एकदा आम्ही पंढरपूर ला गेलो होतो व तिथे आमची गाडी पाहून माऊली चे वडील आले व विचारलं तुम्ही कोल्हापूर चे का तर आम्ही म्हणालो होय तर ते आपुलकीने म्हणाले मला तुम्हाला चहा दयाचा आहे आम्ही विचारलं मामा का हो तर ते म्हणाले माझा मुलगा तुमच्या कोल्हापूर मध्ये तालमीत आहे आम्ही म्हणालो काय नाव त्यावर ते बोलले माऊली जमदाडे आणखीन म्हणाले ही स्पेलडर सुद्धा कुस्तीत मिळवली आहे ती गाडी ते घेऊन आले होतें मानाचा मुजरा अशा वडिलांना 🌹🙏 ऐक कोल्हापूर कर
@gokuldevare79272 жыл бұрын
कष्टाने कमावलेली संपत्ती आहे माऊली दादा तूमची असेज कायम कूस्ती जिंकत रहा.
@vijayjadhav46742 жыл бұрын
पै माऊली जमदाडे यांची फार सुंदर माहिती दिली आहे खुप छान वाटले
@pratikpatil7906 Жыл бұрын
माऊली जमदाडे सारखा नम्र दुसरा कोणी नाही कितीही लहान पोर भेटू दे full respect देतात म्हणून तर लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात ❤️👑
@राजेशभोसले-ल9स2 жыл бұрын
माऊली भाऊ जमदाडे आणि शिखंदर भाऊ शेख खुप जिदी पैलवान आहेत आणि नक्की गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरी चा गदां नेणार मंजे नेनारच
@sambhajipujari52072 жыл бұрын
दोन माऊलया एकत्र.खुपच छान. महाराष्ट्र केसरी झाला पाहिजेस.माझी ईच्छा आहे.
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
आभारी आहोत 😁🙏
@akshayrayate74892 жыл бұрын
माउली अतिशय नम्र व्यक्ती आहेत यशाच्या शिखरावर असताना नम्र राहण फार कमी लोकांना जमत💓
@_Gaming.553392 жыл бұрын
आज आमच्या नाशिक शहरात पहिल्यांदा माउली जमदाडेंना भेटलो मन अगदी तृप्त झाले खरंच खूप मोठा पैलवान आहे महाराष्ट्र राज्याची आण बाण शान आहे माऊली जमदाडे🙏🙏🚩🚩
@krushnaveer23152 жыл бұрын
जबरदस्त पहिलवान माऊली जमदाडे
@KushtiDangalAlwar2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pWbOlWmAaJimeJI
@Im.dhananjay Жыл бұрын
माऊली हे खूप महान आहेत 1 मे रोजी वाडीवरे नाशिक येथे झालेल्या कुस्तीत माऊली हे विजयी झाले परंतु समोरच्या पैलवाना ला ते मान्य नव्हते. पंच यांनी माऊली ला विजयी करून ही ते पुन्हा त्याच्याशी कुस्ती खेळे व पुन्हा विजयी होऊन सर्व कुस्ती प्रेमी व पैलवणानाचे मन जिंकले
कुस्ती साठी ध्येय वेडा झालेला माणूस म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ सुपर भाऊ तुमच्या मुळे बरीच माहिती भेटते य
@shubhambabar33672 жыл бұрын
शांत संयमी कुस्तीतला हिरा माऊलीबाहू जमदाडे 👑❤️💯
@pmdishtv9992 жыл бұрын
माऊली जमदाडे एक दिवस महाराष्ट्र केसरी होणार ❤🌹💪🚩🇮🇳आपला आवडता पैलवान तगडा पैलवान
@raghukabdule26482 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत अशीच महितीअमाच्या पर्यंत पोचावलित धन्यवाद धान्य माता पिता तयाचीया आणि गुरूजी राम कृष्ण हरी 🙏🙏
@rashidshaikh38982 жыл бұрын
मावूली पहिलवानं खुप चांगला पहिलवानं आहे,आई वडील सुद्धा खुप छान स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेले लोक आहेत. घर सुद्धा फारच मोठे आणि ज्यास्त स्केयर फुटमधे छान आहे, फक्त घराच्या परिसरात झाड़े फारच कमी आहेत. जागा ज्यास्त आहे,झाड़े ज्यास्त असतील तर अजुन फारच छान वाटेल. झाड़े लावा ,झाड़े जगवा,जीवन वाचवा. रशिद भाई शेख वनराई फाउंडेशन थेरगाव, अ-नगर 🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🙏
@govindrathod46672 жыл бұрын
माऊली जमदाडे अतिशय नम्र पैलवान आहे ....
@Tukaram99922 жыл бұрын
माऊली माऊली .... वारकरी परंपरा खूप मोठी आहे ..राम कृष्ण हरी
@marutikoigade77912 жыл бұрын
Kutubachi ditel mahiti sanga tyamule tyanche kashat kay te lokana samajel kotubic parasvbumi samjel
@ashokpatil775 Жыл бұрын
Mauli jamdae is a great wrislar tyna Mauli cha Aasirvad pratpth zala Aahe Chan Sunder Mauli All the best of good luck 2023
जबरदस्त व्हिडिओ बनवला भाऊ!कुस्ती क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करून कुटुंबाचे,गावाचे ,तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे व देश्याचे नाव जगात केल्याबद्दल माऊलीचे हार्दिक अभिनंदन!माऊली म्हणजे महाराष्ट्राची आन, बान आणि शान!लवकरच महाराष्ट्र केसरी ची गदा मिळवावी हीच सदिच्छा!धन्यवाद
@shelkebhagvat20252 жыл бұрын
खुप छान माहिती दिली जमदाडे साहेबांची
@HarryPotter-qn6tw Жыл бұрын
ज्ञानेश्वर अस्वले आपण एक चांगली कुस्तीसाठी मोहीम राबवली त्याबद्दल aple अभिनंदन!!!! आपल्या राष्ट्रीय स्तरावरील पैलवान मुलींचे BRIJBHUSHAN सारख्या नालायक नेत्याने शोषण केले आहे त्याविरोधात महाराष्ट्र राज्यातील पैलवान लोकांचे एकमत करून त्याविरोधात लढा देण्यास मदत केली तर अतिशय चांगले कार्य आपल्याकडून व महाराष्ट्र राज्यातील पैलवान यांच्याकडून कुस्तीसाठी होईल !!तरी सिकंदर 'माऊली जमदाडे 'अजून je मेहनत करत आहेत अशा लोकाना बरोबर घेऊन कृपया महिला पैलवान यांना न्याय द्यायला मदत करा 🙏🙏🙏🙏🙏
@maheshpatil15602 жыл бұрын
माऊलींना रंकाळा स्टँडच्या मारुती मंदिरात भेटलो होतो... खूप नम्र व्यक्ती आहेत.
@KushtiDangalAlwar2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pWbOlWmAaJimeJI
@jamilshaikh3492 жыл бұрын
noce video khup changli mahiti dili mauli baddal pudhe pan ashech mulaqati ghet raha
@aleemshaikh29822 жыл бұрын
Maza awdta Pailwan Mauli jamdade..❤️🙏
@rahulsolankar79292 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देता असेच व्हिडिओ बनवत जावा
@sanketp70002 жыл бұрын
खूप छान माहिती.....🙏🏻
@राजेशभोसले-ल9स2 жыл бұрын
ज्ञानेश्वर भाऊ खुप खुप धन्यवाद माऊली भाऊ जमदाडे यांच्या घरी जाऊन आमाला हा विडियो दाखवल्या बद्दल एकदा शिखंदर भाऊ शेख यांचे बक्षीस सुध्दा दाखवा हिचं अपेक्षा
@gauravdhawade75182 жыл бұрын
👍
@KushtiDangalAlwar2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pWbOlWmAaJimeJI
@satishmenkar79042 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा
@amarmashale2122 жыл бұрын
सिकंदर शेख आणि नितीन खुर्द दोघेही महाराष्ट्राच्या कुस्ती तील वादळी पैलवान.
@travelwithsupriyayogesh2 жыл бұрын
कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल माऊली जमदाडे यांच्या बद्दल खूप छान माहिती सांगितली 👍👍👍👍👍
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
Thanks
@jksunoshaikhshaikh9002 жыл бұрын
Mauli ha kharach changla aani sanskari pailwan aahe
@dadasahebkhose33362 жыл бұрын
Super Mauli...nice blog.,sir
@babasahebparkhi232 жыл бұрын
अगदी खर आहे तुमच लोकांना फक्त मैदानातला पैलवान दिसतो, पण तो त्याच्या मैदाना बाहेरच्या आयुष्यात कसा आहे हे तुम्ही लोकांना दाखवताय…
@mahaveervhargar87262 жыл бұрын
माऊली तु नाव कमावले चिलाईवाडी चे🔥🔥🔥
@kamalakarkakade62512 жыл бұрын
माऊली जमदाडे💪 महान भारत केसरी
@अजयगुजले-ड2प2 жыл бұрын
माऊली जमदाडे माझा आवडता पैलवान
@jadhavgajanan31192 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत अस्वले सर
@DnyaneshwarAswale2 жыл бұрын
Thanks
@kamalakarkakade62512 жыл бұрын
माऊली जमदाडे💪
@shrikrishnapatil81822 жыл бұрын
Aswale sir tumche all video mi pahato . Asech video banavat chala . Thanks tumchyamule amhala mahiti milate
@bhosale98292 жыл бұрын
खूप छान माहिती विचारली आणि सांगितली पण
@पोपटदगडे-स3ल8 ай бұрын
छान
@tukaramjadhav45832 жыл бұрын
Nice 👍👍❤️🔥 Only pailwan Mauli Dada 👍❤️🔥🔥
@RajuPatel-ir8gp2 жыл бұрын
Mauli and sikandar great pahelwan ahe
@digambarthakre89192 жыл бұрын
My fev ❤️pailwan Mauli only ❤️❤️am waiting for Maharashtra kesari ❤️😘
@vijaysanglikar8082 Жыл бұрын
ओन्ली माऊली महाराष्ट्र केसरी होणार नकी
@pandurangkaulage82662 жыл бұрын
आमचा आभिमान आणि संयमी पैलवान आहे
@arvindkamath61322 жыл бұрын
Dhanyawad Nyaneswar for bring us close to brother Pehelwan Mauli. Very cultured, sober above all happy that our traditional Hindustani game is kept alive & wish this keeps growing.
@smkeri80892 жыл бұрын
Khup chan mauli bhau
@vijaypawale31482 жыл бұрын
Mauli lyichhh bhari vykti ahe....ani n chidta nmrpane kusti khelnara pailvan ahe...hrla tri chidnar ny n jinkla tri maj dakhvt ny...but ekda tri Maharashtra kesri jhala pahije...hi devakd prarthna ahe
@pravingholap16272 жыл бұрын
Khup chan kam kartay tyamule amhala pailwanabadalchi mahiti bhetatiya
धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही कुस्तीसाठी काम करताय त्या बद्दल
@marathidialogues73082 жыл бұрын
🙏सर तुम्ही वेळेत वेळ काडू 👍 कुश्ती प्रेमीनसाठी 🙏माऊलि जामदले पहलवान यांची माहिती दिली 🙏त्यासाटी खुप धन्यवाद 🙏🙏 आणि 🙏तुम्ही जे माहिती दिली अथावा मुलाखत खेतली त्या तुन आम्हाला खूप प्रेरणा मिळाला💯 तुम्ही असेच कुश्ती प्रेमीनसाठी माहिती दया🙏🙏🙏🙏
@HarryPotter-qn6tw Жыл бұрын
ज्ञानेश्वर अस्वले आपण एक चांगली कुस्तीसाठी मोहीम राबवली त्याबद्दल aple अभिनंदन!!!! आपल्या राष्ट्रीय स्तरावरील पैलवान मुलींचे BRIJBHUSHAN सारख्या नालायक नेत्याने शोषण केले आहे त्याविरोधात महाराष्ट्र राज्यातील पैलवान लोकांचे एकमत करून त्याविरोधात लढा देण्यास मदत केली तर अतिशय चांगले कार्य आपल्याकडून व महाराष्ट्र राज्यातील पैलवान यांच्याकडून कुस्तीसाठी होईल !!तरी सिकंदर 'माऊली जमदाडे 'अजून je मेहनत करत आहेत अशा लोकाना बरोबर घेऊन कृपया महिला पैलवान यांना न्याय द्यायला मदत करा 🙏🙏🙏🙏🙏
@navnathkale29052 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@अजितमोरे-न1झ2 жыл бұрын
खुप छान 👍🙏
@kalidasrupanavar14932 жыл бұрын
माऊली भाऊ
@rameshkore611 Жыл бұрын
Mauli khup changla manush aahe....nantar pailwam....khup man milau asa vakti mi kadhi bagtla nahi...mi barech Vela tyancha room var jaun aalo
@pravinshinde79172 жыл бұрын
वा लय भारी वाटलं
@SwapnillWabale Жыл бұрын
Maharashtra India top 🔝🎩
@vinayakkadam31422 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा
@SachinYadav-il2qu2 жыл бұрын
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही माहिती खूप चागल्या प्रकारे सागता
@saurabhbhandari59942 жыл бұрын
Nice work dada..
@vasiminamdar15472 жыл бұрын
Aswale sir, Bala ani Sikandar Shaikh chapan asa video banwa
@satyajitpatil81812 жыл бұрын
हा बनवा
@prashantfaranandis96982 жыл бұрын
खुप सुंदर video
@umeshpawar98652 жыл бұрын
पैलवान🙏🙏 🇮🇳🥰🕉🙏🙏❤💙🧡
@riyazkhatik25862 жыл бұрын
Mauli dada sarkha pahlwan honar nahi 2024 maharastra kesri honar
@uttamchondhe91472 жыл бұрын
Nice 👌👌👌
@tukaramkhilare42662 жыл бұрын
प्रतेक घरात माऊली सारखा एक वाघ असावा
@abhishekswami44432 жыл бұрын
ज्ञानेश्वर दादा माऊली भाऊ हे प्युवर व्हेज पैलवान आहेत का🙏
@राजेशभोसले-ल9स2 жыл бұрын
शिखंदर भाऊ यांच्या घरी जाऊन आम्हाला त्यांचे बक्षीस दाखवा हिचं अपेक्षा आहे ज्ञानेश्वर भाऊ
@akshaysarode89402 жыл бұрын
Kiran bhagat cha interview ghy ki sir akda 😍🙏🙏
@anilkadam6592 жыл бұрын
Mauli 🔥🔥🔥🔥🔥
@ashoksuryavanshi75892 жыл бұрын
एक नंबर
@akconsultancy61802 жыл бұрын
दादा बंगल्यात ला पैलवान दाखवला छान काम आहे .... आता गरीब झोपडी मधल्या पैलवान दाखवा...मानले तुम्हाला
@akshayshinde56442 жыл бұрын
ज्ञानेश्वर दादा मला पैलवानांची कोणतीही माहिती हवी असेल तर मी तुमच चॅनेल वर सर्च करतो हमखास माहिती मिळतेच. खुप छान vlog असतात दादा तुमचे. तुमचे कसे आभार मानू समजत नाही. मी पण कोल्हापूर चा च आहे दादा गुजरी लाईन महाद्वार रोड गंगावेश तालमी पासून 300 मीटर अंतर
@ashishsalunke7302 жыл бұрын
Lai bhari
@mhalappatorane2 жыл бұрын
मस्त भाऊ
@satishmenkar79042 жыл бұрын
ऐक नम्र व्यक्तिमत्व माऊली भाऊ
@gajanankalkate60152 жыл бұрын
Great wrestler mauli jamdade
@sagarjamdade31962 жыл бұрын
धन्यवाद सर
@tusharvalkunde32352 жыл бұрын
Ekadam cangala peelvan aahe rav mavali bhau
@shankarsuryawanshi98822 жыл бұрын
Chan mahiti deta aswale sir
@shankarsuryawanshi98822 жыл бұрын
Mauli maza maza favourite kusti patu asun to ghar sami pahilvan ahe ya varshichi kesarichi gadeche mankari maulich aste pan tyani sikandarla chance dila hota ase mala batate sikandar barabar to khelalach nahi, nahitar maulich maharastra Kesari asta, aswale sir tumhi baghitle ahe tumhich sanga maulina mazyakadun,pudhil Kesari sathi subhechya
@navnathbacche43582 жыл бұрын
Superb
@mhalappatorane2 жыл бұрын
पैलवान किरण भगत ची videos बनवा sir
@prasadkulkarni627 Жыл бұрын
भेटलो नाही कधी पण भेटायची खुप इच्छा आहे. त्यांचे व्हीडिओ बघत असतो, घरातला व्यक्ती वाटतो, इतकी आपुलकी निर्माण झाली आहे.
@Saga-patil2 жыл бұрын
लय भारी
@kamalakarkakade62512 жыл бұрын
खुप 👏
@chandrkantsawrate4178 Жыл бұрын
सर माऊलीच्या गदा 69 झाल्या आहेत 71 वि गदा महाराष्ट्र केसरी राहील आशि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो धन्यवाद 🙏🙏