Why should we undergo the Sola Sanskars?

  Рет қаралды 3,952

Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

Күн бұрын

After learning in detail about the Dincharya (recommended daily routine) we will now turn to the ancient Indian sustainable and spiritually advanced outlook of life. We will delve deep into this knowledge that has been fading over the past few centuries. How can we make our life healthy and joyful? What will ensure prosperity and wellbeing for the entire society? What are the secrets hidden in the Sola Sanskars (16 recommended purification processes to impress good qualities)? Dr Yogesh Chandorkar from Niraamay explains this elaborate system that truly grooms an individual! To know more, do watch this video, and share it with others.
-----
प्राचीन शास्त्राने सांगितलेले सोळा संस्कार कशासाठी करायचे?
दिनचर्येविषयी विस्ताराने जाणून घेतल्यानंतर आता आपण वळणार आहोत प्राचीन व आध्यात्मिक दृष्ट्या उत्क्रांत अशा आपल्या सम्यक जीवनदृष्टी कडे. मागील काही शतकांत लोप पावलेल्या या ज्ञानाची सखोल माहिती आपण घेणार आहोत. आपले जीवन आरोग्यपूर्ण व आनंदी कसे करता येईल? संपूर्ण समाजाची भरभराट व हित कशात आहे? सोळा संस्कारांत नेमके काय गुपित दडले आहे? व्यक्तीला घडविणाऱ्या या विस्तृत जीवनदृष्टी बद्दल माहिती देणार आहेत निरामयचे डॉ योगेश चांदोरकर. अधिक जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा आणि इतरांना सुद्धा पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#ancientknowledge #spiritually #sanskars #healthylife
#niraamay #niraamaywellnesscentre #meditation #prachinshastra #ancientindia #ancientscience #science #devine #energy #energyhealing #alternativemedicine #lifestyle #lifestylecoach #lifestylechanges
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Пікірлер: 33
Кого Первым ИСКЛЮЧАТ из ШКОЛЫ !
25:03
देव म्हणजे नेमकं काय?
6:23
Niraamay Wellness Center
Рет қаралды 16 М.
10 Shlok Mulana Nakki Shikava, Vishesh Labh | KA3
8:34
Lokmat Bhakti
Рет қаралды 1,3 МЛН
Кого Первым ИСКЛЮЧАТ из ШКОЛЫ !
25:03