World Population Day: भारताची लोकसंख्या सर्वांत जास्त, पण आजच्या पेक्षाही कमी असणार?

  Рет қаралды 307,472

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

अमेरिकेतल्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या Institute for Health Metrics and Evaluationने केलेलं एक संशोधन लॅन्सेट या मानाच्या जर्नलमध्ये पब्लिश झालं आहे. या रिसर्चनुसार जगभरातल्या 23 देशांमधली लोकसंख्या 2100 या सालापर्यंत अर्धी होण्याची शक्यता आहे. यामध्ये स्पेन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, थायलंड, दक्षिण कोरिया आणि चीनचाही समावेश आहे.
तुम्ही म्हणाल चीनची लोकसंख्या निम्म्याने कमी होणार, म्हटल्यावर मग भारताचं काय? भारत 2100 मध्ये कुठे असणार? पाहा ही सोपी गोष्ट.
संशोधन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे
#Census2021 #Population #Census
अधिक वाचनासाठी - www.thelancet....
CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा -
• Playlist
कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा -
• सोपी गोष्ट | Sopi Gos...
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -
www.bbc.com/ma...
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 456
@lahuaher2214
@lahuaher2214 3 жыл бұрын
आता सर्वांनाच एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्या मुळे भविष्यात त्यांना मुलांना मावशी व चुलते काका नसतील ही दोन नाती संपुष्टात येतील
@Jitendra_Mali
@Jitendra_Mali 3 жыл бұрын
इतर धर्मातले लोक कुठे कायदा पाळतात किती मुले असतात त्यांना त्याचा ही अभ्यास व्हायला हवा
@MaxBh-sh3ne
@MaxBh-sh3ne 4 жыл бұрын
देशाची लोकसंख्या कमी झाली नाही तर देश बरबाद होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही
@akshaydeshmukh1415
@akshaydeshmukh1415 3 жыл бұрын
@@Aniketp29 🤣🤣🤣
@maheshs6238
@maheshs6238 3 жыл бұрын
देश अॉलरेडी बरबाद झालेला आहे,भ्रष्टाचार,जातीयवाद,वोट बँकेच राजकारण आणि कोरोनाने. काळजी करु नका.
@ganeshdhavale
@ganeshdhavale 3 жыл бұрын
True
@chaitanyawagh8786
@chaitanyawagh8786 3 жыл бұрын
Ha they called thanos a mad man
@PARAGTHALKAR
@PARAGTHALKAR 4 жыл бұрын
कृपया शुद्ध मराठी उच्चारा, माहिती अप्रतिम दिली, विषय ही छान होता,
@bdpawar425
@bdpawar425 4 жыл бұрын
अश्या बातम्या नका देत जाऊ..... नाही तर इथले लोकं आणखी पोरं पैदा करतील
@onkarpatil5490
@onkarpatil5490 4 жыл бұрын
Barobar....dukarasarkhe pilla janmala ghaltat loka
@nitinpatilkandalkar5158
@nitinpatilkandalkar5158 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣😄😄😄😄😄😄😄
@arnavrana8557
@arnavrana8557 3 жыл бұрын
😂😇😅
@prakashovhal8934
@prakashovhal8934 3 жыл бұрын
😅
@ABCD-oc1wk
@ABCD-oc1wk 3 жыл бұрын
😂😂🤣
@bhushanbaviskar3993
@bhushanbaviskar3993 3 жыл бұрын
यांच्या अहवालात यांनी हे सांगितलं नाही. की यात फक्त हिंदू जनसंख्या कमी होणार आहे. मुस्लिम वाढणार आहे हे नमूद करा.
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 4 жыл бұрын
एक बायको एक मूल आणि तीन बायका नऊ मूले अल्ला मेहेरबान तो गंधा पेलवान.असंच पुढे त्याचे अंशच वाढणार.
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 жыл бұрын
@@Joint_Killer44 तुम्ही तीन बायकाचा खा.
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 жыл бұрын
@@Joint_Killer44 तुला माहित आहे त्या बायका कंसाने बंदिस्त ठेवल्या होत्या जेव्हा श्री कृष्ण ने सोडवले नंतर त्यांनी शरीराने नाही मनाने पती मानले. तुमच्या मोहम्मद साहेबा सारखे नाही नऊ वर्षेच्या मुली बरोबर दिल फिसल गया.
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 жыл бұрын
@@Joint_Killer44 कुशचा बाप सगळयाना माहित आहे तुझा बाप कोण रेहमान या रहीम कोणी पण येत आणि फुगडी खेळून जात.
@akshaypatil2699
@akshaypatil2699 3 жыл бұрын
@@Joint_Killer44 Tula kahihi mahit Nahi ani nav James bond thevtoy
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 3 жыл бұрын
हे स्वतः ला भारतीय म्हणतात तर इतर धर्मांचे भारतीय लोकां विषयी घाण विचार इतर देशांत नाही . अश्या विषारी विचारा मुळे इंग्रजांनी दिड शे वर्ष राज्य केले.तरी विषारी विचार संपले नाही वाढतच चाललें . असेच विचार राहिले तर चीन लाल डोळे वटारून आपल्याला गुलाम केल्या शिवाय राहणार नाही. म्हणून एक रहा एक संघ लोकांची ताकद औरच.........
@ashokmhaske9409
@ashokmhaske9409 3 жыл бұрын
भारत देशात ज्येष्ठ नागरिकांना कोणी वाली नाही,,, आणि या पुढे ही कोणी काळजी घेतली जाणार नाही,, फक्त नाना नानी पार्क राहणार..
@prathameshpatil6237
@prathameshpatil6237 3 жыл бұрын
नाही रे बाबा, जगात एक धर्म असा आहे की त्यांची संख्या वाढणार म्हणजे वाढणाररररर.....
@shyamdalane8992
@shyamdalane8992 3 жыл бұрын
Khar ahe
@saaddharmraj2410
@saaddharmraj2410 3 жыл бұрын
@@shyamdalane8992 Abdul comment kar
@Aniketp29
@Aniketp29 3 жыл бұрын
Asa asta tar sarv Islamic desh population madhye Bhartachya pudhe aste. Aahet ka? Hindu dharmiya Uttar Bhartiya, Gujju aani Jain he samajch jast paidaish karat aahet
@Aniketp29
@Aniketp29 3 жыл бұрын
@I AM ALIVE AND CONCIOUS Jagat 56 Muslim desh asle tari tyanchi sanskruti vegli aahe. Jashi Marathi Hindu aani UP che bhaiyye yancha culture vegla aahe tasach. Dharam ek asla tari Pranityvad aahe tyanchyat.
@crohand
@crohand 3 жыл бұрын
Right
@vasanttadwalkar4353
@vasanttadwalkar4353 3 жыл бұрын
आम्हाला 80 वर्षा नंतर नाही तर आताच लोकसंख्या कमी व्हायला हवी. या अत्यंत 1ल्या क्रमांकाच्या गरजे कडे आमच्या राज्यकर्त्यांचे लक्ष नाही याचा मला अतिशय राग येतो.
@jitendragawade881
@jitendragawade881 3 жыл бұрын
Barobar ahe mala pan tech vatte
@jayeshchandurkar4998
@jayeshchandurkar4998 3 жыл бұрын
सर्व समस्याचं मूळ कारण आहे लोकसंख्या
@crazyxyzamit786
@crazyxyzamit786 3 жыл бұрын
बंद करा ऑक्सिजन पुरवठा आणि लस निसर्ग त्याच काम करतय तर उगिच सरकार मध्ये पडतय
@maheshs6238
@maheshs6238 3 жыл бұрын
कशी होणार , वोट बँक बंद होणार नाही का मग?
@ameyadivreker9608
@ameyadivreker9608 4 жыл бұрын
खूप लोकं लग्न delay/avoid करता आहेत, उशिरा लग्न केल्याने जी लोकं लग्न करता आहेत त्यांना 1 किव्वा 2 मुल होता आहेत, या मुळेच लोकं संख्या कमी होणार आहे, खूप वर्षं पासून महाराष्ट्राची fertility rate 2 पेक्षा कमी झाली आहे, अस आहे तरीही माझ्या माहिती प्रमाणे महाराष्ट्रात 2 child policy आहे
@Dattebayo3089
@Dattebayo3089 4 жыл бұрын
Dude it's happening bcuz of North states like up, bihar. Check all news and stats. Thier population day by increasing. And bcuz of them & migrants others states' population is also increasing.
@arpan1289
@arpan1289 4 жыл бұрын
Thanos च स्वप्न पूर्ण होणार तर...🤪
@BLINK23510
@BLINK23510 3 жыл бұрын
My favorite character in the world
@amolgurav9478
@amolgurav9478 3 жыл бұрын
😂Thanos khush hua
@nileshdesai5218
@nileshdesai5218 3 жыл бұрын
Avengers Ch la pn mg gap ghari basyala lagel 😂
@theexpendable04
@theexpendable04 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@shubhamkadam4192
@shubhamkadam4192 3 жыл бұрын
😂
@ravindrakale4214
@ravindrakale4214 3 жыл бұрын
एक मूल जरी जन्माला घातले असले तरी एक जोडपे मरेपर्यंत त्यांचे मूल आणि नातू असे दोन या जगात आलेले असतील त्यामुळे लोकसंख्या कमी नाही होणार फक्त स्थिर करता येईल तेही एकच अपत्य केले तर
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 3 жыл бұрын
प्रत्येक जोडीला एकच अपत्य पाहिजे,ते समाधानी राहील, सरकार ने नियम काढलें पाहिजे एक अपत्य असेल त्याला सरकारी नोकरी द्यावी
@pankajharolikar3073
@pankajharolikar3073 4 жыл бұрын
ते तुमच्या ' ल' च काहीतरी करा बुवा. बाकी सगळ्या उच्चारांमध्ये फार टोचत आहे ते.
@rushiargade7828
@rushiargade7828 3 жыл бұрын
Problem ल ला नाही, स ला आहे .
@saaddharmraj2410
@saaddharmraj2410 3 жыл бұрын
1.75× bg nahi kahi vatnar
@tusharkaklij2932
@tusharkaklij2932 3 жыл бұрын
Mug la kadhun taak maghun😂🤣🤣🤣
@somforlife2771
@somforlife2771 3 жыл бұрын
लेले आडनाव आहे वाटतं त्याचं.. म्हणुन तसं करतोय तो..🤣😂
@Avinash-gd5sc
@Avinash-gd5sc 4 жыл бұрын
मला वाटत 3000 मधे मंग जग संपवायचंआहे. तो रेट जर 1.7 होत असेल तर 3000 मधे 0 हाऊ शकतो मंग नक्किच जग संपू शकते ना??? खरच खुप छान होईल हे जग कधी संपले तर बिचारे मुके प्राणी तरी त्यांच्या मनासारखे वागेल ते माणसा सारखे तरी नही वागणार.🙏🙏
@tulsiramsonawane8023
@tulsiramsonawane8023 4 жыл бұрын
तोपर्यंत विचार परिवर्तन घडून पुन्हा जननवृद्धीचे उपाय अंमलात आलेले असू शकतात.
@ashokshirsat184
@ashokshirsat184 4 жыл бұрын
आजचा माणुस नालायकपना करत आहे.माणुस माणसाचा शत्रु झाला आहे.
@bhanudaskale8118
@bhanudaskale8118 4 жыл бұрын
😊😊👌
@TimbTimbTimb
@TimbTimbTimb 4 жыл бұрын
मग मानव परत टोळ्या करून राहील. अलिप्त बंदिस्त राहणार नाही. 😜😄😀
@RDB24b
@RDB24b 3 жыл бұрын
कोरोना आहेना निसर्ग च्या मदतीला
@suresherande4527
@suresherande4527 4 жыл бұрын
लोकसंख्या कमी होने हि काळाची गरज आहे.
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 3 жыл бұрын
पण डुकरांची लोकसंख्या भारतात फार वाढत आहे वरतून विदेशातून पण डुकर राहायला आले आहेत!!
@harshadworld
@harshadworld 3 жыл бұрын
यूपी ची लोकसंख्या कमी होईल का?
@saaddharmraj2410
@saaddharmraj2410 3 жыл бұрын
Ekdam barobr prashn😂😂😂
@national-internationalaffa7012
@national-internationalaffa7012 3 жыл бұрын
Sahi pakde hai
@ashokmhaske9409
@ashokmhaske9409 3 жыл бұрын
No
@ketugawde8798
@ketugawde8798 3 жыл бұрын
Sagalya rajya madhil hotil pan up aani bihar chi nahi honar pratekala 8 te 9 mula hotat ahe
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 3 жыл бұрын
Tite ata jansankhya niyantran kayada lavanar ahe nanatar baghu kay hote te
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 3 жыл бұрын
भारताची लोकसंख्या कमी होता कामा नये नेपाळ वगळता जगात भारत(हिंदुस्तान) हिंदू राष्ट्र हा एकच असा मोठा देश आहे त्यामुळे आपली लोकसंख्या कमी होऊ देऊ नका नाहीतर इस्लामी राष्ट्रे वाढत राहतील आणि पुन्हा मोगली अत्याचार वाढीस लागतील म्हणून जेवढी लोकसंख्या वाढवता येईल तेवढी वाढुदेत काहीही फरक पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@nishikantjoshi8985
@nishikantjoshi8985 3 жыл бұрын
मुले वाढवा किमान 5 मुले जल्माला घाल
@manyaa00707
@manyaa00707 4 жыл бұрын
गुलशन कुमार भाऊ, मराठी शब्द तुम्ही आधी पेक्षा आता जास्त वापरत आहात यासाठी आपले खूप आभार...🙏🙏🙏👌👍 आणि 2100 नाही २१००. कृपया मराठी अंक वापरा आणि पुढच्या बातमी मध्ये मराठी अंक दिसतील याची अपेक्षा आहे...🙏
@wasimbagwan2673
@wasimbagwan2673 4 жыл бұрын
शुद्ध मराठी भाषा वापरली तर बरं होईल. सिद्धनाथ च अनुकरण करा.
@nitingawali3597
@nitingawali3597 4 жыл бұрын
ही बातमी आज आमच्या करिता काही कामाची नाही. 2100 मध्ये ही बातमी दाखवा.
@pritambagde7649
@pritambagde7649 4 жыл бұрын
जग संपल पाहीचे ...... खुप जास्त पाप सुरू आहे ..... इथे मानुस मानसारखा वागत.....
@vishalratate4422
@vishalratate4422 4 жыл бұрын
Sacred game pahili ka kay
@omjoshi1748
@omjoshi1748 3 жыл бұрын
सुरवात तूझ्या पासून
@azingo2313
@azingo2313 4 жыл бұрын
भारतातील गर्दी काही पुढच्या दीडशे वर्षात काय घंटा कमी होत नाही....!!
@FactsMaaza
@FactsMaaza 3 жыл бұрын
150 ch kay...2000 varshe pn kami honar nahi....exponential growths effect...10 mule asane mhnjech loksankhya vadhte ase nhi...ti exponentially khup vadhate....he kase kalat nhi lokanna....
@somforlife2771
@somforlife2771 3 жыл бұрын
अरे घंटेचा वापर कमी झाला की आपोआप कमी होईल..🤣😂
@sonfire1
@sonfire1 3 жыл бұрын
दाढी वाल्याना नसबंदी ची गरज आहे
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 3 жыл бұрын
तुझं उठत नाही मी काय करू
@sonfire1
@sonfire1 3 жыл бұрын
@@dr.shaikhabdulrauf1734 मग बघायला ये doctor
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 2 жыл бұрын
फारच छान, सुरस विवेचन!
@maheshs6238
@maheshs6238 3 жыл бұрын
हे प्रयत्न फार पुर्वीपासून करायला हवे होते.आता काही उपयोग नाही.जरा चीनचे उदाहरण पहा.15 वर्षात लोकसंख्षा कमी झाली.अजूनही सरकार जागे होत नाही.
@jayeshchandurkar4998
@jayeshchandurkar4998 3 жыл бұрын
बरोबर भाऊ
@amolsonkamble3084
@amolsonkamble3084 4 жыл бұрын
शेवटी य चा उच्चार टाळावा.
@gajanankamlekar962
@gajanankamlekar962 4 жыл бұрын
खरचं ...!चांगली माहिती आहे.👌
@sujeethadkar6640
@sujeethadkar6640 4 жыл бұрын
अच्छा... असा होय...मला वाटलं Thanos वैगरे येईल 😜
@niteshbhoware5784
@niteshbhoware5784 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@pankajharolikar3073
@pankajharolikar3073 4 жыл бұрын
😂😅
@KrishnaPandey-ko7bo
@KrishnaPandey-ko7bo 4 жыл бұрын
😂😂😂
@PB-hg7vm
@PB-hg7vm 4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂🤣😂🤣😂
@johbyden8209
@johbyden8209 4 жыл бұрын
Oh Bhai 😝 kuthcha ahe tu
@pritambagde7649
@pritambagde7649 4 жыл бұрын
बेरोजगारीवर बनवाय व्हिडिओ माहित पडेल की भारतामध्ये किती बेरोजगारी घरी आहे. किती रोजगार दिला किती गरीब पुन्हा गरीब झाले........... गरिबांना मूर्ख बनवण्याचे साधन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया .......... भारतावर सत्ता फक्त आमचीच असली पाहिजे असा विचार करणारी देश किती मागे टाकला बघा.
@umakantghodke4642
@umakantghodke4642 4 жыл бұрын
👍
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 3 жыл бұрын
हे पण सांगा कोणत्या धर्माची लोक संख्या कमी कमी होईल आणि कोणत्या धर्माची लोकसंख्या वाडे ल हे पण माहितीसह लोकांना सांगा
@brightfuture7
@brightfuture7 4 жыл бұрын
India should also adopted 1 child policy asap
@kedarlatke8707
@kedarlatke8707 3 жыл бұрын
Never Senior citizens population will increase rapidly.
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 3 жыл бұрын
व्हायला च पाहिजे अती झाली जे आहे ते तरी सुखी राहतील आपल्या ला कळतंय पण काही वेडे लोक आहेत दर वर्षी आहेच जो पर्यंत हे सुशिक्षित होत नाही तो पर्यंत काही खरं नाही
@akshaysavad7350
@akshaysavad7350 4 жыл бұрын
Khup chan zali hi sophi gosta
@mera838
@mera838 3 жыл бұрын
यु पी बिहार राजस्थान बंगाल असम हे जगावर राज्य करतील. तिकडची लेंडार काही कमी होणार नाही.
@pratapkharat1265
@pratapkharat1265 4 жыл бұрын
किती अशुद्ध भाषा वापरताय
@chetanpatil9664
@chetanpatil9664 3 жыл бұрын
Pratap Kay ha Pratap ! tyachi bhasha ashudha ahe he tumhi ka tarwtay.tumachakade tashi degree ahe ki tumhi punyache
@akshayghanode7869
@akshayghanode7869 3 жыл бұрын
Bhau punyache vatatay 😂😂😂
@jay-oc3zu
@jay-oc3zu 3 жыл бұрын
महाराष्ट्राचा Fertility rate already 1.9 आहे, आपली लोकसंख्या कमी झाली असती आत्ताच जर बाहेरचे लोक आले नसते.
@jayvantwaghilkar1124
@jayvantwaghilkar1124 3 жыл бұрын
Very nice
@sahilmhatre4799
@sahilmhatre4799 4 жыл бұрын
Thank you for the information, shot and effective
@connectdev3144
@connectdev3144 4 жыл бұрын
लोकसंख्या कमी झाले तर बरे होईल... पण मुस्लिम समाजामध्ये असे काही निर्बंध नाहीत. त्यामुळे 2100 पर्यंत फक्त कदाचित मुस्लिम धर्म अस्तित्वात असेल.
@connectdev3144
@connectdev3144 4 жыл бұрын
आज मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय लोक फक्त 1 किंवा 2 मुलांवर समाधान मानतात. पण गरीब आणि गलिच्छ वस्त्यांमध्ये तुम्हाला घरात खायला नाही आणि किमान 4 ते 5 मुल दिमतीला दिसतील. आपण जेवढे मुलांच्या बाबतीत त्यांच्या भविष्याबाबत जेवढे गंभीर असतो. तेवढे हे कनिष्ठ वर्गीय लोक दिसत नाही. ज्या शास्त्रज्ञाने हा निष्कर्ष मांडला आहे. तो फक्त पश्चिमात्य लोकांना लागू पडतो.
@juliepujari3863
@juliepujari3863 4 жыл бұрын
छान माहीती
@shyambokare2920
@shyambokare2920 3 жыл бұрын
सगळं खरं आहे हो . नोकरी मिळेल व्यवसायात बळकटी येईल ..😂😂😂
@altafjiwani9534
@altafjiwani9534 4 жыл бұрын
Great
@bharatjadhav5635
@bharatjadhav5635 4 жыл бұрын
Good
@sambhajibhote2485
@sambhajibhote2485 2 жыл бұрын
Good information
@riyamusiccompany225
@riyamusiccompany225 3 жыл бұрын
Thanks for nice information sir
@rajusonawane8652
@rajusonawane8652 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद BBC
@kalyanipatil6487
@kalyanipatil6487 3 жыл бұрын
खरच खूप छान माहिती
@BLINK23510
@BLINK23510 3 жыл бұрын
कोरोना सारख्या साथीमुळे अर्ध जग संपेल
@sujitgajbhiv7848
@sujitgajbhiv7848 3 жыл бұрын
Sampel nahi tar sampavle zanar aahe through vaccine. Depopulation agenda 21 , new World order.
@crazyxyzamit786
@crazyxyzamit786 3 жыл бұрын
कुठ मरु देउ लागल सरकार ? ऑक्सीजन व्हॅक्सिन सगळ बंद करायला पाहिजे
@smartfarmer5748
@smartfarmer5748 3 жыл бұрын
@@sujitgajbhiv7848 all right
@rahulanalkar611
@rahulanalkar611 4 жыл бұрын
खुप छान सोपी गोष्ट
@mangeshpimple8048
@mangeshpimple8048 4 жыл бұрын
Well information ..its real
@manishamehendale4348
@manishamehendale4348 2 ай бұрын
लोकसंख्या कमी झाली तरी फायदा काही होणार नाही. मशीनची मक्तेदारी असल्यामुळे बेरोजगारी तशीच असेल & लोकसंख्या कमी असणे ही काळाची गरज आहे असे असलेतरी ही कमी लोकसंख्या ही सर्व जाती & धर्मात असावी म्हणजे झाले. नाहीतर मुस्लिमांचे राज्य येईल.
@shampatil9614
@shampatil9614 3 жыл бұрын
Mast
@shrikantaher7444
@shrikantaher7444 2 жыл бұрын
जगाची लोकसंख्या कमी होईल पण भारताची लोकसंख्या कमी होणार नाही
@shamingle2354
@shamingle2354 3 жыл бұрын
nice
@sunnymaid8844
@sunnymaid8844 4 жыл бұрын
अस झालतर मणुष्य कमी होत जातील पण कुत्र्याला एका पेक्षा अधिक पिले होतात तसेच असे अनेक प्रनी ऐका पेक्षा जास्त पिले देतात मग अशाप्रकारे खुप प्रनी होतील
@combinedstudy6427
@combinedstudy6427 3 жыл бұрын
माणसा सारखा वाईट प्राणी कमी झाला तर बरं होईल । निसर्ग वर अत्याचार कमी केले आहेत का?
@beingstudent4290
@beingstudent4290 4 жыл бұрын
लोकसंख्या हा विषय इतका जटिल आहे;तसंच काही निश्चित सांगणं,ते ही 80 वर्षानंतरचं.... माझ्या मते ही थोडी घाई होईल
@vijaydeshmukh6137
@vijaydeshmukh6137 3 жыл бұрын
लोकसंख्या नियंत्रण कानून लवकरात लवकर लागू करावे नाहीतर हिंदुस्तान चा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही🙏
@Akshay-lj5mw
@Akshay-lj5mw 4 жыл бұрын
Kharach khup chan
@OneSolutionHSE
@OneSolutionHSE 4 жыл бұрын
Fertility कमी नाही झाली मित्रा, फाटली आहे सगळ्यांची, जबाबदारी नकोय या धकाधकीच्या जीवनात
@rohitparte6313
@rohitparte6313 4 жыл бұрын
ह्या धकाधकीच्या जीवनात स्वतः ला सांभाळणे अवघड झालंय पोरं कुठून पोसणार...
@mandarkale9320
@mandarkale9320 4 жыл бұрын
Fatli kay kalachi garaj ahe hi deshala avda pragat desh tar nhi china ekandar one party state tari ahe ki sagle loka kamavar concentration karatat
@manohargelye8977
@manohargelye8977 4 жыл бұрын
Kahi nahi ya news walyanachya masala Lagu naka feku sale
@pratikdeshmukh1518
@pratikdeshmukh1518 3 жыл бұрын
Khup chan vattat ase video pahayla.. ani aikayla...😄 ( asech prediction 1850-1900 vagere sali kele astil tepn dakhva, kiti barobar zale) Asach video Uttar Pradesh baddal pn karava hi vinanti.
@rahuls12345
@rahuls12345 3 жыл бұрын
सर छान बोलता तुम्ही
@vijaypalwe4705
@vijaypalwe4705 4 жыл бұрын
पण नेमकं कोणत्या धर्माची लोकसंख्या कमी होणार भारतात नाही तर आम्ही आमच्या धर्माची लोकसंख्या कमी करायचो आणि आणि 1 असा धर्म आहे तो त्यांची लोकसंख्या वाढवेल
@varshamane247
@varshamane247 3 жыл бұрын
कुट ला धमे
@jagadishbhoite9722
@jagadishbhoite9722 3 ай бұрын
भारतातील ठराविक समाज हे पाळत नाहीत त्यांना चार ते पाच लेकर आहेत अल्ला की देन म्हणून. त्यांचं काय करायचं
@pratikgaikwad3622
@pratikgaikwad3622 4 жыл бұрын
Its stupid to imagine China will keep 1 child policy for next 70 years despite population falling Other points can be valid
@skycreations8318
@skycreations8318 3 жыл бұрын
Good collection of information. And simple presentation.
@AniruddhaDeshpande95
@AniruddhaDeshpande95 4 жыл бұрын
Khup chaan mahiti sangitlay, aaikun bar vatlay.
@sandeshsarage7108
@sandeshsarage7108 3 жыл бұрын
भारतातील लोकसंखया कमी करायला कोरोना आला आहे किती लोक मरतील हे कोरोना ठरवणार आहे सरकार कशाची वाट पहात आहे मरणाची, 📊🎢📊🎢📊🎢📊🎢📊
@kalpeshpatil3879
@kalpeshpatil3879 3 жыл бұрын
Aplya education system var kara Following subjects to be included in education system as main subjects : 1.Road Safety 2.First Aid 3.Sustainable Environment 4.Self defence
@sureshdange9406
@sureshdange9406 4 жыл бұрын
Nice Imformation. I suggest topic that can India become member of UNO?
@prashantjamdade2923
@prashantjamdade2923 4 жыл бұрын
Super study bbc congratulations
@patil33688
@patil33688 7 ай бұрын
डूक्करांची संख्या कमी होने जगासाठी खुप गराजेच आहे😂
@rameshshende9568
@rameshshende9568 3 жыл бұрын
Thks for inf
@vijaysparesp6221
@vijaysparesp6221 3 жыл бұрын
Khup important information
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 3 жыл бұрын
देशाची लोकसंख्या कमी होणार पण अजून 80 वर्षांनी अर्थात आपण सगळेजण मेल्यावरपरंतु ती कमी झालेली लोकसंख्या सुद्धा आत्ताच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असेल
@adityas1705
@adityas1705 3 жыл бұрын
लोकसंख्या कमी व्हायला लागली आहे.... Date:23 Apr 2021
@roshanjadhav9962
@roshanjadhav9962 3 жыл бұрын
लोकसंख्या कमी नाही होणार या कोरोनाच्या नावाखाली लोकसंख्या कमी करायचं काम चालू आहे सध्या.
@rajandeshpande5206
@rajandeshpande5206 4 жыл бұрын
AFTER EVERY sentence fakt malach a a a aiku ala ka?
@amitpawar6247
@amitpawar6247 3 жыл бұрын
Malapan a a a
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 3 жыл бұрын
भारतात जनसंख्या नियंत्रण कायदा आणला की अजून लोकसंख्या कमी होईल
@shekharmodi
@shekharmodi 3 жыл бұрын
This report is great! 109 cr is not enough! We want it to be much lesser! Can you create a report on how sustainably our nation will grow by 2100? What will be percentage of vegetarian people (eating meat is unsustainable!)? Will a city like Mumbai be free from pollution, slums, inadequate infrastructure, etc?
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 3 жыл бұрын
आमचे जीवन गर्दी तच जाणार.... पूर्वजांनी केलेले पाप
@EmpireofBM
@EmpireofBM 3 жыл бұрын
Tyanchyamul tr apn alo na bhau......
@EmpireofBM
@EmpireofBM 3 жыл бұрын
Thoda tras kru na apn
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 3 жыл бұрын
@@EmpireofBM कुटुंब नियोजन हे भारतीय सोडून सगळ्या ना कळले
@angadhkedari5454
@angadhkedari5454 3 жыл бұрын
अहो त्यात काय विशेष ही तर साहजिक गोष्ट आहे ही अशी परिस्थिती पाश्चिमात्य देशांमध्ये पण घडली आहे
@pankajwaingade1
@pankajwaingade1 4 жыл бұрын
Very good news
@vivekdighe7732
@vivekdighe7732 4 жыл бұрын
Life expectancy rate kami zalay... सध्या सर्व सामन्य व्यक्ति कमी जगतो पुर्वी पेक्षा
@ashokmhaske9409
@ashokmhaske9409 3 жыл бұрын
Very good news...🙏
@manishlawate5399
@manishlawate5399 4 жыл бұрын
3:09 fuel Kami lagtil Nahi rahnarach Nahi 😂😂😂😂😂😂😂
@vinoddhore6433
@vinoddhore6433 3 жыл бұрын
एक मुल पाँलीसी राबवा तरच देशातील जनतेचे राहनीमान सुधारेल
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 жыл бұрын
आमचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री लोक संख्या निम्मी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत.आणि त्याचा प्रयत्नाला यश ही येत आहे.
@gorakshgatkal
@gorakshgatkal 4 жыл бұрын
View Sathi tya baich tond ughad theval kay thumbnail madhe
@sudhirshipurkar404
@sudhirshipurkar404 3 жыл бұрын
It mostly depends upon the mentality of a particular community.
@kkrock117
@kkrock117 4 жыл бұрын
Achhi khaber
@gopalpatil6551
@gopalpatil6551 4 жыл бұрын
Nice explanation bro
@CreativeMinds0
@CreativeMinds0 4 жыл бұрын
Mg robotics ani ai che prayog vadhtayet tyacha kahi parinam honar nhi ka
@yamrajjjjj
@yamrajjjjj 4 жыл бұрын
Zhali pahije dlindri kami kara
@prashikdongare9932
@prashikdongare9932 4 жыл бұрын
very nice deglobalisation ki globalisation ??? pls make a video on this.
@vitthalrajkhandare4685
@vitthalrajkhandare4685 4 жыл бұрын
Nice information sir👏
@AR-qt6nw
@AR-qt6nw 3 жыл бұрын
छान माहिती
@arunchaudhari4438
@arunchaudhari4438 3 жыл бұрын
असे झाले तर खूपच चांगले .
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 3 жыл бұрын
भारत देशात लोक संख्या कमी झाली नाही तर खूप अडचणी येणार, त्यासाठी सर्वांनी विचार करावा, लोक संख्या कमी झालीच पाहिजे,
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,5 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 11 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН