China च्या संपुर्ण लोकसंख्येच्या 94% लोकसंख्या फक्त East भागात का राहते ? | China East Popultion

  Рет қаралды 211,211

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #China #ChinaEast
जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा नंबर पहिला लागतो. चीनची लोकसंख्या आहे 145 17 96 037. पण तुम्हाला हे माहितीये का की ही एवढी लोकसंख्या चीनच्या फक्त ३६% भागातच रहाते. चीनच्या टोटल क्षेत्रफळातला फक्त पूर्वेकडचा भाग लोकांनी व्यापला गेलाय आणि बाकीच्या उरलेल्या पश्चिम भागात काही घडत नाही, उगवत नाही, पिकत नाही, आणि तिथे फार कोणी राहतही नाही. या मागची कारणं काय असतील ते सविस्तर या विडियोत पाहू.
China ranks first in terms of population in the world. The population of China is 145 17 96 037. But do you know that this population lives in only 36% of China. Only the eastern part of China's total area is occupied by people, and the rest of the western part does not grow, grow, ripen, and is not inhabited. Let's see the reasons behind this in detail in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 236
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
किमान तिबेट तरी लवकरात लवकर मुक्त झाला पाहिजे . जेणे करुन मान सरोवर यात्रा थोडी सोपी होईल
@shindepn
@shindepn Жыл бұрын
जायचयं का?😂 ...
@hemantpatke8278
@hemantpatke8278 Жыл бұрын
भारत सरकारच्या वतीने नवीन मार्ग Himachal मार्गे तयार होत आहे
@sushilpatil918
@sushilpatil918 Жыл бұрын
मराठी चा वापर वाढवा, contrast च्या जागी विरोधाभास, rain shadow च्या जागी पर्जन्य छाया, partition च्या जागी विभागणी असे शब्द वापरले असते तर बरं झालं असतं, खूप इंग्रजी शब्द वापरले आहेत.
@atuldaptardar2127
@atuldaptardar2127 Жыл бұрын
Jau de really re baba
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
हो, मराठी शुद्ध लिहा, मराठीचा आदर आणि सन्मान करा,
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Жыл бұрын
बोल भिडू अशीच नवनवीन व्हिडिओ टाकत जावा खूप भौगोलिक माहिती मिळते.👍
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
आपल्याला तिबेटला देशात सामील होण्याची एक चांगली संधी मिळाली होती, पण त्यावेळचे तथाकथित शांतताप्रिय पंतप्रधान म्हणाले की तिबेटची जमीन निरुपयोगी आणि बंजर आहे.त्यांच्या शांतताप्रियतेमुळे आपण आपले काश्मीर,गिलगिट बाल्टिस्तान आणि अक्साई चीन हा भाग देखील गमावले.आपण भाग्यवान आहोत की सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर प्रश्नाकडे वेळेवर लक्ष दिले, अन्यथा आपण संपूर्ण काश्मीर गमावले असते.
@monsteraregion
@monsteraregion Жыл бұрын
व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी चे ज्ञान दरवेळेस दिलेच पाहिजे का ? २०२४ ला पण निवडून या आणि चीन व पाकिस्तान दोन्ही काबीज करा. बेस्ट लक.
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
@@monsteraregion हो बाबा तुच शहाना,आम्ही लुक्खे. एवढीच खाज आहे तर इंटरनेट चा वापर करुन शोध. सर्व माहिती व्हॉट्सअॅपवर मिळत नाही.वाचनाची सवय असते आणि पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चिन परत मिळवण्यासाठी आता आम्हाला कोणाचा बाप हि रोखू शकणार नाही.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 जय हिंद जय महाराष्ट्र
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 Жыл бұрын
@@monsteraregion अक्सई चीन बाबत नेहरूचे त्यावेळचे शब्द होते की येथे गवताची एक पाती सुद्धा उगत नाही हा प्रदेश भारतात असला नसला काही फरक पडत नाही. आज तोच चीन अक्सई चीन मार्गे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या pok सोबत सीमा ठेवतो.
@upscaspirant17...
@upscaspirant17... Жыл бұрын
@@monsteraregion का जळते कान नेहरू ची चुकी ऐकून😂
@sandeepbhalerao6422
@sandeepbhalerao6422 Жыл бұрын
@@vedantpatole8161 brilliant student of Watsup University
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 Жыл бұрын
भारतात तर east west सगळे गचागच भरले आहे
@beingindian1335
@beingindian1335 Жыл бұрын
कारण भारतात सप्त सिंधू म्हणजे सात मोठ्या नद्या आहेत. सिंधू, गांगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा व त्यांच्या असंख्य उपनद्या त्यामुळे भारतात खाण्यापिण्याची धनधान्य भाजीपाला फळेफुले यांनी भारत कायम समृद्ध राहिल्याने भारतात पण प्रचंड लोकसंख्या व त्यामुळे एक खूप समृद्ध civilization develop झाली. फुकट नाही अरबी, तुर्की, मंगोल, अफगाण पासून सगळ्या जगातले खाण्याची ददात असलेले भिकारी कबीले फौजा बनवुन भारतावर लुटमार करण्यासाठी हल्ले करत
@beingindian1335
@beingindian1335 Жыл бұрын
चीन चा वेस्ट पार्ट भारताच्या दुप्पट मोठा आहे आणि सगळा उजाड व वैराण
@ganeshdaundkar2115
@ganeshdaundkar2115 Жыл бұрын
😂😂
@anadearmas7141
@anadearmas7141 Жыл бұрын
😂
@anupbhau91
@anupbhau91 Жыл бұрын
हिंदी भाषी राज्य देशात इतका कमी टैक्स का देतात लोकसंख्या जास्त असून ? यावर वीडियो तयार करा please
@nikhilshukla4833
@nikhilshukla4833 Жыл бұрын
Karan Mumbai commercial capital aahe mahdun bhartachya sarva rajyache lok eathe rahtat aani te 37 percentage tex detat
@nikhilshukla4833
@nikhilshukla4833 Жыл бұрын
North madhe Sagar naslyamude te international trade karu shakat nahi
@anupbhau91
@anupbhau91 Жыл бұрын
@@nikhilshukla4833 तसा त पंजाब ,हरियाणा ,हिमाचल प्रदेश , दिल्ली ला पण सागर किनारा नाही आहे मित्रा
@karanhajare921
@karanhajare921 Жыл бұрын
Ho karun taka ekda
@nikhilshukla4833
@nikhilshukla4833 Жыл бұрын
@@anupbhau91 panjab aani hariyana himachal he rajya freedom wat madhe UP Maharashtra aani bihar sarkhe active navhate tyana reward midala aamhala punishment English destroyed our economy more
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v Жыл бұрын
अगदी हीच माहिती च्याच शोधात होतो! व्हिडियो बद्धल धन्यवाद!
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 Жыл бұрын
लई नेमका याच्याच शोधात होता
@akshaythorat2443
@akshaythorat2443 Жыл бұрын
🤣🤣
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v Жыл бұрын
@@ajsatisfyingshow3913 नावं लय भारी गड्या
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 Жыл бұрын
@@user-dr9pk6oi4v तेवढं लाल कलर च बटण दाबा 😁
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 Жыл бұрын
मग भेटली का
@sanjeevatre566
@sanjeevatre566 Жыл бұрын
नेहमप्रमाणेच उत्तम माहिती आहे 🌷
@vasantiagashe7336
@vasantiagashe7336 Жыл бұрын
Well chosen subject. Good information. Still one question in my mind is that inspite of such a huge empty land, why China is always in the mode of extending its land boundaries through coercion?
@Ankit-xc1hd
@Ankit-xc1hd Жыл бұрын
They claim that all the areas that qing dyanasty ruled( that includes aksai chin and arunachal pradesh) rightfilly belongs to them. Just like we claim J and k
@pamakolekar4357
@pamakolekar4357 Жыл бұрын
तुम्हाला इतकं कळतंय ना मग ह्या कॉमेंट्स मराठीत लिहा ना मग त्या आमच्या सारख्यानांही कळतील
@amala5156
@amala5156 Жыл бұрын
जमीन आहे पण सुपीक जमीन नाही आहे जास्त.
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Population control bill required in India - TALK about it
@AdityaJape
@AdityaJape Жыл бұрын
declining no need.
@naarottamparmar7079
@naarottamparmar7079 Жыл бұрын
अतिशय सुंदर, अति महत्वाची माहिती सांगितली.
@dilipnaik7254
@dilipnaik7254 Жыл бұрын
किती छान माहिती दिली आहे.अस इतर देशाबद्दल ही स्राव ही विनंती.
@maharashtragascs7414
@maharashtragascs7414 Жыл бұрын
Good work on gk done by your team,
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 Жыл бұрын
मैथिली चांगल्या पद्धतीने बोलतेस. माहिती जरा चुकतेय ९४% ९६%. खूप दिवसांनी शुद्ध मराठी - ऐकायला मिळालं! खूप बरं वाटलं कानांना! आभार! व धन्यवाद!
@yogeshpatilakolamh3047
@yogeshpatilakolamh3047 Жыл бұрын
खूप चागल्या प्रकारे माहिती सगितली.....🙏
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली भिडू 👍
@ganeshdaundkar2115
@ganeshdaundkar2115 Жыл бұрын
Bol bhidu: एक pro kabaddi वर व्हिडिओ बनवा please 😊🙏
@prafullmane7651
@prafullmane7651 Жыл бұрын
Nice suggestion
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 Жыл бұрын
चांगला विषय निवडलात. आपल्याला चीनची खुप कमी माहिती आहे. आणखी नवी माहिती मिळाली तर सान्गा
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
"खूप" कमी माहिती आहे
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
मराठी शुद्ध लिहा, मराठीचा आदर आणि सन्मान करा, मराठीचे शुद्धलेखनाचे व्याकरण शिका की जे ४० मिनिटांचे असते आणि एकदा, ४० मिनिटांचा अभ्यास केला की ते ज्ञान जन्मभर पुरते, टिकते..
@pamakolekar4357
@pamakolekar4357 Жыл бұрын
भारताची आजची परिस्थिती बघता येत्या काळात भारतात हागायला ही जागा उरणार नाही 🤣🤣
@GaneshPatil-yc8fh
@GaneshPatil-yc8fh Жыл бұрын
चुकलास भिडू चिनचि 100℅ जनता पूर्वेलाच रहाते. पश्चिमेकडे पूर्ण तिबेट व भारताचा काही भाग चिन हडपून बसला आहे. तिथे तिबेटी व भारतीय लोग रहातात. 😁
@jayantkamble6082
@jayantkamble6082 Жыл бұрын
चीन मध्ये कोणीही भारतिय वंशाचे नाही.
@GaneshPatil-yc8fh
@GaneshPatil-yc8fh Жыл бұрын
@@jayantkamble6082 मग कैलास पर्वत चिनचा आहे अस् म्हनायच आहे तुम्हाला🙂
@jayantkamble6082
@jayantkamble6082 Жыл бұрын
@@GaneshPatil-yc8fh भारतात कैलास पर्वत मानतात, तेथे मानत नाही. तेथे कोणी भारतीय वंशी राहत नाही.
@GaneshPatil-yc8fh
@GaneshPatil-yc8fh Жыл бұрын
@@jayantkamble6082 कैलास पर्वत चिनचा आहे का? याच उत्तर द्या.
@sansaigt5453
@sansaigt5453 Жыл бұрын
Very very great Maithili,..खुपच महत्वाची माहिती सांगितली त्याबद्दल तुझें आभार.....
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 Жыл бұрын
मैथिली चांगल्या पद्धतीने बोलतेस. माहिती जरा चुकतेय (९४% ,९६%. पूर्व भाग लोकसंख्या) खूप दिवसांनी शुद्ध मराठी - ऐकायला मिळालं! आभार! धन्यवाद!
@ravindradavari974
@ravindradavari974 Жыл бұрын
Beautiful clarification.....correct Marathi pronunciation....Thanks a lot, Bol Bhidu.
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 Жыл бұрын
डावरी,खरोखरीच खूपच उजवे विश्लेषण केलं आहे त्यानी!!!
@satyasarode1210
@satyasarode1210 Жыл бұрын
Tai.....Tyala Rain shadow effect na Mhanta Continentality asa mhantat. MPSC ch bhoogol thoda improve kara
@vikramnagwe9621
@vikramnagwe9621 Жыл бұрын
No...1... information...👌👌
@vidhyachitale5809
@vidhyachitale5809 Жыл бұрын
सगळे व्हिडिओ छान माहितीपूर्ण असतात.
@anilmulay2839
@anilmulay2839 Жыл бұрын
हे सर्व असल तरी देशाची प्रगती ही संस्कृती व व्रूत्ती वर होते।येवढ असूनही चीन समाधानी नाही, दुसर्याच ओरबाडायची,हपापलेली व्रूत्ती सोडत नाही।जगात एकमेव चायना सर्व शेजारच्या देशाशी शत्रूत्व वाढवतोय।सिमेवर घुसखोरी करतोय।नीच संस्कृती च कारणीभूत ठरते।
@sidaldar5552
@sidaldar5552 Жыл бұрын
हेच रशियाच्या बाबतीत उलटे आहे
@prasannas8836
@prasannas8836 Жыл бұрын
I was thinking the same, mi pan hech bolnar hoto
@brujendrasontakey3389
@brujendrasontakey3389 Жыл бұрын
फार छान माहीती दीली धन्यवाद आपला
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे,
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
मराठी शुद्ध लिहा, मराठीचा आदर आणि सन्मान करा, मराठीचे शुद्धलेखनाचे व्याकरण शिका की जे ४० मिनिटांचे असते आणि एकदा ४० मिनिटांचा अभ्यास केला की जन्मभर पुरते, टिकते..
@vhn-02
@vhn-02 Жыл бұрын
Bolbhidu Liberandu category madhi yet challay... Tumcha aikun China Rain seeding kartoy Tibet and Xinjiang madhi India cha moisture and rain tikde jaay ahe
@suryakantingale5683
@suryakantingale5683 Жыл бұрын
खुपच छान👏✊👍 अशीच माहिती देत जा
@yogeshkolekar7468
@yogeshkolekar7468 Жыл бұрын
इस्राएलचा इतिहास सांगा please
@yojanapatil668
@yojanapatil668 Жыл бұрын
nice information
@nitinbhosale1688
@nitinbhosale1688 Жыл бұрын
Atishay changlya prakare samjaeata ..
@patilug
@patilug Жыл бұрын
एवढे इंग्रजी शब्द वापरण्यापेक्षा व्हिडिओ संपूर्ण इंग्रजी भाषेतच बनवायचा ना ?
@buntysonawane5750
@buntysonawane5750 Жыл бұрын
छान माहिती दिली 👍
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
इजिप्तची ९५% जनता, (१० कोटी लोक), इजिप्तच्या फक्त ५ % भू भागावर राहते.. बाकी ९५% वाळवंट आहे, ही जी ५% जमीन आहे ती नाईल नदीच्या दोन्ही बाजूला ५ ते ८ कि मी आहे.
@tgkvideos8106
@tgkvideos8106 Жыл бұрын
Very well explained 👍
@beingindian1335
@beingindian1335 Жыл бұрын
Caspian report channel var "why china can't abandon communism" navacha mast video aahe. To sarvani pahaa
@umeshkamble9094
@umeshkamble9094 Жыл бұрын
खुपच छान माहिती.
@sunildattakulkarni2754
@sunildattakulkarni2754 Жыл бұрын
Nicely and well explained. 👌
@shraddhah1720
@shraddhah1720 Жыл бұрын
पश्चिम चीनची झालेली अवस्था म्हणजे भारताची लागलेली हाय. हिमालय पर्वत हा पूर्वीपासूनच भारतासाठी एक संरक्षक भिंतीसारखा उभा आहे.
@ankushdahiphale6763
@ankushdahiphale6763 Жыл бұрын
ahamadnagar jilha Pathardi talukyatil hanuman takali gaon ahe tithe hanuman jayantila yatra bharate tyamadhye lok aagitun chaltat tyavar video banava
@geetanjali2137
@geetanjali2137 Жыл бұрын
मॅम, थँक्स, नवीन माहिती मिळाली 👏👏👏👏♥️😊😊😊
@amitkhedkar6864
@amitkhedkar6864 Жыл бұрын
खूप छान माहिती
@mukeshbharadwaj8305
@mukeshbharadwaj8305 Жыл бұрын
extremely good information
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 Жыл бұрын
For growing
@dhanrajsinghchoudhary2683
@dhanrajsinghchoudhary2683 Жыл бұрын
Nice information ❤👌🏼
@rajendrathakur4097
@rajendrathakur4097 Жыл бұрын
छान माहिती
@shrikantpadwal3539
@shrikantpadwal3539 Жыл бұрын
madam Australia madhe pan same bhogalik parastihi aahe east madhe jast population aahe west side kami population
@hitenrane343
@hitenrane343 Жыл бұрын
Very nice information
@way2sharif
@way2sharif Жыл бұрын
Thanks for info
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
👌 information 🙏
@sagarkoli7873
@sagarkoli7873 Жыл бұрын
Nice information.
@kalidassutar6449
@kalidassutar6449 Жыл бұрын
इजराइल बद्दल माहिती सांगा
@manojkumarshindevlogs
@manojkumarshindevlogs Жыл бұрын
व्हिडिओ मध्ये 1.02 पासून पुढे पहा यामध्ये सांगितल्या प्रमाणे एकूण टक्के 102 होतात हे बरोबर आहे की असेच आहे जरा खात्री करा जर चुकले असेल तर दुरुस्त करा प्रयत्न चांगला आहे पण ते माहिती देताना इतर गोष्टी कडे पण लक्ष देत चला तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे भिडू नो पण इतर महिती मात्र जबराठ असते
@gajananpanchal1668
@gajananpanchal1668 Жыл бұрын
Good information
@aemeromedia
@aemeromedia Жыл бұрын
good information! 💪
@ravipurohit6149
@ravipurohit6149 Жыл бұрын
उत्तम माहिती. पण मराठी वाहिनीवर पूर्ण मराठीत माहिती द्यावी . असे करणे योग्य आहे. धड ना मराठी ना धड इंग्रजी. असे करणे योग्य नाही असे मला वाटते. मराठी शब्द अस्तित्वात असताना उपलब्ध असताना आपण का मराठी भाषेत इंग्रजी शब्द घुडतोय?
@aakashmohite8763
@aakashmohite8763 Жыл бұрын
Khup sundar story aahe
@jaykaryadav2664
@jaykaryadav2664 Жыл бұрын
Very nice..🙏
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 Жыл бұрын
कारण त्यांच्या ईष्ट देवता EAST ला आहेत 🤓😗
@niranjan3423
@niranjan3423 Жыл бұрын
Hasu ka mi?
@reach2bhush
@reach2bhush Жыл бұрын
That is why China should be divided into 2 countries and make Tibet a free democratic independent country
@reach2bhush
@reach2bhush Жыл бұрын
This will also reduce its unfair y in the world and expose their hypocrisy
@mohanshinde8724
@mohanshinde8724 Жыл бұрын
Good speech
@walenikhil4311
@walenikhil4311 Жыл бұрын
Video English madech ahe. Marathi fakt navapurti ahe.
@pradipdhikale8475
@pradipdhikale8475 Жыл бұрын
असाच व्हिडिओ अमेरिकेचा तयार करता येऊ शकतो का? तिथल्या रेड इंडियन लोकांचा आणी दुसर्या साईडला राहणाऱ्या लोकांचा
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 Жыл бұрын
अमेरिका प्रगत देश आहे भावा नाव नाही घ्यायचे direct
@pradipdhikale8475
@pradipdhikale8475 Жыл бұрын
@@shubhampardeshi5974 ka mi kahi vegl bolo ka?
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
@@shubhampardeshi5974 रात्री ची उतरली नाही का?
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 Жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 😁😁
@siddharthjadhav4041
@siddharthjadhav4041 Жыл бұрын
102% लोक आहेत का चीन मद्ये 6 +96 चूक झाली तुमच्या बोलण्यात
@thatswhy8601
@thatswhy8601 Жыл бұрын
*Oooo......**#Miss_Maggiee*
@kailash566
@kailash566 Жыл бұрын
nice n kadi ayklelu
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
शीर्षका मधील "संपूर्ण" असेच हवे, तसेच "९४% लोकसंख्या पूर्व भागात राहते!!" मराठी शुद्ध लिहा, मराठीचा आदर आणि सन्मान करा, तुमच्या 'एडिटर्स' ना मराठीचे शुद्धलेखनाचे व्याकरण शिकवा की जे ४० मिनिटांचे असते आणि एकदा ४० मिनिटांचा अभ्यास केला की जन्मभर पुरते, टिकते..
@umeshpatil5177
@umeshpatil5177 Жыл бұрын
Virar cha Bhai thakur var ek video banva
@yogeshwaradkar4467
@yogeshwaradkar4467 Жыл бұрын
चीन ने पश्र्चिम भागात भारत विरोधी कारवाया करण्या एवढाच काय तो खर्च केला आहे,जर विकास कामाकरीता खर्च केला असता तर पाऊस पण पाडू शकले असते
@Shambhuraj_sawant
@Shambhuraj_sawant Жыл бұрын
Dada ....piramid ..Mishra var 2 video banva🙏
@atuldaptardar2127
@atuldaptardar2127 Жыл бұрын
Barr chan mahiti
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 Жыл бұрын
Superb
@murlimomo845
@murlimomo845 Жыл бұрын
karan vastu shastr pramane purv pashim disha shubh aste
@shubhammeghale0415
@shubhammeghale0415 Жыл бұрын
कड्क
@pandeshantanu97
@pandeshantanu97 Жыл бұрын
मस्त
@shivlalrajput9117
@shivlalrajput9117 Жыл бұрын
RAOJ NAVEEN KORONAA
@nitintipradi9066
@nitintipradi9066 Жыл бұрын
Good Story
@umeshpatil5177
@umeshpatil5177 Жыл бұрын
Bhai thakur var ek video banva
@jitendrakhalipe7811
@jitendrakhalipe7811 Жыл бұрын
Very good Information.Thanks for this content.
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 Жыл бұрын
उत्तम बोलला आहात भिडू 🌹🌹
@bharatjdeshmukh9223
@bharatjdeshmukh9223 Жыл бұрын
सुंदर कुरळे केस
@Shambhuraj_sawant
@Shambhuraj_sawant Жыл бұрын
Satara var 1 video banva 🙏🚩😢
@akashrathod5474
@akashrathod5474 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@sagarpatil7071
@sagarpatil7071 Жыл бұрын
Nice
@jayantkamble6082
@jayantkamble6082 Жыл бұрын
चीन ने तिबेट आणि झिंगजिन्ग मध्ये केलेला विकास उल्लेखनीय आहे. भारत आजही नैऋत्य भारतात काहीच करू शकला नाहिये. सद्या 5 जी सुविधा ही कोणत्याही नैऋत्य भारतातील शहरात होणार नहिये. चीन मध्ये लोकशाही आली तर चीन देश अमेरिकेला ही मागे टाकेल.
@rknadu
@rknadu Жыл бұрын
मग निघ झाट्या चीनला कचारा 🤣🤣
@sahiltanpure2795
@sahiltanpure2795 Жыл бұрын
Bakicha 6 takke hava nasel tar deun taaka amhala. Ani as hi bhartachi hay lagli aahe tyana. 🤣🤣🤣
@niranjan3423
@niranjan3423 Жыл бұрын
He asle hy lagne shap lagne kahi upyogach nste. Hatpay chalvave lagtat.
@sagarnayakal1488
@sagarnayakal1488 Жыл бұрын
6% log Kay kar tata
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे Жыл бұрын
🙏
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 Жыл бұрын
भारताची 50% लोकसंख्खा मुंबईत राहते ??
@satishwankhede9184
@satishwankhede9184 Жыл бұрын
आवाजात असमतोल जाणवतो?
@pamakolekar4357
@pamakolekar4357 Жыл бұрын
काही तर मराठी विडिओ बघून इंग्रजी कंमेंट्स मारतात तेही शब्दकोश बघून 🤣🤣
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 Жыл бұрын
मराठी शुद्ध लिहा, मराठीचा आदर आणि सन्मान करा,
@pamakolekar4357
@pamakolekar4357 Жыл бұрын
@@dineshkumthekar3135 🤔
@indubaikate9841
@indubaikate9841 Жыл бұрын
Tibet 💖
@sakharamhamde3398
@sakharamhamde3398 Жыл бұрын
Australia बद्दल एकायला आवडेल
@utkarshparate3333
@utkarshparate3333 Жыл бұрын
English Subtitles dena chalu kro tum log... Jin log ko marathi nahi pta wo pog bhi dekhte hai... So it will be easy for them
@akshaymanwar4523
@akshaymanwar4523 Жыл бұрын
4 %*
@prathameshpatil4283
@prathameshpatil4283 Жыл бұрын
मस्त दिसतेस तु
@lokeshlad8024
@lokeshlad8024 Жыл бұрын
जगात सर्वधिक लोकसंख्या भारताची आणि जगात सर्वात जास्त बेरोजगारी भारतात आहे जगातील सर्वात फेकणार प्राईम मिनिस्टर भारताचा जगातील सर्वात जास्त जातिवाद भारतात जगातील सर्वात महाग जुमलेबाज भारतात आहे उदा.15 लाख जगातील सर्वात expensive सिलेंडर भारत देशात मिळते ते पण हिंदु ना पण 1150 ला आणि मुस्लिमांना 1150 ला आणि ह्या कारण मुले जगातील सर्वात जास्त भक्त भारतात राहतात
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Жыл бұрын
लाड तुम्ही कुंडलकर काय. स्पष्टवक्तेपणा आहे म्हणून...
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 Жыл бұрын
पैसे झाडाला लागले आहेत का 15 लाख वाटायला प्रत्येकाला 😁
@rohanpatil5717
@rohanpatil5717 Жыл бұрын
Jagat Itliche sanglayat jassta chamche suddha bhartat rahtaat..
@Ramg12702
@Ramg12702 Жыл бұрын
पंगत आहे येतो का जेवायला😂😂
@Sunilkadam12370
@Sunilkadam12370 Жыл бұрын
@@shrikantchavan5265 ,पलुसकर काय
@1stnamelastname24
@1stnamelastname24 Жыл бұрын
😍
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН