Who Is Dhangekar | चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला उत्तर | Ravindra Dhangekar | Chandrakant Patil

  Рет қаралды 321,004

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

The equation that Kasba means BJP and BJP means Kasba was formed in the last few years.. Kasba was an impregnable fortress of BJP for 28 years. So the reason for this is the BJP leader's arrogance...
कसबा म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे कसबा असं समीकरणचं मागील काही वर्षात तयार झालं होतं.. थोडी थोडकी नाही तर तब्बल 28 वर्ष कसबा भाजपचा अभेद्य गड होता..मग आताच अस काय झालं की ज्यामुळे भाजपचा हा गड कोसळून पडला. तर त्याला कारण आहे भाजप नेत्याचा अहंकार...
n18oc_news
#chandrakantpatil #ravindradhangekar #heispunekar #ravindradhangekar #punekar#MAV #bjp #news18lokmat #lokmat #maharashtrapolitics #marathinews
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 274
@siddharth_kamble__.
@siddharth_kamble__. Жыл бұрын
भाजपा मुक्त फक्त कसबा झाला तर महाराष्ट्र खुशी मनवतोय तर महाराष्ट्र भाजपा मुक्त झाला तर किती खुश होईल सामान्य जनता.....
@shetkari4148
@shetkari4148 Жыл бұрын
याच्या बोलण्यात नगरसेवक साधा मानला जातो। ..तर हे सामन्य जनतेला काय किंमत देणार...
@nileshmane2181
@nileshmane2181 Жыл бұрын
राष्ट्रीय पक्षाचा कशाला पाहिजे आमदार सामान्य माणूस पण आमदार होऊ शकतो
@vijaypathare785
@vijaypathare785 Жыл бұрын
नगरसेवक हा आमदार झाला रे...चंपा😎
@dilip3279
@dilip3279 Жыл бұрын
दुसऱ्याचा पक्ष आणि चिन्ह बळकावून असूरी आनंद घेणाऱ्याना या राज्यातील जनता कधीच माफ करणार नाही.राज्यात भविष्यामध्ये जागोजागी असे धंगेकर निवडून आलेले पाहायला मिळतील.
@rashmijedhe1311
@rashmijedhe1311 Жыл бұрын
साहेब हिमालयात जायचं काय झालं
@ashokaware3521
@ashokaware3521 Жыл бұрын
Tikit ready ahe
@deepakdesale2979
@deepakdesale2979 Жыл бұрын
कधी ही कोणालाही कमी समजू नका.
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 Жыл бұрын
राज्यावर 2014 साली गुजराती नेत्यांनी अचानक लादलेल नेतृत्व आणि त्यांचा एंजट म्हणजे चंपा
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 Жыл бұрын
मोठा भाई नची सासूरवीडी कोल्हापूर आहे ना तिथचं सापडलायं हा हिरालाल
@rushikeshchavan3407
@rushikeshchavan3407 Жыл бұрын
आशा राजकारणामुळे कोल्हापूर चा विकास खुंटला आहे . कोल्हापूर महानगरपालिके नंतर स्थापन झालेल्या अकोला महानगर पालिकेने थेट पाईप लाईन ने पाणी आणल त्याची राजकीय इच्छाशक्ती आणि सर्व पक्षांतील नेत्याची एकजुट आणि आमच्या कोल्हापूर महानगरपालिने अजून थेट पाईप लाईन आणली नाही. राजकारण च कारणीभूत आहे . नेत्यान मध्ये एकजुट नाही .
@Love_is_Life999
@Love_is_Life999 Жыл бұрын
होय खरंय अगदी , आमचं अकोला भारी हाय
@rohitnagwanshi
@rohitnagwanshi Жыл бұрын
Bhau khup mage ahe ajun akola amcha kolhapur hun. Sampurna Bharat naav ahe kolhapur cha
@prathamesharage
@prathamesharage 8 ай бұрын
Anali bhava ...satej patalanni anali..
@vinaydhiver824
@vinaydhiver824 Жыл бұрын
आता मला पडलेला प्रश्न कोण चंद्रकांत पाटील, राज ठाकरे साहेबांची चंपा तर नाहीना?
@mr.vlogger4740
@mr.vlogger4740 Жыл бұрын
Ho 😂😂
@loveyouzindgi2761
@loveyouzindgi2761 Жыл бұрын
Ajit pawar chi champa
@vishalsarkate3606
@vishalsarkate3606 Жыл бұрын
Ajit dada chi champa
@sagarbattise3217
@sagarbattise3217 Жыл бұрын
😆
@siddharth_kamble__.
@siddharth_kamble__. Жыл бұрын
एकच ध्येय भाजपा मुक्त महाराष्ट्र
@purushottambharambe5049
@purushottambharambe5049 Жыл бұрын
दादा आता परत कोणालाच प्रश्न विचारणारच नाहीत ना?
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
निर्लज्ज आहे ते परत माती खानारच ..
@sureshbhoite8553
@sureshbhoite8553 Жыл бұрын
👍😄😀😋😍
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 Жыл бұрын
२४ ला चंपा ने कसबा मधून निवडणूक लढवून दाखवावी.
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Жыл бұрын
इकड नको, तिकडच....
@mayurdhepe2138
@mayurdhepe2138 Жыл бұрын
नाही होत
@vipulapatil9214
@vipulapatil9214 Жыл бұрын
कृपया ते पाटील कोल्हापूरचे असा उल्लेख करू नका.आम्हाला वाईट वाटतं.आम्ही कोल्हापुरी
@ashokaware3521
@ashokaware3521 Жыл бұрын
Kolhapuri ahe tumchyakde tyala bhet dya marun
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Жыл бұрын
मानल बाॅ तुला
@sunnypatil8253
@sunnypatil8253 Жыл бұрын
Patil navale kalank aaye too
@Love_is_Life999
@Love_is_Life999 Жыл бұрын
अरे हे BJP वाले स्वतःला देव समजायला लागलेत 2024 मध्ये यांना अद्दल घडवावीच लागेल
@umeshpatil7763
@umeshpatil7763 Жыл бұрын
Best reply to champa 😂😂😂
@anandwagh3269
@anandwagh3269 Жыл бұрын
खर तर सामान्य माणूस जरी निवडून आला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे.पण हु इज धंगेकर म्हणून म्हणणे ,हिणवणे म्हणजे स्वताची ओळख करण्या सारखे आहे .मी फक्त शहाणा बाकिचे काय ?
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Жыл бұрын
अहो बालिश बहु बायकात् बड़बड़ला
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
संघाची शिकवण
@atish655
@atish655 Жыл бұрын
Who is चंद्रकांत पाटील 😂😂😂😂😂
@sureshbhoite8553
@sureshbhoite8553 Жыл бұрын
🙈🤙👊
@rupeshsardesai2283
@rupeshsardesai2283 Жыл бұрын
Champa
@madhukarsasane2065
@madhukarsasane2065 Жыл бұрын
चंपा कोणाला कमी लेखु नको तुझ्या ह्या बोलन्या मुळेच शिट गेली
@ganeshraut5542
@ganeshraut5542 Жыл бұрын
एक नगरसेवक आमदार झाला संविधानामुळे काँग्रॅच्युलेशन धनगेकर साहे जय संविधान
@suhaspatil8439
@suhaspatil8439 Жыл бұрын
दादा तुमी कोलापुरातुन निवडुन या मग बोला
@gajanan3188
@gajanan3188 Жыл бұрын
बिनडोक माणसाला राष्ट्रीय पक्ष पण माहिती नाहीत. आणि हा एका पक्षाच्या राज्याचा अध्यक्ष होता. आता मंत्री आहे.
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Жыл бұрын
✋ हा राष्ट्रीय पक्ष आहे है त्याला माहित नाही
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
9 वर्षात केंद्रात तुम्ही सत्तेत आहेत काय काम केल हे सर्व भारतीय लोकांना समजून चुकले आता चंद्रकांत दादा साहेब, फक्त इव्हीएम मशिन वेगळे करा तुमच्या पासून मग काय ते कळेल
@dhanajikoyale2283
@dhanajikoyale2283 Жыл бұрын
चंपा पाटील काही अक्कल आहे का नाही ...काॅग्रेस ही काय राष्ट्रीय पक्ष नाही का ...तुम्हाला काय अक्कल काही नालेज आहे का नाही काॅग्रेस पक्ष काय तुमच्या सारख्या आबळया गबळयाचा वाटला का काय
@shriramkale5904
@shriramkale5904 Жыл бұрын
चंपाना तेवढं एकच इंग्रजी वाक्य येतं.
@saya2023
@saya2023 Жыл бұрын
तेलकट ,अर्धवट आणि बावळट....🤓
@jagantayade8204
@jagantayade8204 Жыл бұрын
कोल्हापुर मंड्य बीजेपी मुक्त कोल्हापुर झालाय त्याचा मला अभिमान हाय कोल्हापूरकराणचा 👍👑🙏 ग्रेट कोल्हापुर महाराष्ट्र बीजेपी मुक्त कदी होनार 😠😠😠😠😠😠😠😠😠
@rameshkoli680
@rameshkoli680 Жыл бұрын
अरे याला समाजसुधारक माहीत नाहीत तर प्रख्यात नवीन आमदार धंगेकर कसे माहीत असेल. गजनी फिल्म दाखवा यांना.
@shauryaevents7263
@shauryaevents7263 Жыл бұрын
अहो पाटील साहेब विधानसभेत जाण्यासाठी राष्ट्रीय पक्ष हवा असतो असं तुम्ही प्रचारात बोलले होते... परंतु तुम्ही तपासणी करून विधान केले पाहिजे होते. अहो साहेब काॅंग्रेस पक्षाची स्थापना २८ डिसेंबर १८८५ साली झाली. भारतीय जनता पार्टी ची स्थापना ०६ एप्रिल १९८० साली झाली. कोणता पक्ष अगोदर राष्ट्रीय पक्ष म्हणून आहे याची खातरजमा केली पाहिजे होती. 🙏🏻
@gajanankharade9273
@gajanankharade9273 Жыл бұрын
चंपा परत आला तर मागच्या दाराने त्यांना घ्यावं लागेल भाजपाला.
@rajendra2862
@rajendra2862 Жыл бұрын
Who is champa
@mazimauli131
@mazimauli131 Жыл бұрын
पाटील... म्हणजे लय शहांना समजतोय....आता शाही नाही.....
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 3 ай бұрын
फक्त धंगेकर च
@ajaydabhade4333
@ajaydabhade4333 Жыл бұрын
ये चम्पा बाई this is dhangekar धंगेकर साहेब आत्ता आमदार झाले....
@taufiquekawthekar
@taufiquekawthekar Жыл бұрын
Ghamand कधी करू नये दादा..... गर्वाचे घर खालीच असते
@umagaikwad5446
@umagaikwad5446 Жыл бұрын
हु इज चंद्रकांत पाटील..
@chandrahas1612
@chandrahas1612 Жыл бұрын
मस्त माज उतरवून दाखविले
@sachindesai8663
@sachindesai8663 Жыл бұрын
Champa , who is Champa ???🤣🤣🤣
@ishwarkoli835
@ishwarkoli835 Жыл бұрын
चंपा प्रत्येक वेळी तोंडावर पडतो .🤣🤣🤣
@DynemicWorld124
@DynemicWorld124 Жыл бұрын
मग नाक शाबुत आहे का?
@madhukarsasane2065
@madhukarsasane2065 Жыл бұрын
चंद्रकांत दादा नी धनगेकर नगरसेवक म्हणुन हिणवले नसुन त्यांच्या पक्षातील नगरसेवकांना सुद्धा चपराक मारली आहे म्हणजे तुमची लायकी नाही आमदार व्हायला असा अर्थ आहे का दादांचा. नगरसेवक आमदार होऊ शकत नाही का
@dattatrayjadhav6070
@dattatrayjadhav6070 Жыл бұрын
एखाद लहान मुलं लई त्रास देत ना तेंव्हा आपण त्याला काय म्हणतो हे पोर लई vand आहे तसे झालंय ह्या चंपाचे ,ह्यांच्या जिभेला हाडच नाही काहिही बरळत 🤣🤣🤣🤣😇😇😇😁😁😁😁😁😁
@bhau7777
@bhau7777 Жыл бұрын
This is dangekar 👍
@abgaming9969
@abgaming9969 Жыл бұрын
बहुजनांच्या मतावर सत्ता ‌आली लई मारलेत
@ramchandramore8053
@ramchandramore8053 Жыл бұрын
अर्ध्या गवऱ्या म्हासणात गेलेला माणूस विचारतोय हू इस dhangekar
@sagarbhalchim
@sagarbhalchim 6 ай бұрын
एके काळी अजित पवारांची चंपा होती ही आता चमेली असा दादा उल्लेख करत आहेत 😂😂😂 सत्तेचा माज उतरणार, तुमची रवानगी बिन भाडेच्या खोलीत होणार सत्ता गेल्यावर..... जय हो
@sanjaykhare6837
@sanjaykhare6837 3 ай бұрын
Chandrakant Patil game over wala Badshah
@mybestsolutions
@mybestsolutions Жыл бұрын
Hope u will be satisfied ....
@ramprasadkarale3374
@ramprasadkarale3374 Жыл бұрын
Hu is champa... Bhadotri
@umeshnaik2292
@umeshnaik2292 Жыл бұрын
चंपाला लायकी दाखविली
@nandusangolkar2012
@nandusangolkar2012 Жыл бұрын
बरोबर आहे
@jitendradeore5557
@jitendradeore5557 Жыл бұрын
देवेंद्र भाऊ ने तर नाही ना लावून घेतले ?
@ramakantlagade6598
@ramakantlagade6598 Жыл бұрын
आत्ता दिसला का चंद्रकांत पाटलाला रवींद्र तरंगेकरआत्ता दिसला का चंद्रकांत पाटलाला रवींद्र धरिंगेकर दिस इज दंगेकर चंद्रकांत दादा असं सर्वसामान्य माणसाला समजू नका तुम्हाला मातीत घालते रे लोक
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 Жыл бұрын
बरोबर आहे.
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
आता कोथरुड..✌
@sampatkudale4519
@sampatkudale4519 Жыл бұрын
जो माणूस महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील हैंचा आवमान करतो तो मानूस सामान्य जणतैला काय किंमत दैनार सत्तेची मस्ती ऐके काळी भाजपाचे दोण खासदार होते आट वर्षात ऐवढी मस्ती
@sushantbhambal7961
@sushantbhambal7961 Жыл бұрын
This is dhangekar king
@sagarbhor6507
@sagarbhor6507 Жыл бұрын
Who is chandrakant patil
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 3 ай бұрын
रवी ,इज मोस्ट पोलितेशिन ,,,,झम
@asaramdevkate9574
@asaramdevkate9574 Жыл бұрын
धंगेकर ला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा नक्कीच काँग्रेस ची सत्ता महाराष्ट्रात सत्ता येईल
@mybestsolutions
@mybestsolutions Жыл бұрын
Did you find the answer.... Mr. Patil?
@uttam91221
@uttam91221 Жыл бұрын
Dada tumhi kolhapuratun nivadnuk ladava mag sangu who is chandu. ??
@nileshtorne8034
@nileshtorne8034 Жыл бұрын
अरे चंपादादा कॉंग्रेस राष्ट्रीय च पक्ष आहे
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 Жыл бұрын
अव दादाजी धंगेकर इज आताचे कसबाच आमदार हायीत
@sidramgend2526
@sidramgend2526 Жыл бұрын
Nice
@niyazbodale1290
@niyazbodale1290 Жыл бұрын
महराषटराचया राजकारणातला जोकर चंपा
@nikitamokal1276
@nikitamokal1276 Жыл бұрын
Ek no 😂
@nitinpawar5842
@nitinpawar5842 6 ай бұрын
Who is dhangekar 😂😂😂 this is dhangekar ❤❤❤😂😂😂
@sandeepyasge2934
@sandeepyasge2934 Жыл бұрын
Kdk reply
@sshetye132
@sshetye132 Жыл бұрын
ओम साई राम.. ये चंपा एवढा मज्जा करू नकोस.. आणि लवकरच उतरले.. आणि आता समजले असेल ना धनगेकर कोण ते.. लायकीत राहायचे.. मज्जा नको समजले.. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र....
@jhshaikh1991
@jhshaikh1991 5 ай бұрын
@santoshrawool883
@santoshrawool883 Жыл бұрын
चंपा is the chandrakant patil
@mangeshkatalkar3051
@mangeshkatalkar3051 Жыл бұрын
Campa is csmpabai nagvi bai
@user-xi4cu7pc8m
@user-xi4cu7pc8m Жыл бұрын
This is dhangekar💯✌️👏👏👏👏🇳🇪🇹🇷💯
@Ami156.
@Ami156. Жыл бұрын
माज उतरणारच ,,
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 Жыл бұрын
चंद्रकांत दादा पेक्षा चंपा हेच नाव त्यांनी सिध्द केले आहे
@Random_channel-44
@Random_channel-44 Жыл бұрын
ह्यो सामान्य लोकांना मतदारांना ed चि भीती दाखवत होता...ते बि पोट निवडणुकीत.... mg मतदारांनी ह्याला हिमालयात ch पाठवल
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 Жыл бұрын
*This is ravindra dhangekar*
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 3 ай бұрын
आय एम धंगेकर
@MP-iv5th
@MP-iv5th Жыл бұрын
Champa chi champi keli! Kolhapurkar aani Punekar lai bhari! ❤️
@arvindnandokar388
@arvindnandokar388 Жыл бұрын
He dhangekar aahet aata ithun pudhe nustech mva che vijayache DANGE suru hotil.
@spindustries4673
@spindustries4673 Жыл бұрын
Loka visarle vata load shedding 8 te 12 taas hoti aani tyanchya mage parat
@ganeshpawar611
@ganeshpawar611 Жыл бұрын
Who is धंगेकर ? चं. पा. ज्या ज्या मतदारांनी कसब्यात भा. ज. प. च्या लबाडी विरुद्ध मतदान केले.. तो प्रत्येक मतदार धंगेकर....
@shubhamdakhale1610
@shubhamdakhale1610 Жыл бұрын
सबसे कातिल चंपाबाई पाटील😂😂🤣🤣
@PavanPatil-f2h
@PavanPatil-f2h 6 ай бұрын
Satej patil 👑👑👑👑👑
@vijaytoshniwal4270
@vijaytoshniwal4270 Жыл бұрын
Kolhapur and kasaba pune only congress
@kisansangolkar836
@kisansangolkar836 Жыл бұрын
this is dhangekar one man show
@sachinkshirsagar9067
@sachinkshirsagar9067 Жыл бұрын
Kon aahe ha chadrakant patil? Mi olkhat nahi. Aaami fakt ravidra dhangekarana olkhkto. Mi ek sadha matdatar kasba matdar sangh 🙏.
@ashokjadhav2861
@ashokjadhav2861 Жыл бұрын
ह्या चंपा मुळे BJP la फायदा किती झाला आणि नुकसान किती झाले. याचे चिंतन केले तर याला भीक मागायला पण ठेवणार नाही
@eknathkale483
@eknathkale483 7 ай бұрын
Who is champ
@deepaknikam4798
@deepaknikam4798 Жыл бұрын
Aata kahi divsani maharastr vichrel, hu is chandrkant patil, tevha tr mhsntil, I am champa,
@ajonlineeducation7838
@ajonlineeducation7838 Жыл бұрын
Who is chandra????
@ravindrasurve4326
@ravindrasurve4326 Жыл бұрын
अरे चंद्रकांत साहेब तुम्ही हिमालयात कधी जाणार.
@arjunmanohar9061
@arjunmanohar9061 Жыл бұрын
चंपा तु जन्म झाला की आमदार झाला होता का राष्टीय पक्षांमध्ये जन्म घेतला होता का चंपा काय बोलतो हा राष्ट्रीय उमेदवार पाहिजे होता असं बोलत आहे च़पा आरे तु कोल्हापुर मध्ये ग्रामपंचायत निवडणुक जिंकुन येऊ शकत नाही त्यामुळे तर पुणे येथे निवडणुक लढविली चंपा
@amitpote1098
@amitpote1098 Жыл бұрын
Champya is my best friend..It's a sarcastic comment...i
@uttampatil3932
@uttampatil3932 Жыл бұрын
RSS एजंट
@arunjoshi5634
@arunjoshi5634 Жыл бұрын
हु इज धंगेकर, चंपा धंगेकर तर तुझा.....
@pandurangshinde5236
@pandurangshinde5236 Жыл бұрын
2024ला जनताच जागा दाखवून देईल भाजपला
@gvijaykumarn5443
@gvijaykumarn5443 Жыл бұрын
पुण्यात आता पुढील निवडणुकीत विचारल जाणार who is champa.,बोले तैसा न चाले,कधी जाणार हिमालयात , तिकडचे यति खोक्याची वाट बघताहेत.
@rajendragolande2870
@rajendragolande2870 Жыл бұрын
कितीतरी दिवसांनी एक काँग्रेस चा आमदार विजयी झाला तर मराठी मिडिया किती आनंदीबात झाली आहे चुकून जर भविष्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आली तर मराठी मिडिया काय करतील देव जाणो
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
बाबो म्हंजे चम्पाचे भक्त पन हायेत म्हना कि ..😀
@IN_GoodHealth02_
@IN_GoodHealth02_ Жыл бұрын
Mukkam.post.congress.from.kolhapur.👍🏻
@sanketbadepatil
@sanketbadepatil Жыл бұрын
कसब्याचा कातिल, चंदु पाटील...
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,9 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 42 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,9 МЛН