бұрын
तपास ईमानदारी ने झाला तर फक्त कराड नाही , धन्या मुंडे , अजित पवार , फडणवीस पण सापडतील , पण जातीच नाव सांगून गुन्हे गारांच्या समर्थन करणारे मोर्चा निघणाऱ्या महाराष्ट्रात शक्य नाही
@pratikjagadale321615 күн бұрын
जर कराड involve आहे तर २०० टक्के धनंजय मुंडे पण involve आहे..हे एवढे जवळचे लोक आहेत की एकमेकांना पत्ता नाही असे होणार च नाही
@Dipak-v5c15 күн бұрын
खपवला वाल्मीक कराड धन्या मुंडेने 😂😂😂
@Dipak-rt7ou15 күн бұрын
महाराष्ट्रात उद्योग अशाने कसे येतील
@Vijay-hk9hw15 күн бұрын
सगळे मिलीभगत आहेत ।
@gavhane842315 күн бұрын
कराडची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी
@raosahebranjve833014 күн бұрын
अगदी बरोबर 👌👌
@dineshmagar927915 күн бұрын
मोठा आका छोटा आका लहान आका गावटी आका सगळे सापडणार❤ सगळ बाहेर येणार सगळे आधिकारी यांनी ईमनदारी ने काम करावे हि विनती
@vaijanathwadje490815 күн бұрын
या वाल्यामुळे संतोष देशमुखचा जीव गेला..तरीही Lock up मध्ये सुरक्षित आहे. 🙏🙏
@rohandahake806615 күн бұрын
त्या सर्व बीड मधील लोकांची कीव येते जे फक्त जातीच्या आधारावर यांची बाजू घेते कारण त्यांचा मुलाचे व बीडचे भविष्य खंडणी वसूल करुन यांने खराब केले व धनंजय मुंडे सारखे लोकांनी पण त्यात हिस्सेदारी दिली. यांने याचा मालकीची 50%पण संपत्ती स्वतःच जातीतील लोकांना दान दिली तर कितीतरी कुटुंबाचे कल्याण होतील
@sachinborhade89215 күн бұрын
अजून किती पुरावे पाहिजे फडणवीस सरकार गरिबांना कोणी विली आहे का नाही या राज्यात..... भावपूर्ण श्रध्दांजली संतोष भाऊ😢😢😢😢😢
@maheshlande831415 күн бұрын
विष्णु चाटेच्या मोबाईल वरुन धमकी म्हणजे विष्णु चाटेचा आवाज आहे म्हणुन त्याचा बळी दिला जाईल अन् कराडला सेफ बाहेर काढतील कि काय
@Ashwini-h3w15 күн бұрын
नाही. फॉरेन्सिक वरून समजलं आहे... वाल्मीक च आवाज आहे
@dnyaneshwarghodke999015 күн бұрын
नवीन कायद्या नुसार डिजिटल पुरावे हे प्राथमिक पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातील. त्यामुळे कराड ह्यात आरोपी आहे
@KisanBhabad-o9o15 күн бұрын
अगदी बरोबर
@sharadchandranagane879115 күн бұрын
@@Ashwini-h3wत्याची पुष्टी झाली आहे का अधिकृत?
@vinodgorade511015 күн бұрын
Hake bagh re baba
@sharadchandranagane879115 күн бұрын
तो काय बघणार? खंडणीची फोनवरून धमकी देताना तो सुद्धा वाल्मिक बरोबर कशावरून नसेल???
@Unknown9009js15 күн бұрын
ED झोपा काढत होती काय?
@sindhujadhawale617615 күн бұрын
इतके पुरावे हे अजितदादा यांना पुरेसे नाही का. मुळात यांना आपला नेता वाचवायाचा आहे बाकी काही नाही.
@prabhakarjadhav455415 күн бұрын
आता दिसतेय ना ता 103 (अ ) दाखल झाले पाहिजे
@drrajeshwarkhakre559115 күн бұрын
आतापर्यंत सरकारचे थंड काम चालू आहे.
@vikassurve620715 күн бұрын
बिहार आता टेन्शन मध्ये परळीकर आपल्या मोरे कस काय गेले 😊
@pratikjagadale321615 күн бұрын
😂
@somnathdake155915 күн бұрын
ऐका दादा आणखी किती पुरावे लागतील
@sharadphartade582415 күн бұрын
येवढे सत्य समोर येऊन पण कारवाई होत नाही काय बोलावं सरकारला
@greenparas15 күн бұрын
कुठे नेऊन ठेवला बिहार माझा 😢
@rameshrao961614 күн бұрын
किती ही पुरावे समोर येऊ द्या... शासनाला वाल्मिक कराड याना निर्दोष मुक्तता करायचं ठरवलं आहे...
@rahultambile885315 күн бұрын
लाज वाटली पाहिजे फडणवीस सरकार
@user-sm9qb6uy7c15 күн бұрын
तरीही एक जमात त्यांचे समर्थन करणार.....‼️
@sharadchandranagane879115 күн бұрын
तसे होत नसते . त्या जमातीचे काही जण संपूर्ण जमातीला मात्र बदनाम करतात अशा गुंडांना समर्थन देऊन. . बहुसंख्य त्याच जमातीच्या लोकांना मात्र हे अजिबात मान्य पण नसते. कदाचित खुले बोलायला घाबरत असतील
@bhushan_yt646115 күн бұрын
तपासा फारच संत गतीने चालू आहे मुख्यमंत्र्याला अभ्यास करायला जास्त वेळ लागत आहे वाटतं अभ्यास करून ते पोलीस यंत्रणेला तसे निर्देश देत आहेत वाटतं गृहमंत्र्यांनी तपास थोडा फास्ट करून देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा
@BhushanHande-e8j15 күн бұрын
काय नाही आत्ता फक्त बोंबाबोंब नंतर न सगळं गृहमंत्री मॅनेज करतील आत्ता फक्त जनतेच्या आक्रोशा पाई हे चाललंय
@narendrakushare250215 күн бұрын
वाल्मिकी कराची जेवढी संपत्ती आहे तेवढी जप्त करा आणि कंपनीला परत करा खंडणी घेतलेली
@amolwahul696215 күн бұрын
Aata kas vattay gar gar vattay
@anantamahatme242815 күн бұрын
आम्ही तर पहिला पासुनच सागतो आहे मेन मास्टरमाईंड वाल्मिक कराड च आहे 302 मध्ये तो पण आला पाहिजे पहिला पासुनच सागतो आहे खंडणी आणि मर्डर हे एकच प्रकरण आहे
@rockstar528915 күн бұрын
सूत्र😂😂😂😂
@vibemaker61115 күн бұрын
Good job media
@rahulthombre388015 күн бұрын
माणसाचा जीव घेतो पैशासाठी कोणाची अवलाद आहे तुझी एक बापाचा नक्कीच नाही
@JAYMAHARASHTRANEWS2415 күн бұрын
अरे बाबा विष्णु चाटे चा फोनच सापडला नाहीये अजून काय तुम्ही मीडिया सत्य तरी काढत जा
@prasadmanjrekar421515 күн бұрын
पापाचा घडा भरत आला आहे.
@VishnuDudhal-st5uj15 күн бұрын
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना दाखवा
@krg988015 күн бұрын
302 गुन्हा कधी दाखल होणार गृहखाते सपशेल दुर्लक्ष केले जाते
@shyammadhavraopatilvillage548315 күн бұрын
शिंदे साहेब यांना गृहमंत्री करा
@m.k.740415 күн бұрын
Cm हतवा रे, फडणवीस काय he
@SureshGhodke-w5v15 күн бұрын
लवकर सजा द्या...... विकासाच्या दृष्टीने पहा
@Prashantyadv72215 күн бұрын
Kahi karnar nahi hey sarkar aropi la shiksha honar nahi ahe sarvo manej ahe😂😂
@kashinathmane913814 күн бұрын
शेवटी म्हणतील हा आवाज वाल्मीक चा नव्हता....?
@samratMore-jg4cb15 күн бұрын
आकाच्या आका ला पकडा 😂
@rajendratarhal901115 күн бұрын
काही भुतं याला देव म्हणत होते हा तर दरोडेखोर निघाला
@vivekm797115 күн бұрын
Ataparyant kaa nahi zali karwai? Police zopa kadhat hote ka? Policeanvar karvai ani saharopi kela pahij
@pandurangpatil426314 күн бұрын
काही नहीं होणार फक्त दिखावा आहे 1 महिना लागतोय का शोधायला...DM chi 5 वर्ष संपे पर्यंत केस अशीच चालू राहील 😂
@Dipak-v5c15 күн бұрын
ही रिकॉर्डिंग खोटी आहे = महात्मा धन्या मुंडे 😂😂😂 supported by मुन्नी
@priyankashelar61115 күн бұрын
हाके obc साठी लढत आहे हे मान्य आहे पण संतोष देशमुख देवमाणूसच्या बाबतीत जातं आणू नका. गुन्हयाला जातं धर्म नाही..
@vinayaknagaonkar674115 күн бұрын
समाज कंटक
@vilas_patil15 күн бұрын
काहीच होणार नाही हे सर्व मोदी शहा व महायुतीचे आहेत .
@balasaheb102415 күн бұрын
सुत्रच कोणते आहेत कळु द्या एकदाच
@Ajayatul907615 күн бұрын
जर आरोपीच्या मागे कोणी लोक आपल्या हिता पोटी त्यांच्या मागे उभा राहत असतील तर शासनाला व प्रशासनाला विनंती आहे पहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
@gauravgk661615 күн бұрын
Ajun mahntat aarop sidh zhalyavar karavi karu
@Suresh-l1t5e15 күн бұрын
ANNA IS POWER 💪💪👑
@Ranveerpatil815 күн бұрын
तुझी आई पाठव जेल मधे मग 😂
@allaboutfitness133515 күн бұрын
Anna tujhya ghari ala hota vatt
@Ranveerpuri212415 күн бұрын
😂
@sandeshkadam830214 күн бұрын
Aata kashi aali
@sharadpawar788415 күн бұрын
jay chaya Shivay Danajay munde cha Pan hi halat nahi toch ha Valmik karad na
@swarajyatransport-r6u15 күн бұрын
Kon tr sant bolat hota 😂😂
@aasifsayyad186715 күн бұрын
Aata samaj rahtoy ka ubha maghe te baghaychay mala karan maje mitra vanjari aahet
@nileshkadam345215 күн бұрын
हे कोणाचा जीवावर चालायचा dm
@siddheshewarshelake531715 күн бұрын
ED lava नोकरदरच्या ghari yevdhi संपत्ती
@prashantbhosale28215 күн бұрын
Walmik & Dhanu doghana Aat taka mg inquiry houdya
@murlidhargangane806414 күн бұрын
Kiti atechri lok loksahiche navaver bogas uktaya krun kivdun yeun gorgaribache nrdecha ghot satet basun krun getat hi ksli loksahi ani purave doke badhir zale
@jaydeepshinde466014 күн бұрын
सापडला वाल्या😂
@maheshkadlag967615 күн бұрын
Ata dya fasi valimak la
@Narayanrao199115 күн бұрын
ऑडिओ क्लिप ऐकवा..... उगाच काही हातात नसताना बोंबलू नका
@GajniIsback15 күн бұрын
नारायण.... नारायण.
@mangesh229614 күн бұрын
कपाळी tila manat काळा..valaya
@Narendramodi709515 күн бұрын
Mi ky kelo nahi 😂
@GajniIsback15 күн бұрын
आता बोला हाके हयाच्या साठी प्रतीमोर्चा काढत होता. गुन्हेगारांचा साथीदार हाके परभणी वाल्यांनी हाकलून दिलं आता तरी शहाणा हो.
@KunalJadhav-kn7fh15 күн бұрын
Inconter when ??
@laxmannaikwadi535815 күн бұрын
Walmik karad la fashi honar 😅😅
@sanjaynimbolkar314315 күн бұрын
Beed Vale jage vha
@pgcreators468815 күн бұрын
He sagle khandani watun khaylet ka?
@nileshladkat202615 күн бұрын
काही नाही होत फक्त पैसा फेका
@hinduwarriorS9814 күн бұрын
तरी वाल्मिकच काहीच वाकड नाही करू शकत हे सरकार 😂😂😂😂😂 वाल्मिकच हजारो करोडोच काळ धन तरी सरकार गृहमंत्री नाकाम 😅