गायक छगन चौगुले आपल्या पुढच्या जन्मी देवाच्या चरना जवळ जागा मिळाली असेल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😭
@omdeore44833 ай бұрын
Ek number saheb .❤
@adv-maheshughade62735 ай бұрын
नाथांची पवित्र गाथा ऐकून मन प्रसन्न झाले... आदेश ❤
@mangalandhale602 Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा तुम्ही बोलता प्रसन्न झाले मगवतं पण मी बोलते भक्त सुद्धा प्रसन झाले इतक सुदंर तुम्ही कथा गायली आहे
@mangalandhale602 Жыл бұрын
भगवंत
@Sumitra9903 Жыл бұрын
खुपछान आवाज आहे कथा 3 वेळेस ऐकली
@lahudharpale5484 Жыл бұрын
Khup Chan aahe Katha chagan chougule che manapasun aabhar
@dattatraysutar84129 ай бұрын
अशी कथा पुन्हा गाऊ शकत नाही कुणी अप्रतिम आवाज...
@bhagwatnagulkar1982 Жыл бұрын
खुप छान आहे.मला या नवनआथआबददल माहिती मिळाली.
@kiranPatil-bp1zzАй бұрын
कवी छगन चौघुले खूप छान गायन आपली वाणी खूप मधुर सुंदर धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍🚩
@santoshshelar2389 ай бұрын
खरच बालपणाची आठवण आली
@bhagwatnarkepatil4423 Жыл бұрын
खुप छान आवाज आदेश बाबा
@venkatkendre1727 ай бұрын
अप्रतिम . फारच छान सादरीकरण
@udyanpawar93413 ай бұрын
छान आवाज आहे. माझ्या नाथांची सुंदर कथा सांगितल्या बद्दल आपला आभारी आहे
@sachinkbhaleraosachinkbhal618611 ай бұрын
छगन चौगुले साहेब अक्षरशा डोळ्यात पाणी येईल ह्या आवाजामध्ये तुम्ही कुठलीही कथा किंवा पोवाडा बोलतात तुमची प्रत्येक पोवाडे आणि कथा मी ऐकत असतो खूप छान आवाज आहे तुमचा आहे तुमचा धन्यवाद चौगुले साहेब नवनाथांची माहिती दिल्याबद्दल
@siddheshwarjadhav2179 Жыл бұрын
खुप छान कथा आवाज पण... खुप छान आहे
@SandipKhade-g8l5 ай бұрын
Mast
@sharadjawale95729 ай бұрын
Khupach Chan avaj ahe dada
@aniljadhav55002 жыл бұрын
खुप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. लहानपणी टेप रेकॉर्डर मध्ये एकले होते
@PravinSathe-z2g7 ай бұрын
कथा तर खूपच छान आहे सर पण तुमचा आवाज खूप छान आहे
@बापूपाटील-ध2ङ5 ай бұрын
20:48
@bhagwatghodke19983 ай бұрын
😮qaq😊😊,@@बापूपाटील-ध2ङ
@parmilakunte48112 ай бұрын
Shri guru dev datt 🙏🔱
@rushikeshghadage4800Ай бұрын
All in😊
@SukhdevSalunke-c7t6 ай бұрын
नवनाथ कथाकार शाहीर बहुत बढीया गोड आवाज मे आपण कथा गाई है अपना बहुत बहुत अभिनंदन🎉🎉
@mhgoldburg247410 ай бұрын
खुप सुंदर कथा सांगितली 👌🏻👌🏻अप्रतिम 👌🏻👌🏻 खुप सुंदर आवाज आणि विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
@rahulkokane11029 ай бұрын
ओम् नमो आदेश... अलख निरंजन
@sushilabhoye70724 ай бұрын
खूप खूप छान 👌👌👌
@savitashinde-vl3dp4 ай бұрын
खूप छान हा आवाज लहानपणी आम्ही ऐकत होतो
@Krushna2055 ай бұрын
दंडवत प्रणाम
@AmitGhode-kl6uy6 ай бұрын
कानीफ नाथाय नमः 🙏🙏🌺🙏🙏
@santoshsarkate33072 жыл бұрын
ओम नवनाथ कथासार खुपचं सुंदर आहे
@LobhajiAmbhure5 ай бұрын
1:22
@KrushnaGhotale Жыл бұрын
छान खूपच छान very nice ❤❤❤❤❤
@machhindarbarde739 Жыл бұрын
खुप छान कथा नवनाथाची आवाज पण छान पहाडी धन्यवाद
@dilipshedge99344 ай бұрын
साहेब तुमचा आवाज म्हणजे माझे बालपण
@GajananIngole-e2e10 ай бұрын
अतीशय खुप छान आवाज आहे 🎉🎉🎉
@akshaywakchure8809 Жыл бұрын
जय दत्तगुरु 🚩🙏
@गुंडणकेАй бұрын
अप्रतिम
@Indianvillage21 Жыл бұрын
आमचे वडील हे चौघुले साहेब याचें पोवाडे टेपरेकॉर्डर लावायचे आम्ही मस्त ऐकत बसायचो❤खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या आज खूप छान👏✊👍🎉🎉
@mukteshwarkhole Жыл бұрын
खूपच छान सुंदर अप्रतिम
@अतुलकोकरे Жыл бұрын
कथा एकच नंबर आहे
@अतुलकोकरे Жыл бұрын
❤❤❤
@MrAniket29Ай бұрын
जय गुरुदेव ❤️🌼🙏🏻🚩
@komalkuwar91032 жыл бұрын
गुरू वर्य ब्रम्हा चैतन्य नवनाथ महाराज कि जय
@santoshwaje60324 ай бұрын
कथा सांगणे ही पण एक कला आहे करण कथा सांगितल्यावर ते चित्र डोल्यासमोर उभे राहते न तुझ्या त्या क्लेचे शिल्पकार आहत
@shivnathjagtap58132 жыл бұрын
जय हरी अतिशय सुंदर नवनाथ कथा सादर केली त्याबद्दल धन्यवाद आदेश अलख निरंजन
@Shivampatil-g5o Жыл бұрын
किती 🙏Good and great👍आवाज आहे आपला
@SaniTupe-g7i4 ай бұрын
Jay shree guru dev aadisha aaliknergan ho
@nanasahebnalawade890310 ай бұрын
नवनाथ महाराज की जय सुपर भाऊ पोवाडा
@rajusalunke16492 жыл бұрын
खूप छान आवाज आहे आम्ही लहान पणी ही कथा टेप वर ट्रॅक्टर वर रात्री जास्तच लावायचो म्हजे भुताची भीती वाटायची नाही.. आदेश 🙏
@ShitalSolanke-fu8my Жыл бұрын
😂😂😂 super bhava mi pan bhuth navhte
@shamgorade74522 жыл бұрын
ओम चैतन्य गोरखनाथ नमः अलख निरंजन 🚩🚩🚩
@shahajipawar4557 Жыл бұрын
ओम चैतन्य जालिंदर नाथाय नमः
@shahajipawar4557 Жыл бұрын
एकच नंबर
@SubhashJhaknekar4 ай бұрын
❤❤❤❤❤ संदिप झाकनिकर
@SunilRakh-u2m5 ай бұрын
जय बडे बाबा
@shamgorade74522 жыл бұрын
एकदा ही कथा ऐकली की फक्त ऐकतच राहावे वाटते🚩🚩🚩🚩
@animeboy_x_y_z Жыл бұрын
Mala khup aavdte🕉🙏🚩🚩
@jaysingshinde718218 күн бұрын
भर्तरी आणि पिंगला यांची छान कथा सांगितली नमस्कार.
@sachinsojwal2754 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे साहेब तुमचा कथा पण खुप छान आहे आम्ही नाथभक्त सदैव तुमचे रुनी राहनार साहेब ओम शिव गोरक्षनाथाय नम आदेश ❤❤❤
@BaluLondhe-f8s11 ай бұрын
Aadesh baba
@panditpawar417010 ай бұрын
@@BaluLondhe-f8s❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajendrajadhav8671 Жыл бұрын
Khup chhan
@ganeshdoiphode33869 ай бұрын
ॐ चैतन्य बडेबाबा मच्छिंन्द्रनाथ महाराज की जय अलख निरंजन आदेश..... बडेबाबा की जय हो.....
@narayansherkar2778Ай бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त महाराज अलख निरंजन नवनाथ महाराज आलक निरंजन आदेश बाबा ❤
@kiranPatil-bp1zzАй бұрын
श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश खूप छान कथा 🙏🙏🌹🌹🚩👌👌👍