चला आता मुख्य विषयावर अलात. मागील काही दिवसांपासून तुमचे व्हिडिओ राजकारणात खूप मस्त रान पेटवल.
@swapnilchavan389123 күн бұрын
खूप छान माहिती दिली पाटील🙏
@shobhagulhane669023 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे पाटील साहेब.😊😊😊😊
@diu700918 күн бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ खुप छान माहिती दिलीत असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत चला जेणेकरून आम्हा लहान शेतकऱ्यांना खुप मदत होते
@digambarkale187121 күн бұрын
ज्ञानेश्वर राव खरात पाटील खूप खूप शेतीविषयक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@DnyaneshwarBand-t2p21 күн бұрын
क्षांन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
@arundeshmukh986623 күн бұрын
भाऊ वीज रात्री दीड वाचता येत आहे हा महा वितरण च मनमानी आहे की सरकारची या विषयी व्हिडिओ बनवा
@Agrimasterji23 күн бұрын
कोणते गाव कोणता जिल्हा आहे भाऊ कारण आमच्या इकडे दर वर्षी पेक्षा या वर्षी लाइट चा प्रॉब्लम खुप कमी झाला आहे 💯💯
@ravimane779923 күн бұрын
सौर घ्या थोडा आधार होईल
@prashantsingru745922 күн бұрын
याचे उत्तर फक्त लाडक्या बहिणीचं देऊ शकतात.
@harshwastkar922219 күн бұрын
@@arundeshmukh9866 voltage ⚡️ purt naste bhau mhanun day night dya lagte light
@amolkshirsagar33617 күн бұрын
@@arundeshmukh9866 आमचया कडे 1.35मिनीटांनी येते
@sheshraokute627520 күн бұрын
पाटिल तज्ञा चे मते स्प्रे मध्ये खत टाकू नाही. ज्यामुळे पाण्याचा PH वाढतो व त्यामुळे फावरालेले औषध प्रभावी काम करीत नाहीत. आशा आहे आपण यावर चौकशी करून मला पण रिप्लाय कराल. आपले काम खरंच खूप छान आहे.
@PradipTupkar22 күн бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ
@tateramdas302418 күн бұрын
छान सर धंनेवाद
@hanumandoifode643922 күн бұрын
खुप छान माहिती
@vitthalkale836322 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@kishorjaiswal216221 күн бұрын
Informative ❤
@dnyaneshwarkhanzode482523 күн бұрын
Good information sir
@SachinBhende-ps4vf23 күн бұрын
Bhau turichya eka zadala kiti shenga astat v kiti shenga aslyas kiti uttpann milte
@vishnuthakare682022 күн бұрын
साहेब पण सध्या पावसाच वातावरण आहे तर साधं बुरशीनाशक काम करेल का?
@madancheke415622 күн бұрын
Dada tumhi soyabean chya veles mhatal hot khata mule kitknashkacha prabhav kami hoto jar pahilya divshi kitaknashk ani dusrya divsshi khatachi phavarni keli tari sudha kitaknashkach prabhav kami hoto k
@manojdomaki868722 күн бұрын
Icl khant konte ghuve
@mh37editing8622 күн бұрын
Icl okk ahe
@arundeshmukh986623 күн бұрын
भाऊ मी अकोला जी बाळापूर ता गाव खंडाळा सब स्टेशन गाईगाव आहे लाईट ची वेळ रात्री 1.40 तेचार दिवस तीन दिवस दिवस
@vky10819 күн бұрын
भाऊ पाऊस झाला आहे, तूर फुल शेंगा 50 -50 होती, आता फुल गळ झाली आहे, आता फवारणी काय करावी
@gurudaskhedkar162223 күн бұрын
Bhau ratri 1.40 la lait aahe..ratri gavala kas pani deyve..asha vevstevar ek video bnva
@vasantraoshinde781422 күн бұрын
OK sir
@amarghule700312 күн бұрын
००:५२:३४ चालेल की नाही
@vitthalkale836322 күн бұрын
50 टक्के सेगा 50 फुले आहेत पाणी देतायल का
@mh37editing8622 күн бұрын
वातावरण बघा नंतर द्या
@bhushanwankhade2821 күн бұрын
पाणी देऊ नका,, हंगाम लांबनीवर जाईल,,,
@statusdestination68219 күн бұрын
भाऊ माझी तूर सर्वत आधी ची आहे पन flowring stage war आहे.. माझ्या shejari शेतकारी चा shetatat senga आल्या आणि माझी perni आधी ची आहे
@harshshinde390422 күн бұрын
0.52.34 आणला आहे मी चालतं का
@shubhamdahiphale848223 күн бұрын
हरभरा फवारणी वर व्हिडिओ टाका दादा
@anteshwarbhosale54623 күн бұрын
धुके आल्यानंतर फवारणी करावी का आत्ता करावी कारण 7 तारखे नंतर धुके येण्याची शकेता आहे.
@sonupatil952516 күн бұрын
@@anteshwarbhosale546 रेडोमिल गोल्ड मारा
@rambondhare204222 күн бұрын
आमच्या कडे रात्री 12:20 मिनिटाला लाईट येते
@ramkadam665621 күн бұрын
धुक्यासाठी प्रभावी बुरशीनाशक कोणते आहे. तूर पीक 50% फुल 50% चट्टे आहेत. रिप्लाय द्या ?
@hwanole19 күн бұрын
माझ्या तुरीच्या शेंगा पोचट होऊन वाळून जातात उपाय सांगा पन्नास टक्के रोग आहे
@pune124821 күн бұрын
ful shengat rupantar hot nahi ahe
@subhirkadam453917 күн бұрын
हरबरा 52 दिवस झालेत फुल लागत नाहीत उपाय सांगा
@keshaopawar799323 күн бұрын
50%फुल 50%शेंगा असेल तर कोणती फवारणी करावी
@jivanlad31023 күн бұрын
Barazide - boron -52:34-prazor bursinasak
@rammore230223 күн бұрын
तूर 50%शेंग 50%फुल अवस्तेत आहे तर पाणी दिल तर चालते का? पाटील