No video

Why Street Dogs run behind Cars ? कुत्रे गाडीमागे का धावतात ?

  Рет қаралды 3,722

Unseen Marathi

Unseen Marathi

Күн бұрын

तुम्ही बरेचदा अनुभवलं असेल की रस्त्यावर शांत बसलेले कुत्रे, अचानकच गाडीमागे धावायला लागतात. त्यांना घाबरून चालक बिथरून वेगाने गाडी पळवतो किंवा गाडीवरून पडतो. भारतात होणाऱ्या रोड ऍक्सिडेंट्सचं दुसरं सर्वात मोठं कारण हे रस्त्यावरील प्राणी आहेत. एकूण होणाऱ्या रोड ऍक्सिडेंट्स पैकी जवळपास ३२% ऍक्सिडेंट्स हे रस्त्यावरील कुत्र्यांमुळे होतात. पण असं काय होतं ज्यामुळे हे कुत्रे गाडीमागे धावतात?

Пікірлер: 1
@anantthakurdesai3534
@anantthakurdesai3534 Жыл бұрын
यातलं एकच स्पष्टीकरण जवळचं वाटतं ते म्हणजे खेळ, कारण गाडी थांबवली की त्यांचा आपल्यातला इंटरेस्ट संपतो.
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 11 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 44 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 2,3 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 11 МЛН