या आधीही उत्तर भारतीय नेत्यांनी Raj Thackeray यांच्याशी पंगा घेतलेला ,पण पुढे काय झालं ? | Bol Bhidu

  Рет қаралды 188,372

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер
@AdvSagar-yi5kk
@AdvSagar-yi5kk 2 жыл бұрын
मी भाजपचा समर्थक आहे, तरीही माफी मागु नका.. आता पहिले आपण मराठी, मग हिंदू. महाराष्ट्राबाहेरचे लोक आपल्याला मराठी म्हणून संबोधतात. आपली भाषा आपल्याला एकत्र ठेवेल. जय मराठी, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@abhilashsinghchauhan6135
@abhilashsinghchauhan6135 2 жыл бұрын
Murkh mansa apan pahile Hindu nantar bhasha an jati
@pratap9329
@pratap9329 2 жыл бұрын
@@abhilashsinghchauhan6135 nahi aamhi pahele Marathi ahot Jay maharastra
@sunilgaikwad1054
@sunilgaikwad1054 2 жыл бұрын
@@abhilashsinghchauhan6135 तुमचे पूर्वज सिंधू नदी काठी राहत होते का.
@nevergiveup5235
@nevergiveup5235 2 жыл бұрын
@@sunilgaikwad1054 tula kay problem aahe pan ?
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
वाह वाह छान, कुणी हिंदू कुणी मराठी, छान. एक चांगला माणूस असं कुणीच नाही म्हणणार, सगळे आंधळे झाले आहेत जाती धर्माच्या नादात.
@dhanrajdere4038
@dhanrajdere4038 2 жыл бұрын
I support Raj Thakrey ... महाराष्ट्र आम्हा मराठी लोकांचा आहे. आम्ही मराठी च बोलणार . आम्ही आमची भाषा सोडून हिंदी का बोलाव ? आणी महाराष्ट्रात् राहणाऱ्या प्रत्येकानी मराठी च बोललं पाहिजे 😇
@aniketkate9926
@aniketkate9926 2 жыл бұрын
Raj thakre pan hindi bolto
@ng2377
@ng2377 2 жыл бұрын
@@aniketkate9926 fakt Hindi English media la interview detana baki kadhi nahi
@MaheshMhaske-uw6vp
@MaheshMhaske-uw6vp Жыл бұрын
@ng2377 barobar bhava
@sarcamotivegaming9769
@sarcamotivegaming9769 Жыл бұрын
​​@@aniketkate9926tu jas kadhi bolatch nahis 😒😒common sense nahi vatt tuzyat
@ravindramarathe2012
@ravindramarathe2012 Жыл бұрын
​@@sarcamotivegaming9769tuzi aai ahe ti nit bol tanchyashi
@akshay9948
@akshay9948 2 жыл бұрын
जर अस काय अध्योधेत चुकीचं घडल तर ..सर्व मराठी माणसांनी आपला पक्षभेद विसरून एकत्र यावे...आणि आपली एकता दाखवून द्यावी ह्या भय्याना
@sabchangasiii7231
@sabchangasiii7231 2 жыл бұрын
एक BJP चा खाजदार मराठी माणसासाठी लढणाऱ्या राज ठाकरे ला धमकी देतोय यावर महाराष्ट्रातील एकही BJP नेता बोलला नाही यावरून समजून घ्या की यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचा काही देणं घेणं नाही त्यांना फक्त खुर्ची पाहिजे पण संपूर्ण महाराष्ट्र राज ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे .. जय महाराष्ट्र..🚩🚩🚩
@honeysingh-jg1ht
@honeysingh-jg1ht 2 жыл бұрын
Chocko ghe maja
@sabchangasiii7231
@sabchangasiii7231 2 жыл бұрын
@@honeysingh-jg1ht म्हणूनच आई घाल्यानो आमची चोकायला येता महाराष्ट्रात
@माऊली-ल5ह
@माऊली-ल5ह 2 жыл бұрын
@@honeysingh-jg1ht tuja Aai la de 🍌🍌
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
@@honeysingh-jg1ht येतो ना महाराष्ट्र मधे माझं चोखायला भयकूट साले फट्टू तुमच्या up मधे मुघलांनी मंदिरे पाडून मस्जिद बांधल्या तुम्ही घाबरट भय्ये चूप होते लाचार आमच्याकडे पहा जुनी मंदिर अजून शाबूत आहेत जशीच्या तशी
@myandroid6047
@myandroid6047 2 жыл бұрын
MNS cha tari kon tond ughaltay ka. aata vel swata dusrya rajyat janyachi aahe mhanun shant baslele ahet.
@darshankworld
@darshankworld 2 жыл бұрын
माफी ? My foot . मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भैये मराठी लोकांच्या सहिष्णू वृत्तीमुळे टिकून आहेत . या भैया मुळे मुंबईत मराठी माणूसपण दुसऱ्या मराठी माणसाशी हिंदीत बोलायला लागला आहे . मुंबईची वाट लावली तशीच महाराष्ट्रातल्या इतर शहरांची सुद्धा वाट लावायला सुरुवात केली आहे .
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 2 жыл бұрын
Aho itar Shahar kashala kokanachya pudhe pohochale up wale. Atta bola.
@snake_lover_4544
@snake_lover_4544 2 жыл бұрын
आपण परत एकदा यूपी बिहार वाल्यांना त्यांची जागा दाखऊन दिली पाहिजे आणि परत त्यांना तुडवल पाहिजे म्हणजे त्या ब्रिजभूषण ला कळलं की त्यांनी काय चुकी केली ती
@MUMBAIGAMING333
@MUMBAIGAMING333 2 жыл бұрын
Only Raj Saheb ❤️🔥🙏🏻
@Indian-g2j
@Indian-g2j 2 жыл бұрын
महाराष्ट्रात येणाऱ्या up च्या लोकांना रोजगार दिला नाही त्या UP च्या नेत्यानी आधी माफी मागावी महाराष्ट्राची..
@sunitapancho2356
@sunitapancho2356 2 жыл бұрын
उत्तर भारतीयांना चे काय करायचं ते करु पण महाराष्ट्राची मान झोपली नाहीजय महाराष्ट्र जय मनसे
@Samrudhi79
@Samrudhi79 2 жыл бұрын
मान वाकली नाही पाहिजे अस बोलायचं आहे का तुला😂😂
@dhiraj_b
@dhiraj_b 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आपली मातृभाषा मराठी आहे, हे कारण एकत्र यायला पुरेस नसत. त्यांना धर्म, जात, क्षेत्र ईत्यादी गोष्टी लागतात.
@shubhamshinde5118
@shubhamshinde5118 2 жыл бұрын
त्यांची एका आमदार ची औकात नहीं का???..पूर्ण महाराष्ट्र च राजकारण फिरवण्याची ताकद आहे त्यांच्यात
@g_61_gauravwaje56
@g_61_gauravwaje56 2 жыл бұрын
🚩🚩🚩👍👍👍👍
@anilsane1658
@anilsane1658 2 жыл бұрын
हे खरं आहे राज ठाकरे साहेब करताय ते बरोबर आहे महाराष्ट्र त मराठी पाहिजे भयांचा राज्य नाही
@Rameshukkoji
@Rameshukkoji 2 жыл бұрын
राज साहेब ठाकरे ⚡❤️💥
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
एकटा राज यांना पुरून उरलाय बाकी महाराष्ट्र मधील फट्टू नेते गप्प का बसतात हेच समजत नाही
@hemantsavant8496
@hemantsavant8496 2 жыл бұрын
Phattu
@cbp6208
@cbp6208 2 жыл бұрын
Dum nahi rahila faat ti , fkt mharashtrat boltat baher fat ti Baki netynchi wagh to wagh
@welcomemychannel5488
@welcomemychannel5488 2 жыл бұрын
Right
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 Жыл бұрын
Zal kam aata brij bhushan ch
@ravihandva
@ravihandva Жыл бұрын
राज साहेब ठाकरे जिंदाबाद ❤️❤️🙏🙏🙏
@riteshmandhare6569
@riteshmandhare6569 2 жыл бұрын
सर्व युपी बिहार यांनी आपल्या प्रदेशात वापस जावं म्हणजे हा पूर्णपणे वाद मिटून जाईल
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
नाही जाणार कारण आख्खा महाराष्ट्र खालाय ह्यानी ?
@poonamshete1189
@poonamshete1189 2 жыл бұрын
माफी नाही मागायची जय महाराष्ट्र जय मनसे
@Samrudhi79
@Samrudhi79 2 жыл бұрын
मग अयोध्या प्रवेश बंद😂😂
@harshwords7124
@harshwords7124 2 жыл бұрын
@@Samrudhi79 मग दुसऱ्या दिवशी पासून महाराष्ट्र यूपी बिहारी मुक्त मोहिमेला प्रारंभ..
@Samrudhi79
@Samrudhi79 2 жыл бұрын
@@harshwords7124 tu बोलतोय ते कदापि शक्य नाही राज ठाकरे साठी
@thaka..x8138
@thaka..x8138 2 жыл бұрын
@@Samrudhi79 mg Tu pan je boltoy te pan shakya nahi
@harshwords7124
@harshwords7124 2 жыл бұрын
@@Samrudhi79 Islampur cha aahe na tu.. dukkar putra... Gaddar... Tula pahila bghin kameri mdhe yeun..zatya
@bhavesh007oldisgold7
@bhavesh007oldisgold7 2 жыл бұрын
Only Raj Saheb Thackeray 💪👍🧡
@noraisalive8193
@noraisalive8193 2 жыл бұрын
राजं ठाकरे बरोबर पूर्ण महाराष्ट्र आहे
@omkhanvilkar6611
@omkhanvilkar6611 2 жыл бұрын
फक्त राज साहेब ठाकरे 🙏🚩💪
@harishninave
@harishninave 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🎉☺️
@Sonawane1798
@Sonawane1798 2 жыл бұрын
एवढ्या लोकांना अंगावर घेतलं पण लोकं दुर्लक्ष करतात राजसाहेबांना वाईट वाटत म्हणाला
@kishornagolkar3857
@kishornagolkar3857 2 жыл бұрын
आबु आझमीच्या कानाखाली रमेश वांजळे यांनी बजावली होती
@pavantejankar9389
@pavantejankar9389 2 жыл бұрын
आता तर राज ठाकरेंनी नाकावर टिच्चून उत्तर प्रदेश मध्ये जावूनच दाखवाव.
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
लाता खाऊन परत येईल, लई बेक्कार मारतील त्याला
@kailasdangekd7181
@kailasdangekd7181 2 жыл бұрын
@@engma7549 Raj thakre na nadan sopa nai👍
@pavantejankar9389
@pavantejankar9389 2 жыл бұрын
@@engma7549 काय होईल तेच तर बघण्याजोगं आहे.जातंय का नाही ,माफी मागतंय का जाऊन परत येतंय,मार खावून की ऐटीत बिना मार खाता .हे गेल्यावरच कळेल,कोणात किती धमक आहे ते.
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
@@pavantejankar9389 ho te tar ahech, atach kahi sangta yenar nahi. Mala watte nahi janar
@vijaychavan386
@vijaychavan386 2 жыл бұрын
राज साहेब काय भीक मागायला किव्हा कामाला येत नाहीत आणि कायमचे तिथेच राहणार नाहीत तुमच्या सारखे (up बिहार)झोपडपट्टी मध्ये. साहेब येणार फक्त दर्शनासाठी श्री राम प्रभूच्या. त्यांचेच वंशज छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमच्याच मातीतले.
@Vijay23288
@Vijay23288 2 жыл бұрын
@@sj6142 tu ovaisi chi aulaad
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 жыл бұрын
रमेश वांजळे यानी कानशिलात लावली..
@parameshwarawchar6365
@parameshwarawchar6365 2 жыл бұрын
राज ठाकरे साहेब
@ramanisal4185
@ramanisal4185 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे जय मराठी....युद्ध झाले तरी चालेल पण मापी नाही
@Prism123
@Prism123 2 жыл бұрын
''राज''राज!!!👍👍
@publicreaction515
@publicreaction515 2 жыл бұрын
Only raj saheb support💪
@aaharne3199
@aaharne3199 2 жыл бұрын
कोण काय पण बोलुदे एकच राज♥️
@vishalbaviskar4645
@vishalbaviskar4645 2 жыл бұрын
खूप मस्त माहिती होती.... 🙏
@ravihandva
@ravihandva Жыл бұрын
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर संकट येतं तेव्हा खंबीरपणे राज साहेब ठाकरे,उभे राहतात,तेव्हा ते असा विचार नाही करत की माझ्याकडे एकच आमदार आहे,आणि बाकीचे नेते शेपूट घालून बसतात, खरं तर आपल्याला राज साहेब यांच्या रूपात एक सोनेरी आणि धडाकेबाज नेता लाभलेला आहे. हिंदू जननायक श्री राज साहेब ठाकरे,यांचा विजय असो 🙏🙏🙏❤️❤️
@sushantsarjine1653
@sushantsarjine1653 2 жыл бұрын
Raj saheb la nadane avghad ahe 🚩🚩🚩
@ankushkhandare2023
@ankushkhandare2023 2 жыл бұрын
Only Raj saheb
@JaiHindSir555
@JaiHindSir555 2 жыл бұрын
राज साहेब सर्वांना पुरुन उरणारे महानेते आहेत.
@vijaysuryavanshi4506
@vijaysuryavanshi4506 2 жыл бұрын
राज ठाकरे यांचा पक्ष मनसे म्हणजे " महाराष्ट्र नवनिर्माण सेना " असे आहे, म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठी. असे असताना ते फक्त महाराष्ट्रात निवडणूक लढवणार असतील तर मतदार हे फक्त महाराष्ट्रात राहणारेच असणार, महाराष्ट्रा बाहेरील म्हणजे उत्तर प्रदेशातील मतदाराशी त्यांना काही देणेघेणे नाही मग माफी मागायचा प्रश्न येतो कुठे ? जय महाराष्ट्र
@santoshadagale1560
@santoshadagale1560 2 жыл бұрын
अख्खा महाराष्ट्र राजसाहेबां सोबत. mafhi आणी राजसाहेब अशक्य. brujbhushan शक्य नाही. काय करणार .
@rahulpowar5817
@rahulpowar5817 2 жыл бұрын
निवेदक...अप्रतीम वक्तृत्व👌👌👌
@A.D.BHUJABAL
@A.D.BHUJABAL 2 жыл бұрын
🙏चीन हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि त्याची गिधाडी नजर नेहमीच आपल्या भूभागावर असते, आपण नेहमीच एकमेकांशी शुल्लक कारणावरून भांडत असतो, परिणामी शत्रूला यात संधी दिसते.
@Vijay23288
@Vijay23288 2 жыл бұрын
You mean Gujrat
@satishdange15
@satishdange15 2 жыл бұрын
बोल भिडू चैनल चे मनापासून धन्यवाद राज साहेबा बद्दल माहिती दिल्याबद्दल
@sonaldi.6634
@sonaldi.6634 2 жыл бұрын
Marathi manasane "Khekda🦀" pravrutti sodli tar konachi himmat nahi marathi manasachya virodhat ubhe rahnyachi.
@sumitzendegaming3812
@sumitzendegaming3812 2 жыл бұрын
परप्रांतीय लोंढे आवरा यांच्या मुळे मराठी लोकांना त्रास होतो
@vinaysingh1401
@vinaysingh1401 2 жыл бұрын
कोई आमदार और खासदार मार नहीं खाया है हम जैसे लोग मार खायें है कुछ लोग दंगा कराना चाहते है गरीब का कोई नहीं राज ठाकरे साहब का अयोध्या जाना चाहिए हम भी आप के साथ है चलो अयोध्या जय श्री राम
@satyawanpandit4207
@satyawanpandit4207 2 жыл бұрын
नाही मागणार माफी राज ठाकरे.... राज ठाकरे कधीच महाराष्ट्राची मान खाली वाकू देणार... उलट उत्तर प्रदेश च्या नेत्यांनी महाराष्ट्राची इज्जत करावी कारण अर्ध्यापेक्षा जास्त उत्तर प्रदेश आणि बिहार महाराष्ट्र राज्यात पोट भरण्यासाठी येत असतात.....
@shaktiman1807
@shaktiman1807 2 жыл бұрын
Raj Saheb 🔥🥰🤟
@abhikamble5943
@abhikamble5943 2 жыл бұрын
Raj saheb ❤️
@akshayzalte9595
@akshayzalte9595 2 жыл бұрын
History madhe pan Maharashtra ne bharat gajavla hota🚩🚩
@mayurraigude467
@mayurraigude467 2 жыл бұрын
सर्वणचा बाप आहे राज साहेब ठाकरे
@Khushboodubey667
@Khushboodubey667 2 жыл бұрын
Sarvanche mahit nahi pan raj thakre tumche baap 100% Asel
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 2 жыл бұрын
या नेत्यांनी जर आपल्या राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून , का दिला नाही दुसरं या राज्यातील इथं उद्योगधंद्यासाठी येतात कित्येक पैसा कमावण्यासाठी येतात अशा लोकांना या नालायक नेत्यानी आपल्या राज्यातच थांबवलं पाहिजे होते मग कशाला बोंबलतात
@मालवणीलाईफ
@मालवणीलाईफ 2 жыл бұрын
कशाला माफी मागवी.. नाही मागणार माफी
@ekutapkir3518
@ekutapkir3518 Жыл бұрын
मराठी मराठी आणि फक्त मराठीसाठी एकटे माननीय राजसाहेब ठाकरे लढताना दिसत आहे पण या मराठ्यांना अक्कल कधी येईल देव जाणे उठ मराठा आता तरी जागा हो मराठी महाराष्ट्रासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी मराठी मातीसाठी मायभूमी मराठीसाठी मनसेचा धागा हो....
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 7 ай бұрын
जागा झालोय भावा, निवडून देऊ आता राजसाहेबा ला
@sukumarpatil2754
@sukumarpatil2754 Жыл бұрын
राज साहेबांची ताकद वाढली नाही तर येणारा काल मराठी माणसासाठी भयानक असेल कारण परप्रांतीय मुद्दा हा मुंबई पूर्त मर्यादित नाही राहिला तर पूर्ण गावोगावी पसरला आहे .मनसे आणि मराठी एकीकरण समिती या दोनच संघटना आहेत ज्या फक्त मराठी माणसासाठी काम करत आहेत .आपण नुसतं रेल्वेने प्रवास केला तर समस्त आपल्याला की परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे. परप्रांतीय लोंढ्यांवर राज्य सरकारचा कोणताच नियंत्रण नाही. बाहेरच्या राज्यातून येऊन येथे नगरसेवक आमदार खासदार होतात असं कोणत्याच राज्यात होत नसेल.
@amolmhatre1
@amolmhatre1 Жыл бұрын
05:39 चापट नाही , थोबाडीत मारली.... नक्की काय झाला ते सांगा .. लपवताय कशाला ....हाहाहाहा
@ameykarpe499
@ameykarpe499 2 жыл бұрын
mast jai maharashtra
@rajanparsekar5964
@rajanparsekar5964 2 жыл бұрын
माफ़ी नाही मागायची मराठी माणूस वाकणार पन् मोडणार नाही.
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
Ulta zala re ..moden pn vaknaar nahi asta te
@AllinOne01123
@AllinOne01123 2 жыл бұрын
Raj saheb Rocks ❣️
@anu54
@anu54 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@avdhoot513
@avdhoot513 2 жыл бұрын
कट्टर मनसे समर्थक 🧡🚩
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 7 ай бұрын
मी पण कट्टर मनसे
@radheshamgaikwad4816
@radheshamgaikwad4816 2 жыл бұрын
🔥🔥 राज ठाकरे 🔥🔥
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 2 жыл бұрын
अगर आपको ईयाही अभीमान है तो युपी बिहारी माहाराष्ट मे क्यो भिक मागते है.ऐसा राहुल गाधी बोला ता तब क्यो जबाब बंद रखा था लालू घास.क्ये खाता है
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 2 жыл бұрын
राज साहेब ठाकरे ... जिंदाबाद 🚩🚩💪💪
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816 2 жыл бұрын
Please 🙏🙏💙🙏
@nakulmuthal3501
@nakulmuthal3501 2 жыл бұрын
Only Raj Saheb
@pramodbayaskar4043
@pramodbayaskar4043 2 жыл бұрын
मनसे चे ५०आमदार तरी निवडून आले पाहिजे
@Vijay23288
@Vijay23288 2 жыл бұрын
@@sj6142 ovaisi chi aulaad
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
😂😂
@musa9314
@musa9314 2 жыл бұрын
@@engma7549 तूझ्या आईंची गांड 😂
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
😁😁😁😁😁😁😁😁
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 7 ай бұрын
पूर्ण च येईल
@punjaramborhade3644
@punjaramborhade3644 2 жыл бұрын
माफी मागणार नाही,शक्य आहे का
@agent_venom_g
@agent_venom_g 2 жыл бұрын
Raj thakre sar khes mansa Maharashtra la pahe jy
@Starpubg9067
@Starpubg9067 Жыл бұрын
सरळ सरळ मराठी माणसासाठी राज साहेब उभे आहेत....
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 2 жыл бұрын
कायको माफी याहा कोन गाववालोको भगाता है अपने शहरमे सुघारा करो गाव वालेको रोजगार मीलेगा
@chetanvijaykumarsakoji822
@chetanvijaykumarsakoji822 Жыл бұрын
महाराष्ट्रात आम्ही मराठीच बोलणार,हिंदी किंवा कन्नड बोलणार नाही,काय घंटा उपटायचं ते उपटा 😅😅😅
@govindtaur7383
@govindtaur7383 2 жыл бұрын
सर्व राज्ये एकञ आले तरी राज साहेब ची बरोबरी होऊ शकत...राज साहेब म्हण जे सर्व राजकारण्यांना पुरूण उरनार नेतृत्व आहे..जय महाराष्ट्र
@vijayshelar4271
@vijayshelar4271 2 жыл бұрын
Kokant refinery nhi zhale pahije hyvar pn video banva Ani amcha kokan save karnysathi amhla madat kara
@prasadkhandare3029
@prasadkhandare3029 2 жыл бұрын
Marathi..💯
@soruvepaul2452
@soruvepaul2452 Жыл бұрын
Only Raj saheb ठाकरे ❤
@DEVDATTA24
@DEVDATTA24 Жыл бұрын
आमच्या साठी लढणारा ते एकच राज साहेब ठाकरे❤❤
@xyz.521
@xyz.521 Жыл бұрын
Only Raj Saheb Thackeray jindabad 🐯🚩🚩🚩
@akshaymane862
@akshaymane862 2 жыл бұрын
MNS 🚩💪🔥🔥
@maheshpujari609
@maheshpujari609 2 жыл бұрын
King of raj thakre
@shekharsawant9129
@shekharsawant9129 2 жыл бұрын
The king of maharashtra only राज साहेब🙏✅✅❤️❤️❤️सर्वाना पुरुन उरणाला नेता म्हणजे आपले राज साहेब💪💪🙏🙏
@rahulmokashi21
@rahulmokashi21 2 жыл бұрын
जय श्री राम 🔥🔥राज साहेब 🚩🚩🚩
@kishorghadge7286
@kishorghadge7286 2 жыл бұрын
Raj Saheb great One Man Army Sir We are with you and BJP
@vinayakswami111
@vinayakswami111 Жыл бұрын
या सगळ्यांना एकटे राजसाहेब पुरून उरले 🔥
@mahesh2kanhere
@mahesh2kanhere 2 жыл бұрын
खरे सागू , BJP चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे हे राज ठाकरे याना चागले चागले ओलख तात , राज ठाकरे 1000% जानार ,हा सिंघ चाट्या मानूस आहे
@rushabhgir7089
@rushabhgir7089 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ राज साहेब ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sarthakwalke8801
@sarthakwalke8801 Жыл бұрын
Only raj saheb 🚩🚩💪💪🔥🔥
@akshayrahinj7141
@akshayrahinj7141 2 жыл бұрын
Raj saheb angar hai baki sab bhangar hai 🧡🧡🧡🧡🧡
@lovewithinyou993
@lovewithinyou993 2 жыл бұрын
We support MNS 🚩
@roshan.patil_586
@roshan.patil_586 Жыл бұрын
Lalu Prasad yadav, Sanjay nirupam,Jaya Bachchan, mayavati, Abu azami,
@amitbhagwat3835
@amitbhagwat3835 Жыл бұрын
राज साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे 🔥
@Veer-009-09
@Veer-009-09 2 жыл бұрын
King राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@politicalviews3233
@politicalviews3233 Жыл бұрын
परप्रांतीय लोक फक्त राज ठाकरे ना च विरोध करतात का रण त्यांना माहीत आहे मराठी अस्मितेचा रखवला राज ठाकरे च आहे पण हे मराठी लोकांनां समजलं नाही😡😡
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 7 ай бұрын
माझं वोट राजसाहेब ला
@Royal-ce3hl
@Royal-ce3hl 2 жыл бұрын
Only राजसाहेब
@shubhamkangane5891
@shubhamkangane5891 2 жыл бұрын
Only Rajsaheb
@riteshpatil9328
@riteshpatil9328 Жыл бұрын
Only Rajsaheb Thackeray manse🚩🚩🚩
@vaibhavk8513
@vaibhavk8513 2 жыл бұрын
The leader who needs religion for his political career
@kamleshghogale2612
@kamleshghogale2612 2 жыл бұрын
Raj Saheb🔥
@omkarpanchal5909
@omkarpanchal5909 Жыл бұрын
फक्त मा. राज साहेब ठाकरे🔥
@satishdange15
@satishdange15 2 жыл бұрын
Nice video 👍
@shubhamjadhav348
@shubhamjadhav348 2 жыл бұрын
Raj Sahib ❤️
@akky6398
@akky6398 2 жыл бұрын
Jay Rajsaheb 🔥❤️
@rajendraghosale2109
@rajendraghosale2109 2 жыл бұрын
काय होईल ते होऊ दे पण राज साहेब माफी मागणार नाहीत भूतका लातील प्रकरण काढून हा संसद प्रसिद्धी मिळवायला बघतोय
@hiteshborhade9
@hiteshborhade9 2 жыл бұрын
Raj Thackeray sher hai❤️🚩🚩
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН