खूप छान सविस्तर बारकाव्यासहित माहिती दिली...धन्यवाद!साहेब...
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@Ashfauqe4 ай бұрын
Khup. Chaan. Mahite. Dile. Sir 7:49
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@AnandMusande-ln4it3 ай бұрын
❤@@whitegoldtrust
@Agrimasterji4 ай бұрын
सोयाबीन चे खालचे पान पीवले पडून पान् गल होत आहे काय फवारनी करावी😢
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, नत्राची कमतरता पडत असेल त्यामुळं बुडतील पण पिवळी पडून गळतात
@Agrimasterji4 ай бұрын
@@whitegoldtrust 🙏🙏
@shubhamgawande86294 ай бұрын
सर आम्हाला रब्बी तूर पेरायची तर कोणती पेरावी आणि कधी पेरायची या बद्दल माहिती द्या
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, आम्ही रब्बी तूर पेरणीची शिफारस करत नाही.
@balasahebshelke62083 ай бұрын
Sir biomix driching keli ahe mar rog control rahil ka
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, बायोमिक्स काय आहे
@mahindra22934 ай бұрын
तुरीला सिंगल सुपर फोस्पेट व युरिया दिला तर चालेल का
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@Bhatkanti_omyaАй бұрын
Sir तुरीचे झाड वरच्या साईड n ok ,ahe pn tyache फांद्या वालत आहे ...
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, फांदीवर डाग पडून फांदी वाळत असल्यास तो फांदी मर रोग आहे क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोड व फांद्या वर फवारा
@Bhatkanti_omyaАй бұрын
@whitegoldtrust सर तो फांदी मार नाही ,डाग n पडता,अर्धी फांदी हिरवी आहे आणि पण गळून वरच बाजू डायरेक्ट वळत आहे
@whitegoldtrustАй бұрын
दादा, 8888167888 या नंबर च्या व्हाट्स अप व्हीआर फोटो पाठवा
@kishorchavan30734 ай бұрын
ट्रायकोडर्मा डीएक्स 200 लिटर पाण्यासाठी किती वापरायचे व बीड मध्ये कोणाकडे मिळेल
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, 500 ग्रॅम टाकावे
@whitegoldtrust4 ай бұрын
बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589 मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296 नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772 जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728
तुर पिकाला 75 दिवस पूर्ण झाले आहेत आता तूर शेंडे खुडणे केली तर चालेल का
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, लाल तूर असेल तर चालेल
@kailaswagh76994 ай бұрын
चांगली माहिती
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@manojrokade31444 ай бұрын
ही उत्पादके आपण जीवांमृतासोबत आळवणी करू शकतो का?
@whitegoldtrust4 ай бұрын
हो चालेल दादा
@audutmahajan74284 ай бұрын
आणि हा मर रोग शेवट पर्यंत झाडं मरत राहतात😢
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, हो जास्त प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेत वाढतो
@NiteshVaidya-r2c4 ай бұрын
Wardha mdhe कोणत्या. दुकानात आहे
@whitegoldtrust4 ай бұрын
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843 वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926 आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924 वायगाव निपाणी - पवन कृषी मंदिर 7030244335 येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
@NiteshVaidya-r2c4 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@rajendraraut-kg9yk4 ай бұрын
@@NiteshVaidya-r2cDhartidhan Khushi Kendra police station wardha
@tractorjunctionamarpatildh20874 ай бұрын
अमरवेल साठी काही औषध सांगा खूप त्रास वाढला सोयाबीन वर
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, अमरवेल साठी काही उपाय नाही हाताने बाजूला कडून टाका
@JindasBiradar-p8g4 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@ajaykhapre4 ай бұрын
Amarvel ka upay
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, अमरवेल वर काही उपाय नाही, हाताने काढून फेकावं
@kunalmule40374 ай бұрын
सर पिवळे वेल चे प्रमाण खूप वाढत आहे त्याचावर काई उपयोग सांगा
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, हा अमरवेल या यावर काही उपाय नाही
@sanjaybulkunde21604 ай бұрын
500 gm पॅकेट ला किती पंप करावी
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, १० पंप होईल प्रति पंप ५० ग्रॅम वापरावे
@sidramrathod35984 ай бұрын
Super sir badiya janakari maibi bohut sare chanel vidio deka hi koi nahi bataya hi thanku
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@mukeshsatwekar10484 ай бұрын
Hii sir 9004 या ऊस वाणाबदल माहिती दया plz
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, माहिती घेऊन कळवू
@mukeshsatwekar10484 ай бұрын
@@whitegoldtrust लवकर कळवा
@VinodGawande-f6v4 ай бұрын
आमच्या सोयाबीनचे नार करपून राईले जात बूस्टर 7777 बेडवर आहे त्यासाठी काही पर्याय आहे का
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
@rameshgaikawad49364 ай бұрын
Sir aj online insecticide magvalyas kiti divasat bhetatil Address: surdi (thot) Tq. District.Beed
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ऑर्डर केल्या पासून ६ -७ दिवसात मिळते
@prasad_514 ай бұрын
बूस्टर चे उत्पादने नांदेड मध्ये कुठे मिळतील
@whitegoldtrust4 ай бұрын
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@omkarpatil30484 ай бұрын
सर वांझ रोगावरील उपाय पण सांगा?
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, वांझ झाड उपटून फेक आणि पांडासुपर ३० मिली + सल्फाबूस्ट २० ग्राम प्रति पंप फवारणी करा
@ramkolhe82584 ай бұрын
Sir mirchi che shende sukhu rahile kay upay sanga
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, सुकलेल्या शेंड्यात अळी दिसते का ते तपासा
@ashishsatpute4 ай бұрын
सर , माझ्या तूर पिका मध्ये २० टक्के तूर हि वांझ रोग सारखी दिसते, सद्य स्तिथी मध्ये, ११ जुन ची पेरणी आहे. मागील वर्षी पण होते, आता जास्त आहेत. काही तूर आता पर्यंत नॉर्मल होती आता शेंडा मिरची वर चुरगडा पडतो तसे दिसत आहे . त्या तुरी ला काही येत नाही पुढे . कसला रोग असेल. कृपया उपाय योजना सांगा. मी फोटो आणि विडिओ पाठवू शकतो आपला नंबर द्या .
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, 8888167888 या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
@yogeshshelke3074 ай бұрын
सर तूर शेंडे खुडनी एवजी लिहोसिन फवारणी केली तर चालते का
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, तुरीवर लिहोसीन फवारून फायदा होत नाही
@mahindra22934 ай бұрын
नमस्कार साहेब 65 दिवसाची तूर आहे जास्त पावसामुळे तुरीची वाढ कमी आहे म्हणून एकही छाटणी केली नाही तर आता पहिली छाटणी करू शकतो का
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, वाढ कमी असेल तर शक्यतो शेंडे खुडू नये
@amarmule40534 ай бұрын
Sir mi soyabin la top up fvarni keli ahe tr ya fvarnicha jbardast result kva disel
@@whitegoldtrust aho sir mg mhnava tsa futhva zala nahi ki ho
@ashishahirkar70414 ай бұрын
जाधव सर आपले औषधी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ मध्ये कुठ मिळते .खूप कृषी केंद्र फिरलो तर तुमचं औषधी मिळालं नाहि
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, घाटंजी - जलाराम कृषी केंद्र 9860777052 घाटंजी - मा भवानी कृषी केंद्र 9890722726 घाटंजी - ठाकरे कृषी केंद्र 9604134818
@ashishahirkar70414 ай бұрын
@@whitegoldtrust ma bhavani vala tumche avshadi det nhi
@pravindeshmkh4 ай бұрын
सर jully महिन्यात पेरणी झाली किती दिवसानी ड्रेंचिंग करावी
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ऑगस्ट महिन्या शेवट पर्यंत करू शकता
@AmbdasMahale4 ай бұрын
सर नममस्कार आपली औषधी मस्केट कुठे २६०० रु लिटर तर कुठ २१०० रु लिटर दुकानदार विकत आहे तर कोणते औषध योग्य समजाव
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, दोन चार ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे
@ManishBokade-ls8fd4 ай бұрын
सर तुम्ही खरंच शेतकरी हिताचे काम करता धन्यवाद सर
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@bodademahesh88544 ай бұрын
Sir gypsum vr video banva
@whitegoldtrust4 ай бұрын
ठीक आहे दादा
@madhavmahabudhe42554 ай бұрын
खुप अप्रतिम माहिती.....
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@Thakre11154 ай бұрын
Soyabeen vr yellow mosac ala ahe pegasus favrle tr chlel ky
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, येलो मोझॅक रोग ग्रस्त झाड उपटून फेका आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पटियाला पॅक किंवा ओडाची ४० मिली प्रति पंप फवारणी करा
@srinivaskhade60274 ай бұрын
ज्या जागी तुर मर झाली तेथे आता लावायला जमतात का कोणत्या तुरीची लागवड करावी सांगा सर
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@mayur34894 ай бұрын
नमस्कार सर, माझी सोयाबीन 57 दिवसांची झाली आहे आणि 7 दिवसापूर्वी त्यावर सींजो आणि पटयाला पॅक फावरले होते, त्यावेळेस काही ठिकाणी yellow mosiac ची झाडे होती, पण तो रोग फवारणी केल्या नंतर सुध्दा वाढला आहे, त्यासाठी काय करावे. धन्यवाद
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, येलो मोझॅक रोगग्रस्त झाड उपटून टाकावे
@shivajidudhe72354 ай бұрын
बिज प्रकिया केली,जुन महिन्यात ट्राय कोड्रामा व सोडोमोनास ची आळवणी केली जुन परंतु कोठेतरी मर दिसतं आहे काय उपाय करावा
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सुद्धा ट्रायको आणि सुडोबूस्ट ची आळवणी करावी पुढं मर रोगाचे प्रमाण वाढणार नाही
@ajaykhapre4 ай бұрын
Tur pikave uriya fawarni kelat kay fayda hoel
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, हिवरे पणा येतो आणि वाढ होईल
@Vickysarse4 ай бұрын
Sir mi sarendar chi favarni keli ahe 6 divas zale ani aaj mi 18 august la bond आळई पहिली कपाशी च्या panavar kalun. पतंग घातले होते पानाच्या खालून
@Vickysarse4 ай бұрын
सर काय करू आता दोबार फवायनी करावी लागेल काय
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली प्रति पंप फवारा
@sagarthakare80494 ай бұрын
नमस्कार साहेब 🙏 तुरीला ट्रायकोबुष्ठ + सुडोबुष्ठ + NPK BOOST एकञ ड्रींचिग केली तर चालेल का
@BabuBabu-v9e4 ай бұрын
@@sagarthakare8049 ho ekdam best ahe
@BabuBabu-v9e4 ай бұрын
@@sagarthakare8049 ho khup chan
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@rajebhaujanardhanardad25394 ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust4 ай бұрын
🙏🙏
@bestvideocreators2544 ай бұрын
सर ट्रायको1kg 200 लिटर पाणी+ सोबत 1 किलो गुळ रात्र भर पाण्यात एकत्रित करून multiplay होतो का तशी आळवणी केली तर फायदा होईल का...?
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, खूप साधा ट्रायकोडर्मा असेल चालेल, ट्रायकोबूस्ट असेल तर त्याला मल्टिप्लाय करण्याची गरज नाही.
@vishalnage75994 ай бұрын
Best 8:29
@whitegoldtrust4 ай бұрын
🙏
@BabuBabu-v9e4 ай бұрын
Sir mazya shetat khup jast santra galat ahe v tyavr pandhrya rangachi burshi ahe kay vapry sir
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 9881817088 या नंबर वर संपर्क करा
@GopalFuke-l7f4 ай бұрын
खूप छान माहिती सर
@GopalFuke-l7f4 ай бұрын
एक नंबर माहिती
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@GopalFuke-l7f4 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@GopalFuke-l7f4 ай бұрын
जोरदार माहिती
@rohitpawar5784 ай бұрын
सर आम्हीं कपाशी मध्ये 4 ते 5 चास तुरीचे लावत असतो त्यासाठी 500 gm trico + psudo घ्यायला परवडत नाही ,सर एक विनंती आहे ह्या दोघ उत्पादन चे 100 ग्राम किंवा 200 ग्राम ची पॅकिंग उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा.
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा , एवढ्या लहान पॅकिंग मध्ये शेतकरी घेत नाही
@navnathnagargoje88924 ай бұрын
छान माहिती दिली आहे सर तुरीबाबत. मी सोयाबीनचे फोटो पाठविले आहेत त्यामधे येलो मॉजेक आहे का याची निश्चित माहिती तात्काळ हवी होती सर.
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, येलो मोझॅक ग्रस्त झाड ताबतोब उपटून फेक आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पटियाला पॅक किंवा ओडाची एक्सट्रा ४० मिली प्रति पंप फवारा
@PrafulThakare-y4l4 ай бұрын
सर.. ट्रायकोबुस्ट डीएक्स ..आणि सूडो बु स्ट ची किंमत किती आहे..
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, MRP ५०० रु आहे
@mukundkale62014 ай бұрын
Salfahar bursinask kampnije name nahi sagitle Sar
@AnilKalane-lu6vn4 ай бұрын
सर आपले मनापासून धन्यवाद
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@AsDhanvate4 ай бұрын
Sir trichoboost dx packing zalyavar kiti diwas vaparta yete
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, पॅकिंग date पासून एक वर्षाच्या आत वापरावे
@asifsheikh34874 ай бұрын
19 19 19 +tricoderma+humic drenching chalel ka?
@playwithchart14754 ай бұрын
Ho
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, चालते
@AshokMahure-v3b4 ай бұрын
Traycoboost dx chi kimat 500 aahe amravati madhr
@AshokMahure-v3b4 ай бұрын
500 aahe amravati madhe
@BabuBabu-v9e4 ай бұрын
@@AshokMahure-v3b bhau mi paratwada cha ahe trycoboost dx 350 la ghetl mi ani baki kuthe kuthe 380 rupyala ahe 500 rupye khup jast zale rav
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट ची MRP 500 रु या पेक्षा कमी किमतीत मिळेल अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
@sakharammagar45954 ай бұрын
सर ट्रायकोबूस्ट dx खुप जास्त किंमत आहे आमच्या ईकडे 800 रू किलो ता वसमत (कुरुंदा )
@gopalkopnar11164 ай бұрын
Vidyapethacha trichoderma ghya 150 kg ahe ekri 3-4 kg wapra
@vaijnathhonde33634 ай бұрын
ऑनलाईन घ्या 400 रुपयाला आहे
@niwrutiambhore68684 ай бұрын
आरे भैय्या आमच्या कडे वाशिम जिल्ह्यात 900 आहे कुरुंदा रोपवाटिका मध्ये काम केले आहे 2019 खुप छान तुमच्या कडेल परिसर आहे राजू नवघरे आमदार माझा आहे
@niwrutiambhore68684 ай бұрын
राजु नवघरे आमदार माझा मित्र आहे
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, वेटेबल पावडर पेक्षा डेक्सट्रोज फॉर्म मधील ट्रायकोडर्मा महाग असतो.
@salimsheikh36264 ай бұрын
सर पाऊस खूप होता पाऊस थांबला आणि युरिया सल्फर, १० २६ २६ तुरीला दिले आहे . जुलै महिन्यात आळवनी केली होती तरीही काही प्रमाणात झाड मरत आहे, उपाय सांगावे.
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ऑगस्ट महिन्या शेवट पर्यंत परत ट्रायकोबूस्ट आणि सुडोबूस्ट ची ड्रेंचिंग करा
@gajanannandre26214 ай бұрын
सर ओडाची एक्स्ट्रा मध्ये कोणता घटक आहे
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, पायरिप्रॉक्सिफेन घटक आहे
@Ashfauqe4 ай бұрын
Khup. Changli. Maahiti. Dili. Sir
@whitegoldtrust4 ай бұрын
🙏🙏
@kamalamarrane47654 ай бұрын
Sir asray 7777 la fule khup kami ahet
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, झेप 20+12:61:0 150 ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
@marotisangle43244 ай бұрын
छान माहीती दिलात सर,धन्यवाद सर.
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@shreayshgawande4154 ай бұрын
सर तुर सोयाबीन मिश्र पिक आहे तुर पिवळी पडत आहे ऐक डिचीग झाली फवारणी साठी काय वापरावे वाढ कमी आहे
@BabuBabu-v9e4 ай бұрын
@@shreayshgawande415 re-fresh use kra bhau khup chan ahe
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, वाढीसाठी रिफ्रेश ४० मिली + १९ : १९ : १९ -१०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@AshokMahure-v3b4 ай бұрын
Sir mazi favar favarni Aaj zali soyabin var rawdi patiyala pack v top-up boron v best sticr pn 20 minitani paus aala tr favarni vaya geli ka pjz sir tmhchach vishwasu vidyarthi Ashok mahure aani sir panda super che lebl chenj zaleka 505 ase aahe dunkanbr mhant hota ki Navin lebal aahe sanga sir
@whitegoldtrust4 ай бұрын
नामकसार दादा, शेवटच्या दोन तीन पंपाचे रिझल्ट थोडं कमी येतील बाकीच्या फवारणीचा फायदा होईल
@ankushpohore6624 ай бұрын
मिरची बेड वर आहे मिरचीने पाणी पकळे आहे झाड सुकत आहे उपाय सांगा।
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करावा
@dnyaneshwarmapari63664 ай бұрын
Sar washimla kuthi milltil apale avashidi
@whitegoldtrust4 ай бұрын
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
नमस्कार दादा, नमस्कार दादा , शेवटची फवारणी होत असेल तर रावडी १५ मिली +पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली +विसल्फ ४० ग्रॅम + बीग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@rajkumarsalve98774 ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे बीज प्रक्रिया केली ऑगस्ट मअधे त्र्यंकोडर्मा ड्रेंचिंग केली काही उपयोग झाला नाही बदन 711 बोस्टर वान लावले सर्व वेस्ट आहे जमीन वाफसा उत्तम आहे तरी जाडे मरत आहे आता या पुढे तूर बंद बंद 3 वर्षा पासून वेस्ट पिक गेले 😢😢😢😢😢😢
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा सुडोमोनास वापरून सुद्धा मर थांबत नसेल तर त्या शेतात तृण धान्य पीक घ्यावी त्यामुळं जमिनीतील बुरशी नष्ट होऊ शकते.
@mohdyaqub56434 ай бұрын
Musket .Pandasuper zep sukhai boostbor. Sang 12 61 0 chalte kaye Marg darshan kara
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, चालते
@kailashkharode73884 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा
@vaishnavikale84904 ай бұрын
Soyabean bhav kasa rahil
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, शेतीमाल भाव बद्दल आमच्याकडे महिना नसते
@AshokMahure-v3b4 ай бұрын
Sir mazy soyabin 40 divsachi aahe mazy aaj 3 favrni zali tyat mi ravdi patiyala pack top up boron best'stikar ghetle aata 4 favrni kiti divsani gheu v konti pjzz sir sanga v aata prent tumhi jasya favarnya sangeetlya tashyach favarnya dilya tumhachch vishvasu vidhyarthi Ashok mahure gajanan sir pjzz mahity sangavi amha garibache dev aahat tumhi sir
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा , शेवटची फवारणी व्हिटारा प्लस ४० ग्रॅम +पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली +विसल्फ ४० ग्रॅम + बीग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@raosahebdeshmukh95524 ай бұрын
खतासोबत कोणते बुरशीनाशक वापरायचे मर रागाकरी ता
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट dx १ किलो एकरी प्रमाण
@DEVA-ey9wm4 ай бұрын
सर जुलै महिन्या मध्ये ड्रिंचिंग झाली नाही आता करू शेकतो कर पहिली ड्रिंचिंग
@BabuBabu-v9e4 ай бұрын
@@DEVA-ey9wm ho ho kru shakta 100% farak nahi disla tri 80% tr nkki yeil
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, हो करू शकता
@Thakre11154 ай бұрын
Namskar tur shende khudni nntr burshinashak ani topup ghetle tr chlel ky
@BabuBabu-v9e4 ай бұрын
@@Thakre1115 shendi khedni keli tevha jr vatavarn dhagal asl kivha pavsach asl tr burshinashak nkki gya. Jr nhvat sende khodni keli asl tr nhi ghetl tri harkat nhi topup gheu shakta turichi vadh kmi aslyas topup sobt 191919 gya khup best hoil
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, शेंडे खुडणी नंतर पावसाची शकता वाटत असेल तर साफ किंवा व्हिमसुपर बुरशीनाशक फवारू शकता. अन्यथा सध्या फवारणीची गरज नाही
@balajimasar16414 ай бұрын
Thank sir ji
@whitegoldtrust4 ай бұрын
🙏🙏
@kavitaWandhare4 ай бұрын
सर १००० रुपये आहे तर काय
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
@shekharpatil45674 ай бұрын
तुरीची वाढ कमी आहे ....फवारणी करावी का खत टाकावे आणि कोणते टाकावे
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा. 20:20:0:13 एकरी एक बॅग टाका
@BhujangKukde4 ай бұрын
सर मला ड्रिंचिंग करायची आहे तर ट्रायकोडर्मा डीएक्स पंपाला किती टाकावे पंप सोडा लिटरचे आहे
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, प्रति पंप ३० ग्रॅम वापरा
@ashishkharode87914 ай бұрын
सर तुरीची खालची पाने पिवडी होत आहेत आणि त्यावर काळे टिपके पडत आहेत.
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, नत्राची कमतरता पडत आहे, 20:20:0:13एकरी एक बॅग द्या
@rajpatil89764 ай бұрын
Sir tumhi adhun madhun yet chala Karan u r motivater u motivate us to do extra ordinary farming...Ani tabbet chi pn kalji ghya...mi trycoboost dx bolavlet sir pn jse tumhi sangitlet tr ata psudononas pn bolovun gheto.. Tumchach Adnydhari #rajpatil
@whitegoldtrust4 ай бұрын
धन्यवाद दादा, असेच आपले प्रेम व आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या🙏
@महाजनबिछायतकेंद्रमंठापोलीसस्टे4 ай бұрын
सर सिंजो + पांडा सुपर +भरारी+बीग बी+बेसस्टीकर +आता कोणते बुरशीनाशक घेऊ सांगा सर
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, सोयाबीन वर हा फवारा घेत असल्यास बुरशीनाशक विसल्फ वापरा
@marotitupsamindre5504 ай бұрын
मी npk बुस्त रायजर ऑन लाईन मागवले होते npk bust मिळाले रायजार मिळाले नाही ते म्हणतात लिक्वीड असल्या मुळे डेलेवरी घेतली नाही .
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा
@shetkrirajaaahe4 ай бұрын
स्टेम कॅन्सर ने झाड मारताय काय करावं? खोड काळ पडून झाड सुकून जातात प्रमाण कमी आहे
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, ब्लु कार्ड ३० ग्रॅम +स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप खोडावर दाट फवारणी करा
@GovardhanShelkar-bf8xn4 ай бұрын
Sir soyabean la barik shenga lagt. Aahe Kali avastha aahe tari shenga bharnya sathi konte oshadh favarni Karu te kalva .
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा , शेवटची फवारणी होत असेल तर व्हिटारा प्लस ४० ग्रॅम +पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली +विसल्फ ४० ग्रॅम + बीग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@Shridhar-rane-4 ай бұрын
नमस्कार सर ट्रायकोडर्मा डीएक्स ची आम्ही जुलै महिन्यात व आकाश महिन्यात अशी दोन वेळा ड्रेचिंग केली रायझर व 1919 19 सोबत घेतलं
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, चालते धन्यवाद
@DipakSulagadale4 ай бұрын
सोलापूर जिल्हा मध्ये मिळेल का
@whitegoldtrust4 ай бұрын
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@kunalkhare21204 ай бұрын
Turi la khat dile tur jadat aahe
@BabuBabu-v9e4 ай бұрын
@@kunalkhare2120 kont khat takl bhau
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ऑगस्ट महिन्या शेवट पर्यंत परत ट्रायकोबूस्ट आणि सुडोबूस्ट ची ड्रेंचिंग करा
@Since1987organik4 ай бұрын
ट्राइकोबूस्ट 900 प्रति किलो बहुत महंगा है
@Since1987organik4 ай бұрын
Nagpur
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, तुमच्या दोन - तीन ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे