Kolhapur Lok sabha | Sambhaji Raje Chhatrapati यांना Sadashiv Mandalik यांनी कसं पाडलं होतं? | N18V

  Рет қаралды 136,583

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

शरद पवारांच्या एका पावसातल्या सभेने विरोधातल्या उदयनराजेंना पाडलं, तर कोल्हापुरातल्या एका सभेने आपलाच उमेदवार असलेल्या छत्रपती संभाजीराजेंना घरी पाठवलं.. त्यावेळी नक्की काय झालं होतं? पवार नक्की असं का बोलले होते? आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीची परिस्थिती कशी बदलत गेली? पाहूयात
#sambhajirajechhatrapati #shahumaharajchhatrapati #sadashivmandalik #sanjayandalik #shivsenavscongress #mahavikasaghadi #mahayuti #news18lokmat #politics #mandlikvsshahuchhatrapati #kolhapurloksabha #loksabhaelectiion #shahumaharajchhatrapatikolhapur#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 289
@sandipdhongade44
@sandipdhongade44 5 ай бұрын
येणार तर भाजपचे सरकार मग विकास निधी मोठ्या प्रमाणात कसा मिळणार तेव्हा विकास पाहिजे की तसेच वैतागून बसला हायवे हे समजून मतदान केले पाहिजे
@pawarm220
@pawarm220 5 ай бұрын
पश्र्चिम बंगाल दिल्ली सारखी महाराष्टाची अवस्था होवू देणार नाही म्हणून मतं देश प्रेमी मोदी जी भाजपा महायुती लाच देश प्रथम मग आपण
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 5 ай бұрын
बैल म्हातारा झाला आम्ही बैल या पवित्र शेतकऱ्याच्या राजाला आम्ही बैल म्हातारा झाला म्हणणार नाही परंतु बैल म्हातारा झाला याला बाजार दाखवा हे शरद पवार यांनी बोललेले वाक्य मला शेतकरी राजा या नात्याने अजिबात योग्य वाटत नाही
@mmdmmd6723
@mmdmmd6723 5 ай бұрын
Pavarsahebanche vadi hede(bail vyapari) Tynan kharya shetakarya bhavna kay kalnar te paisyat kimmat panar
@13suhg
@13suhg 5 ай бұрын
ज्या पक्षाने मंडलिक साहेबांची थट्टा केली त्याच पक्षाचा बैल म्हातारा झाला आहे औत काम करत नाही त्या बैलाला बाजार दाखवण्याची वेळ आली आहे.
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 4 ай бұрын
Bail, mhatara, jhala, ki, kasabala, dhyava,
@sunilingavle5049
@sunilingavle5049 5 ай бұрын
Only mandlik
@hariomtest4058
@hariomtest4058 5 ай бұрын
मान राखूनच बोलतो की या वयात निवडणूक लढवावी असा विचार केला तोच चुकीचा मुलास तरी द्यावे नाहीतर सरळ जनतेस सांगावे की राज घराणे राजकीय विचार मांडणार नाही असे नसेल तर सरळ आम्ही शिवरायाचा हिंदवी स्वराज्य व्हावे हा प्रयत्न करणार
@lahugawade8998
@lahugawade8998 5 ай бұрын
Only Sanjay mandlik
@dhanajichavan9052
@dhanajichavan9052 5 ай бұрын
उमेदवार कोणीही असो आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचा आहे
@ramchandrashinde5410
@ramchandrashinde5410 5 ай бұрын
😊😮
@SureshSandbhor-w6j
@SureshSandbhor-w6j 5 ай бұрын
शाहू महाराज अपक्ष लढायला पाहिजे होते,राजकीय पक्ष आपल्या घराण्याचा फायदा घेनार हे नक्की,
@digvijaypatil3659
@digvijaypatil3659 5 ай бұрын
संजय मंडलिक निवडून येणार काम बोलतंय दादाच
@dattak9850
@dattak9850 5 ай бұрын
15:23 कोणी ही उभा असेल सगळीकडे BJP चाच उमेदवार पाहिजे कारण मेट्रो, हायवेज, आतंकवादी हल्ले नाही, नवीन उद्योग येतात, ऍपल, सेमी कंडक्टर, पोर्ट्स, रेल्वे आणि ३७०, राम मंदिर आणी खूप काही ह्यांना निवडून दिल्यावर परत हे केंद्र च्या नावांनी रडणार त्यामुळे जो केंद्रात येईल त्यांना निवडून कधी ही चांगलं so BJP ONLY
@malibalasaheb6255
@malibalasaheb6255 5 ай бұрын
जय श्रीराम
@jeetghatge4242
@jeetghatge4242 5 ай бұрын
❤ मोदिजी
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 5 ай бұрын
मान गादीला आणि मतदान भाजप ला
@shriranghavaldar2847
@shriranghavaldar2847 5 ай бұрын
Mandlik Saheb
@nikhilpatil3810
@nikhilpatil3810 5 ай бұрын
आपलं मत शांत संयमी खासदार संजय दादा मंडलिक यांना❤❤
@ruturaj2965
@ruturaj2965 5 ай бұрын
शांत आहे परंतु जनसंपर्क असायला हवा
@Prakashkalugade-lc2gw
@Prakashkalugade-lc2gw 5 ай бұрын
Only Sanjay mandalik
@narendrapolekar6820
@narendrapolekar6820 5 ай бұрын
हि निवडणूक देशासाठी आहे, त्यामुळे मोदी सरकारचे हात अधिका अधिक बळकट करायचे असल्याने महायुतीला च मतदान झाले पाहिजे. असे माझे मत आहे.
@pratapsinhsawant3167
@pratapsinhsawant3167 5 ай бұрын
तत्व सोडून नेते एकत्र यायला लागले की कोल्हापूरकरांच पायतान पडतच इथ फक्त शाहूमहाराजांनी शिकवलेला स्वाभिमानच चालतो
@007Monty
@007Monty 5 ай бұрын
Bunty ❤King of king .....King Kong King maker❤only bunty
@shubhamparit9935
@shubhamparit9935 5 ай бұрын
Hoy fkt raje
@k.d.kudalesir9823
@k.d.kudalesir9823 5 ай бұрын
पुन्हा दादाच 👍👍✌️✌️🚩
@SANJUPATIL-kn3ls
@SANJUPATIL-kn3ls 5 ай бұрын
मंडलिक साहेब विजयी
@VishvanathMali-m7w
@VishvanathMali-m7w 5 ай бұрын
मंडलीक च नाद करायचं नाय !
@prasadm6238
@prasadm6238 5 ай бұрын
मान गादीला पण मत मोदीला 🚩 मुजरा गादीला पण मतदान बाणाला 🏹
@jitendraupadhye2500
@jitendraupadhye2500 5 ай бұрын
Sanjay madlik
@pravinahire9486
@pravinahire9486 5 ай бұрын
प्रथम मान गादीला मत मात्र मोदी ला
@vinayakyadav8226
@vinayakyadav8226 5 ай бұрын
मंडलिक विजयी होणार
@vivekchougule5282
@vivekchougule5282 5 ай бұрын
कोल्हापूर मध्ये मान राजेंना , मत मात्र देशहिताच्या मोदींना. Only Mandlik ✌️
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 5 ай бұрын
पक्ष चुकला..पण यावेळेस शाहु महाराज च आले पाहिजेत..
@vivekchougule5282
@vivekchougule5282 5 ай бұрын
@@dhirajjadhav29 पक्ष चुकला हे मान्य केलं तुम्ही, म्हणूनच कोल्हापूर मध्ये मान राजेंना , मत मात्र देशहिताच्या मोदींना. ४ जून ४००
@Giri_jewellers_4169
@Giri_jewellers_4169 5 ай бұрын
मंडलिक साहेब
@chetakrajkhade1871
@chetakrajkhade1871 5 ай бұрын
मान❤ गादीला मत मात्र मोदींना ❤❤
@TruthCheck7
@TruthCheck7 5 ай бұрын
Amcha man pn Aani mat pn gadilach ❤🚩
@chetakrajkhade1871
@chetakrajkhade1871 5 ай бұрын
Chalty ki 😅​@@TruthCheck7
@richie_rich_242
@richie_rich_242 5 ай бұрын
Navin matdaan card banvun Varanasi la jayla pahije mag mat dyayla..
@dattak9850
@dattak9850 5 ай бұрын
कोणी ही उभा असेल सगळीकडे BJP चाच उमेदवार पाहिजे कारण मेट्रो, हायवेज, आतंकवादी हल्ले नाही, नवीन उद्योग येतात, ऍपल, सेमी कंडक्टर, पोर्ट्स, रेल्वे आणि ३७०, राम मंदिर आणी खूप काही ह्यांना निवडून दिल्यावर परत हे केंद्र च्या नावांनी रडणार त्यामुळे जो केंद्रात येईल त्यांना निवडून कधी ही चांगलं so BJP ONLY
@TruthCheck7
@TruthCheck7 5 ай бұрын
@@dattak9850 tumcha address gujrat cha ka ?
@prashantkamble6860
@prashantkamble6860 5 ай бұрын
मोदी ✌️
@nikhilpatil3810
@nikhilpatil3810 5 ай бұрын
खासदार संजय दादा मंडलिक 💯🚩🚩
@BalajiBangar
@BalajiBangar 5 ай бұрын
जुना इतिहास महाराज कसा काय विसरलेत..... शरद पवारांनी अगोदर एकदा संभाजीराजे यांना फसवलंय तरी परत त्यांच्यावरच विश्वास टाकलाय...
@santoshjadhav7299
@santoshjadhav7299 5 ай бұрын
❤❤नमो नमो नमो❤❤
@ravindrasurve1976
@ravindrasurve1976 5 ай бұрын
बाई तुमची भाषा खूपच चांगली आहे आणि ते पण 👍👍👍
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 5 ай бұрын
मुजरा आमचा गादीला मत मात्र नरेंद्र मोदींला
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 5 ай бұрын
❤❤❤
@RajeshShinde-c3l
@RajeshShinde-c3l 5 ай бұрын
Mandlik Saheb ch yenar
@rajaramhatkar1245
@rajaramhatkar1245 5 ай бұрын
या बैलाला काय करणार.मंडलिकानी इंगा दाखवून दिला.
@vivekanandchavan2728
@vivekanandchavan2728 5 ай бұрын
आता वेळ आलीय बारामतीच्या म्हातार्या बैलाला कायमचं घरी बसवायचं!
@deepaksanap8999
@deepaksanap8999 5 ай бұрын
😂😂😂❤🚩🙏
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l 5 ай бұрын
फक्त मोदी ,मोदी, मोदीच आणि त्यांचे सहकारी.देश,देव,धर्म, संस्कृती, राष्ट्र प्रथम, प्रथम, प्रथमच.
@SscgdPolicebharti
@SscgdPolicebharti 5 ай бұрын
Modi❤❤
@pawarm220
@pawarm220 5 ай бұрын
शरद पवार जाधव यांना म्हणाले होते की बैलं म्हातारा झाला कि त्याला बाजार दाखवतात
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 5 ай бұрын
😂😂😂😂😂 आता तर ८० पार झालाय कसायाकडे दे
@positivekumar3546
@positivekumar3546 5 ай бұрын
कसला swarthi व विकृत व भावनाशून्य आहे हा पवार he सिद्ध होत. याला स्वतः ला एक दिवस म्हातारा व्हायच आहे, याचा visar padla आहे...
@nikhilshende8784
@nikhilshende8784 5 ай бұрын
मान गाडीला मतदान मोदींना
@ganeshkhade3731
@ganeshkhade3731 5 ай бұрын
छत्रपतींनी निवडणूक लढवायला नाही पाहिजे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 5 ай бұрын
पक्ष chukicha निवडला
@shivalohararts
@shivalohararts 5 ай бұрын
खरोखरंच , बारामतीचा बैल म्हातारा नाही तर अती गलीतगात्र म्हातारा झाला आहे , आता , समस्त महाराष्ट्राच्या जनतेनं त्याचं काय करायचं ते पवार साहेबांच्याच जुन्या बोलण्या नुसार ठरवण्याची वेळ आली आहे ! जय श्रीराम !
@pranavkolekar2776
@pranavkolekar2776 5 ай бұрын
Aplya maharshtrat bolnya adhi kivha bolnya nantar Jay shree Ram nhi just Ram ram as boltata
@deepakdesai4149
@deepakdesai4149 5 ай бұрын
मंडलीक साहेब
@rajaramhatkar1245
@rajaramhatkar1245 5 ай бұрын
आता मोदी.
@digvijaybhosale0096
@digvijaybhosale0096 5 ай бұрын
कोल्हापूरात जय श्री राम
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 5 ай бұрын
लोकशाही विरूध्द राजेशाही 🎉
@mansingh707
@mansingh707 5 ай бұрын
जय श्री राम ❤️🚩
@vinodsharma7530
@vinodsharma7530 5 ай бұрын
महाराष्ट्रातील एक बैल फार दिवसांपासून विकायला आहे ्््् पण शर्यतीत जिंकलेल्या बैलाला आता गिराईक नको म्हणतंय
@deepaksanap8999
@deepaksanap8999 5 ай бұрын
😂😂😂❤🎉💯😂🌷🏹⏰🚩🚩
@dadupatil6507
@dadupatil6507 5 ай бұрын
आता तुतारी कधीही वाजनार नाही 😂😂
@sagarpatil1394
@sagarpatil1394 5 ай бұрын
शरद ला कोल्हापूरी दाखशायलाच पाहिजे
@omkarjadhav02
@omkarjadhav02 5 ай бұрын
संजय दादा 🚩🚩
@sameergalakatu9499
@sameergalakatu9499 5 ай бұрын
मान गादीला मत मोदीला ❤️❤️
@LimbrajSomwanshi
@LimbrajSomwanshi 5 ай бұрын
मंडलीक
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 5 ай бұрын
हे कोल्हापूर आहे माझं कोल्हापूर❤
@king_of.varsatile
@king_of.varsatile 5 ай бұрын
यावेळी पण प्रजेचा विजय होणार
@uttampatil9646
@uttampatil9646 5 ай бұрын
कमळ
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 5 ай бұрын
या vakdyane साखर कारखाना निवडनुक madye मंडलिक ani मुश्रिफ असा वाद पेटवला होता पण मंडलिक साहेब च विजयि झाले होते
@LokshaktiTV1
@LokshaktiTV1 5 ай бұрын
मंडलिक कुटूब निवडून येणार.. कारण लोकशाही आहे.. 🎉🎉🎉🎉
@pawarm220
@pawarm220 5 ай бұрын
महाराजांना उभं रहायचं होतं तर अपक्ष उभे राहायला हवं होते
@pawarm220
@pawarm220 5 ай бұрын
देश प्रेमी भाजपा महायुती यांना विजयी करा
@siddhidhuri8424
@siddhidhuri8424 5 ай бұрын
Bhrashtachar premi party
@harshghorpade3437
@harshghorpade3437 5 ай бұрын
मग आता या बैलाला कुठे बसवायचं
@prakashbhandari7938
@prakashbhandari7938 5 ай бұрын
Mandalik
@santoshjadhav7299
@santoshjadhav7299 5 ай бұрын
Jay shree Ram
@user-vo7uh8mu5t
@user-vo7uh8mu5t 5 ай бұрын
मत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी , राम विरोधी पक्षाला मत नाहीच , मंडलिक फिक्स 2 लाख लीड
@dattabharati1778
@dattabharati1778 5 ай бұрын
मंडलिक
@proudindian7568
@proudindian7568 5 ай бұрын
शाहू महाराज जिंकणार...🙏
@sushilingole12031985
@sushilingole12031985 5 ай бұрын
बारामतीचा बैल म्हातारा झाला... त्याला यमदेवाकडे पाठवा..
@deepaksanap8999
@deepaksanap8999 5 ай бұрын
🎉💯❤😊🙏🏹🌷⏰🚩🚩🚩
@dj_IMP
@dj_IMP 5 ай бұрын
म्हातार्या बैलालाहो भर्जरी झालर पाउस बरसाला भिजला नांगर ❤
@rameshpatil1937
@rameshpatil1937 5 ай бұрын
मंडलिक साहेब विजयी होणार
@pawarm220
@pawarm220 5 ай бұрын
देशातून चार जून ला काँग्रेस पुर्णपणे संपलेली असेल
@deepaksanap8999
@deepaksanap8999 5 ай бұрын
🙏🏹🌷⏰🚩🚩💯
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 5 ай бұрын
मान राजेंंच्या गादीला मत मात्र मोदींना
@taxguru3780
@taxguru3780 5 ай бұрын
मत पण गादिला, मान पण गादिलाच
@user-lh8ww7kg5s
@user-lh8ww7kg5s 5 ай бұрын
महाडिक ज्यांच्या पाठीशी त्यांचा विजय नक्की❤
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 5 ай бұрын
Mandlik mothya farkane nivdun yenar mhanje yenar.
@pandurangshelar7741
@pandurangshelar7741 5 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज 🌹🌹
@user-cg7dh5ym7y
@user-cg7dh5ym7y 5 ай бұрын
मत मोदीला म्हणजेच संजय मंडलिक साहेब याना संसदेत पुन्हा एकदा पाठवा असं ठरल आहे
@SandipGhodake-bt7vq
@SandipGhodake-bt7vq 5 ай бұрын
शाहु महाराज
@easywayofinvest
@easywayofinvest 5 ай бұрын
Only mandlik 🎉🎉🎉 Maan gadila pan mat modila
@amolsapkal16
@amolsapkal16 5 ай бұрын
फीरसे मोदी सरकार, फीरसे सिलेंडर २०००, पेट्रोल २००, बेरोजगारी ७० टक्के, gst ४० टक्के
@balajimaddewad2879
@balajimaddewad2879 5 ай бұрын
Pagal झाला का 😂😂
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 5 ай бұрын
देव.देश.आणि धर्म तिथेच मत.
@hanmantpatil4769
@hanmantpatil4769 5 ай бұрын
Modi....
@InternationalBusinesscrore
@InternationalBusinesscrore 5 ай бұрын
शाहू....जिंकू...शकतात...पण. मुश्रीफ..यांनी मत दिले तर. 41000 फरक असेल मंडलिक. 410000 total mt🎉😮
@sandipkokane3088
@sandipkokane3088 5 ай бұрын
ओन्ली संजय दादा मंडलिक
@malagondanaik5912
@malagondanaik5912 5 ай бұрын
Only Narendra modi
@13suhg
@13suhg 5 ай бұрын
बैल म्हातारा झाला 😂
@Nitinsankapal
@Nitinsankapal 5 ай бұрын
आता ते होणार नाही मंडलिक साहेब जाणते लोकनेते होते आता चे खासदार 2019 नंतर आता दिसत आहेत मी स्वतः सदाशिवराव मंडलिक साहेबांना घेऊन 2009 la प्रचार केला आहे पण आता संजय मंडलिक cha karnar nahi ata ekch शाहू महाराजांनी या भूमी साठी जे केलं ते आपण सगळी मिळून परत एकदा शाहूंचा विचार या कोल्हापूर नगरीत रुजला पाहिजे
@arjunpatil4654
@arjunpatil4654 5 ай бұрын
कोल्हापूरचे राजघराणे छ. शिवाजी महाराज, रा. छ शाहू महाराज यांचे आडनांव का लावत नाही? हे जनतेला कळाले पाहीजे. त्यांचे स्वयंघोषित "छत्रपती" हे आडनाव कसे झाले?
@santoshsumbe1393
@santoshsumbe1393 5 ай бұрын
Chhatrapati ❤❤
@sanjaydesai7294
@sanjaydesai7294 5 ай бұрын
कोल्हापूर आणि इतर मतदार संघ यात एक फरक आहे. कोणी गृहीत धरून चालत नाही.
@sambhajipatil7110
@sambhajipatil7110 4 ай бұрын
मतदान संजय मंडलिक धनुष्यबाण
@RanjitMorbale-v6d
@RanjitMorbale-v6d 5 ай бұрын
हिंदू विरोधी काँग्रेस पक्षाची उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे अपक्ष लढायला हवे होते पण काँग्रेसमध्ये जाऊन ते हिंदूविरोधी पक्षाला सपोर्ट करत आहेत
@vinayakdhanake3754
@vinayakdhanake3754 5 ай бұрын
Sharad tu kayam tarun ahe ka?
@sandeepdesai6621
@sandeepdesai6621 5 ай бұрын
Only पवार साहेब
@मीकोल्हापूरकर-झ8द
@मीकोल्हापूरकर-झ8द 5 ай бұрын
मोदी...
@RohitPawar-ez2sk
@RohitPawar-ez2sk 5 ай бұрын
The Only Shahu Maharaj
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 5 ай бұрын
😂😂😂😂 पवार महातारा बैल आहे मान गादीला जय शिवाजी,,जय भवानी,,😊
@hanumankulkarni5190
@hanumankulkarni5190 5 ай бұрын
म्हातारा बैलाने कोल्हापूरची वाट लावली
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 5 ай бұрын
पवार यांना आपण म्हातारा झालो हे मान्यच होत नाही.
@sushmitabhalerao4628
@sushmitabhalerao4628 5 ай бұрын
शाहू महाराज तीन ते चार लाख मताधिक्याने निवडून येतील
@ekmaratha8321
@ekmaratha8321 5 ай бұрын
आमच्या कोल्हापूरची जनता भावनिक आहे ,प्रॅक्टिकल अजिबात नाही. कधी कोणाला डोक्यावर घेतील आणि कधी कोणाला आपटतील याचा काही नियम नाही. बंबात जाळ😊
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 35 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 55 МЛН