आपल्या हक्काचा मानुस ❤️ जनसामान्याचा मानुस ❤️ जिवाभावाचा मानुस ❤️ आपला योगेशदादा ❤️
@atulgayner8988Ай бұрын
योगेश दादा. तुम आगे बदो हम तुम्हारे साथ है नक्कीच दादा तुम्हाला उमेदरी मिळणार ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@mayurkothe1111Ай бұрын
❤एकच वादा योगेश दादा 🚩
@OfficialLaxmiNarayanDevasthanАй бұрын
Yogesh dada🚩🚩🚩
@nik..5717Ай бұрын
निस्वार्थी, एकनिष्ठ, स्वाभिमानी शिवसेना उ.बा.ठा.कार्यकर्ता म्हणून दादा तुम्ही खरच खूप महान आहात, आज परिस्थिती इतकी वाईट आहे की भाजपची बांडगुळ सत्तेसाठी पक्ष सोडायला तयार आहे कधी शरद पवारांची भेट घेत आहे तर कधी काही तुम्ही मात्र आमदारकी साठी सक्षम असताना सुध्दा पक्षाने आदेश दिला तरच लढणार म्हणतायत यातुन दिसतायत की सत्ता तुमच्यासाठी मोठी नाही, तुमच्याबद्दल कायम मनात आदर राहील...😊🙏
@rebirthgurukul5621Ай бұрын
❤❤❤ Superb Sir Yogesh Gharad Sir aage badho ❤
@Devanandrathod-v5hАй бұрын
खरोखर भाऊ काही राजकारणी नेते स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या धर्माला शिव्या देतात। पण तो अवगुण आपल्यात नाही , अभिमान आहे मला की, मी तुमच्यासारख्या धर्मवेढ्या नेत्यांना समर्थन करेल। जय श्री राम
@iloveindiaapaapnaashukuchb151Ай бұрын
❤❤❤
@amolkohale5976Ай бұрын
❤
@AanitaLanjewarАй бұрын
🙏खरोखर छान बोलले
@piyushpadole4804Ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@parthpande6306Ай бұрын
Lokshahi jindabad
@gauraopadole4859Ай бұрын
Dada tumchysathi kahi tayar
@nik..5717Ай бұрын
वरूड मोर्शी मतदारसंघाला तुमच्या सारख्या नेत्याची खरच गरज आहे... काही नेते लायकी नसताना दावेदारी करत आहे...