सोळा संस्कार म्हणजे काय | Sushil Kulkarni | Analyser

  Рет қаралды 38,600

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
website
analysernews.com
Facebook
/ analysernews
KZbin
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews

Пікірлер: 261
@anilsomani2203
@anilsomani2203 2 жыл бұрын
नविन पिढी करिता अतिशय सुंदर माहीती. असेच विचार अधुन मधुन देत जाणे जेने करुन हिंदु धर्मातील सण रुढी परंपरा मागील सखोल ज्ञान मिळेल व धार्मिक भावना रुजतील. हे सर्व थोतांड आहे म्हणना-याना एक समर्पक चपराक लागेल
@vilasinamdar8009
@vilasinamdar8009 2 жыл бұрын
Atishaya sundar upayukat mahit i
@नमस्ते-12
@नमस्ते-12 2 жыл бұрын
💯✔💯✔
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 жыл бұрын
नमस्कार सुशीलजी जिजाऊ आईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर केलेले संस्कार किती उपयुक्त आहेत हे फक्त भारतीयांनी नाही तर जगाने अनुभवले आहेत
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
साने गुरूजी हे एक आधुनिक काळातील उत्तम उदाहरण
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 2 жыл бұрын
एकच व्यक्ती एकाच वेळी राजकारण,अर्थकारण,अध्यात्म, समाजकारण, धर्म याचे मुद्देसूद विश्लेषण शास्त्रीय कारणासह करू शकतो.सलाम तुमच्या अचाट बुद्धिमत्तेला सुशिलजी.
@weoneuser1917
@weoneuser1917 2 жыл бұрын
🙏अष्टपैलू आहेत सर श्री सुशिल जी 🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
खरं आहे
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 2 жыл бұрын
सुप्रभात, आजच्या दिवसाची सुरुवात छान झाली. छान विषय, त्यात ऍनलायझरचा व्हिडिओ आणि........ बरंच काही !
@vilaslawar
@vilaslawar 2 жыл бұрын
सुशीलजी, हे सर्व संस्कार तर आहेतच पण आपल्या माता, पित्याने आपल्यावर जे उत्तम संस्कार केलेत त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. राजकारणाचे सखोल विश्लेषण तर आपण करताच आहे,पण अशा विश्लेशनामुळे आमच्या ज्ञानात अधिकच भर पडली. अधून मधून असे व्हिडिओ नक्कीच बनवा.
@umagupte184
@umagupte184 2 жыл бұрын
सुशीलजी अप्रतिम माहिती दिली.अशीच नविन माहिती मिळत रहो.प्रभावशाली बोलत असता ऐकत रहावेसे वाटते.धन्यवाद.🙏🙏
@shrirangdokhale5565
@shrirangdokhale5565 2 жыл бұрын
आजच्या काळात अत्यंत आवश्यक असलेले संस्कार महात्म्य !
@Neha9-b3s
@Neha9-b3s 2 жыл бұрын
संस्कारांची गरज तीनही काळांत आवश्यक आहे आणि होती. पण आजच्या काळांत गलेलठ्ठ पैसा असला की तेवढा एकच संस्कार पुरतो... पैसा आसला की (सगळं ) झाकलं जातं.
@padmakarmhetras91
@padmakarmhetras91 2 жыл бұрын
राजकीय बातम्या किंवा माहिती देण्यापेक्षा या सारख्या माहिती लोकांपर्यंत पोहचवणं सध्या खुप गरज आहे. कारण "आडातच नाहीतर ...या म्हणी प्रमाणे आईवडिलांना च या माहिती नाहीतर मुलांच्या वर काय संस्कार होणार?🙏
@nilimaprabhudesai5581
@nilimaprabhudesai5581 2 жыл бұрын
फारच छान उपयुक्त माहितीपूर्ण आहे ही क्लिप.. आपला हिंदू धर्म किती सुसंस्कृत आहे याचा अभिमान वाटतो. धन्यवाद सुशिलजी 🙏
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 2 жыл бұрын
उत्तम माहिती दिली ज्ञानात भर पडली धन्यवाद
@जयहिंदुराष्ट्र-ह3स
@जयहिंदुराष्ट्र-ह3स 2 жыл бұрын
अप्रतिम सुशीलजी!!
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 жыл бұрын
रोजच्या राजकारण विडिओ पेक्षा हा नविन्य पूर्ण पण उत्तम्च् आहे.रोजेचे विडिओ पण महितिपुर्न्च् असतात.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
खरं आहे
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 жыл бұрын
सुशिल्जि सुप्रभात आणि नमस्कार.16 सन्स्करन्चि उत्तम आणि चांगली उप्युक्त माहिती दिली. धन्यवाद.
@arunedlabadkar5427
@arunedlabadkar5427 2 жыл бұрын
Prof Kulkarni very nice lecture on 16संस्कार You will please also start vedioes on verious आध्यात्मिक ज्ञान,as your pawer on explaination of subjects are like profeser My all family members like it Keep it up Arun Edlabadkar Retired SBI OFFICER Age 76 Pune
@leelakhedkar957
@leelakhedkar957 2 жыл бұрын
नमस्कार सुशील जी
@vilaspotnis9081
@vilaspotnis9081 2 жыл бұрын
नमस्कार. अत्यंत उत्तम शिकवण.
@jaihind6515
@jaihind6515 2 жыл бұрын
सुशीलजी, उत्तम विवेचन. आज तुम्ही तुमच्या नेहमीच्या फाॅर्मात आलात. बरे वाटले. सोळा संस्कार तुम्हीच सांगावे आणि आम्ही ऐकून समजून घ्यावे. धन्यवाद.
@purushottamkodolikar8830
@purushottamkodolikar8830 2 жыл бұрын
आपले अभिनंदन.. किती अप्रतिम व्यवस्था आहे ही . हे आजच्या पिढीला समजणे गरजेचे होते
@avinashbole7963
@avinashbole7963 2 жыл бұрын
सुशिल जी आपण छान माहिती सांगितली आहे.
@krishnakantkambli
@krishnakantkambli 2 жыл бұрын
आपला आजचा बॅकग्राऊंड आणि पोशाख अतिशय सुंदर आहे. 🚩🚩👌👌
@kasture123
@kasture123 2 жыл бұрын
Farach upayogi mahiti dili. Dhanyawad
@veenamantri5951
@veenamantri5951 2 жыл бұрын
फारच अभ्यास पूर्ण विश्लेषण कीती ते ऐकताना छान मूड येतो
@satishdesai9663
@satishdesai9663 2 жыл бұрын
सकाळी सकाळी उपयुक्त माहिती दिलीत.
@sandipjoshi8961
@sandipjoshi8961 2 жыл бұрын
व्हिडीओतील माहिती उपयुक्त आहे . कारण आज ठराविक संस्कारच लोकांना माहीत असतात. लग्नात होमाला तीन प्रदक्षिणा असतात आणि सात पाऊले म्हणजे सप्तपदी. होमाला सात प्रदक्षिणा ही काही लोकल प्रथा असेल.....पण खऱ्या तीनच असतात
@anilghadi4679
@anilghadi4679 2 жыл бұрын
सूशिलजी धन्यवाद फार छान आणि ऊपयुक्त अशी माहीती दिलीत म्हणूनच आपला हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म या संस्कारा मुळेच आहे आपल्या धर्मातकीती शुक्श्म वीचार आहेत !आभार आपले!:
@bhagyashrisubhedarpage5690
@bhagyashrisubhedarpage5690 2 жыл бұрын
हे संस्कार जरी माहीत होते तरी तुमच्या कडून ऐकताना फार आनंद झाला
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 жыл бұрын
बरं झालं ह्या सुंदर व्हीडिओ च्या निमित्ताने तुम्हाला सध्याच्या गलिच्छ राजकारणी डबक्यातून उसंत काढलीत थोडक्यात पण सर्व महत्वाचे सांगून आपला चॅनेल उत्तम संस्कारीत आहे ह्याचे प्रत्यन्त र दिलेत 👌
@mahendrahundiwala6873
@mahendrahundiwala6873 2 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फारच सहज, सरल आणि सोपे प्रस्तुतीकरण. माझा समज:- चुडाकर्म आणि उपनयन हे दोन संस्कार मुलां करिता आहेत. ह्यास समांतर मुलीं संदर्भातही असतील तर त्या विषयी सुद्धा माहिती द्यावी.
@nandkishorbanubakode3096
@nandkishorbanubakode3096 2 жыл бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन व विश्लेषण, उपयुक्त माहिती
@gr36699
@gr36699 2 жыл бұрын
मला वाटते या महाविकास आघाडी ला त्यातल्या त्यात ऊध्दव ठाकरे, आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना सोळा संस्काराची खुप गरज आहे.😷😷😷😷😎😎😎😎😂😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 жыл бұрын
आता तरी शक्यता कमीच
@santoshkante1274
@santoshkante1274 2 жыл бұрын
ते आता त्या पलीकडे गेलेत,आता फक्त अंत्यसंस्कार
@gr36699
@gr36699 2 жыл бұрын
@@santoshkante1274 😂😂🤐😂😂😂😂
@jayaramgavande9158
@jayaramgavande9158 2 жыл бұрын
सुशील जी रोज रोज केवळ राजकीय विश्लेषण ऐकून सगळेच प्रसन्न होतील हे नाही सांगता येणार ! पण जरा हटके विषय ,जो मानवी जीवनाची सुरुवात ते अंता पर्यंत करण्यात येणारे भारतीय संस्कृती नुसर चे सोळा संस्कार बाबत उपयुक्त माहिती दिलीत त्या बद्दल बहुतांश जन सामान्यांना दिलासा देणारी ,मन सुखावणारी माहिती मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद भाऊ !
@ashabonde134
@ashabonde134 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हा vdo आपण प्रेक्षकांनी निदान दोन लोकं पर्यंत तरी frwd केला पाहिजे. जेणेकरून आपल्याच संस्कृतीची माहिती तरी सर्वान पर्यंत पोहोचेल. सुशील जी याबद्दल सखोल माहिती पण द्यावी ही विनंती.
@Dr.SachinAJoshi
@Dr.SachinAJoshi 2 жыл бұрын
सुशील जी खुप छान. अगदी मोजक्या लोकांना माहिती असलेले आपलें संस्कार आज ह्या निमित्ताने अनेकांपर्यंत जातील. हिंदीत करा ह्या एपिसोड ला अजुन जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान गेल पाहिजे.
@anandkadav8556
@anandkadav8556 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@ulhaskirtane5848
@ulhaskirtane5848 2 жыл бұрын
मनःपुर्वक अभिनंदन सुशिल जी. अतीशय उत्तम व उपयुक्त माहिती.. यु ट्युब वरील सर्वात उत्तम चॅनल तुमचे आहे.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 жыл бұрын
दिंडोरीचे मोरेदादा यांचही हिंदू धर्माचे सोळा संस्कार यावर एक पुस्तक आहे . नाक कान का टोचावे त्याचा शरिरावर कुठे आणि काय परिणाम होतात आदी बाबींवर बराच प्रकाश टाकला आहे . वाचनीय आहे . माहितीपूर्ण आहे . मिळाल तर जरूर वाचा
@nwarkari.8012
@nwarkari.8012 Жыл бұрын
Dhanyawad
@नमस्ते-12
@नमस्ते-12 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 жыл бұрын
खूपच सुंदर रितीने समजावून सांगितले. धन्यवाद.
@VinayakBelose
@VinayakBelose 2 жыл бұрын
महत्त्वाचा विषय ... धन्यवाद!!!
@sharadupasani7165
@sharadupasani7165 2 жыл бұрын
सुशीलजी आपण हिंदू धर्मातील सोळा संस्कार यांचे सुंदर विवेचन केले आहे अभिनंदन
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 2 жыл бұрын
धन्यवाद सुशीलजी संस्कारांची उत्तम माहिती.
@vaibhavimahajan1998
@vaibhavimahajan1998 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहीती आहे. धन्यवाद सुशिल भाऊ.
@smk15122
@smk15122 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन...खूप आवडलं... इतकी सुंदर माहिती कुणीच दिली नव्हती...
@ramnivassabu3113
@ramnivassabu3113 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती प्रत्येकानी ऐकावी अशी माहिती .
@prashantdudhekar1615
@prashantdudhekar1615 2 жыл бұрын
Very nice and correct 🙏🙏👌
@sanjaykamerkar6856
@sanjaykamerkar6856 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली अशीच आपल्या संस्कृतीची ओळख करून ध्यावी
@manjirideshpande3430
@manjirideshpande3430 2 жыл бұрын
ख-या अर्थाने समाज प्रबोधन करणे आपल्या मार्फत होत आहे अतिशय आवश्यक व माहिती पूर्ण . मनापासून धन्यवाद 🙏
@udaykhonde1045
@udaykhonde1045 2 жыл бұрын
मी नियमित आपले चॅनेल बघतो.... खूप छान.... टिके कडे दुर्लक्ष करून आपला यज्ञ चालू ठेवावा
@swatigawade8801
@swatigawade8801 2 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती आजच्या समजणे आवश्यक आहे
@mohansuryawanshi252
@mohansuryawanshi252 2 жыл бұрын
धन्यवाद सुशिलजी
@urmilamadhavpurkar8282
@urmilamadhavpurkar8282 2 жыл бұрын
सुरेख, उपयुक्त माहिती, धन्यावाद
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 2 жыл бұрын
सुशीलजी,धन्यवाद "राजकारण"सोडून आज वेगळा व्हिडिओ पहाताना,एैकताना फार छान वाटले
@suhasvelhankar2057
@suhasvelhankar2057 2 жыл бұрын
अतिशय सुरेख व सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हिंदु धर्मात जे काही संस्कार आहेत त्याचे खूप चांगले अर्थ आहेत. या अशा संस्काराना कोणी , कुठल्या जुन्या प्रथा घेऊन बसलात अस म्हणणार्याची मला किव येते.
@RajendraPatil-t5w
@RajendraPatil-t5w 2 жыл бұрын
सुशीलजीं खरोखर खूप सुंदर माहिती दिलीत जीं जवळजवळ सर्वसामान्य लोकांना माहित नसते. धन्यवाद 🙏
@ckpatekar
@ckpatekar 2 жыл бұрын
सुशीलजी अतिशय उपयुक्त दिली .आपली संस्कृती महान आहे .
@sachingurav6907
@sachingurav6907 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती 👌
@mangalapurandare2081
@mangalapurandare2081 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती. एकदा गायत्री मंत्रा बद्दलही माहिती सांगाल का? धन्यवाद.
@anilburade9267
@anilburade9267 2 жыл бұрын
किती सुंदर एपीसोड बनवला कुळकर्णी जी 🙏🏼🚩आता एखादा सुंदर व्हिडिओ चार वेदा वरही बनवून आमचे चक्षू उघडा,हि विनम्र विनंती,,
@dineshparekh8251
@dineshparekh8251 2 жыл бұрын
श्री शुशीलजी नमस्कार सहज और सरलता से अपने ज्ञान को हमारे लिए परोसा , इसके लिए धन्यवाद। आपका शुभ मंगल हो कल्याण हो।
@shrikanttamhankar9692
@shrikanttamhankar9692 2 жыл бұрын
अवघड विषय सोपा करून सांगितला आहे.अभिनंदन सुशीलजी.
@chandrashekharkhade6521
@chandrashekharkhade6521 2 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@sureshmahadik2162
@sureshmahadik2162 2 жыл бұрын
नमस्कार सुशिलजी.🙏🙏🙏
@vinayakpote9002
@vinayakpote9002 2 жыл бұрын
फार सुरेख विवेचन सुधाकर पोटे
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल सुशील कुलकर्णी सर तुमचे खूप धन्यवाद
@dattatrayyadavtheur4118
@dattatrayyadavtheur4118 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🚩🚩
@Sonalee-ie6dr
@Sonalee-ie6dr 2 жыл бұрын
Shubh sakal ,Sushil jii 😊🌟🙏 Khuuuup Chan 👌👌👌 Ha upkram asach chalu thewa, Molache margdarshan tharel sarvana......background 👌
@akashgharote1845
@akashgharote1845 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती दिली धर्मासाठी अत्यंत उपयुक्त तुम्हाला आवर्जुन धन्यवाद
@smitashinde9112
@smitashinde9112 2 жыл бұрын
नमस्कार 💐
@vivekanandborkar2096
@vivekanandborkar2096 2 жыл бұрын
सुशील जी खूप सुंदर माहिती
@pravinthakur9881
@pravinthakur9881 2 жыл бұрын
श्रीमान सुशीलजी, जयसियाराम , अतिशय सुंदर आणि जीवनावश्यक माहिती आहे , कृपया या पुढील मालिकेत सोळा संस्कार चे सोळा यज्ञ कर्म या वर असावा असे अपेक्षित आहे । आजची परिस्थिती - बिजाई चे ज्ञान नाही नेमककी पेरणी माहीतीत नसेल तर उत्तम पिक येत नाही आणी पिक उत्तम नसेल तर त्याची समाजात ( बाजारात ) किंमत होत नाही । वंदेमातरम ,जयहिंद ,जयजवान ,जयकिसान ।
@chandansode6626
@chandansode6626 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण
@kamlakardeshmukh8281
@kamlakardeshmukh8281 2 жыл бұрын
फार फार सुंदर आवश्यक असे संस्कार. माहीत नसते ते करणे गरजेचे आहे
@ranganathkulkarni7813
@ranganathkulkarni7813 2 жыл бұрын
🙏 सुशील जी अतिशय सुंदर माहिती हल्लीच्या पिढीला दिलीत भारतीय संस्कृती किती प्रगल्भ आहे हे नव्या पिढीला माहिती करून दिलीत
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 2 жыл бұрын
खूपच सुंदर व ज्ञानपूर्ण माहिती जी नविन पिढी साठी उपयुक्त आहे.
@vrindabaride6686
@vrindabaride6686 2 жыл бұрын
शाळेमध्ये पहिली इयत्तेपासून अशी माहिती दिली जावी असे वाटते तरच हिंदू धर्माबद्दल मुलांमध्ये आस्था व प्रेम व अभिमान निर्माण होईल खूप सुंदर सांगितले आहे जय हिंद जय भारत
@M_J284
@M_J284 2 жыл бұрын
सुशीलजी, उत्तम रित्या विषय उलगडून प्रस्तुत केला आहे 🙏 धन्यवाद
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 2 жыл бұрын
खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻
@parvatisharma4443
@parvatisharma4443 2 жыл бұрын
आज चा विशय खुप छान आहे मला खूप आवडला आहे अभिनंदन सर आणि खुप छान समजवल धन्यवाद
@gopalphadke633
@gopalphadke633 2 жыл бұрын
खूप छान आणि महत्त्वाची माहिती होती. धन्यवाद !
@gajananathavale2011
@gajananathavale2011 2 жыл бұрын
नमस्कार मानवाने कमीतकमी स्वताच्या स्वार्थासाठी आचरणात आणले तरीही चालेल 👍👍👍
@aniruddhkulkarni4813
@aniruddhkulkarni4813 2 жыл бұрын
सुशीलदादा, मन जिंकलत आमचं 👍🏻👌🏻🙏🏻😊💐
@shrikantsathe371
@shrikantsathe371 2 жыл бұрын
धर्म सिंधू आणि मर्यादा सिंधू हे दोन ग्रंथ हिंदू धर्मा च्या सर्व चालीरीती बद्दल खूप चांगली माहिती देतात. सुशील जी ना धन्यवाद !
@dinkarmahadikamrutdhara
@dinkarmahadikamrutdhara 2 жыл бұрын
अत्युत्कृष्ट विश्लेषण.सत्य माहिती.आपला अभ्यास प्रचंड आहे. आधुनिकतेशी घातलेली सांगड योग्य आहे
@DJ-rm6yc
@DJ-rm6yc 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम
@phemant51
@phemant51 2 жыл бұрын
Thanks respected Sunil.
@archanadesai2547
@archanadesai2547 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन... अतिशय सुंदर माहिती दिलीत कुलकर्णी साहेब. आपला अभ्यास कौतुकास्पद आहे. या सगळ्या संस्कारांचा अर्थ समजला तर लोकं ते विधी पुन्हा करायला लागतील. एक शंका हे विधी मुलांसाठी झाले. मुलींसाठी काय? की मुलींसाठी ही हे विधी करत होते?
@arunchandraandore8620
@arunchandraandore8620 2 жыл бұрын
फार पूर्वी मुलींच्या मुंजी होत (उपनयन / मौंजीबंधन संस्कार). हळुहळू ते बंद झाले. मुस्लिम राजवटी पेक्षा ब्रिटिश राजवटीमधे सनातन धर्माचे अतोनात नुकसान झाले. आता so called सुधारलेली मंडळी या संस्कारांना थोतांड म्हणतात...
@aniruddhamukadam7749
@aniruddhamukadam7749 2 жыл бұрын
सांप्रत काळात एक उपनयन/समावर्तन सोडले तर सगळे संस्कार मुलींनाही सारखेच लागू आहेत.. किंबहुना पुंसवन, अन्वलोभन आणि सिमंतोन्नयन हे संस्कार स्त्रियांसाठीच आहेत.
@deepakjoshi525
@deepakjoshi525 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏
@ashabarve568
@ashabarve568 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि उत्तम संस्कार हे जीवनाचे रहस्य जाणून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 2 жыл бұрын
श्री सुशीलराव, नमस्कार. आपल्या हिंदु धर्मातील सोळा संस्कारांबाबत फक्त ऐकून होतो. अशी संपूर्ण माहिती मला तरी नव्हती. ती माहिती, ते ज्ञान आपण सांगीतल्या बद्दल आपले शतशः आभार. धर्म या शब्दाची व्याख्या, संस्कारांची माहिती प्रत्येक हिंदुंना असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी "गुरू" "भटजी" वेळोवेळी येतात, कर्म करवून घेतात. ना त्याचा अर्थ आपण त्यांना विचारतो,ना ते आपणहून सांगतात. खरंतर विचारायला हवं,व त्यांनीही सांगायला हवं. असं का ?, किंवा असंच का ? हे प्रश्न आपल्या सर्वांनाच कधीकधी पडतात ,पण आपण कुणीही त्याची माहिती मात्र घेत नाहीत. ती घ्यायला हवी. तुम्ही हा उपक्रम जरा अजून विस्ताराने कराल तर सर्वांवर कृपा होईल. तुम्ही एक जेष्ठ, ज्ञानी ,निस्वार्थी, व्रतस्थ असे पत्रकार तर आहातच. ती भूमिका आजच्या काळासाठी तर अत्यंत महत्त्वाची आहेच आहे. पण, त्यातून ही थोडा वेळ काढून अशी धर्माबाबतची माहिती ही सांगण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या शिरावर कृपया घ्यावी अशी विनंती करतो. आपणास उत्तम दिर्घायुष्य लाभो अशी त्या दयाघनाच्या चरणी प्रार्थना. जय जय श्री धनुर्धारी श्रीराम .👍👍👍
@prashantkale1158
@prashantkale1158 2 жыл бұрын
एक एक करून या सर्व संस्कारांच्या विधीच्या सुद्धा विडेओ बनवा हे खुप महत्वाचं आहे
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 жыл бұрын
नमस्कार. खुप छान व साेप्या भाषेत संस्कार व त्याची आजच्या परिस्थतीत असलेली उपयुक्तता. विवेचन व विश्लेषण तरुण/तरुणींनी लक्ष पुर्वक ऐकावे व आचरणांत आणावे. सर्वच विषयांवरील आपले व्हिडिओ ऐकण्या सारखे असतात. केवळ अप्रतिम . मनःपूर्वक धन्यवाद .
@hanumantyewale1224
@hanumantyewale1224 2 жыл бұрын
सुर्यावलोकन हा संस्कार मुलाच्या जन्मानंतर ४० दिवसांनंतर होतो
@narendrasabnis2939
@narendrasabnis2939 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल आभार व अभिनंदन 🙏
@shelarmama4673
@shelarmama4673 2 жыл бұрын
सुशील जी, अप्रतिम व्हिडिओ. आपल्याला ऐक विनंती आहे की हिंदू जीवन पद्धती किंव्हा सनातन धर्म ह्यावर अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ आपण करावेत. त्या करता गरज पडल्यास व शक्य असल्यास नवीन चॅनल चालू करावे. अशा सोप्या पद्धतीने समजल्यास पुढील पिढीला देखील आपल्या खऱ्या जीवन पद्धतीची माहिती होईल.
@mohanmarathe8879
@mohanmarathe8879 2 жыл бұрын
नमस्कार सुशीलजी.... अतिशय उपयुक्त माहिती.... 🙏
@dnkeskar
@dnkeskar 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुशील जी. सोळा संस्कार माहिती फारच छान!
@RSVPRis
@RSVPRis 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.
@parvatisharma4443
@parvatisharma4443 2 жыл бұрын
संस्कार ही वस्तुस्थिती नाही जी दाखवण्याची गरज असते ती आतुनच आली पाहीजे जी मनात बसली पाहिजे ज्या कळते त्याला माहीत असते आणि ती खूप सुंदर असते
@nilimashrotri9126
@nilimashrotri9126 2 жыл бұрын
अतिशय सुरेख संदर्भहीत विवेचन सुंदर
@chandrakantmahajan4915
@chandrakantmahajan4915 2 жыл бұрын
Very good information about "16 SANSKAR"👆👍👌
@arunchandraandore8620
@arunchandraandore8620 2 жыл бұрын
व्वा बुवा!! एक छान वीडीओ केलात. सनातन संस्कृतीबद्दल ही माहिती पाश्चात्य अनुकरण करत नष्ट होत होती... उजाळा दिला... जय हो 🌹🙏🌹🇮🇳🚩
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 жыл бұрын
आजचा तरुण पिढीला हि सर्व नवीन माहिती वाटेल पण सुकर जीवना साठी उप्युक्त आहे.
@jayantkeskar928
@jayantkeskar928 2 жыл бұрын
फारच सुंदर सध्या हे संस्कार असतात हेच माहित नाही
@varadadate7382
@varadadate7382 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आपण!खूप खूप धन्यवाद!
What's Inside The Women's Mind ? Ft. Sharvari Jamenis
28:35
Vaicharik Kida
Рет қаралды 54 М.
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
संस्काराचे मोती
1:17:05
Supraja
Рет қаралды 542
Why should we undergo the Sola Sanskars?
3:42
Niraamay Wellness Center
Рет қаралды 3,9 М.