No video

wrestler mauli jamdade pre-wedding shoot | माऊली जमदाडे यांचा लग्न सोहळा

  Рет қаралды 243,776

Dnyaneshwar Aswale

Dnyaneshwar Aswale

Күн бұрын

पैलवान माऊली जमदाडे व स्नेहा जाधव यांचा विवाह सोहळा ३० मे २०२३ रोजी झाला आहे आयुष्याची नवी सुरूवात हे दोघे नवविवाहित करत आहेत दोघेही स्पोर्ट्स क्षेत्रात नामांकित आहेत पैलवान माऊली जमदाडे हे गंगावेश तालमीचे मातब्बर पैलवान असुन ८७ गदेचे मानकरी असुन देशातील अनेक पैलवान सोबत कुस्ती झाल्यामुळे महाराष्ट्र व देशभरात खुप मोठा चाहता वर्ग आहे विशेषतः माऊलीचा स्वभाव चांगला असल्या कारणाने पैलवान माऊली जमदाडे यांच्या बद्दल प्रेम आदर वाटतो तसेच ह्यामर थ्रो या स्पोर्ट्स क्षेत्रात १५ वेळा नॅशनल झालेल्या स्नेहा जाधव हजारमाची कराडच्या असुन ते देशाला अनेक मेडल मिळवून दिल्यात असे दोघेही आपापल्या क्षेत्रात नामांकित आहेत यांचा शुभविवाह झाला आहे या आनंदात पण सहभागी झालोय व काही क्षणचित्रे आपल्या ज्ञानेश्वर अस्वले या युट्यूब चॅनल माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत कुस्ती तालीम पलीकडचे जिवन पैलवान चे आठवन असावी म्हणून पैलवान माऊली जमदाडे व स्नेहा जाधव यांचा विवाह सोहळा आपण चित्रीत केला आहे
dnyaneshwar jamdade marriage video today live
mauli jamdade sneha jadhav marrage pre-wedding shoot
mauli jamdade marriage video today live
mauli jamdade gangavesh talim Kolhapur videos
mauli jamdade sneha jadhav pre-wedding
wrestler mauli jamdade
pahalwan mauli jamdade sneha jadhav lagn videos
#maulijamdade #dnyaneshwaraswale #gangaveshtalim
#preweddingshoot
#marriagevideo #marragedance

Пікірлер: 142
@user-qn7hj9ly6d
@user-qn7hj9ly6d Жыл бұрын
हा युट्युबर देवमाणूस आहे यांच्यामुळे माउलीचे लग्न बघायला मिळाले ❤
@abhijeetkatkar3552
@abhijeetkatkar3552 Жыл бұрын
सर खरंच धन्यवाद माऊली दा लग्ना बरोबर आरेवाडीच्या बिरोबाच पण दर्शन घडवलं
@sandeepkadam7243
@sandeepkadam7243 Жыл бұрын
🎉🎉
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
दोघेही खेळाडूच आहेत नवरदेव नवरी. तब्येत आणि देहयष्टी उंची दोघांचीही एकदम भारी आहे. नशीबवान आहात. लग्नाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा. ❤❤❤🎉🎉🎉🎉
@shailendranavale1889
@shailendranavale1889 Жыл бұрын
माऊली आपणास लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा भावी आयुष्यात आपल्याला सुख समाधान आणी समृद्धी लाभो आपल्या दोघांच्या हातून आई वडिलांची सेवा. देश सेवा. धर्म सेवा व ईश्वर सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@amolkondalkar2528
@amolkondalkar2528 Жыл бұрын
अरेवाडीच्या बिरोबाच चांगभले. माऊली भाऊच लग्न अम्हल घर बसल्या पाहायला मिळालं धन्यवाद ❤❤
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे माऊली दादांच्या लग्नाचं आम्हाला घरबसल्या पाहता आले पब्लिक बाकी भरपूर होते प्रकाश बनकर बाकी भावा सारखा ठासून उभा होता
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
thanks
@mayavatijadhav6303
@mayavatijadhav6303 Жыл бұрын
Barobr
@smabhanmali1739
@smabhanmali1739 Жыл бұрын
दुश्मन को मोका मित्राला धोका कधीच😈😈 देत नाही सिकंदर शेख ही दोस्ती♥️♥️ तुटणार नाही 💯
@sudipshirsath9947
@sudipshirsath9947 Жыл бұрын
सिकंदर काही दिसला नाही लग्नात बाकी माऊली विरुद्ध ज्याचे सामने झालेत ते सर्व पैलवान मंडळी आनंदाने उत्साहाने दिलसी.पण सिकंदर् तर जिगरी मित्र होता. एक दिवस कुस्ती केली नसती तर याला काय कमी पडणार होते. याला मैत्री चा जिव्हाळा असता तर हा लग्नात दिसला असता पण याला आता गर्व झाला आहे हा पैसे ला महत्व देतो.
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
आरेवाडीच्या बिरोबाचं चांगभले. ❤❤❤❤
@mahendrasonwane417
@mahendrasonwane417 Жыл бұрын
जयच्या लग्नाला वीरू गैरहजर.,.. अप्रतिम
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z 4 ай бұрын
वा र वा, आमच माऊली दादा,❤❤❤❤🎉🎉🎉🎉 एकदम जोरात आता लग्ना च्या बेडीत अडकतायत,
@SambhajiDeshmukh-ki8qn
@SambhajiDeshmukh-ki8qn Жыл бұрын
धन्यवाद सर आज तुमच्या मुळे माऊली भाऊच लग्न पाहायला भेटल🙏
@sanjayahire4687
@sanjayahire4687 2 ай бұрын
भावा हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे नाही जमलं असेल त्यांचं तू का बर एवढं मनाला लावून घेतलं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. उभयतांना आशीर्वाद रुपी शुभेच्छा दे❤❤❤❤❤
@kamalakarkakade2203
@kamalakarkakade2203 Жыл бұрын
माऊली दादा खूप छान वहिनी साहेब खूप छान राहा तूम्ही 🥰🥰👍
@ismailshaikha824
@ismailshaikha824 Жыл бұрын
Mauli jamdade Anna lagnacha Hardik Hardik Hardik shubhechha
@vishaljadhav7204
@vishaljadhav7204 Жыл бұрын
उभयतांना वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐🥰
@ravirajshelar4321
@ravirajshelar4321 8 ай бұрын
congratulations🎉🎉
@chandrkantsawrate4178
@chandrkantsawrate4178 Жыл бұрын
सर आम्ही परभणी येथून सगळे तुमची व्हिडिओ बघते माऊली जमदाडे च्या विवाहा ची व्हिडिओ छान बनवले सर तुम्ही
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
thanks
@pandharisawrate1810
@pandharisawrate1810 Жыл бұрын
💪💪
@mohankamble5051
@mohankamble5051 9 ай бұрын
माऊली भाऊ यांच्या लग्नात गुरुवर्य वस्ताद विश्वास दादा हरुगले यांनी उपस्थिती लावली असे गुरुवर्य विश्वास हरुगले दादा
@anilghavate
@anilghavate Жыл бұрын
Khup khup swagat,aple.aplya team che, Ani radaaaa honar ahe Majaaaa yenar ahe Namankit pailwan yenar ahet ❤❤❤❤❤❤❤❤
@vyanktesh.d5856
@vyanktesh.d5856 Жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा
@user-vz6ob6kw7d
@user-vz6ob6kw7d Жыл бұрын
वैवाहिक जीवनाच्या मनस्वी शुभेच्छा दोघांना ही 💐💐💐😇
@santoshrasal2401
@santoshrasal2401 Жыл бұрын
भावि वाटचालीस हार्दिक अभिनंदन
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 Жыл бұрын
अभिनंदन जमदाडे साहेब पुढील वाटचालीस
@Daya_Patil_Kazad
@Daya_Patil_Kazad Жыл бұрын
पैलवान सिकंदर शेख का नव्हते
@HarryPotter-qn6tw
@HarryPotter-qn6tw Жыл бұрын
ज्ञानेश्वर अस्वले आपण एक चांगली कुस्तीसाठी मोहीम राबवली त्याबद्दल aple अभिनंदन!!!! आपल्या राष्ट्रीय स्तरावरील पैलवान मुलींचे BRIJBHUSHAN सारख्या नालायक नेत्याने शोषण केले आहे त्याविरोधात महाराष्ट्र राज्यातील पैलवान लोकांचे एकमत करून त्याविरोधात लढा देण्यास मदत केली तर अतिशय चांगले कार्य आपल्याकडून व महाराष्ट्र राज्यातील पैलवान यांच्याकडून कुस्तीसाठी होईल !!तरी सिकंदर 'माऊली जमदाडे 'अजून je मेहनत करत आहेत अशा लोकाना बरोबर घेऊन कृपया महिला पैलवान यांना न्याय द्यायला मदत करा 🙏🙏🙏🙏🙏
@asifkotwalcricket6298
@asifkotwalcricket6298 Жыл бұрын
आसवले सर सिकंदर शेख लग्नाला का आले नाही ते सांगा कुस्तीप्रेमी चे प्रश्नाला उत्तर द्या तुम्ही व्हिडिओ टाकता म्हणून तुम्हाला विचारतात त्यामुळे तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलं पाहिजे कुस्ती प्रेमींना निराश करू नका
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
मलाच माहीत नाही का आले नाही मला पण प्रश्न पडला काय कारण असावं मी काय सांगू
@aniketpatil304
@aniketpatil304 Жыл бұрын
@@DnyaneshwarAswale तुम्हाला महित आहे पन तुम्ही सांगत ना ही
@akshaymadane8792
@akshaymadane8792 Жыл бұрын
लग्नामध्ये सिकंदर शेख पैलवान दिसले नाहीत😊
@rahulchandane6602
@rahulchandane6602 Жыл бұрын
ते कुस्तीला आहेत
@m.aproduction3573
@m.aproduction3573 Жыл бұрын
कुस्ती असल्यामुळे सिकंदर शेख आला नव्हता
@dpatil5627
@dpatil5627 Жыл бұрын
हो खर सिकंदर नाही दिसले
@satishtonape9411
@satishtonape9411 Жыл бұрын
शिकंदर शेख लग्नाथ दिसला असता तर लय भारी वाटल आसत
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 Жыл бұрын
माऊली पैलवान लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. सिकंदर शेख विषयी काही तरी त्याची अडचण असेल माहिती असल्याशिवाय काही तर्क वर्क लावू नये कृपया हा एक शुभविवाह आहे
@SachinYadav-ue7jb
@SachinYadav-ue7jb Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏👍
@sunilgade4411
@sunilgade4411 Жыл бұрын
सर सिकंदर का आला नाही ते सांगा फक्त जिवलग मित्र आहेत हे यायला पाहिजे होत
@arjumandvillagecooking
@arjumandvillagecooking Жыл бұрын
Mashallah zabardast ❤❤❤💥💥💥
@abdulajim2952
@abdulajim2952 Жыл бұрын
Aap jaante ho kya mauli jamdale kon hai😂
@arjumandvillagecooking
@arjumandvillagecooking Жыл бұрын
G han
@navnathmazire4626
@navnathmazire4626 Жыл бұрын
पैलवान माऊली जमदाडे यांस शुभ विवाहाच्या मनापासून शुभेच्छा... Navnath Mazire PUNE
@randhirbal9502
@randhirbal9502 Жыл бұрын
Very nice video BRO thanks, Love from Punjab Amritsar
@babanikam8635
@babanikam8635 9 ай бұрын
माऊली दादा कसा लाजतोय आणि किती नाजूक हसतात पाहा ना
@AnjumShaikh-yu8ne
@AnjumShaikh-yu8ne Жыл бұрын
Congrsletion 💐
@shivajishinde3991
@shivajishinde3991 Жыл бұрын
Congratulations❤❤❤❤❤
@balajinarale125
@balajinarale125 Жыл бұрын
कालीचरण सोनलकर प्रत्येक वजन गटात सुवर्णपदक ओपन गटात खेळल्यानंतर धडकी भरवणार मोठ्या पैलवानांना
@suhasjambhale3755
@suhasjambhale3755 Жыл бұрын
Lagnachya shubhachya
@devasingh6492
@devasingh6492 Жыл бұрын
🙏राम राम जी
@lalasahebdoiphode6090
@lalasahebdoiphode6090 Жыл бұрын
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
thanks
@rijwanmujawar1282
@rijwanmujawar1282 Жыл бұрын
Congratulations
@umeshgaikwad2789
@umeshgaikwad2789 Жыл бұрын
Congratulations Dnyaneshwar Mauli Dada & vaini. Sikandar dada Nahi disle.
@keshavbabhale9696
@keshavbabhale9696 Жыл бұрын
खूप खूप आशीर्वाद दादा वहिनी
@dineshpardeshi7248
@dineshpardeshi7248 Жыл бұрын
Congratulations mauli dada
@appasaheblate4275
@appasaheblate4275 Жыл бұрын
लग्नाच्या शुभेच्छा पैलवान माऊली दादा
@Rehan_Sand_07
@Rehan_Sand_07 Жыл бұрын
Number 1 jodi 👌👌🥰
@sambhajipujari5207
@sambhajipujari5207 Жыл бұрын
माऊली चीतपट झाला.हर्दिक शुभेच्छ.
@vilasbansode1663
@vilasbansode1663 Жыл бұрын
Congratulations ❤❤❤❤🎉🎉🎉
@rijwanshaikh9643
@rijwanshaikh9643 Жыл бұрын
अभिनंदन
@HarryPotter-qn6tw
@HarryPotter-qn6tw Жыл бұрын
अभिनंदन ❤❤❤❤❤
@PranavAhire431
@PranavAhire431 Жыл бұрын
पन सिकंदर शेक 🙋‍♂️ ( 😘 + ये यायला हवा होता 🙋‍♂️
@aniketkamble6586
@aniketkamble6586 Жыл бұрын
अभिनंदन भाऊ ❤
@santoshkale6590
@santoshkale6590 Жыл бұрын
Congratulations 👌
@vasiminamdar1547
@vasiminamdar1547 Жыл бұрын
Sikander kuth ahe
@ajampathan7956
@ajampathan7956 Жыл бұрын
Video khup clear ahe asvale saheb
@user-ws4zr6qo3y
@user-ws4zr6qo3y 11 ай бұрын
तुम्ही एवढं महान आहे माऊली दादाला विचारायला पाहिजे सिकंदर का लग्नाला आला नाही
@nitishmore6260
@nitishmore6260 Жыл бұрын
Indrajit mole 🤝💪
@deepaksonawane1182
@deepaksonawane1182 Жыл бұрын
माऊलींचा जवळचा मित्र सिकंदर कुठे होते
@sopandhatrak6440
@sopandhatrak6440 Жыл бұрын
❤ 8:29
@uttamgaikwad2956
@uttamgaikwad2956 Жыл бұрын
Chan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pradippatil763
@pradippatil763 Жыл бұрын
ऐकचाक टाका माऊली आता
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
😊😊
@user-ws4zr6qo3y
@user-ws4zr6qo3y 11 ай бұрын
माऊली दादा लग्न च्या हार्दिक शुभेच्छा पण सिकंदर दिसला नाही कुठं देवाची मैत्री एवढी कट्टर होती लग्नात सिकंदर दिसायला पाहिजे होता काय भानगड
@NanaKale-qo2fx
@NanaKale-qo2fx Жыл бұрын
पैलवान सिंकदर शेख का नव्हते लग्नाला
@YouTubeSpot06
@YouTubeSpot06 Жыл бұрын
सिखंदर मैत्री पेक्ष्या पैशाला जास्त महत्त्व देतोय त्या मुळे लग्नाला दिसला नाही पैसा म्हणजे सर्वस्व नाही
@wasimmullano7297
@wasimmullano7297 Жыл бұрын
Sikander aala nahi ky😮
@ganeshraut9333
@ganeshraut9333 Жыл бұрын
Sikandar shaikh ka ale nai tyach uttar tumich dya aswale sir sikandar cha interview gheun plz
@rafiqshaikh7395
@rafiqshaikh7395 Жыл бұрын
मित्रा तुमचा जिवलग मित्र कुठे आहे.सिकंदर पैलवान
@ashishlavangare2170
@ashishlavangare2170 Жыл бұрын
Sikhander कुठे आहे
@sportslover8481
@sportslover8481 Жыл бұрын
@Dnyaneswar asawale sikander shekh ka nahi ale
@prathameshatpadikar8484
@prathameshatpadikar8484 Жыл бұрын
Dada song nhvta lavayla pahije hota natural sound bara hota
@aadarshpawar4396
@aadarshpawar4396 Жыл бұрын
सिकंदर का नाही आला लग्नाला
@tatyasaheblokare6928
@tatyasaheblokare6928 Жыл бұрын
सिकंदर शेख लग्नात दिसले नाहीत
@sanjaychavan9829
@sanjaychavan9829 Жыл бұрын
सिकंदर आला न्हवता काय...
@arjumandvillagecooking
@arjumandvillagecooking Жыл бұрын
Nice
@vijayjagdale9354
@vijayjagdale9354 Жыл бұрын
Sikandar ka ala नाही
@samirshaikh9612
@samirshaikh9612 Жыл бұрын
तालीम टाका दोघ मिळून स्वतःची मोठी
@sanjaychavan9829
@sanjaychavan9829 Жыл бұрын
सिकंदर शेख का आला नाही माऊलीच्या लग्नाला...
@samirshaikh9612
@samirshaikh9612 Жыл бұрын
आलं होतं म्हणे आधीच
@Axeeeeeeeeeeeeee
@Axeeeeeeeeeeeeee Жыл бұрын
@@samirshaikh9612 असवले सकाळपासून आहेत तिथे. माऊली च्या आधी असवले तिथे पोहचले आहेत. सिकंदर पहाटे आला असेल मग आणी माऊली यायच्या आधी गेला असेल.
@samirshaikh9612
@samirshaikh9612 Жыл бұрын
Mag aalach nasel
@omkarjadhav813
@omkarjadhav813 Жыл бұрын
सर तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांना की तुम्ही सगळे सांगा लवकर
@arjumandvillagecooking
@arjumandvillagecooking Жыл бұрын
Nice
@patharebalu1970
@patharebalu1970 Жыл бұрын
सर निखिल माने पन दिसले नाय
@s.......m1704
@s.......m1704 Жыл бұрын
सिकंदरच्या का पोटात गोळा आला लग्नाला आला नाही
@drupnar231
@drupnar231 Жыл бұрын
100 वी चांदीच्या गदा मिळवली पाहिजे लवकर,
@arjumandvillagecooking
@arjumandvillagecooking Жыл бұрын
Nice
@sandeepmohite4463
@sandeepmohite4463 Жыл бұрын
माऊली जमदाडे पुढे कुस्ती चालू ठेवणार. काय
@ASHISHKUMAR-tl1un
@ASHISHKUMAR-tl1un Жыл бұрын
Sikandar saikh kha h Bhai dono best friend h ye to Bina sikandar saikh mauwali bhai incomplete h
@omkarjadhav813
@omkarjadhav813 Жыл бұрын
सर तुम्हाला दोन तीन दिवस झाले सगळी लोक विचारात की सिंकदर का आला नाही म्हणून तुम्ही कोणाला का सांगितले नाही ओ
@pathannawab18
@pathannawab18 Жыл бұрын
Congratulations Mauli bhau Pai Sikandar nahi disla
@user-xg9xo8wm3w
@user-xg9xo8wm3w Жыл бұрын
Pailwan Kiran bhagat chi मुलाखत घ्या लवकर
@omkardanane4031
@omkardanane4031 Жыл бұрын
माऊली जमदाडे यांच्या लग्नाला सिकंदर शेख का दिसत नाहीत
@avishkarnikrad1900
@avishkarnikrad1900 Жыл бұрын
Ata pudhe mauli da kushti khelnar ka
@mangeshwarghade1733
@mangeshwarghade1733 Жыл бұрын
शिखंदर शेख नाही दिसला
@shaileshpophale4712
@shaileshpophale4712 Жыл бұрын
सिकंदर आणि शंकर आण्णा देखील दिसले नाहीत
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
शंकर आणा होते व्हिडिओ मध्ये आहेत पण लांब बसले होते
@TamannaShikalgar-hv1wu
@TamannaShikalgar-hv1wu Жыл бұрын
Sikandar sheikh ka aale nahit mulakat pahije kasali metri
@ravironge7558
@ravironge7558 Жыл бұрын
सिकंदर ला पैसा प्यारा दिसतोय मित्रा चा लग्नाला आला नाही
@user-yn6bi4lf4h
@user-yn6bi4lf4h Жыл бұрын
सिकंदर का आले नाहीत लग्नला जिवलग मित्र असून
@santoshkalel8067
@santoshkalel8067 Жыл бұрын
शिखंदर शेख का नाहि आला
@RehanShaikh-zz3jb
@RehanShaikh-zz3jb Жыл бұрын
पै सीकंदर शेख दीसले नाही
@roshanchavan6759
@roshanchavan6759 Жыл бұрын
सिकंदर शेख दिसत नाही आहे
@arjunfate2096
@arjunfate2096 Жыл бұрын
Shikandar shekh aale nahit
@ankushkopnar476
@ankushkopnar476 Жыл бұрын
शिकदंर दिसला नाही
@sultanshekh260
@sultanshekh260 Жыл бұрын
काय पण असु द्या मित्र साठी याईला पाहीजे होत
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 19 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 25 МЛН
आजी आजोबा आणि मी खूप रडले
13:28
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 19 МЛН