यापेक्षा महाकुंभ बाबत व कुंभमेळा बाबत त्याच्या इतिहासाबाबत आपण जर माहिती दिली असती तर बरे झाले असते ही कोणत्या प्रकारची पत्रकारिता आहे समजतच नाही आपल्या संस्कृतीचा इतिहास सांगितला असता तर खरोखरच आनंद झाला असता
@roll171710 күн бұрын
पारधी समाजाची आहे भोसले आडनाव पारधी लोकांचे आहे महाराष्ट्रात, हिच्यापेक्षा सुंदर मुली आहेत पारधी समाजात तापकीरी डोळ्यांच्या 🙏
@VishrantiDattu10 күн бұрын
@@roll1717 ho barobar
@bhandarishm751310 күн бұрын
Ekdam Barbour Ya samajat muli astat sundar ani tyancha surname pan Bhosale asat practically mi tyana roj begat aste yeta jata
@VishrantiDattu10 күн бұрын
@bhandarishm7513 age 30 chya aaspass watatey
@kiranrathod1810 күн бұрын
Banjara aahe re
@vidyakedar87679 күн бұрын
💯 taka sahi
@n.surendra438810 күн бұрын
देखणी आहे ती.. प्रश्न नाही.. पण अती होतंय..
@nileshpatil3729 күн бұрын
☝🏻हि तर मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांच्या सारखी दिसते.🤗
@omkar367411 күн бұрын
मला प्रश्र्न पडलाय की लोक तिकडे मोक्ष मिळवण्यासाठी जात आहेत की फक्त यांचे सौंदर्य दर्शनासाठी 😂😂
Hila News channel ani youtuber ne famous kele aahe.kumbh mela madhye lok moksha prapti sathich jaat aahet pan he channel wale asha faltu goshti karta jat aahet
@santoshtoshniwal587010 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@kunalawale532610 күн бұрын
इतकी माहिती दिले, धन्यवाद आधार कार्ड क्र पण सांगायचं असत
@adikthawal279910 күн бұрын
ही भोसले आडनावाची मुलगी मराठी पारधी समाजातील आहे आणि हा समाज जरी सूर्या करत असला तरी पण या समाजातल्या महिला खूप सुंदर आहेत कारण त्यांचा डीएनए पूर्वीपासूनच उच्च आहे
@Kp-ui8kh9 күн бұрын
DNA उच्च म्हणजे काय.. कोणाच्या उच्च DNA आहे.. थोडक्यात सांगा 🙏
@adikthawal27999 күн бұрын
@Kp-ui8kh एका पिढीतील लढाऊ गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये स्थानांतर होण्याच्या प्रक्रियेला डीएनए स्थलांतरण म्हणतात पारधी समाज हा प्रतिकूल परिस्थितीशी लढत असल्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये रोगराई विरुद्ध लढण्याची प्रचंड शक्ती आहे आणि त्याचाच परिणाम त्यांच्या शरीर एसटीवर झालेला आहे
@balasahebmote29876 күн бұрын
पारधी समाजातील मुलगी आहे.या समाजात अनेक मुलींचे डोळे या मुलीसारखेच सुंदर असतात.
@shwetakapoor78514 күн бұрын
So sweet ❤️
@helpin488611 күн бұрын
इतिहासातील मोनालिसा चा पुनर्जन्म झाला आहे ❤❤❤
@NeelkanthParatkar5 күн бұрын
फार मोलाची बातमी दिली यूपीएससी त प्रश्न येईल बहुतेक. अशाच पांचट आणि वेळखाऊ बातम्या ची देशाला गरज आहे.
@rudranshdixit606311 күн бұрын
सलमान खान... अगं...मोना तुझा आजोबा पण लहान आहे त्याच्या पेक्षा...😂😂😂
@utu98610 күн бұрын
धन्यवाद, आमचा वेळ वाया घालवल्या बद्दल
@BhauraoSagale8 күн бұрын
खुप सुंदर मुलगी आहे म्हणून इंटिग्रेटेड
@कृष्णकमळ6 күн бұрын
शिकलेली नाही म्हणते तर Instagram account कस काय.. विषय च आहे...
@balasahebsonwane42998 күн бұрын
अतिशय सुंदर
@ankushjadhav927210 күн бұрын
ज्याप्रकारे मोनालिसा चे डोळे छान आहे त्याचप्रमाणे ॲंकर मॅडम चा आवाज खुप छान आहे.
@HarshadGite10 күн бұрын
गपय😂
@prashantnitnaware80259 күн бұрын
Lal cha......ya😂
@swapnilkhandagale20262 күн бұрын
Lay hard chamdi ahes re tu bhai😂😂😂
@उद्योगविश्व11 күн бұрын
पारधी! वेरूळ मधे या पेक्षा सरस आहेत. आणि तितक्याच डेंजर पारधिनी
@GaneshMekale-dl3rc11 күн бұрын
जे लढवय्ये समाज आज गुन्हेगार वाटतात ते पण आपलेच रक्ताचे बांधव आहेत4....... जय शिवराय
@lucky_the_racer88810 күн бұрын
तुझ्या रक्ताचे असतील मेकाल्या 😂
@shivnathshinde139510 күн бұрын
@@GaneshMekale-dl3rcCHHATRAPATI SHIVAJI MAHARAJANCHE MAVLE JE ANEK JATI - JAMATICHE HOTE TYAPAIKI HA EK SAMAJ AHE .
@नरेंद्रमोदी-फ9छ10 күн бұрын
आयदान आहे ती
@siddhantsalvi323410 күн бұрын
सुन्दर
@RajeshShinde-hr7up11 күн бұрын
Beautiful
@sanjayvirnodkar11 күн бұрын
नैसर्गिक सौंदर्य ❤❤❤
@babasahebghorpade47097 күн бұрын
धन्य ते पत्रकार आणि त्यांची पत्रकारिता
@thatsmyname684610 күн бұрын
मध्यप्रदेशमध्ये सुध्दा खूप मराठी राहतात
@mahadevghodke97288 күн бұрын
Khup Chan dewachi dengi appn tila sagle Milan support kru
@yogrdfthghhh928710 күн бұрын
धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील जमदे गावात फासे पारधी समजाची भोसले आहे पाहून या हिच्या सारखे सुंदर आहेत ❤❤
@ashokingule507910 күн бұрын
ती पारधी समाजाचीच असावी. हुंकारा भोसले याच्या मुली अश्याच घारे डोळे व सुंदर होत्या.
@kalyanigoatfarmingresearch756710 күн бұрын
Beautiful
@dhirajingle13269 күн бұрын
Mast mudde dayvart karaychi as kahi dakhvun
@ujkoeshi217110 күн бұрын
या मुली चे आनेक व्हिडिओ प्रसिध्द झाले, आणेकानी व्हिडिओ बनून यूट्यूब वर पैसे छापले प्रत्येक जण तिच्याकडे जाऊन उगाच टाईमपास करून माळा ची किमंत विचारतो ती बिचारी भोळ्या मनाने किंमत सांगते पण तो पर्यंत लोक फोटो काढतात बातमी बनवतात व निघून जातात. कोणी काही पण विकत घेत नाही , असे करण्याने तीच जगणं मुश्किल केले आहे लोकांनी , गरिबाच्या पोटावर पाय देत आहेत, मुळात आपण तिथे कशासाठी चाललो हेच विसरत आहेत लोग. खरे तर परवानगी शिवाय लोक कुणाचाही व्हिडिओ किंवा फोटो काढू शकत नाही. आणि लोकांना पासून वाच्ण्या साठी ती बाचारी सैरा वैरा पळत असताना दिसते. हे सर्व बगून खूप वाईट वाटते.
@mymissqueen136910 күн бұрын
ताई या बाईचे तर आम्हाला काही देणे घेणे नाही तुम्ही जर चंदू चव्हाण याची मुलाखत किंवा त्याची बाईट घेतली तर बरे होईल
@Official_Aaru_14119 күн бұрын
मोनालीसा भोसले नाही ती मोनालीसा पवार आहे आणि ती बंजारा समाजाची मुलगी आहे
@AnilPawar-vw2yh8 күн бұрын
Haa bhaii
@Chavhandnyanu8 күн бұрын
Ha he true aahe....❤❤❤
@anwarkhanpathan34168 күн бұрын
नाही भाऊ ती बंजारा नाही ती पारदी आहे 😂😂😂😂😂
@amarsingnaik883210 күн бұрын
Swargpari Monalisa Absulately Beautiful....! 😮😅
@yogeshraosahebnannaware817510 күн бұрын
Monalisa peksha tuch bhari distes
@anandjain150511 күн бұрын
Mumbai tak news anchor anuja smile pan viral aahe
@rohidasjadhao2758 күн бұрын
The great Banjara hai bhai
@anwarkhanpathan34168 күн бұрын
भोसले आहे चव्हाण पवार राठोड नाईक नाही 😂😂😂😂😂😂😂
@OMKAR-2024-k4r11 күн бұрын
सोनाक्षी सिन्हा चि बहिण
@PriyankaNikalje-o6p11 күн бұрын
Joke😅
@bag984510 күн бұрын
अशा करीताच लोक कुंभ मेळ्यात वर्षानुवर्षे सामील होतात.
@shriramkhairnar636310 күн бұрын
Natural beauty monalisa
@manojpandhare200610 күн бұрын
Ati hot ahe...ashya khup Sundar muli ahet.😮😊.fkt viral hot nh
@AdinathJagtap-q2o10 күн бұрын
Javu dhya madam tumi monalisa peksha sundar ahat
@prakashhiware886911 күн бұрын
हिचा मराठी सी सबंध आहे भोसले आडनावं महाराष्ट्र चे आहे
@rameshwarwalke899511 күн бұрын
Pardi
@sonalijawale632510 күн бұрын
Paaradhi madhe....aahe bhosale aadanaav.
@sanjaywagh98558 күн бұрын
महाराष्ट्रातील बरेच फासेपारधी समाज भोसले आडनावाचे आहे व त्या मधील बरेच जण मध्य प्रदेश व कर्नाटक येथे स्थायिक झाले आहे
@sonalijawale63258 күн бұрын
@@sanjaywagh9855 ekdam correct 💯👏👏
@iamagamer905310 күн бұрын
कुभमेला में आई अप्सरा मेळा रेह गया बाजू मे सब देखणे गये मोनालिसा को. भगवान को पुजने आये की मोनालिसा को देखने. एक औरत क्या कर सकती है देखं लीया ना.
@shrirambodake269311 күн бұрын
Madam monalisa peksha Tumi chan disty
@Prabhakar-fy9il10 күн бұрын
Maharashtrian lok madhya pradesh madhey sudhdha aahe pan aata tikdchech jhale aahet faqt aadnave shillak rahili aahet pan tarihi te marathich aahet marathi striya sundarach distat
@Arun_padir12311 күн бұрын
ती मराठीच आहे
@rajmohite-patill11 күн бұрын
काहीच विशेष वाटत नाही 🙏
@ajaychavan93069 күн бұрын
Democracy 4th Pillar Same On U
@user-maharastradharm11 күн бұрын
ती बंजारन आहे मैडम ✅
@Pravin0800010 күн бұрын
भोसले आडनाव बंजारी नाही
@deshmukh735410 күн бұрын
Banjaran nahi Pardhi ahe ti
@LALA_02_GAMER_FF10 күн бұрын
@@Pravin08000ti monalish Pawar ahe bhau Banjara
@sonalijawale63258 күн бұрын
Paaradhi
@anwarkhanpathan34168 күн бұрын
पूजा नाही ती भोसले आहे 😂😂😂😂😂😂
@Artvaly10 күн бұрын
जे स्लोगन आहे त्याबद्दल या व्हिडिओत काही माहिती नाही नुसत तिच्या सौंदर्यबदल खूप चर्चा आहे हेच बोललं जातय. ही तर मुद्दा सोडून वैरण चघळल्या सारखा विषय झाला . 😅😅😅😅 सगळ्याच न्यूज चॅनलचा दर्जा घसरला आहे .
@sunita-vb4sv10 күн бұрын
तिला सिनेमाची ऑफर येणार साधंसुधं सौदर्य, मेकप बिना
@VISHNUCHAITANYA-o6k10 күн бұрын
आर्थिक परिस्थित आणि सामान्य जनजीवन ,,दरिद्रता या कारणामुळे ,,अनेक उच्च वंशीय आज सामान्य शुद्रता समाज म्हणून ओळखला जातो ,,,महाराष्ट्र,,मध्यप्रदेश,,गुजरात,,छत्तीसगढ ,,,,,अशी परिस्थित संपूर्ण भारत भर आहे ,,,,कारण एकच सरनेम सर्वच वर्णाश्रमात आहे,,,,,,,,
@sudhirkulkarni25195 күн бұрын
तेच तेच ऐकताना नवीन माहिती कांहीच ऐकायला मिळत नाही.
@balasahebpawar339210 күн бұрын
हिरोईन केल्यास नाही तर पुढचे दोन दशकं तरी ती टाप वन हिरोईन असेल आणि तीचे सिनेमा सुद्धा
@amoghapte-vi7mk9 күн бұрын
भोकात सुंदर आहे ही 😡 पब्लिसिटी स्टंट आहे फक्त बाकी काही नाही
@sunilotawanekar24616 күн бұрын
Bolywood ne Ranu Mandal la zadavar chadhavla aani jasa khali aapatla tasach Monalisach honar