वा ऋता या लहान वयातील तुझी सुरांवरील हुकूमत दाद द्यायला लावणारी आहे👌🏻👍🏻 विलंबित आणि द्रुतगतीतही छान रंग भरलेस तू !! मीराबाईंची रचनाही अतीव सुंदर!! खूप कौतुक 🎉तबल्याची कलाकुसर आवडली. हार्मोनियमने रंगत वाढविली 💐
@ramabhave50722 ай бұрын
ऋता अतिशय सुरेख गाते आहेस,आपली उच्च संगीत परंपरा अशी आजची समर्थ पिढी पेलत आहे हे बघून अभिमान पण वाटला ,खूप खूप शुभेच्छा, माता सरस्वतीची अखंड कृपा बरसत राहो🌹🌹
@meenakulkarni87362 ай бұрын
ऋता फारच सुंदर!! काय गोड आणि तयारीनं गायलीस ...तुला आमचे , समस्त काळे परिवार लक्ष शुभाशीर्वाद ..
@arundabir13762 ай бұрын
ऋता, ITC academy कडून, तुझ्या या पहिल्या मैफिलीत, तुझी गाण्यातील चमक उठून दिसते आहे! तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, ह्यासाठी शुभाशीर्वाद!
@dayasardesai719Ай бұрын
क्या बात है ऋता 👏👏
@jaydeeppatil2942 ай бұрын
Amazing. Keep it up Ruta.
@avinashpaturkar81012 ай бұрын
Excellent performance. All' the best wishes. God bless you.
@aparnadeshmukh78492 ай бұрын
सहज, सुरेल स्वराविष्कार.....आनंद दिलास मनाला....अशीच गाण्यावर निष्ठा कायम ठेव बाळा...
@anuragkalyan19742 ай бұрын
ऋता तुझे कौतुक करण्यासाठी मी निःशब्द आहे ! खूप खूप अभिनंदन ! जगद्विख्यात हो !
@sayalibulakh32542 ай бұрын
Masta Ruta! Great singing. Proud of you
@vivekparadkar5632 ай бұрын
Great renditions. How do I get to hear more of you?
@rxghx232 ай бұрын
Amazing stuff. Khupch sundar
@tapanwagle36842 ай бұрын
Wah Ruta. Really nice and matured performance! Best wishes. God bless
@sreedaatreechaudhuri1632 ай бұрын
So, so, so proud of you, Ruta ❤️ onwards and upwards
@vidyadeshpande80612 ай бұрын
Great performance
@mahanandamore96852 ай бұрын
वाह खूपच सुंदर अशीच प्रगती कर. So proud of you dear