कसली ग्रेट आहेस गं तू... म्हणजे शब्दचं नाहीत माझ्याकडे... ❤️ hats off
@Pranoti15 Жыл бұрын
Chhan mahiti👌👌
@rajendrarakate8424 Жыл бұрын
हा video जास्तीत जास्त share झाला पाहिजे..lotzzz of Thanks Urmila di..-Shailaja..
@AmrutaKhot-wv6iw Жыл бұрын
@@rajendrarakate8424 kharch
@aishwaryamhalaskar4173 Жыл бұрын
Hatts off tai .angawar kata yet hota aiktana 😢
@snehalpatil4940 Жыл бұрын
Nice video content 👍
@bhartijadhav5315 Жыл бұрын
कसली ग्रेट आहेस गं तू🤷🤗किती गोड घास भरवतेस...कि कोणी म्हणजे कोणीही चावून चावूनंच खाईल..बाहेर टाकणार नाही सदगुरुंची सायंटिफिक जीवन विद्या कलात्मक पद्धतीने फक्त तूच मांडू शकतेस !🙇👏🏻👏🏻👏🏻 जीवन जगण्याची कला सर्वांना समजू दे,उमजू दे आणि सर्वांचं आयुष्य आनंदी सुखी होऊ दे🙏देव तुझं खूप भलं करो🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची !😌🙇👏🏻👏🏻👏🏻
@prernanannavare1826 Жыл бұрын
मला खरचं अभिमान आहे तुझा उर्मिला ताई. एक मराठी मुलगी एवढ्या सोप्प्या आणि सहज समजेल अश्या शब्दात स्वतःचे रक्षण कसे करायचे हे सांगत आहे. ज्या गोष्टी कुठल्याच शाळेत शिकवल्या जात नाहीत त्या तु एवढ्या मोठ्या पातळीवर समजावून सांगितल्यास. अतिशय उत्तम... ताई तुला सलाम❤
@vedvatikulkarni7442Ай бұрын
उर्मिला, तू किती गुणी आहेस गं ! तुझा प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम आहे. हा व्हिडिओ फार फार महत्त्वाचा आहे. तो प्रत्येक शाळातून आणि कॉलेजमधून दाखवला गेलाच पाहिजे आणि मुलामुलींशी बोलण्यासाठी तुझी भाषण शाळा कॉलेजमध्ये ठेवली गेली पाहिजेत. ❤
@sp6926 Жыл бұрын
तू जो मुद्दा मांडलास की त्याक्षणी आपण freeze होतो, अजिबात कळत नाही की काय चाललंय नक्की, तो एकदम बरोबर आहे. मला काही वर्षांपूर्वी एका मुलाने अतिशय वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. जेव्हा हे घडलं त्यानंतर 2 मिनिटांनी मला जाणवलं की नक्की काय झालंय. माझी मैत्रीण मला म्हणाली सुद्धा की अगं तू काहीच का केलं नाही, नुसतीच उभी का राहिलीस, पण खरं तर मलाच कळत नव्हतं... नंतर cctv footage चेक करून त्याची माहिती काढून त्याला चांगलीच शिक्षा करण्यात आली.. अशा प्रसंगातून गेल्यावर काही स्त्रियांची भावना बनते की पुरुष वाईटच असतात... पण मी विचार केला की तो एक वाईट होता, पण योग्य ती शहानिशा करून त्याला शोधून शिक्षा करणारे 5,6 जण पुरुष च होते. Cctv is very important these days.
@supriyasapte493 Жыл бұрын
स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे तुम्ही अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन मुली व महिलांना केले आहे.
@snehalkapkar2588 Жыл бұрын
याला म्हणतात content जो की समाजाला उपयुक्त आहे. खरचं गरज होती या विषयाची. मनपूर्वक धन्यवाद.👍💕💕💕💕💕
@monicaPatil22 Жыл бұрын
सावध तो सुखी!! खरंच आयुष्यभर लक्षात राहील.. खूप छान सांगितलेस.. तिथे ३० सेकंद चे shorts बघायला bore होते तिथे ३० मिनिट्स चा video सहज पहिला गेला.. thank you Urmila...❤
@UjwalaBansode-ri4xc Жыл бұрын
❤❤❤
@Tapasya1403 Жыл бұрын
आता मी 27 वर्षांची आहे. एका मुलीची आई आहे. पण काही गोष्टी बालपणात भूतकाळात एवढ्या भयानक आहेत की त्यामुळे आपल्या मुलीला कधी काय समजावं हे कळत नाही. Working woman असल्यामुळे अजुनच धास्ती आहे. ती फक्त२ वर्षांची आहे. आणि आता पासूनच तिला हळू हळू समजून सांगते. या video sathi thanks. आपणच आपल्या सुरक्षित करू शकतो. तेव्हाच देव आपल्यासाठी धावत येईल. ❤❤❤
@sushamashimpi73612 ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण आणि वास्तव कथन केले ताई तुम्ही तेही सहज साध्या सोप्या भाषेत खूप मनापासुन आभार सावध केल्याबद्दल
@srushtichavan19 Жыл бұрын
खूप सुंदर points मांडले तू ...seriously हा video जर मला 7-8 वर्षांपूर्वी पाहता आला असता तर आज बऱ्याच प्रमाणात माझी life चांगली असती 😓... ठीक आहे माझ्या मैत्रीणीना आणि female relatives na हा व्हिडिओ मी नक्कीच share करेन... Thank you so much Urmila
@PoojaJadhav-jk1sp Жыл бұрын
प्रत्येक मुलीने हा व्हिडिओ पहिला पाहिजे विशेष करून लहान मुलींनी खर्च खूप छान पद्धतीने तुम्ही मुलींनी कसं सावध राहावं या बदल माहिती दिली .तुमचे सगळेच व्हिडिओ अप्रतिम असतात.
@nehamali432 Жыл бұрын
मुलींना येवढं कोणीच समजाऊन सांगू शकत नाही जेवढं तुम्ही सांगितलंत.... खरच सगळ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ share करा... आणि खरच जागरूक व्हा.....this video is very important for all people... Thanks उर्मिला ताई.. 🙏
@kitchenlord8608 Жыл бұрын
Agadi borobar she
@saeevanve1695 Жыл бұрын
एक no. यार... खूप सुन्दर... कधी कधि एखादी गोष्ट हातून होवून जाते... ती चुकीची आहे हे उशीरा लक्षात येते... पण त्या नंतर सुधारले पाहिजे... पुन्हा ती चूक झाली नाही पाहिजे
@LikeNeverBefore11 Жыл бұрын
Everyone please share this video as much as possible, this will definitely help every woman.
@jayshreesukale9753 Жыл бұрын
Indeed... it's very important to share every women as much as possible ✅✅
@a.m3180 Жыл бұрын
yes i m allready started to share this video to my every friend
@kanchanwagh3904 Жыл бұрын
खूप छान विषयावर बोललीस खूप गरज आहे ह्या बद्दल सांगण्याची खूप कौतुक तुझ करावस वाटत... तुझ्या बोलण्यात खूप आपुलकी आहे..love you Urmila Tai सर्वांची लाडकी
@swatiwaghmode6790 Жыл бұрын
तुम्ही किती छान माहिती दिलीत... मुलींसाठी या video पेक्षा दुसरा कोणताच video महत्त्वाचा नसु शकतो.. किती छान समजवलेत.. जगात भारी आहे. तुमचा video आणि channel सुद्धा. ❤❤
@rupalitapase-ke4py Жыл бұрын
तू खूप खूप छान आहेस जे सत्य आहे तेच सांगतेस आधार वाटतो तुझ्या बोलण्याचा 👌👌👌👌👌👌👌
@Priyadarshani323 Жыл бұрын
मी 18 ची आहे ताई तुझे प्रसंग ऐकून माझ्या अंगावर काटे आले , मी आता बाहेर शिकायला जाणार आहे आणि मला हा video खूप मदतीचा ठरणार thanku😊
@PawarRajnandini2 ай бұрын
Same with me❤
@Jaiganesha-y9v Жыл бұрын
Great, काही जणींना कपड्यांचा सेन्स नसतो .कोणत्या ठिकाणी कसे कपडे वापरावेत हे समजत नाही. तो ही महत्वाचा आहे .यावर व्हिडिओ .
@sayalipatil516 Жыл бұрын
Urmila Tai Thank you so much for this video on women's safety 🥺 अश्या विषयावर तू इतकं स्पष्ट आणि सरळ बोलून गेलीस की खरचं आपण आपल्या आयुष्यात निवांत असतो खुशही असतो पण बऱ्याचदा सावध नसतो, एक मुलगी म्हणून मलादेखील वाईट अनुभव आलेत प्रत्येक वेळी मी strong राहून सगळं handle देखील केलंय पण हा video बघुन अजून कसं आणि किती सावध राहू शकतो हे सहज समजलं, तू कमाल आहेस ❤️ Lots of Love... 😊
@prachigaikwad1906 Жыл бұрын
अप्रतीम व्हिडिओ...माझ्याकडे शब्द नाहीये.... इतक्या साध्या सोप्या शब्दात समजावून सांगण्याची पद्धत खरंच गोड आहे... सगळ्यात बेस्ट व्हिडिओ म्हणता येईल ...खरंच महिलांना गोष्टी घडून गेल्यावर कळतात..पण अगोदरच सतर्क राहण खूप महत्त्वाचं आहे ...तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण मी ह्या व्हिडिओ मधून काय शिकले हे शब्दात नाही सांगू शकत .....धन्यवाद...🙏
@minalgadre2986 Жыл бұрын
किती स्पष्ट अभ्यासपूर्ण आणि काळाला अनुसरून बनवलास व्हिडीओ.. ग्रेट.. तू काऊन्सेलींग अँड guidance मधे ओन उत्कृष्ठ काम करशील.. More power to you..❤
@tteejjj Жыл бұрын
😮 OMG...kharch imp video aahe ha
@vaishalipatil463 Жыл бұрын
अक्षरशः ऐकताना अंगावर शहारे आले !!!! खूप महत्त्वाचा मुद्दा खूप सुरेख मांडला ❤खूप खूप धन्यवाद
@vaishalipatil463 Жыл бұрын
आणि आज काय कमाल दिसती😍😍य!!!
@Bloomingcorner43 ай бұрын
Love you too my dear❤ आजचा विषय खूप खूप जवळचा आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असं काही घडलेलं असतं जी ती सर्वांना सांगू शकत नाही.... आजच्या तरुण च नाही तर प्रत्येकच स्त्रीला याची खूप गरज आहे.. तू ज्याप्रमाणे सांगितलंच की कितीही जवळचा व्यक्ती असो ते अगदी खरं कोणावरच विश्वास ठेवायचा नाही ही गोष्ट प्रत्येक आईने आपल्या मुलीला समजावून सांगणे गरजेचे आहे.... गुड टच बॅड टच माहिती ही एक आई आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीने समजू शकते... तू छान एक्सप्लेन केलं त्याबद्दल खरंच मनस्वी धन्यवाद आजचा विषय मला खूप आवडला.... ❤
@nikitakulkarni8837 Жыл бұрын
ताई,अजुन एक विनंती...लग्न ह्या विषयी सुद्धा असाच एक video,life changing ठरू शकतो कारण ह्या बाबतीत ही खूप फसवणूक घडते आज काल.....while choosing a life partner असाही topic महत्त्वाचा ठरू शकतो आणि तूझ्या इतका छान कोणीच नाही करू शकत😊
@pratikshapatil11 Жыл бұрын
मला नेहमी तुझ्याकडुन सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे मग स्वतःच्या रंगावर शरीराच्या आकारावर स्वतःच्या विचारांवर कस प्रेम करायचं अगदी इथ पासून सद्गुरु वामन पै यांना वाचण्यापर्यंत तुझा प्रभाव माझ्यावर आहे. पण आजचा व्हिडिओ प्रत्येक महिलेने बघावा असा आहे तू एक प्रेरणास्थान आहेस अनेक मुलीनं साठी.... खूप खूप शुभेच्छा तुला..❤
@supriyasharma3388 Жыл бұрын
खूप खूप आवश्यक video बनवला ताई ..तुम्ही अप्रतिम आहात या विषयावर तुमचं लक्ष गेलं खूप मोठ काम केलं तुम्ही.....अगदी सोप्या पद्धतीने विश्लेषण केलं तुम्ही....काळजी गरज आहे असा शिक्षणाची...सावध तो सुखी...😊
@varshadalvi414 Жыл бұрын
सर्वप्रथम खूप खूप आभार उर्मिला . सर्व वयोगटासाठी स्त्री पुरुषांकरिता हा video उपयुक्त आहे.समाजात तू जनजागृती करण्याचं फार महत्वाचं काम केलं आहेस.हि जनजागृती समाजसेवेचा एक भाग आहे. पुन्हा एकदा तुझे आभार ❤
@vaishnavibagayatkar4113 Жыл бұрын
I really wish and pray that youtube gets more n more influencers like you , with an honest and straight mind and intensions who is a believable person. it matters a lot in todays world ! Thank you to Sadguru and to the people who made you who you are today and thank you for being an influencer and your content. You have no idea how many lives you are touching and making it worth living through your thoughts and video content.
@shilpakulkarni114 Жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन केलं आहेस. खूप महत्त्वाची माहिती.👍 धन्यवाद. Especially हे छोट्या गावातल्या मुलींना माहीत असणं खूप गरजेचं आहे. शहरात शाळा सोशल मीडिया aware करतो.. but गावांमध्ये ह्या माहितीचा प्रसार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. Only respect for you. 🙂
@pratikshadhotre721 Жыл бұрын
अप्रतिम video ग उर्मिला ताई !! निव्वळ अप्रतिम! इतक्या परखडपणे आणि सुस्पष्ट पद्धतीने ह्या विषयावर बोलण्यासाठी तुझ कौतुक करावं तेवढ कमीच. हा video मी माझ्या मैत्रिणी, आई बाबा, मित्र, भाऊ ह्यांना share केला. ❤❤❤ खूपच छान video आहे.
@tejasvitabagkar4587 Жыл бұрын
आजच्या जगात जे घडतंय, त्यासाठी safety खूप महत्वाची आहे आणि हे तू उत्तमरीत्या सांगितलस....ताई तू great आहेस...मी तुझे सगळे video बघत असते...मला तुझ्या बोलण्याची स्टाईल खूप आवडते....ताई हा video बनवल्याबद्दल Thanks a lot...❤
@vanitagunjal-1991 Жыл бұрын
तुझा प्रत्येक व्हिडिओ छानच असतो पण आज तू खूप महत्त्वाची माहिती दिली आणि त्याबद्दल सर्वांनीच जागरूक राहून स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे. ॓ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ॔ ॔!🚔
@manjushrieadik55973 ай бұрын
You are amazing simply great… no words. या गोष्टी कुणीही सांगत नाही . ना फ्रेंड्स ना फैमिली कुणीच नाही. Thanks a lot .
@rutuja_1111 Жыл бұрын
I Am 17 Year Old And This Video Is Very Useful To Me Thank You So Much Urmila Tai For this Video🙏🙏🙏❤️❤️❤️
@drsonalimukane6511 Жыл бұрын
Just Speechless..... पहिल्यांदा कोणत्यातरी व्हिडिओ वर कमेंट करावीशी वाटत आहे.... ताई तुम्ही खरच खूप strong आणि great आहात... इतका नाजूक विषय अतिशय छान पणे हाताळला......❤
@Fyrewingz Жыл бұрын
I wish you could have posted this video 2months earlier. I finally found my strength to raise my voice and filed a case against that devil.Thank you for educating us through this platform like an elder sister❤
@anitashewade8730 Жыл бұрын
सगळ्या शाळांमधून हा व्हिडीओ दाखवला गेला पाहिजे.......खूप गरज आहे.......अतिशय नेमक्या शब्दांत सावधानता कशी बाळगावी हे सांगितलंय......really it is award winning video.......hats off
@anjanajadhav8710 Жыл бұрын
This is what prove that you are not only an influencer but also our friend! Keep it up Urmila!😊
The level of quality content you are making. I didn't skip the video even for a second. This is the real success of a creator, that he can keep his/her audience engaged
@snehapatil5123 Жыл бұрын
ताई खरंच तुम्ही किती छान आहात किती चांगल्या गोष्टी सांगत आहात तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏😊😊
@pradipshinde9557 Жыл бұрын
ताई तुझा आज पर्यंतचा सगळ्यात चांगला व्हिडियो आहे.तुझा व्हिडियो पुरुषांनाही मोलाचं आहे यात शंकाच नाही.
@rohinikamble779 Жыл бұрын
Urmila tai ky bolu tumhala khrch nahi kadat khrch khup khup thank you asya topic vr itak chan guidance kraysathi....🙏🙏🙏 you are very grateful soul ever ❤❤❤
@pyawalkar2305 Жыл бұрын
Each school should share this video. Now a days in every sector we should alert.. prevention is better than cure..thanks dear
@rutujashinde626 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ आहे. इतक्या लहान वयात इतके महत्वपूर्ण ज्ञान दिले आहेस ki ज्याला तोडच नाही. God bless u डिअर 🙏🙏
@upendrasawant6249 Жыл бұрын
Hi I'm Mayuri...Ur absolutely strong woman n wonderful human being Urmila ..Our society needs people like you..
@priyankach4520 Жыл бұрын
Oh my God ❤❤❤ Wow ... same feelings mala yetat always ki ka muli सावध राहत नाहीत. का त्यांना त्या वेळेस पळून जायची ओर avoid करायची बुद्धी येत नाही... मी हे सतत माझ्या आजू बाजू लेडीज ना सांगत असते. पण आज तुझी सांगण्याची पद्धत जी आहे. ती खूप च सोपी आणि शहाणपणाची आहे. " सावध राहणे म्हणजे weekness नाही." 👍 Stay Blessed Urmila. Love You always. ❤❤❤❤
@shreyashinde862 Жыл бұрын
Very important for teenage girl like me... Thank you so much Tai ❤
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Glad it was helpful!
@sonamchaudhari215 Жыл бұрын
सर्व स्त्रियांना सावध करते आहे, यासाठी मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏 असेच चांगले काम करत रहा..🙏 god bless you tai..
@meesnehal Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा विषय.. अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितला आहे.. प्रत्येक मुलीनं आपल्या मैत्रीणीला SHARE करायलाच हवा..Thanks A Lot Urmila Mam😊
@swatinaik8686 Жыл бұрын
प्रत्येक जवळ अशी एकही व्यक्ती नसते😢
@manishazomabde5538 Жыл бұрын
धन्यवाद या व्हिडीओ साठी 🙏🙏 कारण हा व्हिडोओ प्रत्येकीला शेअर करू शकतो Accord न होतो .मुलींना समजाऊन सांगणे खूप कठीन आहेत पण तुम्ही या सर्व गोष्टी खूप details मध्ये समजावून सांगितला आहेत प्रत्येक मुलीला खरंच खूप गरजेचं आहे हा व्हिडीओ पोहचण 👏👍👍🙏🙏♥️
@chinu2k Жыл бұрын
Hi urmila, you have done an amazing job discussing very important and delicate topic in very gentle yet resposible way 😊 this video should reach to vast audience. for that only one suggestion, please add subtitles in multiple languages. it will help many many young girls and women too. keep up the good work, God bless you.
@ManiMau16074 Жыл бұрын
Thank you tai hya video chya madhymatun tu amhala je tips/aware kelas tya sathi ❤
@Music2580-M Жыл бұрын
Most needed video .....thanks you urmila..... so kind of you...... lot of blessings 🙌🏾 from me .....सर्व महिला अन् मुलींची काळजी घेणारी मुलगी आहेस 🙏🙏🙏🙏 .....खूप खूप धन्यवाद अन् शुभेच्छा
@dhanupawar520 Жыл бұрын
He asa sangnare manas ajun ahet aplya film industry mdhe ...khup chan watal urmila ...thanku ...i also requst to all ...share more and more....so we can protect our loved ones
@snehanikam4831 Жыл бұрын
Non youtuber make video like this. You are great❤❤ I have gone through many of these cases when I was teenager. But I think we female have sixth sense to get know bad people but yes we don't share this with anyone. Much relatable
@vaishalighadi2312 Жыл бұрын
ताई खरोखर खूप सुंदर विषय निवडलास आणि आम्हाला सोप्या सहज भाषेत समजावून सांगितलंस. तुझी तळमळ आमच्या पर्यंत पोहोचली. नेहमी प्रमाणे खूप छान दिसत होतीस ❤️
@snehalbansode849 Жыл бұрын
Much needed brainstorming session... Thank you Urmila.
@swapnashete2908 Жыл бұрын
तू खूSsप छान आहेस किती पटकन सहज सोप्या शब्दांत तू कोणताही विषय मांडतेस Really you're veryyy great dear...
@arpitabal17 Жыл бұрын
I totally appreciate ur efforts...rather I respect u took up this topic... it was soo much needed.❤ Tu kiti talmaline bolli ahes...khup imp goshta sangitli ahes. .savadh raha. ..Ani he ayushyabhara sathi ahe. Sandarbh badaltil pan savadh rahane he must ahe.
@manishasutar5007 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद उर्मिला... कसलं कमाल धाडस आहे हे... या सर्व गोष्टी कोणीही सांगत नाही... तू सांगितलेल्या सर्व गोष्टी आयुष्यात पाहिलेल्या, ऐकलेल्या काही स्वतः अनुभवलेल्या आहेत पण या सर्व मला कधी सांगता आल्या नाहीत... मला नेहमी माझ्या मुलीची काळजी वाटत असते पण तिला कस सांगायचं हा विचार येतो... तू ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या मुळे किती तरी महिला मुलींना सावधगिरी कशी बाळगायची याचं भान येईल.. आणि किती तरी वाईट प्रसंग टाळले जातील.... खुप वेगळी भावना आहे आत्ता पण सर्व व्यक्त कारण जमणार नाही... तुझ्या या धाडसी प्रयोगा बद्दल खूप अभिनंदन... आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... Love you alot❤❤❤❤❤
@priyanka_tushar Жыл бұрын
तू माझी खरंच गुरू आहेत.... तू माझ्या आयुष्यात आल्यापासून खरंच आयुष्य सुंदर झालं… तू अशीच सोबत राहा. तू माझी अशी एक मैत्रीण आहे जीचं मी ऐकत राहते😂😂😂
@snehasutar87982 ай бұрын
Love u too Di.... तुझ कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत... इतका नाजूक विषय असूनही खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलस...Thanx a lot ❤
@bhagyashreeborekar8574 Жыл бұрын
Being public personality tu kharach khup jababdar pane role nibhawat ahe 👍👍 Always appreciate you and your work. Saglya girls group war share kela 👍
@JayashreeChougula Жыл бұрын
Same here
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
ऊर्मिला तुझा हा विदियो मला खूप आवडला..वयाने लहान असुनही किती छान या सुरक्षिततेविषयी पोटतिडीकेने सांगितलं.खरच तुझं कौतुकही वाटतेय.तुझे आभार मानावेत तितके कमीच आहे..अत्यंत महत्त्वाची व सर्वांना ऊपयोगि माहिती दिलीस..तुला आशिर्वाद व धन्यवाद...👌👌😇😇
@dr.ujjvalakale503 Жыл бұрын
This video is need of time!!! Perfect topic Urmila, As I m in social n politics since last 25 yrs..dealing with many cases who suffered!!! So by this video u deed excellent job!!!
@AsmitaVavhal-nf9cy Жыл бұрын
खरंच महत्वाचा व्हिडीओ आहे ताईने खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे प्रत्येक मुलीला हा विडिओ दाखवा की तुम्हाला कस सावध राहायचं आहे!👍🏻
@Gayatrii-05 Жыл бұрын
Love you so much Urmila di, I just can't stop crying while listening your advices, अगदी मोठी बहीण बोलत असल्यासारखं जाणवलं
@rameshvarvatkar82466 ай бұрын
Madam, मी पाहिलेले तुमचे सारेच व्हिडिओज आवडले. पण हा विशेष आवडला. फार महत्वाचा विषय नीट समजावून सांगितला तुम्ही. Thank you.
@prabhagaikwad4849 Жыл бұрын
This was the most important topic and information you shared Urmila. I am mother of a girl and a sister of a girl and felt very scared. Thank you for sharing it. Keep up your good work. Thsnk you once again
@jyotighadge8274 Жыл бұрын
खरचं तुम्ही खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप चांगल्या आहात छान माहिती देता नेहमी आनंदीत राहा हीच माझी इच्छा आहे😘
@manalidixit3320 Жыл бұрын
Urmila Tai, can you please do little introductory video about NPD(NARCISSISTIC PERSONALITY DISORDER) I think this can also happen in a relationship but women's can't find the manipulation done by mens. Please I think you can make women aware about this. Thank you for such a needful video!!!❤
@ashvinideshpande7918 Жыл бұрын
Same here...
@Monika-rj1lk Жыл бұрын
मॅम किती महत्वाची गोष्ट तुम्ही सांगीतली आणि जी आताच्या काळात किती महत्वाचं झालं आहे आणि प्रत्येक मुलीला या माहितीची गरज आहे खरच मनापासून आभार
@diptibirwadkar3653 Жыл бұрын
One of the bestest video on internet .. Thank you so much urmila for this vlog.
@sushamamalojierande41062 ай бұрын
अगदी जिवलग मैत्रीणीने समजावून सांगावे असे सांगितले आहेस. Thank you very much.
@Sonali-y5p Жыл бұрын
This was a much needed video for me. Couldn't ask for better content than this. Thank you sooo much Urmila Tai🥺 I love you!❤️
@vidulashettigar3904 Жыл бұрын
आजपर्यंतचा हा सर्वात जास्त बेस्ट व्हिडिओ आहे. मी लहान असताना का नाही ग भेटली तू?? माझ्यासोबत असा झाला तेव्हा मला काहीच कळलं नाही अगदी तुझ्यासारखा...माझी मुलीला तुझा हा व्हिडिओ नक्की दाखवणार ती आता फक्त ३ वर्षांची आहे...
@divyakarekar5390 Жыл бұрын
Few days back I meet an incident it was something like, it was an evening time I was going home, I travel with bus everyday, the bus was full packed but still it was not moving, after few seconds I got to know that something happen like by mistakely or knowingly bus conductor touch a girl, the girl got support of her friends and they were arguing that we have called police etc thing due to which people in bus were angry on her as bus was not moving and people were late for there further work. After sometime another bus came and i went to that bus most of the people also shifted to the another bus and i putted on my earphones and stared listen to music by ignoring everyone like some people were describe how the girls were wrong, it is a fully packed by she should be care full etc. But somethings my mind was hitting were 1. Should I have supported those girls? 2. Just waited in the bus seen the drama? 3. Supported other people so that the bus would have started by tells the girls to leave the bus as the bus was fully packed and late also 4. Or what every I did was right by ignoring everyone. I would like to know ur views on this.
@sayaliahire8121 Жыл бұрын
अगदी आई सारखं समजाऊन सांगितलस ताई माझी मम्मी सुद्धा रोज असच सांगते मला खुप चांगली information दिलीस Thank you and really appreciated your work😍🫰
@truptipawar6130 Жыл бұрын
Really needed more such videos. Hats off to you for taking such social issues and sharing with your own experiences. This video should reach everyone.
@sayalisupekar532228 күн бұрын
You are just great! तू खूपच भारी आहेस. Situations smartly कशा handle करायच्या... का करायच्या...हे तू खूप छान शिकवले... खरोखर सुंदर आयुष्याचे सार आहे... ❤❤
@prajaktaparab8663 Жыл бұрын
One of the best video....must needed.... perfect explained each and every point....Thanks for sharing All this with us to live a beautiful life...
@pallavigade6688 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा विषय छान मांडला आहे. अशा विषयांवर तुम्ही शाळा, महाविद्यालयात सेशन जरूर घेऊ शकता. ज्याची आता मुलींना गरज आहे समजावून सांगण्याची.
@pranotikulkarni7298 Жыл бұрын
India need influencers like u ❤❤ u always have great videos ❤
@piyushmuthal1332 Жыл бұрын
खूपच महत्वाची माहिती दिली ताई...अश्या गोष्टी घटना झाल्यावर आपण चर्चा करतो...त्यांनी अस करायला हवं होतं , काय गरज होती, किंवा कळत नाही का, वगैरे..पण तू पुढाकार घेऊन या गोष्टी सांगितल्यास आणि तेही अगदी जस घडत तसच...जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे...Thankyou so much Tai.. 🙏🙏
@PPJadhav77 Жыл бұрын
The Great Urmila Nimbalkar....❤....By watching you I really feel like KZbin is blessing...You are like elder sister....Such a great personality...keep growing...love you so much❤🤗
@rutushripatil95 Жыл бұрын
एक एक शब्द मनापासून ऐकावसा वाटतो ....thanks for such great video !!!👍👍
@araha11 Жыл бұрын
This is a really good video Urmila. Well explained and really good points. Applicable to women in all ages !
@balajimundhe8375 Жыл бұрын
उर्मिला जी हा व्हिडीओ हा विषय खूप गरजेचं आहे . धन्यवाद 😊😊
@darshuchavan6193 Жыл бұрын
This is most important video for every women of this generation🙌🏻urmila di u r great 🙏🏻thank u so much 🫶🏻Always keep coming u with such great videos. Love u di ♥️
@vidyabhope3129 Жыл бұрын
आपल्या कुटुंबा सोबत ऐकावा असा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ. खबरदारी , जबाबदारी ने समाजात कसे वावरावे , राहावे याची काळजी घेणे किती गरजेचे आहे याची जाणीव करून दिली आहे. उर्मिला ताई कृतज्ञतापूर्वक धन्यवाद.🙏🙏
@savitahosur8301 Жыл бұрын
I'm from karnataka really love your concept ❤ please make this video on Hindi and English language, every girl should be watch this
@manasisarode6024 Жыл бұрын
खरच खूप छान शब्दात सावध केले आहेस तू मुलींना आणि महिलांना , great 👍
@NaluB Жыл бұрын
Thank you so much for this important tips Tai! 😊💜 All of these are superbly important in today's world! I will always follow ur tips! Tysm 😊🙏
@mamtanarvekar6510 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा अगदी सोप्या आणि स्पष्ट रित्या समजावून सांगितला.प्रत्येक स्त्रीने ,मुलीने हा व्हिडिओ पहावा आणि ज्यांनी पाहिला त्यांनी आपल्या कुटुंबिय आणि मैत्रिणींसोबत शेअर करावा.खूप खूप धन्यवाद उर्मिला😊
@devalpatil Жыл бұрын
Literally Dil❤ jeet liya aaj toh 🤞🏻✨😊 hats off to uh urmila tai
@poojam6711 Жыл бұрын
Khupach important topic var tu aaj video banavlas tai. Actually ya vishayavar shakyato koni bolat nahi. Pan I’m really blessed ki tu ahes ji khup chan samjavun sangtes. Ani tuzyasarkhi Tai ani Maitrin bhetayla nashib lagat. Tula kdhihi mi pahila nahiye pan tarihi tu khup javalchi vatates… Ashich nehmi sobat raha ❤