No video

सार्वत्रिक पाऊस ! | हवामान अंदाज १५ जुलै २०२४ |

  Рет қаралды 45,617

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

🛑व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🛑
दिनांक: 15-7-2024
⛈⛈ हवामान अंदाज ⛈⛈
👉सोमवार दिनांक 15 तारखेला एका हलक्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पश्चिम विदर्भ,मराठवाडा, खान्देश व मध्य महाराष्ट्रात पावसाच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल अशी शक्यता आहे. या भागात सकाळी ढगाळी हवामान राहून दुपार नंतर पावसाला सुरुवात होईल व रात्री पावसाचे प्रमाण वाढून मंगळवारी सकाळ पर्यंत बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही जागी हलका तर काही जागी मोठ्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात तुलनात्मक व्याप्ती व पावसाचे प्रमाण सोमवार मंगळवार कमी राहून विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कोकणात दमदार पावसाची शक्यता आहे मंगळावर नंतर याचा परिणाम कमी होऊन बुधवार,गुरुवार, शुक्रवारी पावसाचे पॅटर्न पुन्हा दुपारचे होऊन ज्याची व्याप्ती व प्रमाण पूर्व विदर्भात जास्त व इतर भागात कमी राहील.

Пікірлер: 374
@Harendra-rn5um
@Harendra-rn5um Ай бұрын
शेतकऱ्याचे दैवत जाधव सर तुमच्या मार्गदर्शनाने माझी शेती खूप चांगली पिकत आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@user-zh3kz7dp9w
@user-zh3kz7dp9w Ай бұрын
@kingmakerrajput3431
@kingmakerrajput3431 Ай бұрын
श्री गजाननराव जाधव साहेब खरोखर शेतकऱ्याचे कैवारी आहेत खुप उपयुक्त माहिती देतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@narendrachaudhari2364
@narendrachaudhari2364 Ай бұрын
धन्यवाद सर तुमचे मार्गदर्शन हे महत्वाचे असते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@ghanshambamnote3924
@ghanshambamnote3924 Ай бұрын
सर तुमचे मानाव तीतके आभार कमी आहे खुप खुप धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@PankajThakare-bw4ko
@PankajThakare-bw4ko Ай бұрын
सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो. तुम्ही शेतकर्याना मनापासून मार्गदर्शन करता.शेतकऱ्यांचे देव आहात.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच आमच्या वर असू द्या.. धन्यवाद
@pravinmhaski8049
@pravinmhaski8049 Ай бұрын
शेतकर्याचा पांडुरंग मण्हजे गजानन जाधव सर शेतकर्या साठी यवढी धावपळ मेहनत घेणारे एक मेव माणुस आणी चांगले मार्ग दशन आणी शेतकरी आता हुशार झाले आहे हे तुमच्या मुळे झाले जय हरी विठ्ठल रुक्मिणी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच आमच्या वर असू द्या. या मूळ आमचा सुद्धा उत्साह वाढतो धन्यवाद !
@user-xe4te1rf5d
@user-xe4te1rf5d Ай бұрын
जय हरी विठ्ठल जाधव साहेब... शेतकरी जसे तुमच्यासाठी पांडुरंग आहेत तसें तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी तारणहार म्हणजे विठ्ठलच आहात... एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले धन्यवाद !
@hanumanchavan9428
@hanumanchavan9428 Ай бұрын
खूप छान हवामान अंदाज सांगता तुम्ही सर,आम्हाला खूप दिलासा मिळतो आपले आपल्या मार्गदर्शनाने धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Ай бұрын
आमचा शेतकऱ्याचे गुरू स्वरुप गाजांनान माऊली आहात माझा नमस्कार 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@VijayJagtap-l7g
@VijayJagtap-l7g Ай бұрын
Great work Jadhav saheb
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@SK-gv9tb
@SK-gv9tb Ай бұрын
दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@vinodkakde6371
@vinodkakde6371 Ай бұрын
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा गजानन सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपणास व आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
@shriramshinde2986
@shriramshinde2986 Ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमची माहिती अनमोल आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@rautsopan8273
@rautsopan8273 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल जाधव सरांचे आभार 🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@gulshanrathod4404
@gulshanrathod4404 Ай бұрын
साहेब तुम्ही खूप छान माहिती देतात पिकांची योग्य माहिती देतात आणि प्रत्येक पिकांची माहिती देतात आणि हवामान अंदाज खुप योग्य माहिती देतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@govindkhansole689
@govindkhansole689 Ай бұрын
धन्यवाद साहेब आमच्या वर असेच प्रेम सदैव असुद्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@sudhakarrathod-hs2jd
@sudhakarrathod-hs2jd Ай бұрын
होय खरंच शेतकऱ्यांचे दैवत जाधव सर मी पण तुमच्या मार्गदर्शनाने पाच वर्षापासून शेती करत आहो खरोखर माझ्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे तुमचे माना पासून धन्यवाद तालुका महागाव जिल्हा यवतमाळ
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद दादा
@lakhandada4355
@lakhandada4355 Ай бұрын
मी सुशिक्षित बेरोजगार आहे माझा शिक्षण एम ए बी एड जी टीसी ॲग्री सुद्धा झालेली आहे तुमच्या मार्गदर्शनानुसार सर मी पाच वर्षापासून शेती करत आहे भरपूर उत्पन्न काढीत आहे सर गेल्यावर्षी मला दिड एकर मध्ये 6 लाख 95 हजाराचे हळद झाली
@Vibevault71
@Vibevault71 Ай бұрын
शेती करता तर बेरोजगार कसे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , खूप छान उत्पादन काढले, धन्यवाद !
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. Ай бұрын
😂😂​@@Vibevault71
@Dipakbhadanepatil-j4j
@Dipakbhadanepatil-j4j Ай бұрын
साहेब शेतकरी च माझे पांडुरंग आहेत, हे वाक्य खरंच मनात रुजल आहे,पण शेतकऱ्यांच महत्त्व मात्र शहरी भागातील लोकांना नाही,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@user-qr6lx3lt6m
@user-qr6lx3lt6m Ай бұрын
निल्लोड गाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दोन वाजता पाऊस पडला आहे जाधव साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@pandurangraut1528
@pandurangraut1528 Ай бұрын
Hawamaan Andaaz number1war ahha
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@ganeshmanjare2900
@ganeshmanjare2900 Ай бұрын
धन्यवाद सर तुमचे मार्गदर्शन खुप महत्त्वाचे आहे❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@p.t.kanherepatil1137
@p.t.kanherepatil1137 Ай бұрын
सर तुम्ही आपल्या गावात येऊन शेतकरी मेळावा आयोजित केला होता, तेव्हा पासून मी तुमचा फॅन आहे, सर अचुक हवामानासोबतच खूप उपयुक्त मार्गदर्शन ,, सर तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आपले मनापासून स्वागत व आभार,,,💐💐🙏,,,सर तुम्ही दिलेले शेती विषयक पुस्तक अजूनही मी जीव लावून ठेवलेले आहे,,सर प्लीज एकवेळा वेळ काढून आपल्या गावाला येऊन आम्हाला भेट द्या,,,👋👋🙏🤝🌈🌈🌧️⛈️🚩🚩🇮🇳🇮🇳💖💖❤️❤️🌹🌹,,,,, गाव विल्हाडी,, ता बदनापुर,, जि जालना,, 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय,,,,,,,!!🚩🚩
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या या मूळ आमचा उत्साह वाढतो. आपले खूप खूप धन्यवाद🙏
@vrundaraju
@vrundaraju Ай бұрын
छान सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@user-mg7fr9kd7o
@user-mg7fr9kd7o Ай бұрын
दादा नमस्कार फार उपयुक्त माहिती आणि फार सोप्या शब्दात ❤🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@user-me6jk3rl2z
@user-me6jk3rl2z Ай бұрын
धन्यवाद साहेब परभणी येथे खुप चागंला पाऊस झाला 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@vijaysawarkar-fc3mh
@vijaysawarkar-fc3mh Ай бұрын
खूपच सुंदर माहिती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@shaikhjamshaid3237
@shaikhjamshaid3237 Ай бұрын
Thanks sr
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@govindagavhane2180
@govindagavhane2180 Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@BalajiMore-qy5zx
@BalajiMore-qy5zx Ай бұрын
धन्यवाद सर...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
जळगाव आग्नेय जामनेर तालुका मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@laxmikantmeru6624
@laxmikantmeru6624 Ай бұрын
खुप खुप छान हावामान देता
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@niketapawar973
@niketapawar973 Ай бұрын
संभाजीनगर फुल पाऊस
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@user-xv8qs3oe5i
@user-xv8qs3oe5i Ай бұрын
Nice video sir thanks
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@offical-ajju-comedy-
@offical-ajju-comedy- Ай бұрын
Sar Jay sevalal Jay shivray
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@user-cm8ib3cn3x
@user-cm8ib3cn3x Ай бұрын
सर,तुमचे, अंदाज खरे, ठरतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@madannakhate6060
@madannakhate6060 Ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@prakashthombale
@prakashthombale Ай бұрын
अकोला जिल्ह्यात खरंच पाऊस चालू आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. Ай бұрын
मूसळधार चालु आहे सेलू परभणी जील्हा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@digambarwaghunde4185
@digambarwaghunde4185 Ай бұрын
अंबड चांगला पाऊस झाला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@GovindKadekar-fh6wr
@GovindKadekar-fh6wr Ай бұрын
धन्यवाद सर🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@lddeshmukhdeshmukh2018
@lddeshmukhdeshmukh2018 Ай бұрын
Proud of you sar
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@BhanudasDaware
@BhanudasDaware Ай бұрын
Dhanyavaad sir ji❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@maulilokhande5523
@maulilokhande5523 Ай бұрын
सर तुमचे अंदाज योग्य असतात बाकी तर आता अंदाजाचा काही खरं राहिलेलं नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@vaibhavkinge8307
@vaibhavkinge8307 Ай бұрын
पाऊस चांगला झाला मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@Omjiwtode-pn6dh
@Omjiwtode-pn6dh Ай бұрын
शेतकऱ्याचे पहीले गुरु जाधव साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@gulshanrathod4404
@gulshanrathod4404 Ай бұрын
साहेब सोमवार आणि गुरुवारी हवामान अंदाज देत जा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , सोमवार नंतर वातावरणात काही बदल अपेक्षित असल्यास गुरुवार किंवा शुक्रवार कळवतो.
@Bhakti-------sadhana
@Bhakti-------sadhana Ай бұрын
❤❤Thank sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@ranjeetrajput5175
@ranjeetrajput5175 Ай бұрын
🌧🌧🌧🌧👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 Ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ पाहून मला शेती व्यवसायात खूप मदत होत आहे सर मी तुम्हाला हॅटसपला ऊस पिका विषयी प्रश्न पाठवत आहे त्याबाबत मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे तुमचा प्रश्न कळवा आपणास उत्तर मिळेल. धन्यवाद
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg Ай бұрын
धन्यवाद. सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@user-rf2rq9bl3h
@user-rf2rq9bl3h Ай бұрын
जालना। चांगला। पाऊस। झाला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
मका विषयी सुद्धा माहिती देत चला कपाशी पिकावर जास्त किडे येत असल्यामुळे आमच्याकडे मकाचे उत्पादन जास्त घ्यायला लागली आहे जळगाव आग्नेय जामनेर तालुका
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , मका मध्ये अडचण काय आहे ते कळवा
@balupimple53
@balupimple53 Ай бұрын
🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@ravitodkar9645
@ravitodkar9645 Ай бұрын
सर,,,इमान +सरेंडर+स्टिकेर फावरल्यानंतर 35 मिनिटांनी पाऊस आला परत फवारणी घ्यावी लागेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, काही प्रमाण फायदा होईल
@RSRaut-cx9po
@RSRaut-cx9po Ай бұрын
वैजापूर येथे पाऊस पडतो आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 Ай бұрын
🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@BalajiMore-qy5zx
@BalajiMore-qy5zx Ай бұрын
पाऊस चांगला चालु आहे.... जालना... गाव रेवगाव...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 Ай бұрын
आपल्या उत्पादनांवर खूप खूप विश्वास बसला आहे परंतु मिळत नाही कृपया करून उपलब्ध करून द्यावी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 Ай бұрын
@@whitegoldtrust ता.साक्री जिल्हा धुळे
@yogeshmakde2657
@yogeshmakde2657 Ай бұрын
सर ट्रायको बूस्टच्या ड्रिंचिंग साठी नाल्याचं पाणी चालेल का? आणि आपले सोयाबीन आश्रय 77 77 हे खूप चांगले आहे....धन्यवाद
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Ай бұрын
Chalel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , वाहते पाणी असेल तर चालेल
@Musicloverindia826
@Musicloverindia826 Ай бұрын
अकोला ला 6.20 pm ला पाउस चालू zala jordar aahe❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@GaneshShinde-ik9rx
@GaneshShinde-ik9rx Ай бұрын
साहेब राहुरी तालुक्यात पाऊस पडत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@ravitodkar9645
@ravitodkar9645 Ай бұрын
सर,,,फुले दुर्वा पेरून 25 दिवस झाले आहे,, थोड पिवळसर आहे ,10.26.26 दिले व डवरणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारा
@amolvaidyakar4985
@amolvaidyakar4985 Ай бұрын
जलगांव ता muktainagar paus
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@virathatekar2756
@virathatekar2756 Ай бұрын
Sir mi 35kg 9305 ekari sodal tar te thod dat zalel vatat aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, दाट झाल्या नंतर काही पर्याय नाही
@Dipakbhadanepatil-j4j
@Dipakbhadanepatil-j4j Ай бұрын
काल रात्री धरणगाव तालुक्यात व आसपासच्या परिसरात वादळी पाऊस झाला,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@NavalkumarJondhale
@NavalkumarJondhale Ай бұрын
सोयाबीन वाढ जोरदार आहे यावर ऊपाय सांगा सर पाऊस कमी असल्यामुळे होत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , जास्त वाढ होत असल्यास फुलाच्या सुरुवातीला लिहोसीन ५० मिली प्रति पंप फवारू शकता किंवा झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + कीटकनाशक अशी फवारणी करू शकता. धन्यवाद
@ArvindGhodke-ck7fv
@ArvindGhodke-ck7fv Ай бұрын
प्रॉपर बुलढाणा जिल्हा सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये महारष्ट्रातील सर्व जिल्यांचा समावेश केला आहे
@VilasKantule
@VilasKantule Ай бұрын
सर केळी आणि ऊस याबद्दल माहिती द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , केली व ऊस पिकाचे व्हिडीओ या चॅनेल वर टाकलेले आहे ते पहा
@manojsolanke5824
@manojsolanke5824 Ай бұрын
दादा kdm फुले दुर्वा पेरल पण पातळ निघालं उत्पादन कमी होईल का की 4इंच वर 2.2झाड निघाल आहे तर मार्ग दर्शन करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , फुले दुर्वा फांद्या करणारी जात आहे पातळ झाले तरी भरपूर फांद्या करेल त्यामुळं उत्पदनावर फारसा फरक पडत नाही
@hemrajgujar814
@hemrajgujar814 Ай бұрын
सर कापसाची गळ फांदी न कापता शेंडा खुडला तर चालेल का? कारण 60 दिवसाचा झाला आहे. धन्यवाद 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , ३ ते ३.५ फूट उंची झाली असेल तर शेंडे खुडू शकता
@shubhamrayamule1913
@shubhamrayamule1913 Ай бұрын
नमस्कार सर फवारणी मध्ये , 12.61.00. वापल्यास औसिधाचा पावर कमी होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , नाही वापरा
@rohitpawar578
@rohitpawar578 Ай бұрын
NPK dx हे जैविक खत आहे आणि 19:19:19 हे रासायनिक खत आहे, तर हे दोन्ही एकत्र केल्यास npk dx मधील bacteria चा count कमी होत असेल ना सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, NPK बूस्ट DX मधील बॅक्टरीया हा स्पोअर फॉर्म असतात, त्याला ओलावा लागल्या नंतर ते ऍक्टिव्ह होतात.१९-१९-१९ हे १००% सोल्युबल असल्यामुळं पाण्यात टाकल्या नंतर त्याचे द्रावणात रूपांतर होत असल्याने त्याचा परिणाम बॅक्टरीया वर होत नाही.
@Dhananjaypadwe
@Dhananjaypadwe Ай бұрын
सर मला सोयाबीन मध्ये तननाशकची फवारनी करायची आहे पण.. पाणी ५% गडूळ आहे तर त्या पाण्यावर तुरटी फिरवुन पाणी शुद्ध केल तर चालेल का??? सविस्तर वीडियो बनवा 🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Ай бұрын
सर 27दिवसाचे सोयाबीन आहे पेरणी करताना रिहांश बीजप्रक्रिया केलेत किंग डोकसा आणि इसाबियन फावरलेतर चालेल का आणि तूर पिवळा पडत आहे शेंडी खोडणी केली आहे कोणते फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , ७१६ तूर असेल तर ती जात सुरुवातील थोडी पिवळी पडते पेरणी नंतर ४५-५० दिवसांनी वाढ व हिरवेपणा झपाट्याने वाढतो सोयाबीनवर दुसरी फवारणी - रावडी १५ मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम फुलाच्या सुरुवातीला हि फवारणी घ्या
@vijaykadam1553
@vijaykadam1553 Ай бұрын
हिंगोली नर्सी नामदेव पाऊस चालू आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@aniruddharabhutekar58
@aniruddharabhutekar58 Ай бұрын
Sir mi मौसंबी साठी trycodrama घेतलं आहे.त्यासोबत humic Ani sodomonas takat येईल का. आमच्या मसंबी मध्ये fytotora फंगल च खूप आहे त्यासाठी काही नवीन उपाय सांगा
@Bhakti-------sadhana
@Bhakti-------sadhana Ай бұрын
परभणी मानवत ला पाऊस पडला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@pandurangnawathale7467
@pandurangnawathale7467 Ай бұрын
तुम्ही सांगता औषध कोठे अकोला मध्ये कोठे मिळते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374 अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Ай бұрын
सर मी झिक व फेरस रिफ्रेश फवारणी करुन सुद्धा फरक पडला नाही सोयाबीन पिवळी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@ramgayal7232
@ramgayal7232 Ай бұрын
गंगाखेड येथे तूमचे ओषधी कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
गंगाखेड - माऊली ट्रेडर्स 9850772668 गंगाखेड - श्री गुरुदत्त कृषी केंद्र 8484875001
@sanghpalmohade3894
@sanghpalmohade3894 Ай бұрын
कापसाची वाढीसाठी कोणते औषध वापरायचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@satishbhise-qj9le
@satishbhise-qj9le Ай бұрын
अकोला जिलामध्ये पाऊस चालू आहे धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@ishwarmehetre4922
@ishwarmehetre4922 Ай бұрын
ता. सिंदखेडराजा मध्ये आपले प्रॉडक्ट कोणत्या कृशिकेंद्रत मिळेत
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Ай бұрын
किनगाव राजा ल बूस्टर उत्पादने विक्री केंद्र ल
@pradipnasare3534
@pradipnasare3534 Ай бұрын
सर तुरीची शेंडे खुडनी कधी करावी किती वेळा करावी आमची शेती कोरडवाहु आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तूर व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धीतीने लागवड केली असेल तरच शेंडे खुडणी करावी लागवडी पासून २५ व ५० दिवसाच्या दरम्यान
@mohanhalge4605
@mohanhalge4605 Ай бұрын
Taco boost ķuthe Mollie wardha ďistrict
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843 वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926 आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924 वायगाव निपाणी - पवन कृषी मंदिर 7030244335 येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
@bsmakode1370
@bsmakode1370 Ай бұрын
सर मि कापुस सघन लागवड केली आहे तरि गळफांदि कधी कट करायची
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , लागवडी पासून ३५ ते ४५ दिवसाच्या दरम्यान कट करू शकता
@bsmakode1370
@bsmakode1370 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@lakhandada4355
@lakhandada4355 Ай бұрын
सर मी लखन काळे तालुका मंठा जालना जालना मी galawarकापूस लागवड केल्यास तर त्याला मी ड्रिचिंग केली पण कापूस जळत आहे 19 19 19 एनपीके हाय रायझर जी तरी काही फरक जाणवत नाही कापूस ठेवावा का मोडून टाकावा कातुर लागवड करावा माहिती द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीचे सपाटीकरण केले असेल तर तिथं पिकाची वाढ जास्त होणार नाही,
@pandurangveer2134
@pandurangveer2134 Ай бұрын
सर सतत पाऊस आहे आमच्याकडे वाफसा च होत नाही अजून पहिली फवारणी झाली नाही कोणते औषध घ्यावे ?? मिऱ्याकुलन जमिनीतील पाणी खेचुन हवेत सोडते का ?? ते फवारणीत घ्यावे का ?? प्लिज रिप्लाय बुरशीनाशक पण सुचवा सर
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Ай бұрын
हो फवारा miraculan किंवा विपुल
@pandurangveer2134
@pandurangveer2134 Ай бұрын
@@gajananjadhao5823 सर सोबत अजून काय काय घेऊ प्लिज रिप्लाय 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , मीराकुलन किंवा विपुल चालेल
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Ай бұрын
सर B,D.N7 16तूर आहे 27दिवस झालेत आज शेंडी खोडणी केली आहे दुपारनंतर पाऊस आला आहे कोणते टॉनिक आणि भुर्शी नाशक घ्यावेत सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , सध्या तुरीवर फवारणीची गरज नाही
@rushabhpipare2795
@rushabhpipare2795 Ай бұрын
सर यवतमाळ जिल्ह्यात पण चागलं पाऊस झाला आहे ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@nitinrathodbanjara2804
@nitinrathodbanjara2804 Ай бұрын
Sir tananashaka mule mazya sid la shetkaryanch khub nuksa zala ahe 😢 shokap n vaprnyaryancha
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , कोणते तणनाशक वापरलं होते
@bharatborale1254
@bharatborale1254 Ай бұрын
नमस्कार
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 Ай бұрын
सर मक्का ला इमान 15 ग्राम +क्लोरोपैरिफॉस् 20% 40 ml + जिंक 15 ग्राम हे फवार्णी चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@santoshkhobragade1921
@santoshkhobragade1921 Ай бұрын
सर मी शकेत तणनाशका सोबत शाकप ठाकने विसरलो तर सोयाबीन पिकाला काही होणार का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तणनाशकाचे प्रमाण योग्य वापरले असल्यास काही नुकसान होत नाही
@surajbajaj9937
@surajbajaj9937 Ай бұрын
Sir perni zalyawar tricobust dx waparat yete kya aata soyabean perun 20diwas zale
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल वापरा
@mangeshbadwaik8278
@mangeshbadwaik8278 Ай бұрын
नमस्कार सर नागपूर जिल्हा मध्ये पाऊस नाही कपाशी ला काय फवारणी करावी कृपया मार्गदर्शन करावे🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , पहिली फवारणी रिहांश २० मिली +रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@madankhillare8853
@madankhillare8853 Ай бұрын
सर माझी सोयबीन वर डाग पडून... पाने वाळत आहे काय झाले समजेना plese मार्गदर्शन करा तणनाशक.... नाही मारले.. तरीही तसे होत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करून माहिती घ्यावी
@SHRIKANT158
@SHRIKANT158 Ай бұрын
🤔 सातारा जिल्हयातिल यंदाच्या पावसाळ्यात धरणे भरतील का ? गेल्यावर्षी भरली नव्हती ?🌱🌧🌱🌧🌱
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, सध्या तरी त्या बद्दल सांगणे कठीण आहे
@Thakre1115
@Thakre1115 Ай бұрын
Kds 753 soyabeen 23 divsache zale ahe phili favrni mdhe alika favrle yavr yellow mozak che khi zad dist ahet ky krave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , कुठं कुठं पिवळी झालेली झाडे उपटून नष्ट करा आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे
प्रश्न तुमचे उत्तरे आमची
54:15
White Gold Trust
Рет қаралды 21 М.
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 739 М.
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 2,9 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 6 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
मर थांबवा । तूर वाचवा
10:05
White Gold Trust
Рет қаралды 10 М.
कुणाच्याही आनंदावर जळू नका | Don't burn on anyone's happiness | Haripath Chinttan | Namdev Shastri
22:55
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН