What Is My Age | Answering Your Questions | Know Me More

  Рет қаралды 593,126

Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
आत्ता पर्यंतची सगळयात भारी हेअर स्टाइल तुला हे असेच केस सूट होतात ❤❤
@its_Kunal-
@its_Kunal- Жыл бұрын
तुमच्या बोलण्याच्या आत्मविश्वासा मुळे मला पण माझा आत्मविश्वास वाढवता येतो तुमचे टिप्स खूपच छान असतात
@MANGALGHODKE9923
@MANGALGHODKE9923 Жыл бұрын
सगळ्यांना आपण आवडू शकत नाही ये एकदम नितळ सत्य आहे
@namratavadgaonkar6420
@namratavadgaonkar6420 Жыл бұрын
तू कमाल आहेस यार... आयुष्यात पडणारे छोटे छोटे प्रश्न पण कधीही न विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तर घेऊन तू येत असतेस.. त्याचा सगळ्यांना फायदाच होतो.
@ravipatil5957
@ravipatil5957 Жыл бұрын
अरे किती Fast बोलतेस तू ......100 प्रश्न आणि तू आपली रपारप shot मारत होतीस .....बाप रे ...ऐकून दमलो रे मी .....पण मस्त ....As Usual .....
@j.amruta1124
@j.amruta1124 Жыл бұрын
एक अत्यंत सकारात्मक व्यक्ती या दृष्टीने मी तुझ्याकडे पहाते उर्मिला. तुझी प्रत्येक ओळ ही एक मोटिवेशनल विचार आहे असं मी मानते. तुझ्या केवळ दोन वाक्यांनी मी एवढी प्रभावित झाले की मी त्यावर एक कथा लिहायला घेतली. त्याच बरोबर मी एक कथा लिहीली आहे त्यात तु मुख्य पात्र ' ममता ' म्हणून तुलाच डोळ्यांसमोर ठेवलं होतं. तुझे खूप खूप आभार. ❤ आणि तुला ढीगभर प्रेम
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
आजच नाही तु तर नेहमीच आवडतेस उर्मिला 😊 खळाळणारा धबधबा आहेस तू. खूप गोड हसणारी आणि प्रचंड उत्साही आहेस तू, मला तुला अजिबात जज करायला नाही आवडत ❤
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 Жыл бұрын
तुझ्या मधली एक गोष्ट मला खूप आवडते तु खूप positive आहेस, transparent and genuine ❤
@manishachavan5853
@manishachavan5853 Жыл бұрын
👌🏻👌🏻👍🏻खुप वेगवेगळे आणि वैयक्तिकही प्रश्न cover केले आणि तितक्याच प्रामाणिकपणाने उत्तरंही दिली…तुझ्या नवीन projects साठी मनापासुन खुप खुप शुभेच्छा! आज literally college going girl दिसतेयेस😊
@MadMax_83
@MadMax_83 5 ай бұрын
इतक्या भयानक प्रश्नाची इतकी सोपी आणि छान उत्तरे दिलीस तू त्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद 🙏 देव तुला आणि तुझ्या घरच्यांना सुखी ठेवी आणि अजून यश तुमच्या वाट्याला येवो हीच ईश्वचरणी प्रार्थना आहे🙏
@srushtichavan19
@srushtichavan19 Жыл бұрын
आई गं! उर्मिला किती सुंदर पॉइंट सांगितलस तू बाळाच्या admission बद्दल...खूप deep thought आहे म्हणजे बाळाच्या Nature प्रमाणे त्याचे कलेने त्याच admission English medium or Marathi medium mdhe करायचं... thank you so much...and congratulations for 1 million...
@pranalikadam9504
@pranalikadam9504 Жыл бұрын
ताई जसं तुझ्यासाठी जीवनविद्या मिशन आहे तसं माझ्यासाठी तू आहेस... तु जेव्हा बोलतेस तेव्हा खूप पॉझिटिव्ह वाटतं... तुला नेहमी ऐकत रहाव असं वाटतं... तू खूप लेडीज पर्यंत पोहोचलेली आहेस म्हणून मला असं वाटतं की तुझा एक असाही व्हिडिओ यावा जो ऑटिझम म्हणजे स्वमग्नता यावर असावा... कारण आधीच्या मानाने लहान बाळांमध्ये ऑटिझम हा प्रकार बर्‍याच प्रमाणात आढळून येतो... जिंदा तो दीड वर्षात समजतो तर काही ना तर तो तीन चार वर्षे झाली तरीही समजून येत नाही... या गोष्टी वेळेत समजल्या नाहीत तर खूप उशीर होतो... आपल्याकडे अजूनही याबाबत अवेअरनेस नाहीये... तुझ्या मार्फत तो अवेअरनेस व्हावा असं मला वाटतं...
@pranalikadam9504
@pranalikadam9504 Жыл бұрын
मी एका ऑटिस्टिक मुलाची आई आहे आणि मी स्वतःच करिअर सांभाळून घर सांभाळण्याचा प्रयत्न करत असते...तुझ्या खूप साऱ्या गोष्टी ऐकून मला ती ताकद मिळत असते... ऑटिस्टिक मुलांना समाजाने समजून घ्यावं ही एकच अपेक्षा आहे...जी तुझ्या मार्फत पोहोचेल असं वाटतं... बाकी तू तर रॉक करतेच आहेस... खूप नवीन नवीन गोष्टी तुझ्याकडून शिकायला मिळत असतात सगळ्याच गोष्टी आचरणात आणता येत नाहीत प्रयत्न चालू असतो पण अक्टिंग डिरेक्शन आणि क्लास अशा तिन्ही पातळीवर काम करताना ते बॅलन्स होताना कठीण जातंय... मी माझा करियर अजिबात सोडलेला नाहीये आणि मला प्रत्येकाला हेच सांगायला आवडेल की काहीही झालं तरी आपला जो छंद असतो तो जोपासायला हवा आपल्याला स्वतःला थोडासा का होईना वेळ काढता यायला हवा... उर्मिला ताई सुकीर्त दादा आणि अथांग ला खूप खूप प्रेम ❤❤❤
@oraclefinance9606
@oraclefinance9606 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन 💐💐तुझे १० लाख सभासद झाले. अशीच प्रगती करत रहा आणि आमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत रहा.तुला खुप साऱ्या शुभेच्छा ❤️
@priyankarandive8290
@priyankarandive8290 Жыл бұрын
दर शुक्रवारी फक्त एकाच गोष्टी साठी आम्ही वाट बघतो की ...उर्मिला ताई कोणता video घेउन येते🤔...खूप छान motivate😍 आणि inspirational video असतात..खूप प्रामाणिक पणे सगळं करतेस👌👍..नेहमी सारखा छान video.👌👌👌🙏👍 ❤# biggesst fan
@snehalbhagwat603
@snehalbhagwat603 Жыл бұрын
You are so sorted because people around you are so understanding and supportive but all females are not that fortunate. I hope the societal narrative for married women should change in a good way. Bless you, Thanks for your content.
@mrudulalohote6243
@mrudulalohote6243 Жыл бұрын
True
@ArchanKadam-dg9rw
@ArchanKadam-dg9rw Жыл бұрын
Mi ata 30 ahe tari mala mi khup old jhalya sarkhi vatate. Evdhi enargy tujhyat kuthun yete. Mala 2 muli ahet ek 7 year ani ek 11 month tyanchach karta karta damayla hot. But you hats of dear. Mala tu boltes te khup avadat .
@samyakjadhav5886
@samyakjadhav5886 Жыл бұрын
28 min cha video hota... Pn 1sec hi tu thakleli vatali nhi continue full energy with smile ne bolat hoti.... U r reallly very positive
@sanjaygulavani5122
@sanjaygulavani5122 8 ай бұрын
आपण सामान्य आहोत आणि आयुष्यात काही करून दाखवणे शक्य नाही असे वाटणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्ही दीपस्तंभ आहात. विशेषतः तरुण पिढीला तुम्ही खूप प्रोत्साहन देताय. असच रहा All the best.
@theFashionfunda
@theFashionfunda Жыл бұрын
Tuz anti aging skin care routine pahayla avdel Bcz tu 35 chi ajibat vatat nhi Sadhya pn tu 20s chi vatates❤❤❤
@ranirathod7441
@ranirathod7441 Жыл бұрын
किती गोड आहेस गं तु म्हणुन तुला सगळे गोड दिसतात तुला बघुन आम्हाला पण उत्साह येतो असेच छान छान विडीओ बनवत रहा यासाठी खुप खुप शुभेच्छा ❤️❤️🙏😊
@bhagyashreesankhe4745
@bhagyashreesankhe4745 Жыл бұрын
Urmila tu khup honest aahes… that’s the reason I believe in all your content blindly… a very down to earth person and yes jeevanvidya and sadgurunchi shikavan reflect hote nehmich tujhya bolnyatun… Ashich nehmi raha…. Athang la khup Sarla prem and Tula all the best ❤️❤️❤️❤️ Asach anand vatata vatata lutat raha😍😍😍😍
@snehalchavan6728
@snehalchavan6728 Жыл бұрын
Hi didi, तू खूप खूप खूप गोड आहेस.मला खूप आवडतेस यार.मी तुझे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक असते.तू जीवनविद्यामिशन ची नामधारक आहेस हे कळल्यावर खूप छान वाटलं.तू प्रत्यक्ष सद्गुरुंचे विचार कृतीत उतरवतेस.तुझ्या बोलण्यात वागण्यात ते स्पष्ट दिसत.मी पण नामधारक आहे.तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जावो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🥰🥰
@abigealjeevan
@abigealjeevan Жыл бұрын
त्या दिलेल्या उत्तरा पेक्षा ज्या लहेजा मध्ये ते प्रश्न विचारले गेलेत ते ऐकुन मजा आली😂😂दादा १ नं 👌🏻👌🏻😂😂
@manishasalunkhe6159
@manishasalunkhe6159 Жыл бұрын
खूपच छान उर्मिला. तू सद्गुरू वामनराव पै यांची नामधारक असल्यामुळे मला तुझं ऐकायला अजूनच जास्त विश्वासार्ह वाटतं.
@akshaysuvidha9452
@akshaysuvidha9452 Жыл бұрын
छान, स्पष्ट, प्रांजळ आणि प्रसंगी सडेतोड उत्तरं दिली आहेस ❤
@ranirani16.
@ranirani16. Жыл бұрын
ताई तुझं बोलणं ऐकत राहावं वाटत... तुला माहिती आहे का तू किती गोड आहेस... तुझं बोलणं ऐकून माझी सर्दी,ताप कमी झाला... तब्बेत ठीक नसल्यामुळे मला झोप येत नव्हती तुझा विडिओ पहिला आणि मला खरंच खूप छान वाटत आहे... मला आवडेल ग ताई तुला भेटायला नांदेड ला कधी आली न plz भेट बरे 😘❤
@sayaleeslifestyle9014
@sayaleeslifestyle9014 Жыл бұрын
Naturally conceive kel ka ,, hyach उत्तर खूपच सुंदर दिलेस.❤
@kanchanthakur3214
@kanchanthakur3214 10 ай бұрын
उर्मिला मला तू खूपच आवडतेस... तुझ्या पहिल्या व्हिडिओ पासून मी नियमित पणे पाहते... पण माझा मुलगा गेला आणि मी खूप दूःखी होते.. पण आता पुन्हा बघते... मुलावर चिडचिड केल्याचा आणि नोकरी करून सगळी कामे स्वत: करण्याचा अट्टहास याचा खूप पश्चाताप होतो.. तूझी सगळी मतं नेहमीच पटतात... ४१ व्या वर्षी ५० च्या पेक्षा मोठी दिसते
@splashrandom6071
@splashrandom6071 Жыл бұрын
Sukirt has good voiceover ....this haircut suites you most ...nice thoughts and clarity about ..
@ankitasumit410
@ankitasumit410 Жыл бұрын
Tu khari aahes .....mhnun tu mla khuo aavdtes ...mazasathi tu inspiration aahes ❤😊Love u tai
@durgakulkarni5659
@durgakulkarni5659 Жыл бұрын
Straight hair OMG khup suit hotayt tula😍💕
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Thank you ☺️
@dailyitmforecast
@dailyitmforecast Жыл бұрын
Chan bolala ahat.. adhichya muli independent nvtya mhnun tya bakichya lokana chal Karu dyaychya Ani attachya independent ahet mhnun tya konala swatcha chal Karu det nahiyet.. ..❤
@tejaswinik
@tejaswinik Жыл бұрын
I cant believe a marathi channel that I can relate to so much is reaching 1 mil 😭 ❤❤ lots of love dear urmila and team!!!
@chetankulkarni8823
@chetankulkarni8823 Жыл бұрын
खुप छान energy level...तुम्हा दोघांची जोडी मला खुप आवडते..❤ एक पुणेरी
@VaishnaviiDesai
@VaishnaviiDesai Жыл бұрын
Straight hair madhe tu ajun sundar distes😍😍❤️
@1SDesigner
@1SDesigner 7 ай бұрын
बाळाचे शिक्षणाचे माध्यम (मराठी/इंग्रजी) बाबत चे विचार अतिशय तर्कशुद्ध आहेत. झकास! 👍
@prajaktabhagwat8540
@prajaktabhagwat8540 Жыл бұрын
अहाहा......लय भारी video 😊 आजचा new look खूप मस्त दिसतोय hair style ❤❤ ताई तुझे videos पाहून एक वेगळीच positive energy मिळते thanks a lot for giving us positive vibes ❤❤
@francissoares1501
@francissoares1501 Жыл бұрын
Lo feel jhalyavr tumhi kai krta mam tumchya hya questions chya answer ne me tumchya agdi premat padle aahe karan me hech krte aani he karav he mla khup velane samjhl majh naav Gaiyrti aahe thank you so much for this episode tumcha ha episode khup mahilana upyogi tharel thank you so much ❤❤❤❤❤❤
@ashwinilohar412
@ashwinilohar412 Жыл бұрын
प्रत्येक quetion चे,थोडक्यात पण खूप छान Answer dile ahet ...😊
@PallaviPatil-g5o
@PallaviPatil-g5o 4 ай бұрын
You both are really good and down to earth content creators. I think you both deserve and complement each other!! God bless you and your family!!❤
@pritikadam5434
@pritikadam5434 Жыл бұрын
कमाल दिसतेयस ❤️ आणि video नेहमी प्रमाणे खरच खूप भारी होता & मुळात honest होता 😍 love u so much Tai 🫶
@seemam2953
@seemam2953 5 ай бұрын
I don't waste time watching others video but but I just can't stop watching ur videos.. Very charming personality u have and the way you talk it really good
@madhuridaleofficial
@madhuridaleofficial Жыл бұрын
आजच्या व्हिडिओमुळे भन्नाट आवडलीस ❤❤inspirational video
@sonalichavan5113
@sonalichavan5113 Жыл бұрын
खरच ताई hads of to u तू खरच खूप भरी आहेस ,, तूजा ते डिप्रेशन च Vedio पाहून खूप प्रेरणा मिळाली 🙏🙏 ताई ज्या बायकाना मुलं होत नाहीत त्यांनी स्वतःला त्रास करून घेऊ नये या साठी Vedio बनवा ना please
@nutanbansode8245
@nutanbansode8245 Жыл бұрын
I really like your energy tai😍 tu khup chan boltes...ajchya mulinsathi tu ek motivation ahes😊🎉
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Thank you ☺️
@Rudransh748
@Rudransh748 Жыл бұрын
​@@UrmilaNimbalkarthank u sooooo muchhhh tai soooooo muchhh for this vedio. Mi khup khup khup vat paht vedio chi.mi khup suffer krtey ya problem,lots of love from nashik plz plz reply tai. Tuzya saglya echha purn houde❤
@Rudransh748
@Rudransh748 Жыл бұрын
@@UrmilaNimbalkar didi reply kr na
@triptijote8890
@triptijote8890 Жыл бұрын
Kasli bhari ahea tu!!! Ekdm down to earth and bhandaar of knowledge. You are very clean clear straight and sorted. Great
@mycreativeworld5666
@mycreativeworld5666 Жыл бұрын
Please "sexual life after baby" ya subject vr video gheun yec dii please 🙏🙏🥺 I need it please 🙏😢😊
@wakodepallavi670
@wakodepallavi670 Жыл бұрын
Maza navra mhnto tu hichi yevdhi Kashi fan aahes.. Tyala kay mahit tu kiti khas aahes... Love u di❤😘🥰
@mohinipatil189
@mohinipatil189 Жыл бұрын
Tu khup Chan ahes...full of energy
@Simplelifewithsuvarna
@Simplelifewithsuvarna Жыл бұрын
उर्मिला आज तू तर फक्त 18 वर्षाची दिसते आहेस 😊 तू माझ्यापेक्षा खुप लहान आहेस जवळजवळ आठ वर्षांनी पण तुझ्या मध्ये आणि माझ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे तुझ्या मुलाची जी जन्म तारीख आणि माझ्या मुलाची जन्म तारीख ती म्हणजे 3 ऑगस्ट 😊फक्त माझा मुलगा आता 24 वर्षाचा आहे...माझा अनिकेत आणि तुझा अथांग ❤
@poojakarade2329
@poojakarade2329 Жыл бұрын
Khup khup kamal Q&A session ahe..sukirt dadane questions hi patpat ghetle Ani tu pn answer patpat dile..so thank you.. love you both❤
@parinitaparkhi4325
@parinitaparkhi4325 Жыл бұрын
Hii, नेहमी प्रमाणेच तुझ्या video ची वाट पहात असते आणि आजचा देखील content अतिशय सुंदर निवडला आहेस तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि परत मनापासून आभार... लवकर च subscribers पूर्ण होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना......
@dishashinde24
@dishashinde24 Жыл бұрын
You are such an inspiration💖.Also loved your positivity,genuity, and energy.🤌
@varshafashion
@varshafashion Жыл бұрын
कसली भारी बोलतेस ताई तू १ नंबर खूप खूप आवडले मला छान उत्तरे दिली आणि अभिनंदन तुझ चॅनल असेच पुढे जाऊ देत
@shradhhaaaher9018
@shradhhaaaher9018 Жыл бұрын
One of the most genuine and positive KZbinr i ever seen❤️❤️khup prem tai…
@NilofarShaikh-dh7po
@NilofarShaikh-dh7po Жыл бұрын
Ek na ek gosht Honest aahe tuji....Karan kharach ti cosmetics gift dete...majya Sansar chya wahinila Lipstick dileli lagnat tu...I am so happy ti majya paryant pohochali.I was like ki tula kharach tine dile aani mi kas bhetale nahi majya fav You tuber la 😥so bad luck yar...please Pune mde meet up ghe na ekda..nkki bhetel 😅🤗😍
@TheDipaliDiaries
@TheDipaliDiaries Жыл бұрын
Mangalsutracha Mudda garajechaa hota!!! Thanks for super content. You always motivate me as women..😍
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
My pleasure 😊
@neetaindalkar24
@neetaindalkar24 Жыл бұрын
Khoop Chan tai mala de-stress kelas😂❤❤❤❤❤
@manasigandre
@manasigandre Жыл бұрын
Tu ashakya bhaari ahes... Khup Yash milu det tumhala. Ani Athaang la khup Prem... ❤
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
thank you ☺️
@medhaambekar7726
@medhaambekar7726 Жыл бұрын
Hello Urmila looking stunning
@manasigandre
@manasigandre Жыл бұрын
Kitti varsh tuzya eka reply chi vat baghat hote tai... Thank you ❤
@mrunaldorik2144
@mrunaldorik2144 Жыл бұрын
Tu kiti god distes g Tai aaj...mazya vayachi vattes tu..20yrs old girl🥰
@vedantimahadik9213
@vedantimahadik9213 Жыл бұрын
Yes please launch course for bridal series like soon ,i am sure its gona be best as hv learnt a lot from your videos and have huge transformation in my life ....
@lalitgandhi6563
@lalitgandhi6563 Жыл бұрын
Hi mi chetana..Khup Chan aani confident answers dile tu khup chan bhari .... Khup positive watte tuje videos pahilya wer ek no tuji smile aani tu khup mast ...streatning hair mast distat tula ...all the best..❤😊
@medhamarathe1030
@medhamarathe1030 Жыл бұрын
you are looking lovely. great video. genuine and honest answers. This honesty in you certainly reach people. Keep doing the good work.❤
@drshrutirautchavhan6781
@drshrutirautchavhan6781 8 ай бұрын
Thanks dear... Tuza videos मुळे माझी personality खूप improve zali आहे आणि तुझी dairy पण खूप छान आहे. Products पण जे suggest करते ते पण खूप accurate असतात... Specially brow gel, detangle brush,... bra size video must needed and must watch video aahe tuza... तुला खूप शुभेच्छा ❤
@User-r6j
@User-r6j Жыл бұрын
Inspiring Personality!👍👍 Epitome of women Empowerment ❤
@suhasidhananjay2670
@suhasidhananjay2670 Жыл бұрын
Dear Urmila tai tuza kade bagun. Khup positive energy yete❤
@ashwinimalve2743
@ashwinimalve2743 Жыл бұрын
Hiii Urmila.. The video was superbbbb as usual and your answers were amazing.. मला एक विनंती करायची आहे ती म्हणजे तुला weightloss after delivery यावर detail मध्ये video बनवता येईल का.. Specially how to control food addiction after discontinuing breast feeding..with simple tricks and tips.. 😊
@kamblesonali1294
@kamblesonali1294 Жыл бұрын
Yes
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
तुम्ही ग्रामीण भागातील मुला मुलींना एक प्रकारे खूप मदत करत आहात. खूप खूप शुभेच्छा.
@rhythmsbyradhika
@rhythmsbyradhika Жыл бұрын
You are such a genuine person...and like an elder sister❤
@UmaKulkarni-o6d
@UmaKulkarni-o6d 10 ай бұрын
Khupach saral spasht tariji god bolne aahe tuze. Prachand positiveness and focused. 👍
@ScriptsStory5316
@ScriptsStory5316 Жыл бұрын
Tu curly hair madhe pn chan distes pn straight hair madhe jast cute distes ❤
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Hahah thanks ☺️
@priyankabagul8062
@priyankabagul8062 Жыл бұрын
Tai Tu khupch jast aavdtes.. Tu khup lucky ahes tula sukirt dada as a life partner mhnun bhetla ahe.. Tula bhetayla khrch khup avdel mla.. 😘😘😍😍
@priyankadhumal1655
@priyankadhumal1655 Жыл бұрын
Aga Urmila kiti spontaneous aahes tu Ani itki positive aahes🤞.Asa vatta Athang peksha thodishi god aahes ga tu❤😘.
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 Жыл бұрын
You are a giver ❤
@riyawankhade3566
@riyawankhade3566 Жыл бұрын
100 प्रश्नांची उत्तरं दिली का ग ताई तु... बघता बघता कधी vedio संपला काही कळलं च नाही. अस वाटल vedio असाच continue सुरू असावा... खुप च छान vedio बघून मन आनंदी झालं... जरी तु तूझी personal माहिती दिली तरी तूझी ती positivity बघून मन अगदी positive and आनंदी झालं... vedio संपून पण गेला असं वाटल 4...5... च प्रश्न घेतले vedio मधे....
@tejashreejoglekar5361
@tejashreejoglekar5361 Жыл бұрын
You are looking fabulous..... Loved your energy and attitude. Hoping to meet you as i also leave in Pune. Athnag is super cute. Missing him on KZbin. Plz do a video like day in your life with Sukirt and Athang
@sukhadagokhale7074
@sukhadagokhale7074 Жыл бұрын
TAI tu mla khup avdtes . tula khup khup prem .tuz positive boln ,vichar tuze he saglch khup chan ahe . manus mhnaun tu god ahes .tuzysarkh jagyla mala avdt . tuze vichr mi mazya aayushyat amlat anycha prytn krte .mi khup krutdnya ahe tuzi .khup jast ajun subscriber houdet .tula khup shubheccha 🥰
@meenalgore1493
@meenalgore1493 Жыл бұрын
You area gem of a person..Such a positive personality
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
🙏🏼♥️
@vrushaliingulkar7289
@vrushaliingulkar7289 Жыл бұрын
Aaj layach bhari distiyes💥😍😘 agadi 20 years chi watatiyes 💥😍😘layach bhari
@ravipatil5784
@ravipatil5784 Жыл бұрын
Lot's of topic you covered in these short video Also shared lots of things very well Thank a million 😊 All the Best 😊
@prajaktaawsare2881
@prajaktaawsare2881 Жыл бұрын
Khup chan taiii....kahi point tuze khup chan aahyt....ek changala manus kasa aasava tuzyakadun shikav....ek changel sansar kasa asava plz jara sangshil ka aamhala aavdel tuzyakdun shikav....mulavar chidchid kashi kami karavi.....swatachi chidchid kashi kami karavi.....dipers madhun kase baher padyachy....jyaveli vatat sarv sampun jav tar tyaveli tu kay kartyes
@trueindian5475
@trueindian5475 Жыл бұрын
You are such a positive person ❤❤❤
@neetabagul835
@neetabagul835 Жыл бұрын
माझ्या husband chi birthday pn hich ahe. तुझ बोलण खूप आनंद देणारं असत. ❤❤❤❤
@Ashwini_rani
@Ashwini_rani Жыл бұрын
Aj tu 18 yrs chi god teenager distes ❤❤
@Arya-z5q
@Arya-z5q Жыл бұрын
​​@@varshag.8398not at all ,, she literally looks between 20 to 25❤
@gayatrikulkarni1906
@gayatrikulkarni1906 Жыл бұрын
I love you urmila... You are very nice teacher also.. 😘
@srushtichavan19
@srushtichavan19 Жыл бұрын
True ...
@tejaswinik
@tejaswinik Жыл бұрын
@@varshag.8398 jealous much?
@Arya-z5q
@Arya-z5q Жыл бұрын
​@@tejaswinik💯
@shrutikaadhangle171
@shrutikaadhangle171 Жыл бұрын
❤❤❤😅wowww.....musstt zalya gappaa....chaan ahe tuze lifestyle...khup kahi add krta yyl mla hi vichar Ani Anandi aayushy jagatan.... lovely 🎉🎉❤❤.....chaan ahes... Khush raha.. bless you... love you 😊
@prajaktamadavi6320
@prajaktamadavi6320 Жыл бұрын
Tuz boln addictive ahe urmila tai❤ tu itki chan, god boltes aiktch rahav vatt. khup positive vatt tuze ideo bghun ❤ lots of love to you and your family ❤
@pallavichinchawade942
@pallavichinchawade942 Жыл бұрын
Tai mi khup manapasun tumacha ha video pahila.. Its really inspiring.. Thank You..
@SUJATAMOPHIRKAR
@SUJATAMOPHIRKAR Жыл бұрын
35 years? Ag tu 18/20 varshachi cutipie watates.ani kiti खरी खरी उत्तरे दिलीस. A very real and genuine person, Never seen such a nice person in my life. Wishing you a very prosperous life.
@next_destination
@next_destination Жыл бұрын
Tai 2019 madhe mi tujhya channel la subscriptibe kel hot tumhi barya paiki journey mala mahit aahe... tujhe kasht aaj kharya arthane falala aalet 1 million cha tappa par kela channel ne tujhe mana pasun abhinand.. khup bhari vatatai tula pudhe jatana pahun... tu deserve kartes...tu ashakya god aahes.. tujhya vicharani tu aamha sarvanchi man jinkleli aahes... god bless you.. I love you..all the best❤
@blissfulworld1917
@blissfulworld1917 Жыл бұрын
U r a Giver.. Who always gives to society.. Love you❤❤❤ 😘
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
🙏🏼♥️
@rupkaurlohaniwal4410
@rupkaurlohaniwal4410 9 ай бұрын
Great dear Kiti nikhal ahes jasi aantrik tasi j bahhyaik disti ani ahes love u dear ❤😘
@mkstories1128
@mkstories1128 Жыл бұрын
You are amazing. I like your videos and your positivity and energetic feelings about life. Keep going and have a great success in life. Keep moving towards your goal. Lots of love Urmila❤️
@nanda.vishaldhokate3403
@nanda.vishaldhokate3403 Жыл бұрын
मस्तच व्हिडिओ खूप काही शिकता आले या व्हिडिओच्या माध्यमातून थँक्यू सो मच
@sejals14
@sejals14 Жыл бұрын
Straight hair looks beautiful on you 😍
@Soulfulstrokes-y3u
@Soulfulstrokes-y3u Жыл бұрын
Urmila tai tu kamalichi genuine ani positive vision asleli vyakti ahes..sarva questions chi answers chanach dilit ..🙂🙏
@aditinatu3776
@aditinatu3776 Жыл бұрын
you're very inspiring ❤😊
@tejashree4570
@tejashree4570 Жыл бұрын
tai tujhi personality khup similar ahe majhashi khup avdtes tu kadhi kadhi tuzh ayushat baghun mala himmat vatte even aple 10th and 12th markes sudha same ahe
@Arya-z5q
@Arya-z5q Жыл бұрын
Agabai 35 years old vatat pn nahi 😢khara sang khota boltes n 😂 25 vatta tuzha vay❤
@vaishnavimohite1470
@vaishnavimohite1470 Жыл бұрын
Ti kaalji mehnat aani kharcha karte tya sathi 😂😂
@Arya-z5q
@Arya-z5q Жыл бұрын
@@vaishnavimohite1470 😄😄
@sanamp2988
@sanamp2988 Жыл бұрын
Hello Urmila tai...kashi ahes? Chanach diste ahes....i have started to watch your videos since lockdown.. mala pan 3yrs cha mulga ahe...mi tujhe sagle videos nahi pahilet pan je pan videos bhagitale ahet te mala khup avadale ahet...ani tujhi personality mala khup khup avadate...specially tuje bolne eikat rahavese vatate. You are very inspiring to all of us...i would love to meet you once...😊
@swatipatharwat7559
@swatipatharwat7559 Жыл бұрын
Glad to know about you ! U r always inspiring, positive, real and genuine. Keep growing and keep updating us ❤ lots of love
@monakosurkar4974
@monakosurkar4974 Жыл бұрын
Tai tula bghun khub positive nd motivated vate, ni me pn khi 2weeks madhe aai honar so....tuze videos khub help kartat khub Veda....thod stable hote me......bharii vat g..... thanks ☺️ aschi smile krt raha ni me maza baby cha pic s nd krel..... ...
Women Safety | Girls Safety tips | Life saving hacks
30:52
Urmila Nimbalkar
Рет қаралды 317 М.
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
5 Shocking Mistakes Poor People Make that Keep Them Broke
59:56
Shobha Rana
Рет қаралды 1,8 МЛН
Positive Life Motivation I How To Live Happy Life @jeevanvidya
28:52
Urmila Nimbalkar
Рет қаралды 255 М.
Dr. Dhanashree Lele on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:16:14
Sulekha Talwalkar
Рет қаралды 75 М.
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН